SCTवैदिक - ♻️ भाग ३ प्रोडक्ट कोम्बिनेशन आणि भाजीपाला / फळबागा शेड्यूल व शेतकर्यांची प्रश्नोत्तरे ‼️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • Contact 8669200220/1/2/3/4//5/6/7/8 and 703077205/6/7/8/9/10

ความคิดเห็น • 152

  • @rahullambe6743
    @rahullambe6743 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती मिळाली SCT वैदिक बद्दल. खूप महत्वाचे प्रश्न मांडले आणि त्याचं समाधान मिळाले. 👌👌

  • @sharadjagdale3887
    @sharadjagdale3887 3 ปีที่แล้ว +3

    SCT वैदिक Products कसे combination करुन वापरायचे छान माहिती मिळाली

  • @sharadkadam1712
    @sharadkadam1712 3 ปีที่แล้ว +10

    साहेब खर्च म्यानेज करण्याकरता sct चे रेट कमी करा ही विनंती

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 ปีที่แล้ว +1

    खुप अनमोल मार्गदर्शन भेटल सर अमाला सर्व वितरक व शेतकरी मित्राना भरपुर माहिती मिळाले सर 👍

  • @sandiptaydepatil791
    @sandiptaydepatil791 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली सर

  • @ravindrabedarkar5038
    @ravindrabedarkar5038 ปีที่แล้ว

    ताणावर खूप छान माहिती देण्यात आली आहे

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 3 ปีที่แล้ว

    कॉम्बिनेशन ची छान माहिती मिळाली सर भयमुक्त चिंतामुक्त रसायनमुक्त पौष्टिक आणि औषधी भाजीपाला फळे व अन्नधान्य पिकवून पूर्ण जीवसृष्टीचे आरोग्य आणि पुढील पिढ्यांचे जीवन प्रकाश मय होणार आहे स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक बरोबर

  • @maheshnavale1417
    @maheshnavale1417 3 ปีที่แล้ว +1

    राम सरांनी खूपच छान मार्गदर्शन केले धन्यवाद सर 🙏
    sct आणि वैदिक वापराबाबत मनात ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंकांचे निरसन झाले 🙏

  • @agneepanther5801
    @agneepanther5801 3 ปีที่แล้ว +4

    नमस्ते सर कृपया आपण कोकणात विषमुक्त हापुस आंबा चांगला येणेसाठी मार्गदर्शन करावे

  • @भागाशेंगाळ
    @भागाशेंगाळ 3 ปีที่แล้ว +6

    माहीती खूप छान आहे . PDF मध्ये उपलब्ध झाली तर अधिक सोपे होईल

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 3 ปีที่แล้ว +4

    SCT वैदिक बाबतीतील तिन्ही व्हिडिओ अतिशय मौल्यवान आहेत, ज्यासतीत ज्यास्त
    शेतकरी मित्रांना याचा फायदा होणार आहे.🙏🙏🙏

  • @shetkarimitrasctorganicfar807
    @shetkarimitrasctorganicfar807 2 ปีที่แล้ว +2

    SCT चे प्रमोशन आठवण राहणार असंच तुमी सांगितलं ही ऊर्जा तुम्हाला कुठून येते अदभूत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 3 ปีที่แล้ว +4

    सर, आपल्या तीनही सेमिनार मधून जवळपास शेतकरी मित्रांचे जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे खूप छान पद्धतीने मिळाल्यात असे वाटते. धन्यवाद श्री. राम सर आणि SCT वैदिक टीम. 🙏🙏

    • @kolhenayana15
      @kolhenayana15 3 ปีที่แล้ว

      सर तुम्ही वैदीक प़ाडृक 48तास आक्यिटिवेट करावे असे म्हणतात व72 तासात वापर करा असे म्हणतात तर परत रियुज किती दिवसात करावे

    • @umeshholge8413
      @umeshholge8413 2 ปีที่แล้ว

      97ii7

    • @umeshholge8413
      @umeshholge8413 2 ปีที่แล้ว

      ई खकाय600झाड 1008 Dhbh1008 67ouकक ख7uiu776ख

    • @amolsontakke4449
      @amolsontakke4449 2 ปีที่แล้ว

      @@kolhenayana15 अधिक माहितीसाठी आपल्या जवळील SCT वैदिक माहिती केंद्रास भेट द्यावी, सर्व वैदिक पाकिटावर वापण्याबद्दल माहिती दिलेली आहेत सर.

