खूप सुंदर आजी तुम्ही तुमचा जीवन प्रवास वर्णन सांगितला प्रामाणिक पणाने वागणे असल्याने देव सुद्धा तुम्हाला छान ठेवतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुम्हाला नमस्कार 😊
कीती छान हे माऊलीच आताचे पीडीला घेणेसारखे आहे खरंच खूपच छान पहीलेचे आशे शीक्षेक होते कीती छान बोलले आकतच राहवा वाटल बोलताना दम लागत नाही आजून कीती ठणठणीत आहेत पाहीला पैसा नहवता पण लोक चांगले होते खूप खूप छान
किती छान वाटलं आजिंच्या आयुष्याचा प्रवास ऐकून. अगदी आईची आठवण आली. माझी आई सुद्धा 91 वर्षाची आणि छान आहे.या पिढीचं हे वैशिष्ट्यच होतं की त्यांचं जगणं हेच आपल्याला मार्गदर्शक. आजिनां आणि त्यांना आमच्या पर्यंत पोहोचवलत त्यासाठी तुमचेही मनापासून आभार.
अभिनंदन, आपणास असेच निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.मी पण शिक्षिका होते.सध्या रिटायर आहे.तुमच्यासारखेच मी सुद्धा नोकरी प्रामाणिकपणे तन मन धन ओतून केली आहे.आपल्या प्रामाणिकपणाचे फळ परमेश्वर नक्की आपल्या पदरात टाकतो.
Namaskar aai pramanik pana durmil zala ahe sampurna vedio pahila mazi aai mazykade hoti 90 old age ne geli end paryant kam karaychi kalavati aai guru om namhshivay shivay che jap chalu asaiche
खुप छान आज्जी. पुर्वी च्या काळी असच जिवन होत. पैसे बघायला मिळत नव्हते. माझी आई पण आपल्या सारखीच होती. 96 वर्षी गेली. वाचन स्मरणशक्ती दांडगी होती. आम्हा सर्व मुला मुली ना (4 मुल 4 मुली) आई वडीलानी त्या काळात शिकवल. खेडेगाव शाळा 7वी पर्यंत म्हणून मोठ्या बहिण भावा ना पुण्या ला ठेवले.🏵🙏तुम्हांला उदंड आयुष्य लाभो. ही श्रीकृष्ण चरणी प्रार्थना
खूपच छान तुमचा निर्मळ स्वभाव मला फार भावला.किती भाविक आहात तुम्ही .तुमचे उदा सर्वांनी घ्यावे.ह्या वयात तुमच्यावर मुल प्रेम करतात हीच तर खरी पुण्याई तुमचं आउष्य आसच सुखमय होवो . जय श्री राम 🙏🌹
आई तुमचा हा आदर्श आत्ताच्या नवीन पिढीने नक्कीच आचरणात आणावा असे सर्वांना वाटत असेल तरी त्याबाबत प्रतिक्रिया सर्वांनी केली तर नक्कीच शंभर टक्के आचरणात आणू शकतील असा दृढ विश्वास आहे.आई तुमची सावली ही खूप मोलाची आहे. तुम्ही या वयात सुध्दा खूप काम करता अशीच माझी आई सुध्दा तुमच्यासारखी होती. स्वावलंबी होती. माझे काम कुणी करावे अशी कधीही अपेक्षा करणारी नव्हती. आई तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना करतो. तुमच्या कामाला माझा साष्टांग दंडवत.
बेबी मावशी तुमच जीवन गंगे सामान निर्मळ आहे तुमच्या डो ळ्या तुन ओघालणारे आसरू हे त्याचेच प्रतिक आहे...... तुमची शाळा आन कुटुंब या दोन्ही ठिकाणी तुम्ही कमालीच्या यशस्वी झाल्या आहात कारण या दोन्ही ठिकाणी तुम्ही सर्वांचे भरभरून प्रेम मिळवले आहे.... आणि हेच प्रेम परमेश्वरा चे दुसरे नाव आहे....... तुमचा प्रेमळ सहवास मला आणि माझ्या कुटुंबाला भरभरून मिळाला हे मी माझे भाग्य समजतो
Mazi aai 90 chi ,yevdhich satvik ,13 th age la guru kela ani aaj aamhi 8 bhavand sukhi ahot,Duttguru che pujan,mahapuja yatch balpan gel,sankat aali,geli pan aamhi tath ubhe ahot sarv,shrigurudev dutt.
