dhananjay munde यांची मंत्रिमंडळातून devendra fadnavis interview यांनी हकलपट्टी nikhil wagle म्हणाले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- Dhananjay Munde यांची मंत्रिमंडळातून Devendra Fadnavis interview यांनी हकलपट्टी Nikhil Wagle म्हणाले. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची कारणे आणि त्यावर निखिल वाघले यांचे विचार मांडले गेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या गहन चर्चेची माहिती मिळवू शकता. शंभर टक्के सत्यता आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून या चर्चेची विवेचन केली आहे. हे पाहून आपण या राजकारणातील नवनवीन घडामोडी आणि त्यांचा राजकारणी जीवनावर होणारा प्रभाव समजू शकता.
#DhananjayMunde #DevendraFadnavis #Interview #NikhilWagle #MaharashtraPolitics #PoliticalInterview #Rajkaran #PoliticalNews #MaharashtraNews #DhananjayMundeInterview
Related Tags :-
Dhananjay Munde, Devendra Fadnavis interview, Nikhil Wagle, Maharashtra politics, political analysis, Marathi politics, political news, Dhananjay Munde cabinet, Devendra Fadnavis statement, political crisis, Maharashtra government, political party interview, Nikhil Wagle views, Devendra Fadnavis speech, Maharashtra updates, political debate, Maharashtra leaders, political discussion, Maharashtra ministers, latest political news, Marathi news, politics of Maharashtra, Shiv Sena, NCP, BJP Maharashtra, Maharashtra election, cabinet politics, political changes, political conflict, political crisis in Maharashtra, political controversy, Maharashtra leaders interviews, political interviews 2025, Dhananjay Munde updates, Nikhil Wagle interview, political expert views, Maharashtra politics 2025, Maharashtra political events, Maharashtra political analysis.
निखिलजी धनंजय मुंडे चा राजीनामा घेतल्याशिवाय चौकशीला वेग येणार नाही
निखलजी चौकशी मध्ये कोणताही मंत्री व सत्रीं असो त्याची योग्य चौकशी करून योग्य न्याय मिळावा
धन्याची हकालपट्टी हि झालीच पाहिजे .
परळी व केजमधील पोलिसांचे एक वर्षाचे सर्व CDR तपासण्यात यावे. तसेच sp, dysp, pi, api, psi, यांचेही सीडीआर तपासवेत.
वाल्मिक कराड खडा तो सरकार से बडा हे या सरकारने जनतेला दाखवून दिले त्यामुळे सरकार ची मान अधिक उंचावली धन्यवाद
या सर्व संशयित नेत्यांची, गुंडांची, पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आदी शासकीय अधिकारी या सर्वांची नार्को टेस्ट आणि तीही निष्पक्ष न्यायाधीश, समाजसेवक, यांच्या समक्ष व्हायला हवी.
अगदी बरोबर आहे
नीखीलजी सगळे कायदे हे साधारण माणसा साठी आहे यांच्या साठी नाहीत काय येवढं आरोप होऊन सुद्धा राजीनामा घेत नाही
Correct nikhilji
Jay Maharashtra
निखिल वागळे जी धनंजय मुंडे च्या मंत्रिमंडळातून देवेंद्र फडणीस ची हाकाल पट्टी झाली पाहिजेत असे म्हणायची वेळ आली
या प्रकरणात करोडो रुपयांचे आर्थिक सर्वांचे आर्थिक संबंध आहेत.असे स्पष्ट दिसुन येते.
एकमात्र समजत नाही येवडा वेळ का लावत आहे त्या ठिकाणी सामान्य माणूस असता तर त्याची फाशीची तयारी झाली असती मंत्री असो किंवा सामान्य माणूस तो शेवटी माणूसच असतो न्याय हा मिळालाच पाहिजे नाहीतर जनतेतून उठाव झाला पाहिजे मुंडे आजून राजीनामा देत नाही राजीनाम्याला येवडा वेळ लागतो म्हणजे एकंदरीत सगळ्या कामकाजला काय न्याय मिळेल हे समजून जावे 🙏
अजित पवारांचा विचार घेतल्याशिवाय देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे वर कारवाई करणार नाही.
राजकारण टरबुजा करत आहे 100०/० खर आहे
न्याय 100% मिळणार नाही ...
True
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही किंवा त्यांनी दिला जात नाही याचाच अर्थ सरकार त्यांना वाचवू पाहत आहे
तुमच्या सांगण्यावरून सरळ धनंजय मुंडे आरोपी आहेत असं दिसते आहे तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे
धस ह्यांनी प्राजक्ता माळी हिच्यांचबद्दल कोण तेही वाईट बोलले नाहीत!
