संधी देणे, व त्या संधीचे सोने करणे हे महत्त्वाचे, तसेच सुधारण्यासाठी संधी देऊन विश्वास संपादन करणे.याच्यापेक्षा मोठा आनंद नाही. चांगला उपक्रम महाराष्ट्र सरकारने चालू केला आहे.
मला खूप आनंद होत आहे.सगळे कैदी खूप खुश होऊन काम करत आहेत, सगळेच आनंदात काम करताहेत हे सगळ बघून खूप छान वाटतंय. ही कल्पना ज्यानी सुरु केली त्याबद्दल धन्यवाद अभिनंदन, एकदम मस्त मस्त
मंदार, प्रथम तुझे मनापासून खूप अभिनंदन. कारण तू नियमत खूप काही नवीन शोध घेत असतो. खरं तर हीच खरी तुझी एक आगळीवेगळी पत्रकारिता आहे. आणि या सर्वांना मनःपूर्वक पुढील वाटचालीसाठी खूप सा-या हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा.
त्यांची शिक्षा संपल्यावर त्यांची इच्छा असल्यास त्यांना तीथेच काम देण्यात येऊन त्यांना महीन्यचा पगार देण्यात यावा.खुपच छान उपक्रम आहे.स्वाती मॅडम तुम्ही खूप छान काम केलं आहे
खूपच चांगला उपक्रम. अभिनंदन..... असेच नवनवीन उपक्रम सुरू करून जेल प्रशासनाने बंद्याना प्रोत्साहन द्यावे म्हणजे त्याना समाजात परतत असताना संकोच वाटू नये. आत्मविश्वासाने त्याना त्याचे जीवन जगता यावे. धन्यवाद abp माझा
मला अभिमान वाटतो माझ्या महाराष्ट्राच्या भूमीचा , इथे ज्याला काम करायचा आहे त्याला काम करू दिलं जातं. ह्या उपक्रमाचं कौतुक करावं तितका थोड आहे. कैद्यांची मानसिकता सु सर्वात मोठा प्रयत्न.
येरवडा कारागृहात उत्तम व्यवसाय उपक्रम सुरू केले त्या बद्दल खूप खूप अभिनंदन व सुरवातीला जे लोक काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी पगार देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करून यशस्वी उपक्रम होईल व भविष्यात विस्तार होईल अशी नम्र विनंती व माझे मत
मस्तच उपक्रम साठे मॅडमचे, गुप्ता साहेब, खामकर साहेबांचे मनापासून कोतुक, फारच स्तुत्य उपक्रम. श्री अनिल खामकर यांना कालच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन
आयुष्यात एक संधी मिळाली होती 2014 ला कारागृहसाठी तुरुंग अधिकारी म्हणून सेवा करण्याची. लेखी, मैदानी, मुलाखत पर्यंत प्रवास केला पण 0.76 ने संधी हुकली ☺️नाही तर आज मध्यवर्ती कारागृहात सेवा बजावत असते. 🙏🏻
खुपच छान उपक्रम आहे, ज्यांना ह्या उपक्रमाची संकल्पना सुचली आणि त्यांनीं ती अमलात आणली त्यांना लाख लाख सलाम, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क या उपक्रमादरे नक्की होईल यात शंका नाही, सर्वांना 👍🙏
कोणतीही व्यक्ती मूळात वाईट नसते.कोणत्या परिस्थितीत कोणी कोणता गुन्हा केला आहे ,हे समजून पश्चाताप करणार्यांना सुधारण्याची संधी दिली तर नक्कीच अशा व्यक्ती पुन्हा वाम मार्गाकडे वळणार नाहीत...
