राम सर धन्यवाद , खूप पुण्याचे काम करत आहात,ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. खाणाऱ्याच्या ताटात काय वाढले है खाणाऱ्याला माहीत नसते पण वाढनाऱ्याला माहीत असते केमिकलचे विष न वापरणारा sct वैदिक शेतकरी हया पापापासून मुक्त होणार आहे
SCT वैदिकमुळे झाडांची क्नोपी, सेटींग, क्वालीटी खुप छान आहे. SCT वैदिकमुळे ढोबळी पिकांचे उत्पन्न वाढले. व SCT वैदिकडे तरूण पिढी SCT वैदिकच्या दीशेने जात आहे. व खुप अप्रतिम रीझल्ट मिळत आहेत.👌👌💪💪
शेतकरी खुप छान अनुभव 👌👌👍👍SCTवैदिक वापरुन शेतकरी समाधानी खुष आहेत 🌳🍁🍂👏👏 खरच राम सर शेतकर्यान साठी देवा समान आहेत आणि SCTवैदिक हे वरदान आहे 💯🌱💗💗 व्हिडिओ बघुन मनाला समाधान वाटले 🍂🍁🌳🥰
SCT वैदिक ची ताकद दिल्यामुळे खूप जबरदस्त कॅनोपी, सेंटीग व साईज आणि विषमुक्त मिरची प्लाॅट खूप छान आहे माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान
Excellent 👌 the farmer has great 👍 experience about capsicum 🫑🫑🫑 and he is against the chemical fertilizers and pesticides and cultivation with SCT वैदिक 🙏🙏🙏
जबरदस्त सेटिंग... रोगावर काम न करता पोषणावर खर्च करायला हवा शेतकरी समजताय 😊. कॉलिटी अतिशय उत्कृष्ट.. वैदिक चा भाजीपाला खाल्ला तर 20, 30 वर्षाअगोदर चा ऑरगॅनिक प्लॉट असल्याचा अनुभव होतो 😊
जबरदस्त ढोबळी मिरची चा प्लॉट असून एक सारखी वाढ झाली आहे व पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे व मिरचीची संख्या भरपूर आहे हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शक्य झाले आहे
शेतकऱ्यांनी सॉईल चार्जर टेक्नोलॉजी वापरलेली आहे व त्यातून रूट चार्जर न्यूट्रीचार्ज वैद्य आलेली रिझल्ट हे शेतकऱ्यांच्या तोंडून व्यक्त झालेल्या आहेत 👌👌👍✊🌱🌹
राम सरांना माझा प्रेम पुर्वक नमस्कार फार चांगलं काम आहे मी सुद्धा एक शेतकरी आहे जिल्हा पालघर ता. डहाणू वाणगावं कलोवली आम्ही मिरची,चिकू व इतर भाजीपाला पिके घेतात आपलं SCT उत्पादक चांगलं आहे आम्ही पुढच्या वेळी वापर करूया वं आपल्याला कळवू धन्यवाद
शेतकरी मित्र आणि खूप अभ्यास करून टेक्नॉलॉजी वापरली आहे असं सर्व शेतकऱ्यांनी सोईल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केलाच पाहिजे शेतकरी मित्रांनी एक लाख आतली गोष्ट बोलून दाखवली ती म्हणजे श्रीराम सर म्हणजे शेतकऱ्यांच दैवत
रासायनिकचा उधारीने वापर करण्यापेक्षा sct वैदिकचा थोड्या क्षेत्रात रोखीने केल्यास शेतकरी मित्र कर्जातून मुक्त होहून धनवान झाल्याशिवाय राहणार नाही, एका शेतकरी मित्राचे मनोगत
राम सर धन्यवाद , खूप पुण्याचे काम करत आहात,ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.
खाणाऱ्याच्या ताटात काय वाढले है खाणाऱ्याला माहीत नसते पण वाढनाऱ्याला माहीत असते केमिकलचे विष न वापरणारा sct वैदिक शेतकरी हया पापापासून मुक्त होणार आहे
तरुण शेतकरी मित्राचा उत्साहाने खूप काही शिकण्या सारखे आहे खूप छान
खूप छान
.जबरदस्त ढोबळी मिरचीचा प्लॉट .
कॅनोपी आणि सेटिंग खूप मस्त आहे.
शेतकऱ्यांचे अनुभव आणि अभ्यास खूपच चांगला आहे.
👏👏👏👏👏👏
शेतकरी दादा चा शेतीतला आत्मवि्वास sct वेदिक मुळेच मजबुत आहे, शेती प्लॉट खूब छान आणि सुंदर.