  • @vlogs7808
    @vlogs7808 3 ปีที่แล้ว +2

    तिनीही व्हिडिओ मधून शेतकऱ्यांना खूप माहिती मिळाली सर्व शेतकऱ्यांना याचा १००% फायदा होईल

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 ปีที่แล้ว +3

    प्रश्न की फ्रुट चार्जेर च प्रमाण हे 10 मिली ऐवजी जर 7 मिली घेतलं तर चालत का
    की 10 च ग्यावी

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 3 ปีที่แล้ว +2

    📝वैदीक तंत्रज्ञान तीन भागात खुप छान सोप्या पद्धतीत राम सरांनी समजाऊन सांगितले .
    एकच नंबर मार्गदर्शन 🌱🙏
    SCT वैदिक मुळे प्रत्येक शेतकऱ्या ची शेती विषमुक्त ,सात्विक,भरघोस व दर्जेदार उत्पादनासह, समृद्ध, शाश्वत, आनंदी..होऊ लागली आहे.🌱👏
    SCT वैदिक हे रहस्यमयी तंत्रज्ञानामुळे सर्व शेतकऱ्यांचे, भूमातेचे,सर्वांचेच खुप सुंदर व उत्कृष्ठ भविष्य आहे. 🇮🇳👳🌱🍒💪
    राम सरांना कोटी कोटी धन्यवाद. 🙏🙏.......

    • @maheshnavale1417
      @maheshnavale1417 3 ปีที่แล้ว +1

      Ram sir is great and his technology also

  • @rajarampatel8517
    @rajarampatel8517 หลายเดือนก่อน

    आवाज सही नहीं आ रही है शायद कमरे के अंदर गूंज रही है
    कृपया आगामी वीडियो में सुधार का अनुरोध है

  • @prashantmane9111
    @prashantmane9111 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏तिनीपन विडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत सर 🙏🙏👌

  • @maheshgosavipcp8366
    @maheshgosavipcp8366 2 ปีที่แล้ว +1

    ऊस पिकासाठी कशाप्रकारे कॉम्बिनेशन वापरावे याचा एक वेगळा व्हिडिओ बनवावा

  • @sachinhulle5277
    @sachinhulle5277 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती सांगितली सर आम्हा सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन खूप छान लाभले आहे

  • @pritamande2674
    @pritamande2674 2 ปีที่แล้ว

    कॉम्बिनेशन बद्दल छान माहिती मिळाली

  • @nagnathboregaon4931
    @nagnathboregaon4931 2 ปีที่แล้ว

    चांगले कॉम्बिनेशन आहे डिअर सर याबद्दल धन्यवाद शेतकऱ्यांचा फायदा फार होईल 🙏🙏🌹🌹

  • @daradevinay26
    @daradevinay26 3 ปีที่แล้ว +6

    सर्वांच्या मनातील हाच प्रश्न होता की प्रॉडक्ट एकत्र कसे करायचे आणि याचे उत्तर आज या विडिओ मधून भेटले...👌👌👌

  • @pramodsurve8507
    @pramodsurve8507 3 ปีที่แล้ว

    Very good combination Information Tnx sir.

  • @HitechAgro1950
    @HitechAgro1950 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती. sct व sct वैदिक हे शेेतकरी मित्रांचा गळयातील सोन्याचा ताईत होणारच.
    धन्यवाद सर.

