Special Report On Walmik Karad | वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात, अडचणीत वाढ होणार? | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 193

  • @sid_1724
    @sid_1724 15 วันที่ผ่านมา +135

    म्हणजे सुरेश अण्णा खर सांगत होते पहिल्या पासून

  • @yogeshShinde-pi2yy
    @yogeshShinde-pi2yy 15 วันที่ผ่านมา +260

    वाल्मीक कराडचे हात पाय तोडा आणि पवन चक्की ला बांधा... मग त्याला दोन कोटी रुपये खंडणी भेटली असे आम्ही समजू..

  • @jayananddesai9101
    @jayananddesai9101 15 วันที่ผ่านมา +281

    आश्चर्य आहे.... इतक सगळ कुकर्म बाहेर येण्यासाठी संतोष देशमुखासारखा चांगल्या माणसाच जीव जावा लागतो....या सगळ्याला त्या त्या वेळेच निष्क्रीय सरकारच जबाबदार आहे....आताच्या सरकार आणि मुख्यमंत्री यांच्याकडुन आशा आहे की अशा लोकांना कठीणातली कठीण शिक्षा व्हावी..

    • @vijaydhanorkar5030
      @vijaydhanorkar5030 15 วันที่ผ่านมา +25

      मागील 3-4 वर्षीपासून तेच सरकार अन तेच गृह मंत्री आहेत

    • @VishnuRajePatil-Kurundkar
      @VishnuRajePatil-Kurundkar 15 วันที่ผ่านมา

      या दुष्ट माणसाला धनंजय मुंडे यांचे समर्थन होते म्हणून हा गुंड जन्माला आला. सर्वस्वी धनंजय मुंडे जबाबदार आहे. धनंजय मुंडे ला सहा आरोपी करून फाशी दिली तरच न्याय मिळाला असे समजावे

    • @ashokshinde6808
      @ashokshinde6808 15 วันที่ผ่านมา +15

      गृह खात जबाबदार आहे संतोष देशमुख खुनाला

    • @jayhind1280
      @jayhind1280 15 วันที่ผ่านมา +4

      Hyach sarkar madhe ha Valya bakasur zala

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 14 วันที่ผ่านมา +3

      हे काही करणार नाही. न्याय,सरकारच्या शब्द कोशातच नाही.

  • @spsm3565
    @spsm3565 15 วันที่ผ่านมา +88

    खंडणी च्या नावावरून संतोष च्या खूनातून लक्ष विचलित होऊ देवू नका

  • @Latur-i1o
    @Latur-i1o 15 วันที่ผ่านมา +70

    हा फक्त खंडणीत फसवून संतोष देशमुख खुनात वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे

  • @balakrushnachoure2152
    @balakrushnachoure2152 15 วันที่ผ่านมา +102

    हा खंडणी मधील गुन्हेगार आहेच , त्या सोबत संतोष देशमुखचा मुख्य गुन्हेगार आहे.

  • @प्रशांतदेशमुख-श5च
    @प्रशांतदेशमुख-श5च 15 วันที่ผ่านมา +87

    धन्याला सहआरोपी करा.

    • @Rameshd3u
      @Rameshd3u 15 วันที่ผ่านมา

      सोबत तुझ्या बायको ला पाठवू

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 15 วันที่ผ่านมา +50

    डायरेक्ट एन्काउन्टर करा, वाल्मीक कराड चा

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 15 วันที่ผ่านมา +27

    भरपूर काही असेल पण अमलबजावणी झाली पाहिजे

  • @BhushanHande-e8j
    @BhushanHande-e8j 15 วันที่ผ่านมา +37

    हा तर ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे पिक्चरचं नाव आका

  • @udyachafoujdaar6942
    @udyachafoujdaar6942 14 วันที่ผ่านมา +12

    वाल्मिक चे हात पाय toda👍🏼

  • @pradeepkolhe2064
    @pradeepkolhe2064 15 วันที่ผ่านมา +42

    Call recording..शिदे साहेब बाजूला .. दुसऱ्या मोबाईल मधे सेव्ह करा....पोलिसांचा काही भरोसा नाही... डिलीट करतील ते

  • @kashinathmane9138
    @kashinathmane9138 15 วันที่ผ่านมา +30

    शेवटी lab मधून रिपोर्ट येइल, तो आवाज वाल्मीक चा नव्हता, खर आहे?