SCT वैदिकमुळे झाडांची क्नोपी, सेटींग, क्वालीटी खुप छान आहे. SCT वैदिकमुळे ढोबळी पिकांचे उत्पन्न वाढले. व SCT वैदिकडे तरूण पिढी SCT वैदिकच्या दीशेने जात आहे. व खुप अप्रतिम रीझल्ट मिळत आहेत.👌👌💪💪
SCT वैदिक चे पोषण दिल्यानंतर मिळणारे उत्पादन हे विष मुक्त व पोषटीक असेच मिळते 👌👌💪💪
खूप छान प्लॉट आहे शिमला ची सेटिंग कांद्याची साईज खूप छान आहे एसटी वैदिक मुळे शेतकरी आनंदी व समाधानी आहे
100% sct vedic will rule all over world in next 3-4 yrs 🫑Quality @ size of this plot is awesome @ fantastic ..
विषमुक्त ढोबळी मिर्ची👌. क्वालिटी कॅनोपी, साइज एकदम मस्त व उत्पनात वाढ हे सर्व SCT वैदिक मुळे शक्य..🌱
SCT वैदिक पोषण मुळे शिमला मिरची कॅनोपि फुलांची सेटिंग. शिमला मिरची साईज एकसारखी खुप सुंदर प्लॉट आहे सरांनी खुप छान माहिती दिली 👌👌👌
तरुण शेतकरी मित्राचा उत्साहच खूप काही सांगून जातोय.. अप्रतिम शिमला प्लॉट.. 👌👌
फार छान प्लॉट आहे greenery व quality व setting खूप जबरदस्त आहे
शेतकरी खुप छान अनुभव 👌👌👍👍SCTवैदिक वापरुन शेतकरी समाधानी खुष आहेत 🌳🍁🍂👏👏
खरच राम सर शेतकर्यान साठी देवा समान आहेत आणि SCTवैदिक हे वरदान आहे 💯🌱💗💗
व्हिडिओ बघुन मनाला समाधान वाटले 🍂🍁🌳🥰
जबरदस्त प्लॉट.... पूर्णपणे एकसारखी वाढ व कॅनोपी, साइज एकदम मस्त..
SCT वैदिक ची ताकद दिल्यामुळे खूप जबरदस्त कॅनोपी, सेंटीग व साईज आणि विषमुक्त मिरची प्लाॅट खूप छान आहे
माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान
हे फक्त sct वैदिक मुळे शक्य झाले. खुप छान रिझल्ट आहे.👍👍
विषमुक्त ढोबळी मिरची सईज व कॉलिटी खूप छान आहे. शेतकरी मनोगत छान प्रकारे व्यक्त केले आहे 🌱🌱👍👍
खूपच छान प्लॉट.🫑💪
फळे,सेटिंग, क्वालिटी खुप सुंदर आहे.👌
SCT वैदिक मुळे शेतकरी आनंदी आहे🫑✨👏
जबरदस्त आहे मिरची प्लॉट त्याहून अधिक , उत्साही शेतकरी वैदिक चा चमत्कार राम सरांचे छान मार्गदर्शक मस्त आहे व्हिडिओ
जबरदस्त प्लॉट एक नंबर कॅनोपी आणि खुपच छान साईज हीच SCT VEDIC ची कमाल आहे...🙏🙏🙏
Excellent 👌 the farmer has great 👍 experience about capsicum 🫑🫑🫑 and he is against the chemical fertilizers and pesticides and cultivation with SCT वैदिक 🙏🙏🙏
एकदम जबरदस्त प्लॉट फळामध्ये गर जास्त प्रमाणात आणि कॅनोपी एक नंबर आहे
खुप छान 👌👌सोईल चार्जर टेक्नॉलॉजी चे जनक श्री राम सर हे शेतकरयांसाठी देवच आहे 🙏🙏
खूप छान आहे प्लाॅट. SCTवैदीक मुळे उत्पन्न अधिक प्रमाणात वाढत आहे.
खूप छान मिरचीचा प्लॉट आहे शेतकरी खूपच खुश आहे समाधानी आहे हेच SCT वैदिक असे यश आहे
जबरदस्त सेटिंग...
रोगावर काम न करता पोषणावर खर्च करायला हवा शेतकरी समजताय 😊.
कॉलिटी अतिशय उत्कृष्ट..