मी मुन्नवर शाह याचे 'येस आय एम गिल्टी' हे पुस्तक वाचले तोही खूणाचा खटल्यामध्ये याच येरवडा जेलमध्ये अनेक वर्ष बंद होता त्या काळातच त्याने आपल्या आयुष्यावर पुस्तक लिहिले व कसे त्याला शेवटपर्यंत आपल्या कर्माचे प्रायश्चित करता न येऊ शकल्याची खदखद व्यक्त केली एखाद्या कैद्याला समाज कसा अस्पृश्यतेच्या नजरेने पाहतो आणि त्या माणसात कधीच फरक येणार नाही असे गृहीत धरले जाते जोशी अभ्यंकर प्रकरणात त्याचा वाटा होता त्यांच्या हातून हे गुन्हे कसे नकळत घडले याबद्दल त्याने माहिती दिली आहे आणि समाजात असल्या घटना पुन्हा घडू नये यासाठी लोकांना आवाहन केले आहे
या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल श्री. अमिताभ गुप्ता साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐.ही बातमी कव्हर केल्या बद्दल ABP माझा चे रिपोर्टर यांचे देखील खुप खुप आभार 🙏🙏🙏.
hatss offf... to this initiative, to this reporting and this proves that with right execution prison is a House of correction and not house of punishment
अशेच अजुन खुप बंदीस्त आहेत जे पंधरा ते वीस वर्षे बंदीबस्त आहेत त्यांना ही असाच उपक्रम देऊन त्यांनाही जगण्याची संद्धी मिळेल खरोखरच स्वाती मॅडम तुम्ही जो उपक्रम रबवला आहे तो असाच चालू राहुदे. धन्यवाद
A very good project to be really appreciate. No one is bron for crime but curcmtanc make one criminal it doesn't mean one should not give to correct one. Thanks to officer who made this project and its running well. Hat's off to all team members be sure once I will vist this project. Thanks to all officers once again for their efforts.
ही संकल्पना ज्यांनी मांडली त्याच्यासाठी सलाम❤
महाराष्ट्र कारागृह पोलीस प्रशासनाचे मनापासून अभिनंदन..नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे.👌
संधी देणे, व त्या संधीचे सोने करणे हे महत्त्वाचे, तसेच सुधारण्यासाठी संधी देऊन विश्वास संपादन करणे.याच्यापेक्षा मोठा आनंद नाही. चांगला उपक्रम महाराष्ट्र सरकारने चालू केला आहे.
मला खूप आनंद होत आहे.सगळे कैदी खूप खुश होऊन काम करत आहेत, सगळेच आनंदात काम करताहेत हे सगळ बघून खूप छान वाटतंय. ही कल्पना ज्यानी सुरु केली त्याबद्दल धन्यवाद अभिनंदन, एकदम मस्त मस्त
मंदार, प्रथम तुझे मनापासून खूप अभिनंदन. कारण तू नियमत खूप काही नवीन शोध घेत असतो. खरं तर हीच खरी तुझी एक आगळीवेगळी पत्रकारिता आहे.
आणि या सर्वांना मनःपूर्वक पुढील वाटचालीसाठी खूप सा-या हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा.
