खुपच छान सफाईदार काम करता ताईसाहेब आणि मला वाटतं या दिवाळ्याच्या दरम्यान खुप कुटुंब आजारी होते, सर्वानी काळजी घ्या ताप असेल तर अंगावर काढु नये, खुशीताईना धन्यवाद 🎉🎉
Khup chan tai blouse stitching karun dakhvli ani shikvtana explain hi chan karta tyamule blouse cutting and stitching samjayla soppe hote.asech Tai margdarshan karat raha.tumche shivan class che videos baghayla khup avdtat.thank you Tai ❤
पॅटर्न बाही पाच इंचाची आहे मी त्यामध्ये लांबी वाढवून 11 इंचावर कट केली आणि दहा इंचाची माझी बाई तयारी झाली आहे व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा त्यामध्ये मी बाही कटिंग दाखवलेली आहे
आपल्या चैनल वर कटोरी ब्लाऊज संपूर्ण क्लास घेतलेला आहे त्यामध्ये या सर्व गोष्टी सविस्तर सांगितलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा पहिला व्हिडिओ बघितल्यानंतरच दुसरा व्हिडिओ बघा हे सर्व व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कटोरी ब्लाऊज संबंधी एकही शंका उरणार नाही व्हिडिओ बघण्यासाठी खुशी फॅशन पॉइंट कटोरी ब्लाऊज क्लास वन असं टाईप करा लगेच व्हिडिओ येतात
पायपिंग साठी आपण जे कापड घेत असतो म्हणजेच गोट बनवण्यासाठी तर ती शिलाई त्यावर आल्यामुळे गोट हा पलटी पडत असतो त्यामुळे जी आपण शिलाई देतो ना ती बरोबर खाचेत आली पाहिजे त्यासाठी आपला पायपिंग संबंधीचा एक सेपरेट व्हिडिओ चैनल वर अपलोड आहे तो तुम्ही बघा त्यामध्ये मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे
खुपच छान सफाईदार काम करता ताईसाहेब आणि मला वाटतं या दिवाळ्याच्या दरम्यान खुप कुटुंब आजारी होते, सर्वानी काळजी घ्या ताप असेल तर अंगावर काढु नये, खुशीताईना धन्यवाद 🎉🎉
5:54 पॅटर्नची प्रईज किती आहे व पॅटर्न कोण कोणते आहेत ते सविस्तर सांग
Khup chan tai blouse stitching karun dakhvli ani shikvtana explain hi chan karta tyamule blouse cutting and stitching samjayla soppe hote.asech Tai margdarshan karat raha.tumche shivan class che videos baghayla khup avdtat.thank you Tai ❤
🙏😊
Tai mala tumche video khup aavdtat finishing pan khup chan aahe
Thank you 😊
Khup mast video taisaheb khup shikayla milal❤️❤️❤️
खूप छान सांगितले ताई ❤
Video pahilyavr Navin shikayla milt thanks Tai 🥰
खूप छान तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून काही ना काही तरी शिकायला मिळत
🙏😊
खुप छान आहे ताई
ताई बाही जाईड केल की मुंड्यातील जाईड समोरासमोर येतात....पण फिटीग ची शिलाई मारल्यावर मुंड्यातील जाईड वर खाली होतात....अस का होत ताई???