वैदिक चा भाजीपाला खाल्ला तर 20, 30 वर्षाअगोदर चा ऑरगॅनिक प्लॉट असल्याचा अनुभव होतो 😊
जबरदस्त ढोबळी मिरची चा प्लॉट असून एक सारखी वाढ झाली आहे व पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे व मिरचीची संख्या भरपूर आहे हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शक्य झाले आहे
👌👌👌👌
फार सुंदर शिमला मिरची प्लॉट आहे सर शेतकरी SCT चा वापर करून खुप खुश आहे
खुप छांन आहे सर SCT vadeyc वापरून ढोबळी मिरची उत्तपन्न वाडले मुळे शेतकरी आनंदीत आहे सर शेतकरी स्वता अनुभव सागीटले मार्गदर्शन केले सर धन्यवाद सर
जबरदस्त प्लॉट आहे शेतकरी ही धनवान आहे काॅनोपी फळ साईज खुप सुंदर आहे 👌👌👌👌🙏🙏🌹🌹🌹💪💪💪💐💐💐💐
खुप छान प्लाॅट आहे,कॅनोपी खुप सुंदर आहे.
अप्रतिम मिरची प्लॉट व माहिती उपयुक्त आहे
विषमुक्त ढोबळी मिरची 👌 अप्रतिम प्लॉट 👍
आभ्यासु शेतकरी, जबरदस्त मिरची प्लॉट👌👌 🌷🌹🌹🌹,
Sct वैदिक एक चमत्कार आहे, आधी वापरा अनुभव घ्या.. 1no प्लॉट👌👌👌
Sct वैदिक पोषण दिल्याने झाड समाधानी राहते 🌱जबरदस्त रिझल्ट ढोबळी मिरची
Jabardast plot khup chan size &setting
Verry exellent plot of capsicum very good canopy,fruit size also good, thats possible using of SCT VEDIC🙏
खूपच सुंदर प्लॉट आहे फळांची साईज एक सारखी आहे जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ
सर तुम्ही मिरची खाताना माझ्या तोंडाला पाणी आले अतिशय सुंदर कॉलिटी ची मिरची 💪💪💪💪
Sct वैदिक जबरदस्त रिझल्ट SUPER QUALITY
एक नंबर प्लॉर्ट खुप छान आहे मिरची..
आणि ते पण विष मुक्त..
ते पण फकत SCT Vaydik.
Sct vedic मुळे क्वालीटी एक नंबर👌🏻
खूप छान रिझल्ट आहे हे फक्त या Sct वैदिक मुळे शक्य आहे
एस सी टी वैदिक चा अनुभव शेतकऱ्यांनी खूप चांगला सांगितलेला आहे
ढोबळी मिरची चा प्लॉट एकच नंबर असून मिर्चीची व पानाची चमक एकदम भारी आहे SCT वैदिक मुळेच शक्य आहे
SCT वापरणारा शेतकरी खूप उल्ल्हासित आहे
ढोबळी ची क्वालिटी व तेज जबरदस्त आहे
एक नंबर प्लॉट आहे पानांची कॅनोपी फळांची साईज खूप छान आहे 💪💪
बीट पिकाला चालते का
एक नंबर शिमला मिरची प्लॉट.👌👌👍💪💪🌱🌱
सर शिमला मिरचीचे व्हरायटी कोणती वापरली आहे आणि पूर्ण 1 एकर ला खर्च किती येत असेल ते मला मार्गदर्शन म्हणून सांगा सर
💪💪💪विष मुक्त ढोबळी मिर्ची s c t वैदिक मूळे शिवाय उत्पनात वाढ 👏👏🙏🙏
Khup chan
शेतकऱ्यांनी सॉईल चार्जर टेक्नोलॉजी वापरलेली आहे व त्यातून रूट चार्जर न्यूट्रीचार्ज वैद्य आलेली रिझल्ट हे शेतकऱ्यांच्या तोंडून व्यक्त झालेल्या आहेत 👌👌👍✊🌱🌹
सांगली चे नाव सगळ्यात टॉप वर
फार छान वाटले , मी पण सांगलीचा
अण्णा नाशिकला ओळखा जरा एक पाऊल पुढे आहे प्रत्यक्षात येऊन बघा
भारताचा सुवर्णकाळ सुरू झाला! कारण या देशात पुन्हा राम अवतरला!