मराठी असल्याचा खूप अभिमान वाटला हे बघून आणि महाराष्ट्राची ही धरती खुप मोठ्या काळजाची आहे ❤❤
तुरुंगात शिक्षा ही आयुष्य सुधारणा व मानवी मुल्य वाढविण्यासाठी अती उत्तम प्रयत्न व मंदारने बातमी दाखविले बाबत अभिनंदन
माणूस म्हणून तुम्ही एक संधी दिली हेच खरोखर नवीन जन्म आहे.. ❤❤❤
फारच अभिमानाने शेअर करा अधीक्षक साहेब आणि बंदईजण सर्व अधिकारी यांनी नविन आदर्श निर्माण केला आहे. छान
त्यांची शिक्षा संपल्यावर त्यांची इच्छा असल्यास त्यांना तीथेच काम देण्यात येऊन त्यांना महीन्यचा पगार देण्यात यावा.खुपच छान उपक्रम आहे.स्वाती मॅडम तुम्ही खूप छान काम केलं आहे
आज त्यांना २०ते ३० रुपय पगार आहे बोला
अप्रतिम उपक्रम महाराष्ट्र आतील अनेक कारागर्गहा असे श्रखला सुरु करायला हरकत नाही त्यामुळे बंदी जमाजात वावरल्या आनंद होईल
Aspan pan gunha karun ya madhe samil houn asnad gheu shaku 😂
ही फार अभिमानाची गोष्ट आहे हा उपक्रम राबवण्यात ही मोठी गोष्ट आहे कैद्यांना खुप खुप अभिनंदन सरकारचे खुप खुप धन्यवाद
खूपच चांगला उपक्रम. अभिनंदन..... असेच नवनवीन उपक्रम सुरू करून जेल प्रशासनाने बंद्याना प्रोत्साहन द्यावे म्हणजे त्याना समाजात परतत असताना संकोच वाटू नये. आत्मविश्वासाने त्याना त्याचे जीवन जगता यावे. धन्यवाद abp माझा
मला अभिमान वाटतो माझ्या महाराष्ट्राच्या भूमीचा , इथे ज्याला काम करायचा आहे त्याला काम करू दिलं जातं. ह्या उपक्रमाचं कौतुक करावं तितका थोड आहे. कैद्यांची मानसिकता सु सर्वात मोठा प्रयत्न.
पोलीस खात्याने खूप चांगला उप क्रम सुरू केला आहे आमच्या शुभेच्छा आणि इथे कैधि बंधु याना खूप खूप शुभेच्छा 👍👍👌👌🙏🙏
येरवडा कारागृहात उत्तम व्यवसाय उपक्रम सुरू केले त्या बद्दल खूप खूप अभिनंदन व सुरवातीला जे लोक काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी पगार देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करून यशस्वी उपक्रम होईल व भविष्यात विस्तार होईल अशी नम्र विनंती व माझे मत
मस्तच उपक्रम
साठे मॅडमचे, गुप्ता साहेब, खामकर साहेबांचे मनापासून कोतुक, फारच स्तुत्य उपक्रम. श्री अनिल खामकर यांना कालच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन
येरवडा कारागृहाचा चांगला उपक्रम आहे 🇮🇳
हें खरे आहे माणंसा मध्ये बदल होत असतो
माणसाच्या स्वभाव मध्ये सुध्दा बदल होत असतो 👌
खूप छान उर भरून आले छोटीसी चूक होते आणि माणूस इथे येतो त्या माणसाला माणूसपणाने जगायला देताय याचे कौतुक करावे तेवढे थोडे 🙏🙏🙏
Kadhachi choti chuk konacha jiv geun aalele kunachya aai bahinichi ejat getatat je jivane nigun jatatat tyache aai vadil mareprunat radtatat aani hya nalaykana sadhi dya kashala ,vichara tari ka jalmatep jali kahi saadha guna asu shakat nahi
फारच अभिमानाची गोष्ट आहे abp la माझा सलाम छान मेसेज दिल्या बद्दल
Amazing उपक्रम by महाराष्ट्र शासन. Congrats to एबीपी माझा too for sharing this positive news rather than the political circus
अतिशय सुंदर उपक्रम 👌👌👌
बंदीजना साठी सुंदर उपक्रम👌👍🏻🙏🏻🇮🇳
सुंदर उपक्रम आहे. अशे उपक्रम बाकी ठिकाणी सुद्धा चाळवले पाहिजे.
आयुष्यात एक संधी मिळाली होती 2014 ला कारागृहसाठी तुरुंग अधिकारी म्हणून सेवा करण्याची. लेखी, मैदानी, मुलाखत पर्यंत प्रवास केला पण 0.76 ने संधी हुकली ☺️नाही तर आज मध्यवर्ती कारागृहात सेवा बजावत असते. 🙏🏻
😢😢
💯
खुपच छान उपक्रम आहे, ज्यांना ह्या उपक्रमाची संकल्पना सुचली आणि त्यांनीं ती अमलात आणली त्यांना लाख लाख सलाम, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क या उपक्रमादरे नक्की होईल यात शंका नाही, सर्वांना 👍🙏
महाराष्ट्रात फक्त फक्त मराठी माणसाला धंदा व्यावसायिक परवाना दया.
