ऋषी मी तुला सांगण्या इतकी मोठी नक्कीच नाही...आम्हाला तुझ्या कर्तुत्वाची कमालच होती आणि नेहमी असेल...तू माझा relative आहे... मला तू जे सांगायचं आहे ते नक्की पॉझिटिव्ह विचारांनी घे एवढच... देवाचे आभार की तुम्ही सुखरूप आहे.. आपण स्मोरच्यासाठी किती महत्त्वाचे आहोत हे आपल्याला माहीत नसत..आणि समोरचा शब्दात सांगू शकत नाही... तू खूप कमी वयात एवढी मोठी कीर्ती मिळवली...घराची जबाबारी घेतली ते बघून आनंद आहे... पण विचार कर तुझ्या वर खूप जण depend आहे... आज आमच्या 2वर्षच बाळं आमच्यात नाही आम्ही माय बाय पूर्णतः खचलेलो आहे..मी आई म्हणून सांगते...लेकराला काहीही झालं आई वडील आयुष्य भर स्वतः ला दोष तर देतातच देता पणं जगणं विसरतात... बाळा यापुढे 2 पैसे कमी कमव पणं आई वडील आणि होणारी बायको नी डोळ्या समोर ठेव,, ज्या विश्वासाने आरोही च्या आई वडिलांनी तिला तुझ्या सोबत सोडलं...आज जर काही झाल अस्त तर त्यांना काय वाटलं अस्त....बाळा आयुष्य एकदाच मिळत नक्कीच जागा पणं काळजी पूर्वक..घरी वाट बघणार कुणी आहे याचं भान असू द्या.. मी तुला अवरजून सांगेल या नंतर रात्रीचा प्रवास हा ट्रेन नी कर किंव्हा ट्रॅव्हल्स नी कर... तुझं नशीब चांगल म्हणून अनर्थ टाळला... मी नक्की तुला भेटायला येईल
rushi vait vatl aaikun ..pn devachi krupa kunala kahi nahi ...Ada vatl no asta tar Nakki call karav ani vicharav bolav ...Baki thik Aaahe parat pravasat driver sobat rahav madhe madhe break gyavva mhnje driver la pn jhop nhi yet aani baki jan pn active asta kalaji ghya dogh pan ...Buddha bless you take care❤
ऋषीं दादा आणि आरोही तुम्ही सगळे खरंच खूप नशीबवान आहे आहात 🙏🏻🙏🏻या मोठ्या अपघातामधून सुखरूप आलेले...... आणि तुम्ही सर्व मित्रानी एकमेकांची साथ सोडली नाही यासाठी खरंच खूप छान वाटले हे सगळं ऐकून....😢🥺.... नाही तर माझ्या मिस्टरांचा accident झाला तेव्हा आमचे नातेवाईक असूनही साथ नं देता त्यांना सोडून तो चालला गेला आणि माझ्या मिस्टरांची death झाली 😭😭😭🥺🥺.... जर त्यावेळी असेच साथ देणारे सोबत असते तर आज माझे पती जिवन्त असते 🥺🥺🥺म्हणून तुमाला बघून माझे डोळे खूप भरून आले दादा.... असं कोणाचं सोबत नाही व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻..... सगळ्यांना खूप मोठं आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💫खरच हे विडिओ पाहून डोळ्यात खूपच पाणी येतय खूपच रडायला आले 💫आणि आजून पण जे काही बोलताहेत ते ऐकुन पण खूप अंगावर काटा येतोय,,💫आरोही वर पण खूप proud feel होतय 💫
ऋषी दादा तुझं मन आणि तुझे विचार खरंच खूप ग्रेट आहेत, तू लहानपणापासू मोठ्यांपर्यंत सर्वांचा आदर करतो आणि सर्वांना जीव लावतो आणि तुला उदंड आयुष्य आहे दादा ..
