ब्लाऊजचा मागचा भाग आणि पुढचा भाग कमी जास्त का होतो ? Blouse Silai Tips And Tricks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 56

  • @rupalatapawar3181
    @rupalatapawar3181 หลายเดือนก่อน +1

    खूप छान पद्धतीने सांगितला आहे तुम्ही मी तरी म्हणते जेवढे कोणी तुमचे व्हिडिओ बघत असेल त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल खूप छान ताई

  • @rekhamali6520
    @rekhamali6520 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद ताई मी पहिल्यांदाच फोर टस्क ब्लाऊज तुमचा व्हिडीओ पाहून शिवला आणि एवढे छान बसले ब्लाऊज❤

  • @Koushaldj
    @Koushaldj หลายเดือนก่อน +2

    खूप छान समजून सांगितलं काय तुम्ही🎉 ड्रेस कटिंग दाखवा ताई

  • @adarshagre5115
    @adarshagre5115 หลายเดือนก่อน

    माझे मी मागवलेले कटोरी ब्लाउज चे पार्सल मला मिळाले पॅकिंग खूपच छान करून पाठवले होते खूप खूप धन्यवाद .

  • @SandipPawar-fx6hj
    @SandipPawar-fx6hj หลายเดือนก่อน

    ताई नमस्कार, खूप काही ही छोटी छोटी गोष्ट सांगतात. खूप खूप धन्यवाद. ताई

  • @swatizope3694
    @swatizope3694 หลายเดือนก่อน +3

    ताई मी पण वाट बघते आहे ड्रेस कटिंग ची

  • @narayankonjali2546
    @narayankonjali2546 หลายเดือนก่อน

    Madam 40 size 4 tucks cross belt blouse cutting and stitching video upload karaa naa.....

  • @shitalghode9176
    @shitalghode9176 หลายเดือนก่อน

    Taai maza kotahi shilai class zalela nahi mi fakt tumche video baghun 32 size che 9 blouse stich kelet te shakya zale fakt tumchyamulech
    Bolnyatil spshatpana ani boltana kasli ghai naste agadi javalchya maitrinine samjavave ase sasmjun sangta tumchi teaching karnyachi padhat khup sopi ahe gharach amchya sarkhya maitrininsathi *GOD* *GIFTED* ahat🎉🎉🎉 mazya maitrinia dekhil tumchech video pahaycha suggest kaarte😊😊
    Please 36 size 3 piece prince cutting video banava plz plz 🙏
    I m waiting for your video .........

  • @manaspatil452
    @manaspatil452 หลายเดือนก่อน

    Tai me tumchyakdun ghetlele katory blouse che paper pattern varun customer che blouse shivle khup chhan basle ani atta me princess che paper pattern order kelele milale mala thank you tai

  • @akashlad4767
    @akashlad4767 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई🎉 खुप छान माहिती सांगता तुम्ही मला पॅटर्न घेयचे आहेत एका पॅकेट मधे किती पॅटर्न असतात आणि किती मध्ये बसतात तेवढे सांगा

  • @nitapatil4466
    @nitapatil4466 หลายเดือนก่อน

    खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले ताई तुम्ही ताई मला थोडी माहिती हवी आहे कमरे मध्ये 4,6,8 फरक असल्यावर पपेर कटींग कसी करावी यांच्यावर एक विडीओ बनवा ताई

  • @PoojaSonawane-j2r
    @PoojaSonawane-j2r หลายเดือนก่อน

    ताई मी ऑनलाईन पैसे जमा केले होते . पेपर पॅटर्न साठी . पण त्यामानाने खूपच कमी दिवसात म्हणजे तीन चार दिवसातच मला पॅटर्न मिळाले . तसेच पॅकिंग खूप चांगल्या पद्धतीने केली होती . धन्यवाद ताई❤

