पंक्चर काढणाऱ्या बाईची गोष्ट | फाटलेल्या आयुष्याला पंक्चरीचं ठिगळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 3 ปีที่แล้ว +17

    ताई मराठा समाज तुमच्या मागे उभा आहे कोणाला घाबरू नका कोणी आपल्याला घरी आणून देत नाही स्वतः कष्ट करावे लागते जय जिजाऊ जय शिवराय

  • @sunilgurav8856
    @sunilgurav8856 3 ปีที่แล้ว +28

    खरच सलाम या माऊलीला त्रिवार अभिनंदन देव तुम्हाला दीर्घआयुष्य देवो आभिमान आहे महाराष्ट्र ला

  • @keshavchavan140
    @keshavchavan140 3 ปีที่แล้ว +74

    जात उपाशी मारते हे मात्र खरं आहे.
    #प्रेरणादायी...!!
    🙏👌👍✌💐

    • @rameshwarkasture8467
      @rameshwarkasture8467 3 ปีที่แล้ว +1

      Super👌👌👌👌

    • @sunilmore6333
      @sunilmore6333 3 ปีที่แล้ว

      Je murkha loka aamchya bhaginina kami samajtat ki Bai Manus fakta chul aani mul ya palikade kahich karu shakat nahi tyanchya tondavar Tai tumi thappad marlyasarkhe aahe aaho husanare bolnare maja bughnare updesh tatvadyan denare ya paiki konihi posayala yet nahi Jai jijau Jay shiwarai

    • @kumargaikwad834
      @kumargaikwad834 3 ปีที่แล้ว

      @@sunilmore6333 प प

  • @pravinmahajan7508
    @pravinmahajan7508 3 ปีที่แล้ว +23

    खरंच सलाम माऊली तुझ्या कामाला 🙏🙏🙏

  • @rajendrasonawane2341
    @rajendrasonawane2341 3 ปีที่แล้ว +8

    तिला तर सगळे सलाम करणारचं मी सुदधा करतो
    पण त्यापेक्षा जास्त आभार तिच्या वडलांचे मानले पाहिजे ज्यांनी आर्थिक व मानसिक पाठबळ तिला दिल . ...

  • @rajeshborikar1553
    @rajeshborikar1553 3 ปีที่แล้ว +15

    नाव ठेवर्याचा तोड फोडले पाहीजे कोनी
    आनुन देत नाही ऊपासी पोटी झोपले की जेवले आहे असे विचार त नाही कस्टाला सलाम हिम्मत पाहीजे करन्या ची सवॉंना सुभेच्छा ईच्या

  • @patil2701
    @patil2701 3 ปีที่แล้ว +7

    वनिता ताईंना सलाम... खूप प्रेरणादायी आहे सर्व महिलांसाठी ताई तुमचे काम 🙏

  • @sandipkhot1947
    @sandipkhot1947 3 ปีที่แล้ว +6

    समाज जेवढा चांगलं तितकंच वाईटही असतो,,ताई तुमच्या कामाला सलाम स्त्रीशक्ती,,,,

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 3 ปีที่แล้ว +27

    खूपच छान,नाव ठेवणारे रुपया फुकट देत नाही,कामत कसली आली लाज,समाज दोन्ही बाजूने बोलतो,मला आवडले

  • @pratikanerao675
    @pratikanerao675 3 ปีที่แล้ว +6

    खरंच ताई तुम्ही दाखवून दिल कि परिस्थिती ची कसे लढावे खरंच तुमच्या जिद्दीला सलाम 🙏🏻🙏🏻
    लोकांचा विचार कधीच करायचा नाही म्हणून याच कारणामुळे मराठी माणूस माग आहे...

  • @sunilpawar6252
    @sunilpawar6252 3 ปีที่แล้ว +54

    या ताईने चुल आणि मुल या पलीकडे जाऊन एक वेगळ ओळख निर्माण केली धन्यवाद ताई

    • @vrushali2723
      @vrushali2723 3 ปีที่แล้ว +2

      Khar he kharch khup अभिमान Ya aaicha eka ,👍😊👌

    • @deavravmunde9668
      @deavravmunde9668 3 ปีที่แล้ว +1

      @Sukanya Satavi णृ तर णृ उघडी ण..ऋऋऋ‌णढृ‌ण‌णृथध

    • @deavravmunde9668
      @deavravmunde9668 3 ปีที่แล้ว

      @Sukanya Satavi ललृ

    • @pushpalatagaikwad7574
      @pushpalatagaikwad7574 3 ปีที่แล้ว

      Mast khup chan tai

  • @सागरचावीर
    @सागरचावीर 3 ปีที่แล้ว +50

    ताई तुमच्या कामाला आमचा सलाम जय शिवराय

  • @ramnathtikhe4704
    @ramnathtikhe4704 3 ปีที่แล้ว +3

    ताई छान कामाची काही लाज नाही फुकट कोणी रुपया देत नाही तुमच्या कलेला सलाम ताई

  • @raghobasalunke2709
    @raghobasalunke2709 3 ปีที่แล้ว +7

    तुम्ही केलेल्या कामाला धाडशी निर्णयाला लाख लाख कोटी कोटी सलाम हार्दिक हार्दिक शुभेच्छा तूम्हाला तुमच्या कार्याला तुमच्या कुटुंबाला... हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....🌷🙏🌷🥀🙏🥀