प्रवासात कधी ही झोपू नये वाटल झोप येतेय तर सरळ सुरक्षित ठिकाणी गाडी पार्क करून झोप घेणे. नंतर प्रवास चालू करा 🙏🏻 ड्राइवर च्या बाजूला बसलेलं आहे त्यांनी झोपू नये.. मग ड्राइवर ला पण झोप येऊ लागते ते टाळाव 🙏🏻
दादा घरामध्ये एक छोटीशी सत्यनारायणाची पूजा करा आणि लोकांना जीव घाला देवाच्या आभार मानण्यासाठी तुम्हा सर्वांना सुखरूप बघून खरंच खूप आनंद झाला गाडी बघून खूप भीती वाटली
समृद्धी महामार्गावर गाडी चालवत असताना brain hypnosis चा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्वानी गाडी चालवताना काळजी घ्यावी. यासाठी continue म्हणजे 2 तासापेक्षा जास्त driving करू नये .
भाऊ तु सगळी माहिती सांगत होता तेव्हा आपोआप रडायला आलं तुम्ही सगळे सुख रुप आहेत तुमच्या सगळ्यांच्या आई वडिलांना ची पुण्याई होती म्हणून तुम्ही त्याच्या समोर उभे आहेत
घडलेला प्रसंग खूप भयानक आहे.... नक्कीच देव तुमच्या पाठीशी आहे ❤❤...पण भविष्यात खूप काळजीपूर्वक प्रवास करा... तुम्ही उद्योजक आहात म्हणून तुम्हाला दूरचा प्रवास करणे भागच आहे, तेव्हा मजबूत आणि सेफ्टी असलेल्या कार ला प्राधान्य द्या. शक्यतो रात्री आणि पहाटे चा प्रवास टाळा... आणि ड्रायविंग करताना ड्रायवर डोर ची काच ओपन ठेवा...
ऋषी तुमच्या गाडीची अवस्था पाहून असं वाटतच नाही की तुम्ही वाचला असाल म्हणून खूप भयानक एक्सीडेंट झाला पण श्री स्वामी समर्थ तुमचं रक्षण केलं तुम्हाला सुखरूप कार मधून बाहेर तुम्हा सर्वांना सुख रूप बघून खूप बरं वाटलं
Dada trust me mi tumchi story baghital na ki tumch accident zaly etki bhiti vatli... Mi Sai Baba kde pray pn keliy tumchya sathi....🙌🏻 kharch Sai Baba and bappa always with you 🙏🏻
अजून दोन चार एपिसोड चालू द्या...😢😢😢 एवढं जीवावर बेतले तरी व्हिडिओ बनवतात...यातून काय निष्पन् होईल.????? अपघात हा कधी केव्हाही आणि कसाही होऊ शकतो. मस्त बेस्ट लक
Ata thik ahat na dadu ani didu tumhi ani te ravi dada pn 😢 mi aaj mahadevala magital hot ki lavkar thik kara manun ravi dada la ani tumchya sathi pn love you dadu ani next time thod care ni yaar mi kadhichi vlog cha wait kqrat hoti ki ky zal asel ghari gelyavar ata baghte baghnyat agodarch comment keli love you dadu and didu and take care always ❤🥰😍
Tujha gadit tari tumi 4,5 lohk hote but aamcha paathi mage 40'50 pangenr astst vichar kar kashe aami duty krto aami ya sathi laksht thevych ki one the way kadich zhopych nhi aa mi samjto zhop lagli na tr gaadi side la laun zhop kadun gychi
Ha vlog chi wait ket hoti sakal pasun an kharch tumhi gadi mule vachla shevt paryant gadine sath dili an je hot changly sathi hot so lavkar recover vha and dely vlogs kra arohi an tumhi... An realllly love you arohi you such stronger ❤️ bappa so many bless you guys ❤️
Dada tumla sai baba ni tr vachvl ch pn maje guru atma malik om gurudev tyani pn tumla vachvl 1da kdhi tri tyanch darshn gheun ya khrch sangte khup chan vatel tumala tyana bhetun
