आजच्या नवा तरुण पिढीला खूप मोलाचा संदेश देणार हा एपिसोड बनवला आहे मला वाटतं हा एपिसोड कुटुंबातील सर्व सदस्यांनी पहावा आणि आपल्या घरातील छोट्या मुलांना होणाऱ्या मोबाईलच्या व्यसनापासून बचाव करावा डेप्युटी आणि सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद तुमच्या या मनोरंजनात्मक एपिसोड मधून खूप काही शिकण्यासाठी आहे❤❤❤
डेप्युटी तुमचा आजचा episode बघुन तुमचा दिलदार स्वभाव!खरंच, डोळयात पाणी आले.डिग्याच्या वयाच्या मुलांना खुप चांगला संदेश.
डेप्युटी मी तुमच्या मावशीच्या वयाची आहे.
@@sharmilashinde4399ase ka ..sangto deputi la tumhala mavshii mhanila
आजच्या नवा तरुण पिढीला खूप मोलाचा संदेश देणार हा एपिसोड बनवला आहे मला वाटतं हा एपिसोड कुटुंबातील सर्व सदस्यांनी पहावा आणि आपल्या घरातील छोट्या मुलांना होणाऱ्या मोबाईलच्या व्यसनापासून बचाव करावा डेप्युटी आणि सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद तुमच्या या मनोरंजनात्मक एपिसोड मधून खूप काही शिकण्यासाठी आहे❤❤❤
Lai Bhari
चांगला एपिसोड आहे
बरोबर आहे
काय बरोबर आहे. ..😊
❤❤🎉🎉❤❤
एक नंबर
डेप्युटी दिगंबर ला चांगला सल्ला दिलेला आहे
डेप्युटीचं माणुस दिग्या पेक्षा गंठ्या लय भारी भुमिका करतो😅😊
एकच नंबर डेप्युटी साहेब तुमचा मेसेज आजकालच्या मुलांसाठी
मुलांनासांठी अप्रतिम संदेश
छान एपिसोड
डेपोटि लयी भारी सल्ला दीला
Dam dam डिघ्या 😂
बरोबर केले नामदेव राव
Ek number episode deputy Jalandhar Shyam Rao Baba dega ❤❤❤
डेप्युटी एक नंबर👍👍👌👌
डेपोटी ने चापटी लय भारी मारली आहे
मस्त
डेप्युटी लहान मुलांना हेच कळत नाही😢
आय फोनच्या नादात आईवडील यांचा ही विचार येत नाही की त्यांची मोबाईल घेऊन द्यायची परिस्थिती आहे की नाही😢
करता कविता श्याम सोनवणे मराठी
आबा झिंदाबाद 😅
डेप्युटी एक दिवस या भेट घ्यायला प्रगती हॉटेल
हे शाम्या सारखे लोक असले की असच होईल...💯💯💯
ज्याला इतका हसतो आहे...त्याचा कडे तो दिघ्या सारखा पण फोन नसेल.....
डेपोटी 50 हजार का 80 हजार आहे...😅😅😅