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 ปีที่แล้ว

    कॉम्बिनेशन भाग 3 या व्हिडिओमध्ये सरांचा खूप चांगलं मार्गदर्शन एस सी टी आणि वैदिक कॉम्बिनेशन कसे करावे

  • @appasahebkadule5253
    @appasahebkadule5253 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर अप्पासाहेब कडूळे पाटील भाटखेडा ता अंबड जिल्हा जालना डाळींब उत्पादक शेतकरी आहे तर डाळींबा तील जे सुत्रकुरमी ,,,निमॅटोड ,,, साठी तुमचा कोणता च्यरजर आहे किंवा प्रोडक्ट आहे का

  • @pritamande2674
    @pritamande2674 2 ปีที่แล้ว

    खूप छान कॉम्बिनेशन आहे

  • @shankarbhoite8196
    @shankarbhoite8196 2 ปีที่แล้ว

    फारच अतिमहत्वाची माहिती दिली

  • @madhavkaldate3754
    @madhavkaldate3754 2 ปีที่แล้ว +1

    हीसर्व माहिती लिहिली आहे असं एखादं पुस्तक किंवा pdf मिळेल का

  • @maheboobchanegaon1803
    @maheboobchanegaon1803 3 ปีที่แล้ว +1

    Thanks for combination guidance.

  • @Aniketsalunkhe8479
    @Aniketsalunkhe8479 3 ปีที่แล้ว +1

    सरांनी खूप चांगली माहिती संगीत

    • @Aniketsalunkhe8479
      @Aniketsalunkhe8479 3 ปีที่แล้ว

      सरांनी खूप चांगली माहिती सांगितली

  • @vikasgadekar9729
    @vikasgadekar9729 ปีที่แล้ว

    उत्पादने सर्व उत्तम आहेत.परंतु किंमत जास्त आहे.

  • @rshinde2412
    @rshinde2412 2 ปีที่แล้ว

    सर, तुम्ही म्हणता 55-60दिवसात परत बेसल डोस द्यायचा ,पण मल्चिंग असतांना परत बेसल डोस कसा द्यावा

  • @dhaneshmhetre1515
    @dhaneshmhetre1515 3 ปีที่แล้ว +3

    सर द्राक्षा मध्ये फालवरिग. मध्ये पाउस पडतो तेव्हा कुझ व गळ होते या वर उपाय आहे का

  • @laxmanwaghade2391
    @laxmanwaghade2391 3 ปีที่แล้ว +2

    सर न्युट्री चार्जर व रुट चार्जर बेसल डोसमधे मिक्स करण्याऐवजी डोस भरल्यानंतर ड्रींन्चींग किंवा ड्रिपने दिले तर चालेल का?
    चालत असेल तर त्यांना पण २४/४८ तास भिजत ठेवूनच द्यावे लागणार का?

  • @sanjayporje6484
    @sanjayporje6484 6 หลายเดือนก่อน

    Gadul Pani asel tar favarni sathi watar carjar panp kiti ghayce mili

  • @maheshshewale3531
    @maheshshewale3531 2 ปีที่แล้ว

    Sct वैदिक बद्दल खूप छान माहिती मिळाली

  • @sanjayporje6484
    @sanjayporje6484 6 หลายเดือนก่อน

    गुगल पाणी असते फवारणी साठी तर वाटर चारजर किती ऐमल घ्या यचे

  • @gajendrakoli5131
    @gajendrakoli5131 2 ปีที่แล้ว

    Aale kand kuj aali ahe tay sathi konte product use karave

  • @भागाशेंगाळ
    @भागाशेंगाळ 3 ปีที่แล้ว +3

    कांदा पिकासाठी Pdf मध्ये संपूर्ण माहिती पाहिजे होती ,,सर

    • @mauliOrganics
      @mauliOrganics 2 ปีที่แล้ว

      कंपनी च्या नंबर वर कॉल करा

  • @rshinde2412
    @rshinde2412 2 ปีที่แล้ว

    Sir,मिरचीला मी सगळ sct वेदिक वापरणार पण मला मिरची रोप तयार करायचे तर कस use करू

  • @sachinpacharne1033
    @sachinpacharne1033 ปีที่แล้ว

    खूप छान साहेब

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 3 ปีที่แล้ว

    SCT व SCT वैदिक प्रॉडक्ट कसे कॉम्बिनेशन करायचे या बद्दल खूप मोलाची माहिती मिळाली...