Mo Sai ram shakshat Saibaba aale hote tumhchi help karayla tyamule konalach khihi zale nhi aankhi khi pude janar so happy family MI's you Rushi and aaru kalji ghya thode divas aaram pn kra good night rushi bhau and aaru MI's 😰😰
Dada tumi vachalee saglyat mothi goshta ani mi to volg bagitla nhi pan mi te tittle vachala ani mi pahilee sai baba chay phota kd gelaaa ani pray kelaaa
भाई तुम्ही सगळे सुखरूप आहात आणि कोणालाही काही झालं नाही याचाच खूप मोठा आनंद आहे. काळजी घेत जा ऋषी भाऊ. नाहीतरी आज आम्ही खूप मोठा कलाकार आज गमावून बसलो असतो. देवाचीच काहीतरी कृपा तुम्ही सगळे चांगले आहेत. जेव्हा कळाल की ऋषी आणि आरोही चा accident झाला भाई तेव्हा शरीरातून जीव निघून गेल्या सारखं वाटलं. भाई next time गाडी व्यवस्थित चालवा उशीर लागला तरी चालेल पण आपली स्वतःची सेफ्टी असणं खूप महत्वाचं आहे. Get well soon all of you dear ❤
Yaar rushi daa aaru diii...tumhi srv jhn....thik ey anii vevasthi ey...so get we'll soon all of u....and ....take care of yourself all of u....🤗❤️khrch tumhl bghun tr....khup hey jhl....😭😭😭😭😭🥺🥺🥺🥺🥺anii gaadi tr bghun....🥺🥺🥺😭😭😭baprey..🥺get well soon all of ...😭😭🤗
Dada tumchi story bghunch adhi as vatl ki vlog kdhi disel ki ky hot pn tumhala bhunch nntr vatl ki sukhrup ahat..... Khup radayla aal as vatat hot ki he durghatna aplya ghaich zaliye as vatat hot.....get well soon dada & dii and sarvch..... Love you both of you asch manoranjan kart rha kharch yasathich tumcha punrjanm zala
Dada tu sukh rup ahe amhala tevdch khup ahe mla tuze vichar ptat je mi sochte n mnamdhe tech tu pn vlog mdhe bolte sai chya krupene vachlet na tumhi eka sai chya paithyashi doka thev ani aashirvaad mag dada ani aaru didi chi himmat ch mnavi lagnar karn kaku khr bolle te ek jashi chi rani sarkha seen zal to
अरे भाई ज्या वेळी तुम्हाला गाड्या ग्यायला आल्या त्या वेळेस 6.15am झाले होते तुम्ही 5:00am ला शिर्डी टोल ला यायला पाहिजे होत भाई तेथे आराम करण्या साठी आम्ही तुम्हाला सहकार्य केले असते. आमची त्या वेळेस night shift चालू होती आणि चार ambulance तुम्हाला पाठवल्या होत्या.
Dada khrch khup chhan watl tumala srwana baghun ki Tumi srw thik aahat 😊😊 dada kalji ghaya tumchi ani dii chi pn ani lavkr lavkr changle vaha ❤ get well soon dada and dii ♥️♥️🤗🤗🤗
dada khup mast vatal tumhi Sagle sukhrup aahat Aatta thode divas aaram Kara Kalji ghe aani saibabachya darshnala lavkar ja aamch saglyach Prem Tuzya vr Asach rahil love you so much aarohi didi
ऋषी मी तुला सांगण्या इतकी मोठी नक्कीच नाही...आम्हाला तुझ्या कर्तुत्वाची कमालच होती आणि नेहमी असेल...तू माझा relative आहे...
मला तू जे सांगायचं आहे ते नक्की पॉझिटिव्ह विचारांनी घे एवढच...
देवाचे आभार की तुम्ही सुखरूप आहे..
आपण स्मोरच्यासाठी किती महत्त्वाचे आहोत हे आपल्याला माहीत नसत..आणि समोरचा शब्दात सांगू शकत नाही... तू खूप कमी वयात एवढी मोठी कीर्ती मिळवली...घराची जबाबारी घेतली ते बघून आनंद आहे... पण विचार कर तुझ्या वर खूप जण depend आहे...
