खुसखुशीत व खस्ता पालक समोसा | खूप सार्‍या टिप्स सह पोष्टीक समोसा | green samosa |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • खुसखुशीत व खस्ता पालक समोसा | खूप सार्‍या टिप्स सह पोष्टीक समोसा | green samosa |
    Hi....
    welcome to Devashri kitchen 😊
    नमस्कार......
    आज मी तुम्हाला खमंग खुसखुशीत व पौष्टिक पालक समोसा कसा तयार करायचा ते दाखवले आहे. करायला एकदम सोपे समोसे आहेत. त्याचबरोबर खस्ता खुसखुशीत खमंग असे समोसे घरच्या घरी तयार होतात. या पद्धतीने नक्की करून पहा .मुलांनाही आवडतील व मोठ्यांनाही आवडती. धन्यवाद.........
    +++++++++++++++++++++++++++++++
    या रेसिपीचे साहित्य व योग्य प्रमाण रेसिपीच्या सुरुवातीलाच दाखवले आहे. रेसिपी सुरुवातीपासून पहा.
    ****************************************
    #devashrikitchen #samosarecipe
    #palaksamosa #samosa
    ××××××××××××××××××××××××××××××××
    my Instagram link 👇
    www.instagram....
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
    thanks for watching 🙏

ความคิดเห็น • 2

  • @rajashree830
    @rajashree830 2 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या रेसिपी खूप मस्त आसतात ❤