  • @chandrakantpatil547
    @chandrakantpatil547 ปีที่แล้ว

    कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर व यावरील पुस्तक कुठे मिळेल

  • @somnathbedge1765
    @somnathbedge1765 3 ปีที่แล้ว

    कॉम्बिनेशन विषयी खूप व्यवस्थापन माहिती दिली आहे

  • @Sfgadashagkskskoan
    @Sfgadashagkskskoan 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @harshadpatil7377
    @harshadpatil7377 3 ปีที่แล้ว

    Flowering and setting madhe
    Tananashak chalel ka

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 3 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक प्रॉडक्ट कसे वापरायचे तीन सेमिनार मध्ये चांगल्या व सविस्तर पद्धतीने माननीय राम सरांनी समजावून सांगितले त्यामुळे येणाऱ्या सर्व सर्व समस्यांचे निवारण झाले त्याबद्दल राम सरांचे हार्दिक अभिनंदन

  • @vaibhavkulkarni3445
    @vaibhavkulkarni3445 3 ปีที่แล้ว +1

    वैदिक लॉन्च करून केमिकल मुक्त शेती साठी मोठे योगदान दिले त्याबद्दल धन्यवाद

  • @karbharibahure3169
    @karbharibahure3169 3 ปีที่แล้ว +1

    S.c.t.vaiedik चे आंबा बागेसाठी बेसल डोस फवारणीने व द्रींचीग चे सेडुल प्रती झाडास व ऐकरी सविस्तर प्रमाणा नुसार लेख अथवा व्हिडिओ द्वारे कृपया पाठवा

  • @gokulgaidhani2906
    @gokulgaidhani2906 3 ปีที่แล้ว +1

    Combination good Information 👍👍

  • @ameyyelikar
    @ameyyelikar 3 ปีที่แล้ว

    सर्व प्रश्न ची उत्तरं भेटली सर थँक्स

  • @SachinPatil-wm6iw
    @SachinPatil-wm6iw 2 ปีที่แล้ว

    Super

  • @DhondiramTidke
    @DhondiramTidke 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर धोडीराम तिडके मु.पो,वडनेर भैरव ता.चांदवड जिल्हा.नासिक महाराष्ट्र. सर चांदवड किवा निखाडे वितरकाचे पत्ता कळवा जय sct वैदिक जय सर राम

  • @am7208
    @am7208 ปีที่แล้ว

    सर मी तुमचे तीनही व्हिडिओ मनःपूर्वक ऐकवलेत मला ते काही समजले आणि काही समजले सुद्धा नाहीत, रासायनिक खते आणि औषध यांच्या वापरामुळे त्यांचे नाव सर्रास तोंड पाठ झालेले आहेत पण आपल्या एससीटी वैदिक तंत्रज्ञानामध्ये नवीन खत औषधांचा नावे आलेली आहेत ती थोडी समजण्यास वेळ लागत आहे माझी एक विनंती आहे की प्रत्येक पिकाचा एक टाइम टेबल तयार केला तर चालेल आणि तोही पीडीएफ स्वरूपात असेल तर माझ्यासारख्या कमी शिकलेल्या शेतकऱ्यांना समजेल 🙏🌷🙏

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ 3 ปีที่แล้ว

    राम सरांनी छान माहिती सागीत लि आहे.... 👍💐

  • @SumitSalve-z3v
    @SumitSalve-z3v 23 วันที่ผ่านมา

    sir, jas chemical cha overdose zala ki zadana harm hote tasch sct vaidik cha incase overdose zala tr harm honr ka??

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  23 วันที่ผ่านมา

      ओव्हर डोस चा निगेटीव्ह इफेक्ट नाही
      उलट पॅाझीटीव्ह इफेक्ट होईल
      हीच तर ताकत आहे वैदीकची

  • @bidgarsir8446
    @bidgarsir8446 2 ปีที่แล้ว

    तैवान पिंक पेरू साठी सुरुवातीपासून सर्व माहिती सांगा.