आज आमच्या 2वर्षच बाळं आमच्यात नाही आम्ही माय बाय पूर्णतः खचलेलो आहे..मी आई म्हणून सांगते...लेकराला काहीही झालं आई वडील आयुष्य भर स्वतः ला दोष तर देतातच देता पणं जगणं विसरतात... बाळा यापुढे 2 पैसे कमी कमव पणं आई वडील आणि होणारी बायको नी डोळ्या समोर ठेव,, ज्या विश्वासाने आरोही च्या आई वडिलांनी तिला तुझ्या सोबत सोडलं...आज जर काही झाल अस्त तर त्यांना काय वाटलं अस्त....बाळा आयुष्य एकदाच मिळत नक्कीच जागा पणं काळजी पूर्वक..घरी वाट बघणार कुणी आहे याचं भान असू द्या..
मी तुला अवरजून सांगेल या नंतर रात्रीचा प्रवास हा ट्रेन नी कर किंव्हा ट्रॅव्हल्स नी कर...
तुझं नशीब चांगल म्हणून अनर्थ टाळला...
मी नक्की तुला भेटायला येईल
Khup Chan vatl ...tumche bolne khupach jivala lagl..aai Ani pappa ..kharach kitihi bolle tari tumhala kahi zal na ..tyanchya jawal kahi nako nasude ..pan tumchyaver jiv ovalun taktat..
@@sagarjagtap7777 मी गवामल आहे...मझ्या सारखी वेळ कुणा आई वर नको यायला म्हणून बोलले बस बाकी काही नहीं...
सहमत आहे ताई तुमच्या मताशी बरोबर बोललात तुम्ही
❤
rushi vait vatl aaikun ..pn devachi krupa kunala kahi nahi ...Ada vatl no asta tar Nakki call karav ani vicharav bolav ...Baki thik Aaahe parat pravasat driver sobat rahav madhe madhe break gyavva mhnje driver la pn jhop nhi yet aani baki jan pn active asta kalaji ghya dogh pan ...Buddha bless you take care❤
श्री स्वामी समर्थ 🙏दादा तुम्ही सगळे सुखरूप आहेत हे बघून खूप छान वाटल ❤️
गाडी चालवताना गाडीत कोणी झोपले की चालकाला सुद्धा झोप येते याची काळजी घ्यावी
गाड़ी चालवतांना गाड़ी बाजूला लावुन झोपा भावा अणि कोणी झोपले तर त्याला सुध्द करा देवाची आणि आई वडीलाची कॄपा आहे तूम्हाला काही नहीं जाल ❤😊
हे बरोबर आहे
Ho barobar ahe
You are right
Correct
ऋषीं दादा आणि आरोही तुम्ही सगळे खरंच खूप नशीबवान आहे आहात 🙏🏻🙏🏻या मोठ्या अपघातामधून सुखरूप आलेले...... आणि तुम्ही सर्व मित्रानी एकमेकांची साथ सोडली नाही यासाठी खरंच खूप छान वाटले हे सगळं ऐकून....😢🥺.... नाही तर माझ्या मिस्टरांचा accident झाला तेव्हा आमचे नातेवाईक असूनही साथ नं देता त्यांना सोडून तो चालला गेला आणि माझ्या मिस्टरांची death झाली 😭😭😭🥺🥺.... जर त्यावेळी असेच साथ देणारे सोबत असते तर आज माझे पती जिवन्त असते 🥺🥺🥺म्हणून तुमाला बघून माझे डोळे खूप भरून आले दादा.... असं कोणाचं सोबत नाही व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻..... सगळ्यांना खूप मोठं आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही सगळे सुखरूप आहात देवाचे आभारा येथून पुढे काळजी घ्या खूप .💞
💫खरच हे विडिओ पाहून डोळ्यात खूपच पाणी येतय खूपच रडायला आले 💫आणि आजून पण जे काही बोलताहेत ते ऐकुन पण खूप अंगावर काटा येतोय,,💫आरोही वर पण खूप proud feel होतय 💫
ऋषी दादा तुझं मन आणि तुझे विचार खरंच खूप ग्रेट आहेत, तू लहानपणापासू मोठ्यांपर्यंत सर्वांचा आदर करतो आणि सर्वांना जीव लावतो आणि तुला उदंड आयुष्य आहे दादा ..
प्रवासात कधी ही झोपू नये
वाटल झोप येतेय तर सरळ सुरक्षित ठिकाणी गाडी पार्क करून झोप घेणे.
