डेप्युटी तुम्ही समाजातील खरी परिस्थिती दाखविली आहे😮😢 यामुळे सर्वांनी कोणाला फेसबुक वरुन VDO काॅल आला तर तो उचलू नका नाही तर शामराव सारखी नसती आफत अंगावर येते😮😢 खुप छान भाग दाखविला आहे🎉❤
मनापासून धन्यवाद दे धमाल टीमला खूप छान एपिसोड सादरीकरण केला पण आज जालू ची भुमिका पटली नाही त्याने शामराव ची बातमी सर्व गावात केली दोस्त दोस्त ना राहा कारण शामराव वर वाईट वेळ आली होती तेव्हा जालू मदत न करता एकट पाडलं पण ड्युटी ने जालूची चांगलीच कानउघाडणी केली पुन्हा एकदा दे धमाल टीमला मनापासून धन्यवाद ब्लॅक मेल या विषयावर आज विडियो सादर केल्या बदल
डेप्युटी या असल्या व्हिडीओ कॉल मुळे काही होतं नाही कारण त्यांचा कडे कोणाचा मोबाईल नंबर नसतो आणि यू ट्यूब फेसबुक बुक वर हे व्हिडीओ टाकता येत नाहीत त्यामुळे काही होतं नाही
असे गावकरी आणि सरपंच असले तर
असे बरेच आलेलं संकट दूर होतात
चांगला संदेश
Ek number episode deputy Jalandhar Shyam Rao Baba dega❤❤❤❤
1 dam barobar ahe
डेप्युटी अगदी बरोबर आहे राव सत्य घटनेवर आधारित आहे
डेप्युटी तुम्ही समाजातील खरी परिस्थिती दाखविली आहे😮😢
यामुळे सर्वांनी कोणाला फेसबुक वरुन VDO काॅल आला तर तो उचलू नका नाही तर शामराव सारखी नसती आफत अंगावर येते😮😢
खुप छान भाग दाखविला आहे🎉❤
असे अनेक लोकां बरोबर झाले आहे . छान Episode बनवला .
Right 👍
वस्तुस्थिती आहे अशी बऱ्याच जणाना अशी Trick वापरली आहे .
सत्य घटनेवर आधारित अगदी बरोबर बऱ्याच जणांना असे व्हिडिओ आले मला सुद्धा
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Jalu lay bomba thoki nako काय झालं तर तू जबाबदार आहेस
आम्ही नगरकर
दोस्त दोस्त ना राहा यार यार ना राहा
आगदी बरोबर डेप्युटी तुम्ही सामरा्वला समजावलं हे विडीओ काॅल सगळे खोटं आसतेत फक्त पैसा कमवायचा हेच ते विडीओ काॅल चा उदेश आसतो
कीरीन साॅट टाकुन धमकी देतेत विडीओ व्हायरल करु मग पैसे मागतेत कोणिही ह्या फसवेगिरी ला बळि पडु नये
I am Ahmadnagrkar
अशी बऱ्याच लोकांची फसवणूक होते ब्लॅकमेल करून
जालू हे बरं नव्हं मित्र आहे शामराव याला मैत्री म्हणत नाहीत
मनापासून धन्यवाद दे धमाल टीमला खूप छान एपिसोड सादरीकरण केला पण आज जालू ची भुमिका पटली नाही त्याने शामराव ची बातमी सर्व गावात केली दोस्त दोस्त ना राहा कारण शामराव वर वाईट वेळ आली होती तेव्हा जालू मदत न करता एकट पाडलं पण ड्युटी ने जालूची चांगलीच कानउघाडणी केली पुन्हा एकदा दे धमाल टीमला मनापासून धन्यवाद ब्लॅक मेल या विषयावर आज विडियो सादर केल्या बदल
डेप्युटी या असल्या व्हिडीओ कॉल मुळे काही होतं नाही कारण त्यांचा कडे कोणाचा मोबाईल नंबर नसतो आणि यू ट्यूब फेसबुक बुक वर हे व्हिडीओ टाकता येत नाहीत त्यामुळे काही होतं नाही
आम्ही चिंचपूर कर
एक लोण ॲप वर बनवा माहिती असेल तर माझ्या कडे आहे
Mazhabhrobarasehzalepa nmeghbarlanahi
Barabar.mqlapan