माझी आई ९७ वर्षा ची होती. तुम्हाला पाहून माझ्या आईची आठवण झाली ती स्वतः ची कामे स्वता करायची तीला वाचनाची व लिहिण्याची खूप आवड होती. तीला गेल्या वर्षी गणपती त देवाज्ञा झाली. तुम्हाला पाहून मला माझ्या आईची खूप आठवण आली. तुम्हाला परमेश्वर शेवट पर्यंत स्वावलंबी ठेवो आणि दीर्घायुष्य देवो.
माझे वडील खूप हुशार होते पण शिक्षकाची नोकरी चा आर्डर आला होता पण घरी शेती भरपूर असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी करू दिली नाही पण माझ्या वडिलांनी सर्व मुलांना शिकवले , आता आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ शिक्षक आहे , कारण त्यांना शिक्षक पेशा नोकरी छान आहे असे वाटायचे 💐💐
Khupach sunder athavami sangitalya maji aai aata 86 years old ti municipal school madhun principal houn. retired zhali aahe Tumhala khup Aayusha labho hich ishwar charni prarathana
तुमचं सगळं चरीत्र ऐकुन मला माझी आईच बोलते असं वाटलं,तिचेही वय 87आहे खूप स्वावलंबी पण आत्ता तिन महीने झाले ती खूप आजारी आहे.तुम्ही सगळे हाडाचे शिक्षक म्हणूनच तुम्हाला मनापासून नमस्कार
आजी ऐकताना तुमच्या प्रमाण मलाही भरून आलं. प्रामाणिकपणे जगलं की देवही छान ठेवतो. सर्व मुलांवर प्रेम केल्याचं हे तुम्हाला फळ मिळालं. तुम्ही सर्वांच्या आदर्श आहात.
तुमचा आदर्श हल्लीच्या काळातील मुला ,मुलींनी ,सुनांनी घ्यायला पाहिजे आणि तसं आचरण केलं पाहिजे असं तुमचे अनुभव ,विचार ,मतं ऐकताना जाणवलं.-सौ. मेघना लिमये.
खूप सुंदर आजी तुम्ही तुमचा जीवन प्रवास वर्णन सांगितला प्रामाणिक पणाने वागणे असल्याने देव सुद्धा तुम्हाला छान ठेवतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुम्हाला नमस्कार 😊
कीती छान हे माऊलीच आताचे पीडीला घेणेसारखे आहे खरंच खूपच छान पहीलेचे आशे शीक्षेक होते कीती छान बोलले आकतच राहवा वाटल बोलताना दम लागत नाही आजून कीती ठणठणीत आहेत पाहीला पैसा नहवता पण लोक चांगले होते खूप खूप छान
तो काळच वेगळा होता आज त्या काळाची खरी गरज आहे आपल्या सगळ्यांना.
Dhanya mauli ❤
किती सुंदर रितीने सांगितलंय खर्या गीताव्रती आहेत🎉🎉
खरचं जुन ते सोन... माझेही वडील शिक्षक होते ९०व्या वर्षी देवाज्ञा झाली. खूपच साधे सरळ प्रामाणिक पिढी होती ती...🙏🙏😢
🎉🎉nice video 🎉🎉
किती छान वाटलं आजिंच्या आयुष्याचा प्रवास ऐकून.
अगदी आईची आठवण आली.
माझी आई सुद्धा 91 वर्षाची आणि छान आहे.या पिढीचं
हे वैशिष्ट्यच होतं की त्यांचं जगणं
हेच आपल्याला मार्गदर्शक.