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 15 วันที่ผ่านมา +17

    आरोपी यांची सर्व संपत्ती सरकार जमा करावी,,, ज्या संपत्ती साठी लोकांचे खुन केले ती संपत्तीच सरकार जमा करावी,, योगी राज ची गरज आहे,,,

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 15 วันที่ผ่านมา +13

    हे सर्व यांच्या आशिर्वादाने चालू आहे

  • @Madhav_sanap
    @Madhav_sanap 15 วันที่ผ่านมา +18

    अति केलं माती होती.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 14 วันที่ผ่านมา +5

    मंत्र्यांचे सुद्धा. ह्या. प्रकरणात. हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व मिली भगत आहे.

  • @parmeshwarsalunke5179
    @parmeshwarsalunke5179 15 วันที่ผ่านมา +29

    मुंडे मंत्री असल्याने Report फिरवणार

    • @rjpatil94
      @rjpatil94 14 วันที่ผ่านมา +1

      👍

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 11 วันที่ผ่านมา

      Pahila d.munde cha rajinama gya

  • @Nk77910
    @Nk77910 15 วันที่ผ่านมา +14

    देनाऱ्याने देतच जावे... घेणाऱ्याने घेतच जावे....घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत.😊

  • @funnyjoker1m353
    @funnyjoker1m353 15 วันที่ผ่านมา +21

    सुरेश अण्णा खर बोलले होते 💯💯

  • @dnyaneshwarsonwane6596
    @dnyaneshwarsonwane6596 15 วันที่ผ่านมา +12

    एव्हडं असून देखील, इतके पुरावे असून सुद्धा न्याय मिळेल का?????

  • @sandipkhese9122
    @sandipkhese9122 10 วันที่ผ่านมา +2

    अश्या परिस्थितीत काय आपला भारत जगात प्रगती करणार आहे? उद्योग धंदे बुडणार आणि आपण जगात माघारी राहणार. या प्रकरणी कारणीभूत असणाऱ्या लोकांना कधीच निवडून दिले नाही पाहिजे.

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 15 วันที่ผ่านมา +8

    सर्व पुरावे आहेत,,पण राजकीय नेते हस्तक्षेप करतात, पोलिस आणि जज यांना स्वायतत्ता नाही,,

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 11 วันที่ผ่านมา +2

    वा आमच्या राज्यात धशद
    खुप आहे पण बलाढ्य पगार घेणारे सरकारी कायद्याचे रक्षक गुन्हेगारी रोखू शकत नाही पोलीस cid इनकम टॅक्स फुड डिपार्टमेंट कायदा सुवे्वस्थ फक्त सरकारी तिजोरी वर भार आणि भ्रष्टाचार त फार पुढे आहे त वा धन्यवाद आमच्या सरकार ला 🙏🙏

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 11 วันที่ผ่านมา +2

    घस साहेब जिंदाबाद धन्यवाद

  • @SahajiPurane
    @SahajiPurane 14 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील पुर्ण दहशत संपायला पाहिजेत गोरगरीब जनतेची लुटालूट चालविली आहे पुर्ण दहशत संपायला पाहिजेत

  • @devendrakamble4615
    @devendrakamble4615 8 วันที่ผ่านมา +1

    वाल्मिक कराड याचे नक्की संपूर्ण मालमत्ता किती आणि कशी आहे याचा तपास योग्य पद्धतीने व्हावा अशा पद्धतीने कोणाच्या वरद हस्ताने गोळा केले ते पहावे

  • @Hanumankarale-wi4jf
    @Hanumankarale-wi4jf 15 วันที่ผ่านมา +6

    खंडणीच्या प्रकरणात नाव घेऊन 302 मधून काढायचे आहे काय सरळ सरळ दिसत आहे

  • @rameshkuhire1038
    @rameshkuhire1038 10 วันที่ผ่านมา +2

    वाल्मीक कुणाच्या जीवावर करत होता हे पण जनतेच्या लक्षात आले पाहिजे हे चीनाल राजकारण बंद करा

  • @MarathaMawala
    @MarathaMawala 8 วันที่ผ่านมา +1

    मुंडे चा घरगडी अब्जोपती होतो यावरूनच भ्रष्टाचार किती खोल रुजला हे सिद्ध होत सरकार CM आणि शासकीय यंत्रणा किती हतबल आहेत...