नंतर प्रवास चालू करा 🙏🏻
ड्राइवर च्या बाजूला बसलेलं आहे त्यांनी झोपू नये.. मग ड्राइवर ला पण झोप येऊ लागते ते टाळाव 🙏🏻
जय श्री राम 🚩🚩 देव आहे आपल्या सोबत रोज सकाळी देवाचे पाय पडल्या शिवाय घराबाहेर निघत नकोस जाऊ भाऊ जय श्री राम 🚩🚩🚩
ज्या प्रकारे अपघात झाला आहे ते बघता तुम्ही सुखरूप आहात हेच प्रचंड आश्चर्य आहे म्हणजे देव पाठीराखा आहे
श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराजांनी तुला व कार मधील सर्वाना सुखरूप बाहेर काढले मागच्या जन्माची पुण्याई असावी ❤🎉
दादा घरामध्ये एक छोटीशी सत्यनारायणाची पूजा करा आणि लोकांना जीव घाला देवाच्या आभार मानण्यासाठी तुम्हा सर्वांना सुखरूप बघून खरंच खूप आनंद झाला गाडी बघून खूप भीती वाटली
या शिर्डीला आमच्या,,आणि धन्यवाद आमच्या पोलिसांचे न विसरता आभार मानले 😊😊
समृद्धी महामार्गावर गाडी चालवत असताना brain hypnosis चा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्वानी गाडी चालवताना काळजी घ्यावी.
यासाठी continue म्हणजे 2 तासापेक्षा जास्त driving करू नये .
ऋषिकेश भाऊ तुमची फॅमिली खूप चांगली आहे
खुप भारी वाटलं दादा तुम्ही चांगले रितीने घरी आले ... लवकर बरे व्हा आम्हाला मनोरंजन करायला...... Get well soon dada & di ❤😔
गणपती बापपांच्या आशीर्वाद आहे ❤❤
भाऊ तु सगळी माहिती सांगत होता तेव्हा आपोआप रडायला आलं तुम्ही सगळे सुख रुप आहेत तुमच्या सगळ्यांच्या आई वडिलांना ची पुण्याई होती म्हणून तुम्ही त्याच्या समोर उभे आहेत
तुम्हाल सुखरूप पाहून खुप भर वाटल😊😊❤❤
घडलेला प्रसंग खूप भयानक आहे.... नक्कीच देव तुमच्या पाठीशी आहे ❤❤...पण भविष्यात खूप काळजीपूर्वक प्रवास करा...
तुम्ही उद्योजक आहात म्हणून तुम्हाला दूरचा प्रवास करणे भागच आहे, तेव्हा मजबूत आणि सेफ्टी असलेल्या कार ला प्राधान्य द्या. शक्यतो रात्री आणि पहाटे चा प्रवास टाळा... आणि ड्रायविंग करताना ड्रायवर डोर ची काच ओपन ठेवा...
Bhava tumi thode rest Kara aata aani aarohila gheun jast travaling Nako karat jau bhai kalaji ghya bro
ऋषी तुमच्या गाडीची अवस्था पाहून असं वाटतच नाही की तुम्ही वाचला असाल म्हणून खूप भयानक एक्सीडेंट झाला पण श्री स्वामी समर्थ तुमचं रक्षण केलं तुम्हाला सुखरूप कार मधून बाहेर तुम्हा सर्वांना सुख रूप बघून खूप बरं वाटलं
आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Dada trust me mi tumchi story baghital na ki tumch accident zaly etki bhiti vatli... Mi Sai Baba kde pray pn keliy tumchya sathi....🙌🏻 kharch Sai Baba and bappa always with you 🙏🏻
अजून दोन चार एपिसोड चालू द्या...😢😢😢 एवढं जीवावर बेतले तरी व्हिडिओ बनवतात...यातून काय निष्पन् होईल.????? अपघात हा कधी केव्हाही आणि कसाही होऊ शकतो. मस्त बेस्ट लक
Happy for you bhau
Br zala khup tumhi sarve safe ahe….