  • @shantaramkhaire4403
    @shantaramkhaire4403 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन वनिता ताई आपल्या कार्यास सलाम पुरुषांना लाजवेल असा उद्योग खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @tanajishende9785
    @tanajishende9785 3 ปีที่แล้ว +30

    लोक नाव ठेवणार आणि तुला कसं जमणार नाही हे पटवून सांगतात, कसं जमेल व मी मदत करतो हे कोणी सांगत नाही ...उपाशी पोटी सर्व काही शिकवून जाते...आता या ताई ना काही कमी पडत नाही ...उलट नाव ठेवणारी लोक मदत मागायला येतील...

  • @madhukarbhintade4121
    @madhukarbhintade4121 3 ปีที่แล้ว +4

    ईश्वर चरणी प्रार्थना करतो आहे तुझ्या जीवनात सदा आनंदी गिते गाणी गात राहो

  • @babagujale4718
    @babagujale4718 3 ปีที่แล้ว +3

    आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे ताईनी काम केले आहे ,👍🔱जय माता दी

  • @dadagandule6355
    @dadagandule6355 3 ปีที่แล้ว +14

    अतिशय छान प्रेरणादायी गोष्ट जय हरी

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 3 ปีที่แล้ว +8

    खुप खुप छान कला आणि कष्टाला कोणतीही जात किंवा धर्म नसतो जय हरी माऊली जय जिजाऊ

  • @maheshjoshi175
    @maheshjoshi175 3 ปีที่แล้ว +5

    I am Sujata Joshi from Solapur khupach chan. मला तुमचा अभिमान वाटतोय ताई👌👌

  • @RajkumarBagal-d3k
    @RajkumarBagal-d3k 27 วันที่ผ่านมา

    वनिता मॅडम लाख,लाख सलाम तुमच्या जिद्दीला,धैर्याला,कष्टाला शब्दात कौतुक करणे शक्‍य नाही.

  • @s.r.pproduction8076
    @s.r.pproduction8076 3 ปีที่แล้ว +8

    भारत देशाला आणि देशातील जनतेला तुमचा अभिमान आहे जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ajinkyasatale8095
    @ajinkyasatale8095 3 ปีที่แล้ว +6

    तुम्हांला माझा मनःपुर्वक सलाम

  • @ravindrabahiram2073
    @ravindrabahiram2073 3 ปีที่แล้ว +6

    ताई तुमच्या कामाला सलाम👍

  • @shivajiadav1465
    @shivajiadav1465 6 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम. खरंच कोणी खायला घालत नाही. लोक फक्त मापे काढतात...

  • @sureshsonar8171
    @sureshsonar8171 3 ปีที่แล้ว +2

    वनिता ताईच्या जिद्दीस, चिकाटीस सलाम !

  • @shankarsurushe2499
    @shankarsurushe2499 3 ปีที่แล้ว +4

    ताईंचं करावं तेवढ कौतुक कमीच व ताईंना पुढील कार्यास मनोमन शुभेच्छा

  • @kiransutar8609
    @kiransutar8609 4 หลายเดือนก่อน +1

    ताईंना सलाम👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 ปีที่แล้ว +2

    🙏खुप छान। सलाम ताई तुमच्या कामाला।🙏

  • @jarahatke4887
    @jarahatke4887 3 ปีที่แล้ว +6

    वनिता ताई च कौतुक केल्याबद्दल सर्वांचे आभार

  • @ravindramali5241
    @ravindramali5241 3 ปีที่แล้ว +3

    सलाम आहे ,या ताई ला कामात लाज बाळगायची नसते 👌👌👌👍👍👍💐

  • @firojshaikh6939
    @firojshaikh6939 3 ปีที่แล้ว +2

    लोक नाव ठेवतातच पण आपल्या घरात खायला अन्न नसेल तर कोण आणून नाही देत म्हणून ताई तुमि जे काम करून प्रपंच संभाळताय तुमाला आमचा सलाम
    खरंच खूप छान

  • @vijayjadhav7860
    @vijayjadhav7860 3 ปีที่แล้ว +2

    या ताईला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @marutidmali862
    @marutidmali862 3 ปีที่แล้ว +3

    ताई 😊 शब्द नाहीत सांगायला 🙏 खरंच मनापासून माझा तर दंडवत 🙏 🙏 जय महाराष्ट्र 🚩 आम्ही 🎭 सांगलीकर 🙏

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 3 ปีที่แล้ว +8

    ताई, एक मराठा म्हणुन आपला अभिमान आहे.