आता राजीनामा घ्या. आणि तासूभरही सहभाग नसेल तर परत घ्या. मुख्यमंत्री साहेब जनतेला तुमच्यावर शंका घ्यायला वाव देऊ नका. जनतेला तुमच्याकडून अपेक्षा आहेत
उठवळ वटवाघळे यांनी बडबड बंद करावी. देवाभाऊ योग्य निर्णय घेतील. विरोधकांची पात्रता काय ?
निखिल वागळे साहेब तुम्ही कव्हरेज करा
एसआयटी ही संपूर्ण बाहेर राज्यातील पाहिजे
का वेळ लागतो फडणवीस साहेब वाल्या ला, मुंडे ला आरोपी करायला टाईमपास करत आहात आम्हाला तर तुमचं
आम्हाला वसुली खोर अनिलदेशमुख गृहमंत्री पाहिजे 😂
❤❤❤ फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात आता रामराज्य आले रामराज्यात राक्षसांचा काय काम राक्षसी प्रवृत्तीचा बरोबर कार्यक्रम होणार
Satya bole tum Hisar
अडीच वर्षे सोडलं आता सोडणार नाही
या अगोदरही महायुती सरकार अडीच वर्षे काम करत होतं
गृहमंत्री फडणवीस साहेबच होते
बीड जिल्ह्यात एवढी मोठी गुंडगिरी पोचली जात होती
याचे input गृहमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना नव्हते का?
राजकीय स्वार्थासाठी गुंडगिरी वाढवायची आणि मग राणा भीमदेवी थाटात घोषणांचा पाऊस पाडायचा.
गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासाठी त्यांना मंत्रिपद बहाल करायची.
कोयत्याची भाषा करणाऱ्यांना अभय द्यायचं त्यांना संविधानिक पद बहाल करून आणि तलवारी आपोआप कशा बाहेर येतील याची व्यवस्था करायची. फडणवीस साहेब तुम्ही हुशार आक्रमक तर आहेतच याबद्दलचे कुणाला शंका नाही पण तुम्ही सुडाने तर पेटला नाही ना?
मग प्रश्न असा पडतो गुंडगिरीचे आका शासन पुरस्कृत तर नाही ना?
एकाच प्रवर्गातील लोक प्रशासनात कसे? हा गंभीर प्रश्न आहे तो सरकारला सुटणार नाही तेव्हा एक काम करा
बीडला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या
एखादा प्रकरणावरून सगळ्यांचेच आर्थिक हितसंबंध गुंतलेले दिसतात त्यावर काहीच ठोस निर्णय असा होत नाही असे सामान्य लोक बोलतच आहेत
Ha mantri rahila tar aajun maj karel nikhilji aapan barobar bolalat
फडणवीस पण सहआरोपी जाहीर करा
Fadanwis is thif
Supar
साहेब मेन आरोपी धनंजय मुंडे
बीड हत्या प्रकरण मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उठाव झाला पाहिजे
बीड जिल्ह्यातील बेबंदशाही ला पोलीस प्रशासन जबाबदार नाही का❓
पोलीस प्रशासन कोणाच्या नेतृत्वाखाली व कोणाच्या दबावाखाली काम करतं?
न्यूज चैनल चा सिम्बॉल दिसत नाही आजूबाजूला
यापुढे नैतिकता शिल्लक ठेवायची आसेल तर.पद सोडाव.
वंजारी म्हणून ओबीसी म्हणून माफ करावे अशी मागणी आता हाके बाके वगैरे obc नेते करतीलच
Mukhyamantri Yana maf Kara te majbur ahet
SIT change zale
फडणवीस काय करणार ते स्वतl खोटे आहे अजित पवार लl चक्की पीसिंग ला पlथवानारे काय करतील
गुन्हेगारांचा पाठिराखा - देवेंद्र फडणवीस चीच हाकालपट्टी करा.
Jatiyvadi लोक अटक झाली पाहिजे
फडणवीला हाकला
Santosh deshmukh yanchya mardachi shokanta karu naka amhi marathach sarvancha karu karmkar karto ata
हाकलून,,दिले,पाहिजेत
Srkar pada
Daood chya hastakanahi CM gheil BJP T
Video banawtana uncut video banaw😂😂😂 chotya samamsnyachya
😂😂😂
Bjp df ajit dada ncp ky karat ahet
मार हानीचे व्हिडिओ व्हायरल का होत नाही.. दुसरी गोष्ट.. त्यात ज्यांना 16 वेळेस फोन केलेला मोठा नेता कोण.. हे का सांगत नाहीत..
वंजारी मराठा भाऊ भाऊ आहेत
वाल्या खंडणीचा गुन्हा कबूल करतो व्हिडिओ करून एवढी हिंमत कोणाचा आधारावर धन्याच्या याचा अर्थ सर्व आरोपी आहेत
धन्याने लाज सोडली आहे कोणी काही बोलाल लाज नाही मला
दोन बायका फजिती ऐका