  • @sonaligaikwad4935
    @sonaligaikwad4935 หลายเดือนก่อน

    Tai kharatar tumihich asa samjaun sagu shakata thanks 🙏

  • @VijayaKale-t3r
    @VijayaKale-t3r หลายเดือนก่อน

    Tai mazi blause cherundi 12ahe lambi 17 ahe tar katori stiching ani kating dakhva

  • @PriyankaIngale-w1k
    @PriyankaIngale-w1k หลายเดือนก่อน +1

    Tai blause la parfect huk kshi lavta te pn sanga na

  • @KalyaniKanade-y2m
    @KalyaniKanade-y2m หลายเดือนก่อน

    खुप छानताई कटींग करतेवेळी पाठी माग चा भाग । मध्ये आर्धा इंच कट करायच का उंची मध्ये

  • @KaveriKale-ho6rm
    @KaveriKale-ho6rm หลายเดือนก่อน +1

    Tai डबल कटोरी 36 saiz map sanga paease

  • @shivamshinde8325
    @shivamshinde8325 หลายเดือนก่อน

    Tai sadicha one piece dakhvana akda. Tumchi shikvnychi padtht khup chan aahe. Plz plz plz.❤❤❤

  • @sarlagosavi1792
    @sarlagosavi1792 หลายเดือนก่อน

    ताई प्रत्येक मापाठी आरमोल किती घ्यायचा याचा चार्ट द्या❤

  • @savitabhosale2137
    @savitabhosale2137 หลายเดือนก่อน +1

    ताई पुढचा गळा पेपर प्याटर्न वरून लहान कसा करायच विडिओ दाखवा ना

  • @shantanusahare4788
    @shantanusahare4788 หลายเดือนก่อน

    पुढील गडा पँटनं वरून कमी कसा करायचा

  • @InduKadam-o1k
    @InduKadam-o1k หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या कटीगनुसार क्रॉस पटटी कमी पङते ती कशी वाढवायची.

  • @rupalichaudhari8265
    @rupalichaudhari8265 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली
    ताई माझा ब्लाऊज पाठीमागचा भाग मोठा होतो
    आणि तो का फुलबेस्ट च्या मापाने कटीग केल्या मुळे होता का

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  หลายเดือนก่อน

      Nahi

    • @rupalichaudhari8265
      @rupalichaudhari8265 หลายเดือนก่อน

      उंची मध्ये नाही होत कमरे मध्ये पाठीमागे च फक्त होतो असे का होते

  • @JadhavJayashri-k1s
    @JadhavJayashri-k1s หลายเดือนก่อน

    कटोरी ब्लाऊज छाती नुसार शोल्डर आणि आरमोल चार्ट ताई टाका ना

  • @Car_editz-om
    @Car_editz-om หลายเดือนก่อน

    ताई कटोरी वर का चढते

  • @AshwiniShendage96
    @AshwiniShendage96 หลายเดือนก่อน

    ताई एक आठवडा होऊन गेला मी ऑर्डर केले आहे पेपर कटिंग पण तुमचा काही रिप्लाय नाही 0q कॉल मेसेजेस आपण रिसीव करत नाही मॅडम काहीतरी रिप्लाय द्यावा ही विनंती

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  หลายเดือนก่อน

      82002 61303 या नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा

  • @harshadnagare572
    @harshadnagare572 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई मला असे विचारायचे आहे 40चेस्ट मापाचे पेपरपँटन किती ला मिळेल ते सांग

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  หลายเดือนก่อน

      82002 61303 या नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा

  • @meenaasvare9497
    @meenaasvare9497 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @rekhamali6520
    @rekhamali6520 หลายเดือนก่อน

    ताई मी तुमचा ३८ साईज कटोरी ब्लाऊज चा व्हिडिओ पहिला तुम्ही ज्या मापाचे पेपर कटिंग दाखवले च्याच मापाचे माझ्या कडे कस्टमर चे ब्लाऊज आले मी स्टेप बाय स्टेप पेपर कटिंग केली पण तुमच्या पेपर कटिंग मुंड्याचे माप साडे आट आले पण माझे आले नाही आस का?