  • @baliramrathod6214
    @baliramrathod6214 ปีที่แล้ว

    Sir jalna yethe he kothe milel jalna che officer che name and no.please

  • @sandeepdadakharat255
    @sandeepdadakharat255 3 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती दिली सर

  • @doctor5177
    @doctor5177 3 ปีที่แล้ว

    Sir pavsalyat silicon sticker vaprun vaidik che product vaprun favarni karta yeil ka

  • @MaheshMalhotra909
    @MaheshMalhotra909 2 ปีที่แล้ว +1

    Sir इस तरह का video hindi में भी बनाओ

  • @SandipMali-ix2ob
    @SandipMali-ix2ob 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili sirani

  • @sagardesmukh3315
    @sagardesmukh3315 ปีที่แล้ว

    कांदा पिकाला चालेल का

  • @Marathi-w2s
    @Marathi-w2s 2 ปีที่แล้ว +1

    आहो पन मिलतच नाही ना है product , वडनेर भैरव ,द्राक्ष पंढरी, 35000 लोकसंख्या आहे, कित्येक दुकान आहे, पन कुठेच नाही , उपलब्ध करा

  • @jaydevjadhav1841
    @jaydevjadhav1841 ปีที่แล้ว

    B
    Mehker madhe kuthe milel district Buldhana

  • @manojshewale1407
    @manojshewale1407 3 ปีที่แล้ว +2

    द्राक्ष शेड्यूल् हवे आहे

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 3 ปีที่แล้ว

    मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले, SCT आणि SCT वैदिक कॉम्बिनेशन कसे करावे हे सुद्धा या व्हिडिओ मधुन कळाले.

  • @sachinkanawade1135
    @sachinkanawade1135 2 ปีที่แล้ว +1

    Tnks sir

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 3 ปีที่แล้ว +1

    वैदिक विषयी सर्व कॉम्बिनेशन क्लिअर करण्यात खूप महत्त्वाचा आहे

  • @pryankavyavhare8880
    @pryankavyavhare8880 3 ปีที่แล้ว +1

    Sir पाण्याचा TDS 400पेक्ष्या जास्त असेल तर Sct /वैदिक काम करतात का नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 ปีที่แล้ว +1

      अगोदर पाण्यात ड्रीपसाठी सॅाईल चार्जर ५ मिलि ने व फवारणीसाठी फ्रूट चार्जर ५ मिलि ने घ्या टीडीएसची समस्या येनार नाही

    • @keshavpopalghat3800
      @keshavpopalghat3800 ปีที่แล้ว

      हो सर sct अमृत जल वपरा

  • @nagoraokale7024
    @nagoraokale7024 3 ปีที่แล้ว

    Hi sir he kuth milte shop kuth ahet

  • @machhindraghodake238
    @machhindraghodake238 3 ปีที่แล้ว

    Very good information sir

  • @ameyyelikar
    @ameyyelikar 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @ashokwaghmode4892
    @ashokwaghmode4892 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @dnyaneshwarkshirsagar1474
    @dnyaneshwarkshirsagar1474 2 ปีที่แล้ว

    सर subhas पालेकर गुरुजी सारखे उघड सांगा

  • @nagoraokale7024
    @nagoraokale7024 3 ปีที่แล้ว

    Hingoli tq kalamnuri

  • @balkrishnasadhankar1044
    @balkrishnasadhankar1044 ปีที่แล้ว

    हे सर्व प्रॉडक्ट कुठे मिळतात

  • @vishubhaiyaa596
    @vishubhaiyaa596 3 ปีที่แล้ว

    Banana farming sct & vedic schedule ..

  • @shashikantthete3829
    @shashikantthete3829 3 ปีที่แล้ว

    Nice video sir 👌👌

  • @satishthawal7146
    @satishthawal7146 3 ปีที่แล้ว

    मार्केटिंग आहे का .

  • @AyushYadav-xk8yy
    @AyushYadav-xk8yy 3 ปีที่แล้ว

    Sir apan hi mahiti fakta. bhajipala va fal bagaitdarasathi sangitli soyabean., tur, us harbhara. mug, gahu pikvanarya shetkaryalapan margadarshan karave. hi vinanti.

  • @kannankathirvel2748
    @kannankathirvel2748 3 ปีที่แล้ว

    Ram Sir, please put english sub title ...It would help many people. I have been requesting many times. But no responce.