आजिनां आणि त्यांना आमच्या
पर्यंत पोहोचवलत त्यासाठी
तुमचेही मनापासून आभार.
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
अभिनंदन, आपणास असेच निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.मी पण शिक्षिका होते.सध्या रिटायर आहे.तुमच्यासारखेच मी सुद्धा नोकरी प्रामाणिकपणे तन मन धन ओतून केली आहे.आपल्या प्रामाणिकपणाचे फळ परमेश्वर नक्की आपल्या पदरात टाकतो.
अगदी खरं आहे तुमचं आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
नमस्कार आजी 🙏🙏तुम्हाला निरोगी आरोग्य मिळो ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💐
Namaskar aai pramanik pana durmil zala ahe sampurna vedio pahila mazi aai mazykade hoti 90 old age ne geli end paryant kam karaychi kalavati aai guru om namhshivay shivay che jap chalu asaiche
खुप छान आज्जी. पुर्वी च्या काळी असच जिवन होत. पैसे बघायला मिळत नव्हते. माझी आई पण आपल्या सारखीच होती. 96 वर्षी गेली. वाचन स्मरणशक्ती दांडगी होती. आम्हा सर्व मुला मुली ना (4 मुल 4 मुली) आई वडीलानी त्या काळात शिकवल. खेडेगाव शाळा 7वी पर्यंत म्हणून मोठ्या बहिण भावा ना पुण्या ला ठेवले.🏵🙏तुम्हांला उदंड आयुष्य लाभो. ही श्रीकृष्ण चरणी प्रार्थना
किती छान बोलतात बाई तुम्ही
किती जुन्या आठवणींना उजाळा दिला🎉🎉
डोळ्यातून पाणी आले
खुपचं प्रामाणिक शिक्षिका
या वयात सुद्धा छान बोलल्या कणखर वाटतात सलाम❤🙏
Thanks
खूपच छान तुमचा निर्मळ स्वभाव मला फार भावला.किती भाविक आहात तुम्ही .तुमचे उदा सर्वांनी घ्यावे.ह्या वयात तुमच्यावर मुल प्रेम करतात हीच तर खरी पुण्याई तुमचं आउष्य आसच सुखमय होवो . जय श्री राम 🙏🌹
अगदी खरं आहे तुमचं 🙏🙏🙏
Aaji khoop chaan athvan aahe tumcji kalji karunaka. Dev tumhala bharpoor lamb ayushya devo. Anni sukhaat thevo. Tumhala majha namaskar.
Thanks
आजी तुम्ही शंभर वर्षे जगणार .
❤❤🎉🎉 तुम्हाला पाहिलं आणि मला माझ्या आजीची आठवण झाली
मनःपूर्वक आभार
Athvan channel Ani sarvanche khup khup dhanyawad 🙏💐
Gondavle maharaj ya gavchi mi ahe
आई मनःपूर्वक नमस्कार करते तुमचा आशीर्वाद मिळावा व तुमाला आंनदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो.व सर्व इच्छा पूर्ण होवोत
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
आई तुमचा हा आदर्श आत्ताच्या नवीन पिढीने नक्कीच आचरणात आणावा असे सर्वांना वाटत असेल तरी त्याबाबत प्रतिक्रिया सर्वांनी केली तर नक्कीच शंभर टक्के आचरणात आणू शकतील असा दृढ विश्वास आहे.आई तुमची सावली ही खूप मोलाची आहे.
तुम्ही या वयात सुध्दा खूप काम करता अशीच माझी आई सुध्दा तुमच्यासारखी होती.
स्वावलंबी होती. माझे काम कुणी करावे अशी कधीही अपेक्षा करणारी नव्हती.
आई तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना करतो.
तुमच्या कामाला माझा साष्टांग दंडवत.