  • @sandeshtekale5172
    @sandeshtekale5172 12 วันที่ผ่านมา +2

    CID ला काहीच पुरावे देऊ नका...ते अजूनही काहीच करत नाहीत... हे सगळे पुरावे प्रसार माध्यमावर दाखवा... जनतेला कळू द्या... कोर्टात सादर करा..आणि कोर्टाची कारवाई ही लाईव्ह दाखवा......

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 15 วันที่ผ่านมา +13

    वाल्या तो गयो😂

  • @vaijanathsuryawanshi7131
    @vaijanathsuryawanshi7131 8 วันที่ผ่านมา

    वाल्मिकीची हिमत कुणामुळे वाढली त्याला पहिलें जेल दाखवा देशात जे मोठे गुंड आहेत त्यांच्या मागे मोठ्यांच्या हात आहे इथे योगी महाराज पाहिजे

  • @suryakantkoli8798
    @suryakantkoli8798 8 วันที่ผ่านมา

    jayho annnach vishay sampala

  • @kamajikhansole107
    @kamajikhansole107 15 วันที่ผ่านมา +2

    1 नंबर कामगिरी झी 24 तास

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 14 วันที่ผ่านมา +2

    पत्रकार ताई हे पुरावे कोर्टात सादर करा की मग ।।

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 14 วันที่ผ่านมา +2

    या मुळे कारखाने इंडस्ट्री ,गुजरातला स्थलांतर होतात
    महारष्ट्र त नुसती ,खंडणी, हप्ते वसुली

  • @gavhane8423
    @gavhane8423 15 วันที่ผ่านมา +2

    सीआयडी पथकाने वाल्मीक कराडचा मास्टर माईंड शोधून काढावा

  • @Nishabdk7
    @Nishabdk7 15 วันที่ผ่านมา +1

    खरा आरोपी आका चा आका आहे तो सापडला तरच संपूर्ण न्याय मिळेल देशमुख कुटुंबीयांना.... सरकारने सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, गृहमंत्री साहेब जनतेला न्याय द्या....

  • @AboliSolanke
    @AboliSolanke 15 วันที่ผ่านมา +1

    We want justice 😢😢😢😢😢

  • @santoshchikle2568
    @santoshchikle2568 4 วันที่ผ่านมา

    🎉

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 15 วันที่ผ่านมา +1

    tyna nete vachvayla khupch kosis karnar aahet

  • @jaunjat
    @jaunjat 9 วันที่ผ่านมา

    गोळ्या घालुन विषय सम्पवां.

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 14 วันที่ผ่านมา

    10 ..12...चे इनकॅटर करा ...

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 15 วันที่ผ่านมา +2

    Ha he maharatra 😢kythya che rajya

  • @skfproduction9579
    @skfproduction9579 15 วันที่ผ่านมา

    त्या मयुरी ताई बांगर कुठं आहेत वो ??

  • @msenterprisesofficial7884
    @msenterprisesofficial7884 10 วันที่ผ่านมา

    माझा अंदाज

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs 14 วันที่ผ่านมา

    जनतेने हे बघितले पाहिजे कि हा वाल्मीक कराड धनंजय मुंडेचा माणूस आहे धनंजय मुंडे हे शरद पवार यांच्या पक्षातील आहेत पुर्वीचे आता अजितदादा सोबत भाजपमध्ये आले म्हणजे बघा राष्ट्रवादी हा पक्ष कधीपासून सत्तेत आहे आणि त्यांच्या मंत्री लोकांची बेहिसाब प्रापर्टी जसे कि छगन भुजबळ आणि आता धनंजय मुंडे व त्यांचा सहकारी वाल्मीक कराड म्हणजे याचा अर्थ असा की काँग्रेस व राष्ट्रवादी ने आता पर्यंत किती मुर्ख बनविले जनतेला

  • @ajabraojadhav9680
    @ajabraojadhav9680 7 วันที่ผ่านมา

    Karad la 2 koti chi Kay jarurat ahe .

  • @dattatraygodale117
    @dattatraygodale117 10 วันที่ผ่านมา

    संपूर्ण सरकारचे अपयश आहे.