  • @Ak_photographer1998
    @Ak_photographer1998 3 ปีที่แล้ว +4

    सल्यूट आई साहेब 🙏

  • @Anandkumarkhose
    @Anandkumarkhose 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान आहे ताई तुम्हा ला कामात यश लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो अभिनंदन 💐💐💐💐💐

  • @sharadshinde9691
    @sharadshinde9691 3 ปีที่แล้ว +4

    ताई तुमच्या त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏

  • @hatkecookofficial11
    @hatkecookofficial11 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खरोखरच जिद्दीनं सर्वकाही मिळवला आहे तुम्हाला असंच यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ‌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 3 ปีที่แล้ว +3

    ताई साहेब आपणास मानाचा मुजरा.

  • @sandipchalke3331
    @sandipchalke3331 3 ปีที่แล้ว +4

    सलाम आपल्या जिद्दीला 🙏

  • @nivruttimutekar6572
    @nivruttimutekar6572 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान प्रेरणादाई.विङीयो कोणत्याही कामाची.लाज.बाळगुनये.

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi 3 ปีที่แล้ว +8

    भारी बातमी...आशा स्त्रियांचा सन्मान होयला पाहिजे👍

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 2 ปีที่แล้ว

    खुपच छान दीदी आपल्या ला व आपल्या कामाला सलाम 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @vijaygodage4008
    @vijaygodage4008 3 ปีที่แล้ว +2

    सलाम या माऊलींला

  • @vasantidixit360
    @vasantidixit360 2 ปีที่แล้ว

    आदिशक्तीचं हे रूप वेगळे.!!
    प्रणाम करतो मी.

  • @ganeshkshirsagar4926
    @ganeshkshirsagar4926 3 ปีที่แล้ว +1

    कला हि कला असते

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 3 ปีที่แล้ว +1

    सलाम ताई काम केल तर पोट भरते

  • @shantiramaghao4508
    @shantiramaghao4508 3 ปีที่แล้ว +6

    ताई खुप छान पुढील वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 3 ปีที่แล้ว +1

    Lokshakti Tv 1 या youtube.. तर्फे अभिनंदन...

  • @65-shubhamvanjire76
    @65-shubhamvanjire76 2 ปีที่แล้ว

    सलाम तुमच्या जिददीला🙏👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 3 ปีที่แล้ว +1

    अशी मेहनत करणरयाला कर्ज दिले पाहिजे। सरकार ने। देश सोडुन पलुण जात नाही। सलाम मावशी

  • @ablakdate2324
    @ablakdate2324 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे 👌

  • @suniltingare5690
    @suniltingare5690 3 ปีที่แล้ว +2

    ताई खूप छान विचार केला

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 3 ปีที่แล้ว

    माऊली च्या कामाला सलाम 🙏🏻💐🙏🏻

  • @ambadasparve7440
    @ambadasparve7440 5 หลายเดือนก่อน

    अभिमान आहे ताई तुमचा आम्हाला 💐🙏💐

  • @ABC___________
    @ABC___________ 3 ปีที่แล้ว +2

    ताई तुमच्या कामला.सलाम.

  • @shelkeaba5191
    @shelkeaba5191 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👍👍ताई सलाम तुमच्या कामाला

  • @vijaychandekar208
    @vijaychandekar208 2 ปีที่แล้ว +3

    I salute to Tai for your work.excellent .

  • @shivajipapal5976
    @shivajipapal5976 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान तुमच्या सारखी प्रेरणा देणारे मास पा

  • @homemadeideas7534
    @homemadeideas7534 3 ปีที่แล้ว +2

    आशा पवित्र माऊलीला महाराष्ट्रा चा सप्रेम नमस्कार.