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
बेबी मावशी तुमच जीवन गंगे सामान निर्मळ आहे
तुमच्या डो ळ्या तुन ओघालणारे आसरू हे त्याचेच प्रतिक आहे...... तुमची शाळा आन कुटुंब या दोन्ही ठिकाणी तुम्ही
कमालीच्या यशस्वी झाल्या आहात कारण या दोन्ही ठिकाणी
तुम्ही सर्वांचे भरभरून प्रेम मिळवले आहे.... आणि हेच प्रेम परमेश्वरा चे दुसरे नाव आहे.......
तुमचा प्रेमळ सहवास मला आणि माझ्या कुटुंबाला भरभरून
मिळाला हे मी माझे भाग्य समजतो
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
🙏
Mazi aai 90 chi ,yevdhich satvik ,13 th age la guru kela ani aaj aamhi 8 bhavand sukhi ahot,Duttguru che pujan,mahapuja yatch balpan gel,sankat aali,geli pan aamhi tath ubhe ahot sarv,shrigurudev dutt.
माझी आई ९७ वर्षा ची होती. तुम्हाला पाहून माझ्या आईची आठवण झाली ती स्वतः ची कामे स्वता करायची तीला वाचनाची व लिहिण्याची खूप आवड होती. तीला गेल्या वर्षी गणपती त देवाज्ञा झाली. तुम्हाला पाहून मला माझ्या आईची खूप आठवण आली. तुम्हाला परमेश्वर शेवट पर्यंत स्वावलंबी ठेवो आणि दीर्घायुष्य देवो.
आपल्या सगळ्यांच्या आठवणी ताज्या झाल्या यातच आपल्या आठवण चॅनलचे यश आहे
आजी खूप छान आहेस त्या ंचा प्रवास खूप खडतर झाला पण त्या फार जिद्दी आहेत आणि हुशार आहेत त्यांना मनापासून आभार 🎉🎉
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
Jai Shri Ram excellent 🎉
माझे वडील खूप हुशार होते पण शिक्षकाची नोकरी चा आर्डर आला होता पण घरी शेती भरपूर असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी करू दिली नाही पण माझ्या वडिलांनी सर्व मुलांना शिकवले , आता आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ शिक्षक आहे , कारण त्यांना शिक्षक पेशा नोकरी छान आहे असे वाटायचे 💐💐
🙏🙏🙏
God bless you Aajji tumala dirghaushi vhaa 🙏
🙏🙏
Khupach sunder athavami sangitalya maji aai aata 86 years old ti municipal school madhun principal houn. retired zhali aahe
Tumhala khup Aayusha labho hich ishwar charni prarathana
मनःपूर्वक आभार
ताई किती छान बोललात आपण.मीसुद्धा कोष्टी आहे.जळगाव जिल्हा ता.सावदा.आपणांस असेच निरोगी आयुष्य लाभो .
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
तुमचं सगळं चरीत्र ऐकुन मला माझी आईच बोलते असं वाटलं,तिचेही वय 87आहे खूप स्वावलंबी पण आत्ता तिन महीने झाले ती खूप आजारी आहे.तुम्ही सगळे हाडाचे शिक्षक म्हणूनच तुम्हाला मनापासून नमस्कार
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
धन्यवाद धन्यवाद खूप छान सलाम तुमच्या कार्याला.
🙏🙏
Khup Aadarniy Aahet Maza ya maulis Namaskar Karate
🙏🙏🙏
माझी आई पण तुमच्यासारखी असती. ती सुद्धा एक शिक्षिका होती. खूप हुशार होती.
मी समजू शकते की आजच्या या आजीने नक्कीच तुम्हाला तुमच्या आजीची आठवण करून दिली
आजी ऐकताना तुमच्या प्रमाण मलाही भरून आलं. प्रामाणिकपणे जगलं की देवही छान ठेवतो. सर्व मुलांवर प्रेम केल्याचं हे तुम्हाला फळ मिळालं. तुम्ही सर्वांच्या आदर्श आहात.