  • @gautamkamble8125
    @gautamkamble8125 10 วันที่ผ่านมา

    आस्यांना सोडू नका योग्य कारवाई करा

  • @congressparti3555
    @congressparti3555 11 วันที่ผ่านมา

    इम्रान हाश्मी बाहुबली चा गेम करणार

  • @suhaschandiwade7535
    @suhaschandiwade7535 8 วันที่ผ่านมา

    गृहमंत्री काय करत आहेत

  • @vitthalyede770
    @vitthalyede770 14 วันที่ผ่านมา

    वाल्मिकी कराटेचे फक्त राख बाहेर येणारा

  • @samikshakhanolkar-e9h
    @samikshakhanolkar-e9h 10 วันที่ผ่านมา

    aai ani baikola mahit nasel as nahi pn paisa khup vait atta shevtcha swas jailmadhech jay savindhan

  • @vaibhavpatil1983
    @vaibhavpatil1983 14 วันที่ผ่านมา

    Saglya Beed police pasun te Jilhadhikaryana terminate karun ghari basava .... He sagala hyanchya sanganmatane chalu hota

  • @ShashikantJogdand-w8q
    @ShashikantJogdand-w8q 12 วันที่ผ่านมา

    आमचे भाजपा सरकार आहे ना, तोपर्यंत CID सरकारचे ऐकल, समजले का

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 15 วันที่ผ่านมา +3

    मी देवेंद्र फडणवीस काहीही घडो मी चतुर चाणाक्ष,, ह्या प्रकरणावरून जर मी बोललो तर ते माझ्या खात्यावर येईन त्यामुळे मी शांत असणे योग्य. दुसरे गृहमंत्री असताना साधा आरोप झाला तरी सगळ manage करून मी राजीनामा घ्यायचो पण माझ्या सरकार मध्ये असे होऊ देणार नाही😂

  • @KacharuGaikwad-d1e
    @KacharuGaikwad-d1e 14 วันที่ผ่านมา

    Amhi coment karato he amhala suddha maru shakatat

  • @SidSurywanshi-k1r
    @SidSurywanshi-k1r 15 วันที่ผ่านมา +2

    1 mahina lagala ka recording kadhayla .. ky chalu kelay maharastrat evdh pap kuth phednar karm sutti nahi denar konalach

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 14 วันที่ผ่านมา +1

    अति तिथे माती.

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose8286 14 วันที่ผ่านมา

    मंत्री आहेत यात

  • @mangeshvelonde8426
    @mangeshvelonde8426 9 วันที่ผ่านมา

    Sadva salyala

  • @Nelsonsanatani706
    @Nelsonsanatani706 15 วันที่ผ่านมา

    Mhanje ajun ....prove zale nahiye....ky nyayvyavshta ahe

  • @RajguruKsr
    @RajguruKsr 15 วันที่ผ่านมา

    लवकर येरवडा मोकळा करा स्वागताची जंगी स्वागत करा.. तेल लाऊन दांडके , मिरच्या पावडर ,टायर सगळ ओके मध्ये स्वागत करा....महाराष्ट्र शांतापूर्ण राहायला हवा😂😂😂

  • @qumaralikhan8533
    @qumaralikhan8533 14 วันที่ผ่านมา

    अवघड झाला बीड जिल्ह्याच्या

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose8286 14 วันที่ผ่านมา

    वाल्मीक कराड बिडचे दादा कोनीच काही करणार नाही

  • @SamadhanSapkal-e7p
    @SamadhanSapkal-e7p 15 วันที่ผ่านมา +2

    याचा enconter करा बास अजून काय नाय

  • @GopicadChavan
    @GopicadChavan 11 วันที่ผ่านมา

    करालाംफासिदय

  • @KacharuGaikwad-d1e
    @KacharuGaikwad-d1e 14 วันที่ผ่านมา

    Yancha maj utrava

  • @sambhajibankar2352
    @sambhajibankar2352 11 วันที่ผ่านมา

    Lavkar.ghala.aat.madhi

  • @pramodthakre2311
    @pramodthakre2311 10 วันที่ผ่านมา

    Ankauntar Kara taya karadala

  • @ShashikantJogdand-w8q
    @ShashikantJogdand-w8q 12 วันที่ผ่านมา

    CID काहीच करु शकत नाहीं, कारण, सरकार आमचे आहे, CID सरकारच्या under आहे.

    • @kishorsurve7401
      @kishorsurve7401 10 วันที่ผ่านมา

      अशी कमेंट करू नकोस, तुझी पण मागुन पुढून ठोकू लवड्या....

  • @GaneshNanwate
    @GaneshNanwate 15 วันที่ผ่านมา

    मेन आरोपी. कराड व मुडे आहेत...