Ram Krishna hari
Ata thik ahat na dadu ani didu tumhi ani te ravi dada pn 😢 mi aaj mahadevala magital hot ki lavkar thik kara manun ravi dada la ani tumchya sathi pn love you dadu ani next time thod care ni yaar mi kadhichi vlog cha wait kqrat hoti ki ky zal asel ghari gelyavar ata baghte baghnyat agodarch comment keli love you dadu and didu and take care always ❤🥰😍
खूप मोठ्या संकटातून बाहेर पडला आहात लवकर बरे व्हा
Bhau tumhi sagle bare ahet he pahun kharch khup khush ahet bhau amhi... (Shree swammi samartha ❤🙏)
dada plz plzplz ya nanyer ratri gadi ne pravas ksru naka train ni bus ne ja plz
Tujha gadit tari tumi 4,5 lohk hote but aamcha paathi mage 40'50 pangenr astst vichar kar kashe aami duty krto aami ya sathi laksht thevych ki one the way kadich zhopych nhi aa mi samjto zhop lagli na tr gaadi side la laun zhop kadun gychi
Rushi aani aarohi tumhi 2 pn khup changale aahat ❤❤❤sai babachi Krupa aahe ki tumhala kahi nahi jhal❤❤❤
तुमच्या जीवनाचा पासवर्ड म्हणजे च 108 ऍम्ब्युलन्स सर्वांनी लक्षात ठेवा
Rushi bhau khup mothi fan aahe tuzi aani aaru di chi khup Radle mi sakal pasun.aani mandirat jaun devapudhe aabhar manle tumhi सुखरूप आलात म्हणून🥲😭
Dada please Tumhi tention gheu naka
Ha vlog chi wait ket hoti sakal pasun an kharch tumhi gadi mule vachla shevt paryant gadine sath dili an je hot changly sathi hot so lavkar recover vha and dely vlogs kra arohi an tumhi... An realllly love you arohi you such stronger ❤️ bappa so many bless you guys ❤️
Aani men ghost long rote nigych asel tr pehle rest kart ja tumi lohk nhitr nust vlog cha chkkkar mDe tumcha aram nhi hot manunch ashi ghtna zhaliy
स्वामी ची कॄपा सगळे सुखरुप आहात
Dada ithun Pudhe driving kertana gadit konich zhopu naka.. 1 Jan jeri zhopla teri driver la zhop yete...💯💯💯💯 Get well soon all of you...❤️❤️❤️
तुम्ही सगळे सुखरूप आहात हेच देवाचे आभार धन्यवाद 🙏🙏👍
Bhau gadi c tension Tumi gehu nka mitumala yek alto deto mla message kara tumi bre zalyavar 😊
Mahakal Sada Sahayte Love From chm sambhaji Nagar💗
Kadi pn jo gadi chalvl tycha bhajula konich zhopych nhi bhau...aami pn ratr bar gaadivr rahto but mi ratr bar zhopt nhi mi ani driver
Bhau angala kata aala he aikun pan tumhi sagle ok aahe na bas mag
Dada tumala lokana khi zal nhi hai ch Khup ahe tumcheya car la je zal te zal dada ❤🥺🤌🏻🫀 bless uhh dada ❤️🌎
Bhau deavachi krupa ahe car chi situation baghun pan watat nahi tumhi wachlat mhanun
Dada tumla sai baba ni tr vachvl ch pn maje guru atma malik om gurudev tyani pn tumla vachvl 1da kdhi tri tyanch darshn gheun ya khrch sangte khup chan vatel tumala tyana bhetun
दादा तुम्ही मुंबई येथुन कोठे जात होता ,दादा सकाळचा प्रवास खुप रिस्की आहे भाऊ शकतो दिवसा प्रवास करा आणि काळजी घ्या
आम्हा सर्वांना हसवणारे तुम्ही काल तुमचा डोळ्यात पाणी बघून खुप वाईट वाटलं 🥺
दादा तुम्ही सुखरूप आहात हेच आमाला खूप मोठ आहे. ❤❤❤❤
Bhava samruddhi vr te pn 60,70 chi speed asa houch shakat nahi 100 chi speed asle ttari asa vatat nahi fast chalavlya sarkh
Khup bhari vatal 😊Tula bagun
Now we all are going good 👍👍