Great Efforts DG,Jail...Home Ministir...Govt. of Maharashtra...Hats of Jail Adminstration...Salute...
स्वाती साठे मॅडम ,गुप्ता साहेब आपणास नमस्कार., पुढील रॅमण मॅगसेसे पुरस्कार आपणास मिळावा ह्या शुभेच्छांसह....❤
जबरदस्त छान नियोजन करुण उपक्रम राबविण्यात येत आहे...प्रशासकीय अधिकाऱ्यांच मनपूर्वक अभिनंदन ❤❤❤❤
यासारखे कैद्यांनी चालवलेले हाॅटेल सुरत येथे पाहावयास मिळाले.तसच कैद्यांनी बनविलेल्या अनेक वस्तु कारागृहांजवळ विक्रीस उपलब्ध असतात.चांगला उपक्रम आहे.
कोणतीही व्यक्ती मूळात वाईट नसते.कोणत्या परिस्थितीत कोणी कोणता गुन्हा केला आहे ,हे समजून पश्चाताप करणार्यांना सुधारण्याची संधी दिली तर नक्कीच अशा व्यक्ती पुन्हा वाम मार्गाकडे वळणार नाहीत...
फार सुंदर गुप्ता सर साठे मैडम तुम्हाला तुमच्या सर्व टीम ला व सरकार ला सलाम
खूपच छान उपक्रम सुरू केला आहे.
स्वाती ताई, आपल्या या कार्यास मानाचा मुजरा.🙏🙏
खूप खूप छान काम करत आहेत पुणे जेल अधिकारी ...👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मी मुन्नवर शाह याचे 'येस आय एम गिल्टी' हे पुस्तक वाचले तोही खूणाचा खटल्यामध्ये याच येरवडा जेलमध्ये अनेक वर्ष बंद होता त्या काळातच त्याने आपल्या आयुष्यावर पुस्तक लिहिले व कसे त्याला शेवटपर्यंत आपल्या कर्माचे प्रायश्चित करता न येऊ शकल्याची खदखद व्यक्त केली एखाद्या कैद्याला समाज कसा अस्पृश्यतेच्या नजरेने पाहतो आणि त्या माणसात कधीच फरक येणार नाही असे गृहीत धरले जाते जोशी अभ्यंकर प्रकरणात त्याचा वाटा होता त्यांच्या हातून हे गुन्हे कसे नकळत घडले याबद्दल त्याने माहिती दिली आहे आणि समाजात असल्या घटना पुन्हा घडू नये यासाठी लोकांना आवाहन केले आहे
मला तरी ही संकल्पना,आणी जेवण खूपच आवडले,खूपच चांगला उपक्रम,धन्यवाद ABP माझा,साठे म्याडम, गुप्ता सर,खामकर सर,पुनश्य धन्यवाद
खूपच छान उपक्रम सुरू केला
खूपच छान, नांव व परीचय अनामिक ठेवलं असतं तर अधिक चांगलं वाटले असतं......
खूप छान उपक्रम
सर्वांचे अभिनंदन
आती छान कैद्यांना मुक्त जीवन आहे मिळतात. धन्यवाद.
🇮🇳Happy Independence day Pune Yerwada Jail staff 🇮🇳
खुपच चांगला उपक्रम
या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल श्री. अमिताभ गुप्ता साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐.ही बातमी कव्हर केल्या बद्दल ABP माझा चे रिपोर्टर यांचे देखील खुप खुप आभार 🙏🙏🙏.
खरोखरच खूप चांगला उपक्रम राबवला आहे.
कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता दुरदृष्टी असणारा माणूस ❤
अतिशय उत्तम उपक्रम अभिनंदन
खुपच छान उपक्रम आहै आणि एखिद्याला सुधारण्याची संधी दिली हे तल त्याहुन चांगलै मस्तच लय भारी
वा सुंदर असा उपक्रम आहे सर्वंच मनापासून अभिनंदन
Really hats off . Also perfect analysis presented by Mandar Gonjari.
Thanks ABP MAZA 👍👍🙏🙏
पत्रकार जेल प्रशासन यांचे अभिनंदन
सर्व कैदी बंधूचे अभिनंदन .
चांगला उपक्रम आहे👍🏻
Thanks to Abp majha members to show this us
Proud of you 🇮🇳🙏
खूपच चांगला उपक्रम केला आहे..🎉🎉
एबीपी mazhachi सुंदर मुलाखत सलाम आपल्याला कृष्णा केंडे ग्रेट मुलाखतकार
hatss offf... to this initiative, to this reporting and this proves that with right execution prison is a House of correction and not house of punishment
छान उपक्रम 👍
चांगला रोजगार आहे abp maza😈
Inspiring!! 🙏🏻
नक्कीच
खूप चांगला उपक्रम येरवडा जेलने चालू केलेला आहे...
बेरोज़गारी पेक्षा छान उपक्रम
मीकर्नाटकातलारहिवासी पण त्या लोकांच्यावर कॅमऱ्याची पण नजर असणार आणीएक विचार ह्यास भांडवल कूणी दिले बरे असो उत्तम योजना आहे
कुठला का भाई असेना इथे येऊन गप गुमान मांजर बनेल. दुसऱ्या हॉटेलात जी दादागिरी करता ती इथे नाही 😂😂😂😂
Khup chan vatal baghun ❤
अशेच अजुन खुप बंदीस्त आहेत जे पंधरा ते वीस वर्षे बंदीबस्त आहेत त्यांना ही असाच उपक्रम देऊन त्यांनाही जगण्याची संद्धी मिळेल खरोखरच स्वाती मॅडम तुम्ही जो उपक्रम रबवला आहे तो असाच चालू राहुदे.
धन्यवाद
A very good project to be really appreciate. No one is bron for crime but curcmtanc make one criminal it doesn't mean one should not give to correct one. Thanks to officer who made this project and its running well. Hat's off to all team members be sure once I will vist this project. Thanks to all officers once again for their efforts.
Every human beings is right to leave proud fully in society and This type of opportunities give them to adopt by society....Thanks for the govt.👍👍
खंरच मला खुपच आनंद झाला आहे विश्वास ठेवला तेच आमच्यासाठी खुप आहे खंर तर ABP माझा चे आभार मानले पाहिजे
Tu pn gunha kela ka
छान उपक्रम
Khup positive news mandar bhau.. concept unique Bhari ahe sathe ma'am
Great work
असे चालू असेल तर प्रत्येक जण हेच करत
Proud of you khup Chan 👍 😍
Good job , सुंदर संकल्पना
मंदार गोंजारी सर..... खुप छान ❤
Great initiative..
सॉरी मंदार गोंजरी is ग्रेट मुलाखतकार
ABP माझा ला धन्यवाद
Khup chan stutya upkram👍👍👍
खूप छान उपक्रम
Salute ABP MAZA...MARATHI...
Very good idea ❤
Lot of thanks
Sathe madam,and team lot of thanks for good human work,again thanks
उत्तम उपक्रम फारच छान
Very good move to learn n serve
खुपच छान
मनापासून शुभेच्छा
Khup chan up kram gheretla tya badal dhany vad
अतिशय स्तुत्य उपक्रम..
उपक्रम छान आहे पण गुन्हेगारी व अन्याय अत्याचार कमी होईल का ???
अप्रतिम उपक्रम
Khup chaan upkram salam aaplya sarwana ❤❤
खुप छान असा उपक्रम
Khup chan ahe sarkarche abhari ahot ❤❤
Very good work
ABP MAZA THANKU
लय भारी काम केले