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 3 ปีที่แล้ว +1

      Yes sir, in few days! We are open our new english you tube channel.

    • @kannankathirvel2748
      @kannankathirvel2748 3 ปีที่แล้ว

      @@fcodepartment4433 Thanks a lot....I am waiting!! Without knowing the your language, I have been keep on hearing the audio. Great sir!! I am really happy to see your reply.

    • @kannankathirvel2748
      @kannankathirvel2748 2 ปีที่แล้ว

      any update sir..pls

  • @ragendrakamble5008
    @ragendrakamble5008 ปีที่แล้ว

    Sar kimat sanga

  • @pravinsonawane6393
    @pravinsonawane6393 3 ปีที่แล้ว

    SCT वैदिक बद्दल खूप छान माहिती दिली होती.

    • @rohidaspawar8885
      @rohidaspawar8885 3 ปีที่แล้ว

      अंजीर‌‌ शेड्युल ग्रुपला टाका आणि अंजीर फुट थांबवण्यासाठी काय वापरावे

  • @babamali7980
    @babamali7980 2 ปีที่แล้ว

    कुटे मिळेल वैदिक चार्जर

    • @keshavpopalghat3800
      @keshavpopalghat3800 ปีที่แล้ว

      आपका गांव कोनसा है सर

  • @jaykishinsuryavanshi5785
    @jaykishinsuryavanshi5785 ปีที่แล้ว

    Beed साठी कोन आहे नबंर

  • @ashwinithakare1222
    @ashwinithakare1222 2 ปีที่แล้ว

    👋👋👋

  • @ramchandrabhongale1880
    @ramchandrabhongale1880 3 ปีที่แล้ว

    डाळींब वरील मावा थ्रिप्ससाठी केमिकल फवारणीची गरज लागणार नाही का

  • @dnyandevghondge
    @dnyandevghondge ปีที่แล้ว

    Tomyto sathi paheje kontyk no melel ka

    • @keshavpopalghat3800
      @keshavpopalghat3800 ปีที่แล้ว

      हो सर अपला गांव कोनटे

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 3 ปีที่แล้ว +1

    केशर आंबाबागेसाठी शेड्युल बनवा

  • @Eagleskyparagliding
    @Eagleskyparagliding 3 ปีที่แล้ว

    Sir Hindi me video nhi aa rhi aapki sir.....

  • @vagaramchoudhary1848
    @vagaramchoudhary1848 2 ปีที่แล้ว

    सर हिन्दी में विडीयो दिखाए

  • @rahulaldar9038
    @rahulaldar9038 3 ปีที่แล้ว

    👌👌🌹

  • @patelkishorbhai3137
    @patelkishorbhai3137 หลายเดือนก่อน

    Hindi.video.pliz

  • @ghanshamthombare5584
    @ghanshamthombare5584 3 ปีที่แล้ว

    Kanda pikasathi vedio banawa

  • @balkrishnakaingade9583
    @balkrishnakaingade9583 2 ปีที่แล้ว

    आपले औषध कुठे मिळेल

    • @keshavpopalghat3800
      @keshavpopalghat3800 ปีที่แล้ว

      आपका गांव कोनसा है सर

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 ปีที่แล้ว

    Thanks sir🙏

  • @tatyamarkad5587
    @tatyamarkad5587 3 ปีที่แล้ว

    डाळींच्या बागा साठी शेडुल पाहिजे. सुरुवाती पासून ते फळे तोडणी पर्यत. पाथर्डी तालुका गाव मढी. तुमचा प्रतिनिधी या भागात असेल तर कळवा.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 ปีที่แล้ว

      कॅाल करा ८६६९२००२२०/१/२/३/४

    • @hamirlaljat1929
      @hamirlaljat1929 2 ปีที่แล้ว

      Hindi

    • @suryanrampur4787
      @suryanrampur4787 2 ปีที่แล้ว

      विजापुर (कर्नाटक )येथे आपल प्रतिनिधी आहै का असेलतर त्याच पत्ता व फोन नंबर मिळेल काय सर