Rushi Vicharpus Karnyasathi Tula Call Kela Pun Tu Recive Nahi Kelas Mitra
Mo Sai ram shakshat Saibaba aale hote tumhchi help karayla tyamule konalach khihi zale nhi aankhi khi pude janar so happy family MI's you Rushi and aaru kalji ghya thode divas aaram pn kra good night rushi bhau and aaru MI's 😰😰
Tumhi sarv sukhrup ahet bghun khup chan vatle mi devache abhar manle mla rushi dada ani aaru di khup avdatat deva tyana nehmi sukhrup thev 😘😍
Dada tumhi aaj pryant सर्वाना hasvat ale ahet sarvana happy thevl mhnun dev nehami tumchya pathishi ahet❤🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tumala sukh rup pahun khup chan vatal rushi and arohi Ani tumce dogh jan mitra
Dada mi pn kopargaon cha ahe
Rushi J Zala Te Khup Durdayvi Aahe Asa Hovu Naye Pun Mala Watta Ek Drv Drink And Drive Nahi Na Nahi Evdhi Gadi Khali Zate Mhnun Vicharla
Kadhi kadhi jaga vel pan changali nasti Devachi krupa aahe tumchya saglyan var
Baba ji chya krupene vachle tumhi
गाडी चालवताना.कुनिच झओपउनकआ ऋषी दादा तुम्ही ठीक आहे तीच लय झालं
Devachich krupa zali bhau 👍
येवढं सगळ झालं ठीक आहेत सगळे okk.... पण आरोही तू आई chya घरी जायला हवं होत 😊
आता काळजी घ्या येथून पुढे
जोप लागत असेल तर स्टॉप घ्या
वेळ लागला तरी चालते कारण घरीच जायचे असते
सो all you tc
वाचलास भावा थोडक्यात, एवढा मोठा अपघात होऊन काही झाले नाही
Dada tumhi fakt lavkar bhare va... Mazi yevdich iccha
Dada tumi vachalee saglyat mothi goshta ani mi to volg bagitla nhi pan mi te tittle vachala ani mi pahilee sai baba chay phota kd gelaaa ani pray kelaaa
देवाची कृपा आणि आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या सोबत होते म्हणून तुम्हीं सुखरूप परत आले god bless you
भाई तुम्ही सगळे सुखरूप आहात आणि कोणालाही काही झालं नाही याचाच खूप मोठा आनंद आहे. काळजी घेत जा ऋषी भाऊ. नाहीतरी आज आम्ही खूप मोठा कलाकार आज गमावून बसलो असतो. देवाचीच काहीतरी कृपा तुम्ही सगळे चांगले आहेत. जेव्हा कळाल की ऋषी आणि आरोही चा accident झाला भाई तेव्हा शरीरातून जीव निघून गेल्या सारखं वाटलं. भाई next time गाडी व्यवस्थित चालवा उशीर लागला तरी चालेल पण आपली स्वतःची सेफ्टी असणं खूप महत्वाचं आहे. Get well soon all of you dear ❤
thanks
Rushi dada etuhun pudhe kalji na gadi chalva ja😊kalji ghya tuzi ani arohi dii 😊mi khup mothi nhi tula samujun sanagayla 😊❤mi lahan tuzya peksha ata kuthe college madhe gele 12th la😊mazya vlog khup chan zala ahe dadu😊😊kalji ghya❤😊
मित्रा तुला उद्दंड आयुष्य लाभो, आणि हा ते जिम चे डम्बस काढ वरुण पडायच NYTAR कोणाच्या DOKYAVR
Yaar rushi daa aaru diii...tumhi srv jhn....thik ey anii vevasthi ey...so get we'll soon all of u....and ....take care of yourself all of u....🤗❤️khrch tumhl bghun tr....khup hey jhl....😭😭😭😭😭🥺🥺🥺🥺🥺anii gaadi tr bghun....🥺🥺🥺😭😭😭baprey..🥺get well soon all of ...😭😭🤗
Dada tumchi story bghunch adhi as vatl ki vlog kdhi disel ki ky hot pn tumhala bhunch nntr vatl ki sukhrup ahat..... Khup radayla aal as vatat hot ki he durghatna aplya ghaich zaliye as vatat hot.....get well soon dada & dii and sarvch..... Love you both of you asch manoranjan kart rha kharch yasathich tumcha punrjanm zala
Take care All of you....