यावर एक सेपरेट व्हिडिओ फिटिंग संदर्भातील आहे ब्लाऊज फिटिंग चा तो तुम्ही बघा
Tai tumcha video mala khup khup avadatat ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏👍🏻😊
Price sanga
खूप छान सांगितलात ताई मी किती दिवस वाट बघत होती तुमच्या विडिओ ची 👌👌❤❤
आता रेगुलर व्हिडिओ येतील👍🏻
खूप सुंदर ❤👌👌👍
Ya blouse che paper cutting dakhava
कटिंग चा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे
Dress che peper cutting besic pasun दाखवा
Ok
Khupch Chan 👌👌
Tq tai
khup Chan ahe tai
पटनची प्रईज किती आहे
Tai Tumi 34 sige chi bahi pettan Varun catting kheli tar pettan bahi choti aahe tar thumi pettan chi bahi cut karun kiti inch la dahun Keli
पॅटर्न बाही पाच इंचाची आहे मी त्यामध्ये लांबी वाढवून 11 इंचावर कट केली आणि दहा इंचाची माझी बाई तयारी झाली आहे व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा त्यामध्ये मी बाही कटिंग दाखवलेली आहे
मी पण आर्डर केले आहेत ❤
Huk & look pan shikva na
Ok
Kiti chan Tai
Thank you 😊
खुप छान ताई
खूप छान
Back side ka dakhavali nahi
खूपच छान व्हिडिओ धन्यवाद ताई 🙏
🙏😊
Tai mi shivlelya blouse la sleeve kami padate ka? Reply please
शिलाई मध्ये कापड तुम्ही कमी जास्त घेतलं असेल
मी पण ब्लाऊज शिवून तुम्हाला फोटो पाठवणार होती परंतु तब्येत बरोबर नव्हती नंतर दिवाळी आली त्यामुळे राहून गेलं ❤❤
👍🏻😊
Madam mala cuttin kelela blause shivayla yeti pn maj mala cutting karun shivayla nahi yet kahi idea aahe ka
खूप छान ❤❤
Tayar katori blouse price kiti aahe
Video made dilela what's app number var massage kra
खुपच छान
Ya blouse cha cutting cha video taka
कटिंग चे व्हिडिओ ची लिंक डिस्क्रिप्शन आणि एंड स्क्रीन दिलेली आहे
Khup chan tai 16:29
🎉
Khup chan
Mla katoricha ubhar yet nahi tekas yeil tesanga
आपल्या चैनल वर कटोरी ब्लाऊज संपूर्ण क्लास घेतलेला आहे त्यामध्ये या सर्व गोष्टी सविस्तर सांगितलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा पहिला व्हिडिओ बघितल्यानंतरच दुसरा व्हिडिओ बघा हे सर्व व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कटोरी ब्लाऊज संबंधी एकही शंका उरणार नाही व्हिडिओ बघण्यासाठी खुशी फॅशन पॉइंट कटोरी ब्लाऊज क्लास वन असं टाईप करा लगेच व्हिडिओ येतात
Hii काकी पेपर कटिंग ऑर्डर केली तर किती पैसे घेता तुम्ही पेपर कलिंगचे
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा त्यावर मी सविस्तर माहिती पाठवते तुम्हाला
Hi@@khushifashionpointmarathi
Ya blouse cha video dakhva
या ब्लॉगच्या कटिंग चा व्हिडिओ चैनल वर अपलोड आहे
ताई डबल कटोरी ब्लाऊज दाखवाना ४२ साईज च
Prince cut blouse.paper pattern betel ka
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Khup chaan 👌
Pattern chi kimat Kay aahe.?
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
लाल साडी वरचा ब्लाऊज ची कटिंग पण दाखवा ना
Ok
Tai got ka palti padto pz sagana
पायपिंग साठी आपण जे कापड घेत असतो म्हणजेच गोट बनवण्यासाठी तर ती शिलाई त्यावर आल्यामुळे गोट हा पलटी पडत असतो त्यामुळे जी आपण शिलाई देतो ना ती बरोबर खाचेत आली पाहिजे त्यासाठी आपला पायपिंग संबंधीचा एक सेपरेट व्हिडिओ चैनल वर अपलोड आहे तो तुम्ही बघा त्यामध्ये मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे
36 size ktori blouse cutting sanga
36 च्या ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाईसचे व्हिडिओ अपलोड आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघा
Hi bahi cutting dakhava
बाही कटिंग चे खूप सारे व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत व्हिडिओ शोधण्यासाठी खुशी फॅशन पॉइंट बाही कटिंग असं टाईप करून सर्च करा लगेच व्हिडिओ येतात
Hii
Paper cutting che price kay ahet
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Ok
Price kiti ahe
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
1:14 1:14 1:14
फोर टक्सचे तयार कटींग पाहिजेत
Ok
पार्सल मिळालं
👍🏻👏👏
38 sice three piece princess paper cutting dakhva please
Ok I will try
😘😘😘
ताई अस्तर धुवून वापरावे का
Ya blouse cha paper cutting dakhava
खूप छान सांगितले ताई ❤
Thank you 😊
खूप छान
खुप छान ताई
Khup chaan 👌
Price sanga
82002 61303 या नंबरला मेसेज करा
खूपच छान🎉😊