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 14 วันที่ผ่านมา

    कराड ला क़ाय नाय होणार, एक महीना झाला,

  • @ShriPhad-gp5yl
    @ShriPhad-gp5yl 13 วันที่ผ่านมา

    Awgady

  • @deeppatil390
    @deeppatil390 15 วันที่ผ่านมา +3

    नाही राव कराड संत तुकाराम महाराजचा अवतार आहे, तसं नाही करणार तो चांगल्या माणसाला उगी त्रास देऊ नका राव

  • @sharadthorat114
    @sharadthorat114 14 วันที่ผ่านมา

    Chate la jamin milala .ajun Chate cha mobile kortat sadar kelela.nahi.

  • @constructionworld3704
    @constructionworld3704 10 วันที่ผ่านมา

    वंजारी समाज बदनाम केला रे रावण कराड मुंढे नी

  • @jalindarchavan4631
    @jalindarchavan4631 14 วันที่ผ่านมา

    एव्हढं झालं तरीपण सरकार सोडणार याला. जर सरकारनी याचा एन्काऊंटर केला तर खरा न्याय होईल

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 14 วันที่ผ่านมา

    अरे 302का लावला नाही त्याला

  • @AshokLande-v4z
    @AshokLande-v4z 13 วันที่ผ่านมา

    Valmik annala sodhu naka

  • @mahadevjadhav8496
    @mahadevjadhav8496 10 วันที่ผ่านมา

    Fadnya aata tri jaga ho 😅

  • @vedantmarode
    @vedantmarode 15 วันที่ผ่านมา

    Aaj beed cha baahubali ahe jr ya case madhun sutla tr Haa udya maharashtra cha baahubali banel

  • @sudhakardaswad4580
    @sudhakardaswad4580 14 วันที่ผ่านมา

    Tumi kitihi record jama Kara kay farak nahi padanar.. apale police khate dalali khat as mala watate

  • @VishwasD-l5l
    @VishwasD-l5l 8 วันที่ผ่านมา

    नाही नाही तुम्ही काहीतरी चुकता आमचा समाज म्हणतो वाल्मीक खूप changla manus त्यला अडकवू नका

  • @prabhakarchidrawar9459
    @prabhakarchidrawar9459 15 วันที่ผ่านมา +2

    Ha CM kay zopla ahe

  • @sureshharan8402
    @sureshharan8402 15 วันที่ผ่านมา +1

    हाकेला दाखवा

  • @jyotithokal2814
    @jyotithokal2814 11 วันที่ผ่านมา

    Hat pay toda

  • @JadhavSantosh-ky1yc
    @JadhavSantosh-ky1yc 13 วันที่ผ่านมา

    मग फडणवीस झोपला आहे का

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 14 วันที่ผ่านมา

    इतकं सगळं असून वंजारी जातीला बदनाम करण्याचा धन्या कट रचतो आहे.वाल्मीक सारखे खूप आहेत एक गेला तरी चालेल जात बदनाम झाली तरी पण याची खुर्ची वाचली पाहिजे .

  • @sadanandsolanke-o2n
    @sadanandsolanke-o2n 15 วันที่ผ่านมา

    To bahubali nahi bahubuli

  • @vilasdhawale2553
    @vilasdhawale2553 15 วันที่ผ่านมา

    Valmik. Karadla. Phashi. Dile. Pahije

  • @ravindraw2363
    @ravindraw2363 9 วันที่ผ่านมา

    चागला घोडा लावा

  • @sureshkhot8551
    @sureshkhot8551 8 วันที่ผ่านมา

    बायको म्हणत आहे वाल्मिकी निर्दोष आहे तिला व्हिडिओ दाखवा

  • @lahukoreKore
    @lahukoreKore 15 วันที่ผ่านมา

    Te rahu de santosh desmukh cya marekaryala fhashi zali pahije to koni aso

  • @sagarpatil610
    @sagarpatil610 15 วันที่ผ่านมา +2

    सुदर्शन ने सांगितलं आहे तस करा नाहीतर हातपाय तोडीन अशी धमकी कराड देतो म्हणाल्यावर कळत नाही का पोलिसांना की सुदर्शन घुले याला खंडणी वाल्मीक कराड ने मागायला सांगितली आणि खून पण त्यानेच करायला सांगितला

  • @mangeshvelonde8426
    @mangeshvelonde8426 9 วันที่ผ่านมา

    He kon mothe kayadya peksha

  • @thorataayush3012
    @thorataayush3012 14 วันที่ผ่านมา

    Khandani nahi..murder madhe toch ahe

  • @RamhariJogdand-l7y
    @RamhariJogdand-l7y 14 วันที่ผ่านมา

    😂