Mala parasbaget sagalya prakaracha bhaji pala lavayacha ahe margdarshan kara
ओपन शिमला प्लाॅट SCT वैदिक वर करायचा आहे तर यावर येईल का
राम सरांना माझा प्रेम पुर्वक नमस्कार फार चांगलं काम आहे मी सुद्धा एक शेतकरी आहे जिल्हा पालघर ता. डहाणू वाणगावं कलोवली
आम्ही मिरची,चिकू व इतर भाजीपाला पिके घेतात आपलं SCT उत्पादक चांगलं आहे आम्ही पुढच्या वेळी वापर करूया वं आपल्याला कळवू धन्यवाद
SCT वैदिक प्रॉडक्ट भोकरदन किंवा जाफराबाद ला कुठे मिळेल
सर पावसाळी शिमला मिरची ला चालेल का ᑕST
Ho Dada Nakki vapara
Karnataka milta kay
ढोबळी मिरचीचे प्लॉट खूप सुंदर फक्त एस सी टी वैदिक वापरल्या वर शक्य आहे
शेतकरी मित्र आणि खूप अभ्यास करून टेक्नॉलॉजी वापरली आहे असं सर्व शेतकऱ्यांनी सोईल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केलाच पाहिजे शेतकरी मित्रांनी एक लाख आतली गोष्ट बोलून दाखवली ती म्हणजे श्रीराम सर म्हणजे शेतकऱ्यांच दैवत
Sct ची ताकत...👌👌👌
येणारी पीढी घडवायची असेल तर मातीला पोषण देने आवश्यक आहे.sct vaidik मातीचे उत्तम पोषण देत आहे.
Sct वैदिक अप्रतिम रिझल्ट
Sir.me.500.plant.gulab.lagwed.keli.plant.la.sceale.aahe.upay.daya
Call 9881798028 / 7030772604
👊💪🌱 अप्रतिम सर
एस सी टी वैदिक चा वापर करून सिमला मिरचीचा प्लॉट एक नंबर आहे शेतकरी आनंदी आहे
सर ढोबळी मिरचीची व्हेरायटी कोणती घ्यावी ❓ पावसाळ्या साठी.
सर वारायटी पेक्षा पोषणाला जास्त महत्त्व असते , वरायटी आपण आपल्या लोकल भागात चांगल्या प्रकारे येणारी निवडा
रासायनिकचा उधारीने वापर करण्यापेक्षा sct वैदिकचा थोड्या क्षेत्रात रोखीने केल्यास शेतकरी मित्र कर्जातून मुक्त होहून धनवान झाल्याशिवाय राहणार नाही, एका शेतकरी मित्राचे मनोगत
Sir Phone kela asata phone uchalata nahi
खुप सुंदर 💪💪👍👌👌🙏🙏
SCT वैदिक आहे तर प्रॉडक्ट क्वालिटीच येणारं हो.
🫑🫑🫑🫑🫑🫑🫑🫑🫑🫑🫑🫑🫑🫑🫑🫑🫑
Soil charger technology khup chan result ahet
अप्रतिम प्लाट sct ने शक्य
खुप सुंदर 👌👌🌶️🌶️
व्हरायटी कोणती आहे आणि लागवड तारीख सांगा
सर आपण शेतकऱ्यांना कॉल करून माहिती घेऊ शकता
साईस एक सारखी ...
उत्साह खुप छान शेतकर्याचा
जबरदस्त💪💪💪
खूप छान
Great
Great 👍
खूप छान सेटिंग आहे, हा कृषी अमृत चे किमया आहे
साराचाबरदाया
सराचा.नबर.दानाआमालाकैटाट.कराचेआहे
शेतकर्यांच्या चेहर्यावरील आनंद सर्व काही सांगून जातो आहे
Nice video 👌👌
शभंर टक्के मस्त
June video vale mulahkhat dakvana dabal video banva tycha mg samjal
सर पूर्वीचे व्हिडिओ आपल्याला चॅनल ला बघायला मिळतील
Sct videk cha kanda ahe
Markyt saga sir
Supper
ढोबळी मिरची प्लाट जबरदस्त आहे, सेटिंग, साईज चांगली आहे, sct मुळे हे शक्य आहे
एस सी टी वैदीक वैदीकच्या वापरामुळे बार रासायनिक नं. वन ढोबळी 🙏
SCT Vadik केमिकल मुक्त शेती भाजीपाल्यासाठी अन्नधान्यासाठी एकमेव पर्याय
SCT वैदिक वापरल्यामुळे छान क्वालिटी मिरची आहे
👌👌👌💐💐💐💐🇮🇳🇮🇳
Sct vedic 1Number Plot 💪💪💪
भाऊ ना वाटत
सवानी 100%sct वापरले पण लोक वापरत नाही म्हणून माग राहिले जय SCT जय वैदीक
SCT अप्रतिमच पण वेदिक मुळे टिकवण शमता वाढते
गुरु शर्ट मधे डैशिंग दिसू राहिले राम भाऊ 😎