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  หลายเดือนก่อน

      कारण आरमोल ची गोलाई जर का तुम्ही कमी-जास्त दिली असेल त्यामुळे असे होते

  • @AshadeviShinade
    @AshadeviShinade หลายเดือนก่อน

    ताई मला सुरुवातीपासुन शिकायचे आहे मापे कसे घ्यायचे पेपर कटिंग कशी करावी हे व्हिडिओ पहाल मिळतील का

    • @anjaliyadav3197
      @anjaliyadav3197 หลายเดือนก่อน

      मला पण

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  หลายเดือนก่อน

      ताई आपल्या चैनल वर ब्लाऊजचा संपूर्ण क्लास घेतलेला आहे आणि तो सुद्धा अगदी फ्री मध्ये त्यामध्ये टोटल 20 व्हिडिओ आहेत अगदी ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची पासून तर पेपर कटिंग अस्तर कटिंग ब्लाऊज कटिंग ते ब्लाऊज ची संपूर्ण शिलाई असे सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत म्हणजे आपल्या चैनल वर संपूर्ण क्लास घेतलेला आहे व्हिडिओ शोधण्यासाठी khushi fashion point Katori blouse class1 असं टाईप करून सर्च करायला लगेच व्हिडिओ येतात पहिला व्हिडिओ बघितल्यानंतर दुसरा व्हिडिओ बघायचा

  • @PriyaKhanande
    @PriyaKhanande หลายเดือนก่อน

    Tai tuza vedio Baghaychya adhich me like karun takate karan tuzi teaching ch evdi changli ahe ki sarv dokya madil concept clear hotat tq my teacher khushi tai

  • @priyatoradmal1941
    @priyatoradmal1941 หลายเดือนก่อน

    ताई मि तुमचे व्हिडीओ नेहमी पाहते मला असे विचारायचे होते ब्लाऊज कटींग व दोरा आपला फक्त अस्तर जोडण्यासाठी एखाद्या कडे दिले तर त्यांना त्या ब्लाऊजचे किती पैसे द्यावे आमच्या इकडे ब्लाऊजची शिलाई १३० ते १४० रु इतकी आहे प्लीज रिप्लाय

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  หลายเดือนก่อน

      82002 61303 या नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा

  • @medhaoak9462
    @medhaoak9462 หลายเดือนก่อน

    ड्रेसचे तसेच गाऊनचेही व्हिडिओ बनवून टाकाना

  • @shitalghode9176
    @shitalghode9176 หลายเดือนก่อน +1

    36 size 3 piece cutting video taka na

  • @PritimilindPatil
    @PritimilindPatil หลายเดือนก่อน

    Princess cut boat neck ३६ size blouse cutting and stitching pl dakhwa tai

  • @rohinisalaskar7563
    @rohinisalaskar7563 หลายเดือนก่อน

    ताई पेपर दाखवले तर बर होईल😊

  • @PushpaKhalse-bc9yq
    @PushpaKhalse-bc9yq หลายเดือนก่อน

    Maza gala Mota hoto ani blouse cha huk luk cha bhaga la zol yeto

  • @pravinkapadnis7289
    @pravinkapadnis7289 หลายเดือนก่อน

    Khup chaan 👌

  • @manishabhosale3363
    @manishabhosale3363 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @AmolThorat-b2v
    @AmolThorat-b2v หลายเดือนก่อน

    Tai dress cutting kadhi shikvnar...

    • @khushifashionpointmarathi
      @khushifashionpointmarathi  หลายเดือนก่อน

      हो खूप साऱ्या मैत्रिणींना ब्लाऊज ची ड्रेस ची कटिंग चा व्हिडिओ पाहिजे आहे पण ब्लाऊजच्या व्हिडिओ मधून वेळ मिळत नाही लवकरच व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करताना

    • @AmolThorat-b2v
      @AmolThorat-b2v หลายเดือนก่อน

      Fakt ek tari kara