खूपच छानशी बाग आली आहे सेटिंग भरपूर आहे सरांनी जे मार्गदर्शन केले आहे ते अगदी मोलाचे आहे मातीची हालचाल बहार धरते काळात करू नये अशी सर सांगतात त्याचे फायदे तोटे सर्वकाही अतिशय छान असं सांगितलं आहे
बहार काळात व्यवस्थापनातील चुकांचे मार्गदर्शन अतीशय सखोल मिळाले त्यामूळे बहरात चुका होणारं नाही आणि प्लॉट ही सक्सेस होतील छान माहिती मिळाली व्हिडिओ बघुन
खूपच जबरदस्त डाळिंब प्लाॅट आहे सेंटीग बचेंस मध्ये आहे साईज व कॅलीटी खूप छान आहे कॅनोपी व मुळी ऑकटीव आहे माशागत व गवत यावर खूपच मोलाचे मार्गदर्शन राम सरांनी केले धन्यवाद सर 💪💪👌👌
जबरदस्त डाळिंबी चा प्लॉट फळांची सेटिंग चांगली फळांची साईज चांगली पानाची कॅनॉपी चांगली हे सर्व SCT वैदिकचा चमत्कार तसेच माननीय राम सरांचे शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन जे बहुमोल मार्गदर्शन केले त्याचा सर्व शेतकरी व वितरक मित्रांना फायदा होईल
खूपच छानशी बाग आली आहे सेटिंग भरपूर आहे सरांनी जे मार्गदर्शन केले आहे ते अगदी मोलाचे आहे मातीची हालचाल बहार धरते काळात करू नये अशी सर सांगतात त्याचे फायदे तोटे सर्वकाही अतिशय छान असं सांगितलं आहे
जबरदस्त सेटीग झाले आहे व पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे तसेच सरांचे मार्गदर्शन चांगले लाभले
जबरदस्त डाळिंब प्लाॅट..👌 बचेंस मध्ये सेंटीग आहे .🌿🍃🍒
बहार काळात मशागत केल्यास किती अडचण येऊ शकते ह्याचे खूप छान मार्गदर्शन केले सर प्लॉट मस्त आहे
खूप उपयुक्त सुंदर माहिती सरांनी दिले आहे
बहार काळात व्यवस्थापनातील चुकांचे मार्गदर्शन अतीशय सखोल मिळाले त्यामूळे बहरात चुका होणारं नाही आणि प्लॉट ही सक्सेस होतील छान माहिती मिळाली व्हिडिओ बघुन
खूपच जबरदस्त डाळिंब प्लाॅट आहे
सेंटीग बचेंस मध्ये आहे
साईज व कॅलीटी खूप छान आहे
कॅनोपी व मुळी ऑकटीव आहे
माशागत व गवत यावर खूपच मोलाचे मार्गदर्शन राम सरांनी केले धन्यवाद सर
💪💪👌👌
बागेतील गवताची खूप सुंदर माहिती दिली
राम सरांनी खुप छान मार्गदर्शन केले आहे.अस मार्गदर्शन पहिले मिळाले असते तर खरच माती आणि मती दोन्ही सुधारली असती.
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे राम सरांनी खूपच उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद सर
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले सरांनी
sct वैदिक पोषण दिल्यामुळे एकदम जबरदस्त सेटिंग आहे सर कॅनोपी ग्रीनरी साईज छान आहे व्हिडिओ मधून छान मार्गदर्शन मिळाले सर
खूप छान माहिती दिली सरांनी.
बागेमध्ये अंतर मशागत करू नये गवत ठेवण्याचे फायदे कळले
झाडांना सेटिंग सुंदर आहे . शेतकरी चुका केल्या तरी बाग छान आहे.🌳🍒👌👏
SCT वैदिक मुळे जीवन आरोग्यदायी झाले‼️😍👌👏
खूप छान मार्गदर्शन केले
खूप छान सर डाळींब, प्लाट वादळी,पावसान पडलेले झाडे सुध्धा नव्याने सुरवात आणि माहिती खूप मिळाली, सर
जबरदस्त सेटिंग व साईज , क्वालिटी खूप छान आहे.👌 SCT वैदिक प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नव संजीवनी आहे.💪☘️
सरांच्या मार्गदर्शनामुळे माती सुधारणे शेतकरी सुधारणे व माणसाची मती सुधारणे हे खूप छान धेय आहे.👌👌🙏🙏
खूप सुंदर सेटिंग झालेली आहे पानांची कॅनोपी छान आहे व सरांचे मार्गदर्शन खूप मोलाचे होते
SCT वैदिक वापरल्यामुळे ग्रिनरी आणि सेटिंग जबरदस्त आहे.🌿🍃🍒... सरांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे 👌👌👌🌱
अतिशय सुंदर महत्त्वाचे मार्गदर्शन
मोलाचे मार्गर्शनाखालीच,
खुपच सुंदर बाग आणि सुंदर मार्गदर्शन
आदरणीय राम सराच प्रत्येक शब्द लाख मोलाच असत
अतिशय सुंदर मार्गदर्शन सर 🙏🙏
Kupach chhan
डाळिंब बाबत खूप छान मार्गदर्शन सरांनी केले आहे
राम सरांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन 🙏
अप्रतिम मार्गदर्शन मिळाले राम सर धन्यवाद 🙏
डाळिंबाच्या प्लॉटमध्ये काय करावे व काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन या व्हिडिओ मधून मिळाले धन्यवाद राम सर,
खूप छान माहिती मिळाली सर
Imp information 👌👍
🙏🙏🙏 बळीराजा च राज्य येणार 🙏🙏🙏
Informative video
अद्भुत रिजल्ट आहे सर एस सी टी वैदिक मुळे सूंदर खुप छांन ढांळीबचे बाग आहे
Sir मला soil charge माहिती पाहिजे मी जत तालुक्या madhun khedegavatun aahe maje 600 zhade aahet tr mala mahiti havi ahe tr number milel ka
Alhamdulillah
Sct तंत्रज्ञान वापरून मिळाले उत्तम quality चे डाळींबाचे उत्पादन🌿🌿🌳
जबरदस्त डाळिंबी चा प्लॉट फळांची सेटिंग चांगली फळांची साईज चांगली पानाची कॅनॉपी चांगली हे सर्व SCT वैदिकचा चमत्कार तसेच माननीय राम सरांचे शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन जे बहुमोल मार्गदर्शन केले त्याचा सर्व शेतकरी व वितरक मित्रांना फायदा होईल
500 झाडांना sct आणि वैदिक चा 1 बहार निघण्यासाठी किती खर्च येवू शकतो
SCT vaidik मातीला व मानसाच्या मातीवर काम करते.
जय श्री राम !!
Sir ya plot madhe zhade kiti ahe
Ram sir ji mitti wali jankari hindi video bnoo ji request ji sct organic video beautiful ji
काय तेsct वैदिक चमत्कार काय ते डाळिंबाची सेटिंग काय ते डाळिंबाची साईज काय राम सरांचा व्हिडिओ सगळं कसं ओके मध्ये 🌹🌹
सर हरळ गवत ठेवले तर चालेल का
SCT वैदिक वापरून शेतीला मिळाले उज्वल आयुष्य 🤟
Setting in bunches 🍒only due to sct vedic 👍
बागेत हरळ गवत जास्त प्रमाणात वाढले तर काय करायचं
इन्स्टंट चार्जर ने सगळं इन्स्टंट होईल व शेतकऱ्यांना मिळेल आधार
SCT वैदिक प्लॉट = निवांत शेतकरी