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
खूप छान शाळेत नाव कमावले. माझी आई पण तुमच्या वयाची असती,पण २००८मधे ती देवाला प्रिय झाली
आम्ही नक्कीच समजू शकतो आजींना बघून नक्कीच तुम्हाला तुमच्या आईची आठवण झाली आहे
आजी फार उत्तम तुमच्या सारखी माऊली प्रत्येकाला वेगवेगळ्या भुमिकेत लाभो आपल्याला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणीं प्रार्थना
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
Khup sunder video
Thanks
माझी आई आज 95 वर्षाची असून ती स्वतःच स्वतः सगळं काही करते. आम्हाला काही बघावं लागत नाही. देवाचं खूप करते.
त्याचीच ही कृपा 🙏🙏
तुम्ही तुमचा नंबर आठवण ला शेअर करा आम्ही तुमच्या आजींचा व्हिडिओ घ्यायला येऊ.
Great aaji good job
मनःपूर्वक आभार
पूज्यपाद संत श्री आसारामजी बापू यांना कोटी कोटी प्रणाम, मी पण बापुजींची शिष्या आहे.
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
Shiv krupa 🙏
ओम नमः शिवाय
तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आई तुम्हाला मन्नपूर्वक नमस्कार
धन्यवाद
प्रेरणादायक मुलाखत छान
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
Great. खूप खूप कौतुक आहे तुमचं.🙏🙏
मनःपूर्वक आभार
नमस्कार आजी. खुप छान बोललात.
🙏🙏
Namskar bai.aapan kitti chhan bolalat.kharach khup mast .apli tabyet yapudhesudhha ashich mast raho hich jayshrikrishakade perarthana karte.jay shrikrishna.
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
खूपच छान आजी😍😍
🙏🙏🙏
नमस्कार आई 💐💐❤❤ सलाम तुला आई ❤❤
🙏🙏🙏
Mazi Aai pan ajun swatche sagle swatach karte fakt tila iykayla yet nahi
Thanks
खूपच छान
Thanks
Sarvanche khup khup dhanyawad 🙏
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
माझे आईवडील,सासरे पण ७वी नंतर शिक्षक होते आता तिघ नाहीत .सासरे पण त्याच्या नोकरीच्या वेळच्या गमती जमती सांगायचे . आईवडीलाची पण नोकरी छानच होती .
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
Aaji. Tumhi. Khoop smart aahe. Hya vayat
True
Mazya sadubai pan yach vayachya aahet tya ekatya rahatat aani sagle kartat khatech great aahet he lok
True
वा छान
🙏🙏
Love u आज्जी❤️😘
🙏🙏🙏
आथ जर
Aikun chan vatale ajina maza namaskar 👏
आभार
श्री गुरवे नमः 🙏
🙏🙏🙏
तुमचा आदर्श हल्लीच्या काळातील मुला ,मुलींनी ,सुनांनी घ्यायला पाहिजे आणि तसं आचरण केलं पाहिजे असं तुमचे अनुभव ,विचार ,मतं ऐकताना जाणवलं.-सौ. मेघना लिमये.
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
मनःपूर्वक धन्यवाद
👌👌👍👍🙏🙏😍😍🌹🌹❤️❤️
🙏🙏
Wa Wa Chan Aajji
धन्यवाद
Mast aaji👍
🙏🙏🙏
👌👍🙏
🙏🙏
माझी आई पण 84 वर्षाची आहे अजूनही एकटी राहते
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
Namaskar Mauli
🙏🙏
खूप छान
🙏🙏🙏
सादर🙏🙏🙏
🙏🙏🙏
,👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Namskar kupach chan
मनःपूर्वक आभार
Namaskar mauli
Namskar aai.
🙏🙏🙏🙏
Kharach kavtukaspad aahe🙏🏻
🙏🙏🙏
त्यांना एव्हढ्या वयात एव्हढ बोलायला लावत जावू नका.
आम्ही बोलायला सांगितलं नाही त्यात सगळं सांगत होत्या उलट आम्ही त्यांना थांबवत होतो सारखं. त्यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे इथे.
🙏🙏🙏 tumhala mala mazi aaich aathvli
Its very true, mala pan mazya Aaichi aathavan zali.
Namaskar aai 🙏🙏👍
🙏🙏🙏