N thank you Police lokancha kamala appreciate kel....
आता बरे आहेत काळजी घेत जा बाबा देव नेहमी तुमच्या पाठीशी आणि आम्हीपण मी आलो होतो तुम्हाला शॉप वर पण आलो होतो..
कुठे राहतात तुम्ही.....
Khup mothya sankataun vachla dada adhi devache abhar man re .... Amhi sgle trr ahotch
तुमची एकच चुक झाली की ड्राइवर सोबतचा माणूस झोपला.ही चुकी परत करू नका. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ऋषीकेश तुम्ही सगळेच सुखरूप आहेत झाल गेल विसरून जा पण इथुन पुढे गाडीत झोपु नका आपण झोपलो की गाडी चालवणाऱ्याला पण झोप येती
खूप भारी वाटलं दादा तुम्हाला सुखरूप पाहून........लवकर बरे व्हा आम्हाला मनोरंजन करायला.........Get well soon Dada & Di ❤️🥺
कुंभारी वाटलो दादा तुम्हाला सुखरूप पाहून......
लवकरच बरे व्हा ❤
अल्टो कोणी.. समृद्धी ला घेऊन जाईल
देवाची कृपा मनायची तुम्ही सगळे सुखरूप आहात
Dada tu sukh rup ahe amhala tevdch khup ahe mla tuze vichar ptat je mi sochte n mnamdhe tech tu pn vlog mdhe bolte sai chya krupene vachlet na tumhi eka sai chya paithyashi doka thev ani aashirvaad mag dada ani aaru didi chi himmat ch mnavi lagnar karn kaku khr bolle te ek jashi chi rani sarkha seen zal to
Dada ksl ch tension nko gheu Mahadev tuza sobt ahet Yevdha accident houn pn tumhi sukhrup ahat ya peksha ankhi ky pahije get well soon ❤😊
खूप खूप अभिनंदन तुमी सुखरूप घरी आहात
Khup चागलं काम तुम्ही व्हिडिओ रेकॉ्डिंग केलं लोक काही तरी शिकतील.take care all team
अरे भाई ज्या वेळी तुम्हाला गाड्या ग्यायला आल्या त्या वेळेस 6.15am झाले होते
तुम्ही 5:00am ला शिर्डी टोल ला यायला पाहिजे होत भाई तेथे आराम करण्या साठी आम्ही तुम्हाला सहकार्य केले असते.
आमची त्या वेळेस night shift चालू होती
आणि चार ambulance तुम्हाला पाठवल्या होत्या.
भाऊ काळजी घ्या आता जे झालं ते सोडून द्या इथून पुढे झालेली चूक पुन्हा नको
Kay re bhava khup khup dhane vad tya Deva che
कान्हेगाव या ठिकाणी झाला आहे ना ।।। समृधी महा मार्गवर् झाला ।।
Bahi tu kuph strong ahe full support tula aple kdun ❤
Dada khrch khup chhan watl tumala srwana baghun ki Tumi srw thik aahat 😊😊 dada kalji ghaya tumchi ani dii chi pn ani lavkr lavkr changle vaha ❤ get well soon dada and dii ♥️♥️🤗🤗🤗
समृद्धी महामार्ग हा धोक्या चा रोड आहे ..... खुप अपघात होतात तिथे 😢🙌🏻
Dada tumhi tension gheu naka get well soon and dada please vlogs tak please please
Dada mi tumhala call kela hota tumhi Ghari navate lahan mulga bola
Dada tumhi ani vahinichi jodi khup chan ahe
Kalh ala hota velh ali navti
भावा तुझ नशीब खूप चांगल आहे
dada khup mast vatal tumhi Sagle sukhrup aahat Aatta thode divas aaram Kara Kalji ghe aani saibabachya darshnala lavkar ja aamch saglyach Prem Tuzya vr Asach rahil love you so much aarohi didi
Dada tu mi sagale changale bare vhaa
तुम्ही सगळे वाचलाच आनंद आहे