  • @nileshkamble2833
    @nileshkamble2833 2 ปีที่แล้ว

    🙏 ताई तुम्ही माता सावित्री माता जिजाऊ
    माता रमाई यांचा खरा वारसा जपला आहे,
    कष्टाला जात नसते तुम्ही समाजासाठी एक
    आदर्श आहेत तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
    जय महाराष्ट्र जय भीम,

  • @dr.shardaniwate1470
    @dr.shardaniwate1470 3 ปีที่แล้ว +12

    Very nice. Inspiring to All ladies 👍

  • @rajkure2458
    @rajkure2458 ปีที่แล้ว

    सलाम आई तुमच्या कार्याला

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 3 ปีที่แล้ว +5

    सलाम तुमच्या जिदीला 🙏🙏🙏

  • @Samadhan_borkar
    @Samadhan_borkar 2 ปีที่แล้ว

    खुपच छान ,असच पूढे जाव ,हीच इच्छा

  • @pradeepsathe2972
    @pradeepsathe2972 3 ปีที่แล้ว +1

    अभिमान आहे तुमचा!!!💐💐

  • @vikasdighe6301
    @vikasdighe6301 3 ปีที่แล้ว +1

    ताई सलाम आहे तुमच्या कार्याला
    कारण आपली माणसे पंक्चर काम करीत नाही

  • @sandipsasane9657
    @sandipsasane9657 3 ปีที่แล้ว +1

    Wow very nice 👌👌❤️❤️👍👍🙏🙏

  • @annakalokhe7424
    @annakalokhe7424 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद ताई 👍👍👌🙏

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 ปีที่แล้ว

    एकदम छान आहे ताई तुमचं काम एक नंबर आहे 👌👌👌👌👌👌👌

  • @sahebraothorat5988
    @sahebraothorat5988 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान रुपाली टायर्स टेंभुर्णी तर्फे अभिनंदन 👌👌👍👍🙏

  • @machhindravasave2804
    @machhindravasave2804 3 ปีที่แล้ว

    ताई खरच आपण ग्रेट आहे

  • @kamalkisanshewale4509
    @kamalkisanshewale4509 3 ปีที่แล้ว +1

    खुपछान ताई तुला सलाम , लोक नाव ठेवतील ,ते खायला देतात का? अशीच पुढे जा ,हार्दिक शुभेच्छा

  • @viswasshekhar7836
    @viswasshekhar7836 3 ปีที่แล้ว +4

    कष्ट हे सपंती आहे

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 ปีที่แล้ว

    हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏🙏 ताई

  • @dnyaneshwarpawar3399
    @dnyaneshwarpawar3399 2 ปีที่แล้ว

    ताईला माझा आदर पूर्वक नमन 🙏🙏

  • @narharishelke3596
    @narharishelke3596 3 ปีที่แล้ว +4

    तूम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे

  • @RajkumarAtkare-k6y
    @RajkumarAtkare-k6y ปีที่แล้ว

    Great work ताई

  • @tanajichumbhale5996
    @tanajichumbhale5996 3 ปีที่แล้ว

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 3 ปีที่แล้ว +1

    सलाम आपल्याला ताई

  • @arvindpalve1997
    @arvindpalve1997 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई

  • @nutanpawar2193
    @nutanpawar2193 3 ปีที่แล้ว

    खुप छान ताई खुप काही घेण्यासारखे आहे तुमच्या कडुन

  • @Beats003
    @Beats003 2 ปีที่แล้ว

    ताई खुप छान कामगिरी केली

  • @shivajichavan566
    @shivajichavan566 3 ปีที่แล้ว

    No comments
    Only
    Super
    Very very nice

  • @vasudeovasudeomarathe5603
    @vasudeovasudeomarathe5603 3 ปีที่แล้ว +1

    🙏Great work.... 👍Jai shivRai 🚩

  • @yeshunpal1444
    @yeshunpal1444 3 ปีที่แล้ว

    Khup chan tumchya mehanatila salam

  • @poojagaikwad3269
    @poojagaikwad3269 3 ปีที่แล้ว +7

    खूप प्रेरणादायी❤️

  • @KHANDESHIAKKI
    @KHANDESHIAKKI 3 ปีที่แล้ว

    # खुपच सुंदर प्रेरणा👌👌👌

  • @kunaldugam568
    @kunaldugam568 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👍👍👍👍👍👏👏👏👏 नारी शक्ती जिंदाबाद

  • @sunitachandekar252
    @sunitachandekar252 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छा न !

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 3 ปีที่แล้ว

    ताई तुझ्या कार्याला सलाम🙏🙏🙏🙏

  • @nanasahebgaikwad3104
    @nanasahebgaikwad3104 3 ปีที่แล้ว

    ताई तुला सलाम

  • @ds6783
    @ds6783 3 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही खूप छान केले

  • @Akshaytechyt
    @Akshaytechyt 2 ปีที่แล้ว +1

    जळणाऱ्यांची फाटली असेल 🔥🔥

  • @maheshshembade381
    @maheshshembade381 3 ปีที่แล้ว +1

    ग्रेट ताई

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 3 ปีที่แล้ว

    Tai tumhala khup khup manapasun salam

  • @kundlikkadam3843
    @kundlikkadam3843 3 ปีที่แล้ว

    Great Vanita Tai Salam.....

  • @rajudavare6671
    @rajudavare6671 3 ปีที่แล้ว

    सलाम माई तुझ्या कार्याला