Pankaja Munde | निवडणुकीच्या धुमाळीत मराठा आरक्षणावर पंकजा मुंडे थेट बोलल्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @krisatd4815
    @krisatd4815 2 หลายเดือนก่อน +124

    बोगस मतदान कृपया करू नये, गुंडगिरी पण करू नये, सत्तेचा गैरवापर होऊ नये, निवडणूक मैत्रीपूर्ण व्हावी हीच अपेक्षा

    • @ravindrashepofficial
      @ravindrashepofficial 2 หลายเดือนก่อน

      Nizamach revenue wasul karnarya jatiwadi auladini shkvu naye lokshahi ahe hukum Shahi nahi chl nig bhurtiya

    • @shrikant2274
      @shrikant2274 2 หลายเดือนก่อน +7

      गावात दादागिरी करून नका .. छोट्या छोट्या घटकाला मतदान करू द्या.. दडपशाही तुम्ही पण करू नका ...मग बघु कोण विजयी होत ...

    • @VijayMunde-j9b
      @VijayMunde-j9b 2 หลายเดือนก่อน +1

      ये परळी है परळी 😂😂😂

  • @rupeshdeshmukh4848
    @rupeshdeshmukh4848 2 หลายเดือนก่อน +67

    निवडणुकी पुरत मराठा आरक्षणावर बोलाचे निवडणूक झाली की कोयते काढायचे

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 หลายเดือนก่อน +3

      टेबल बडव्याला हा प्रश्न का नाही विचारलं..??😂😂

    • @शिवापाटील
      @शिवापाटील 2 หลายเดือนก่อน

      😂

  • @balasaheb111
    @balasaheb111 2 หลายเดือนก่อน +157

    आता काही गरज नाही आरक्षणा वर बोलायची आता वेळ निघून गेली तुमचा पराभव आटल् आहे

    • @SandipJadhav-n3w
      @SandipJadhav-n3w 2 หลายเดือนก่อน +1

    • @rdamdara4623
      @rdamdara4623 2 หลายเดือนก่อน +7

      तुम्ही निवडून दिलेले खासदार आरक्षण बोलायला पण तयार नाही 😅😅तुतारी मनेज gayang

    • @samata-1714
      @samata-1714 2 หลายเดือนก่อน +4

      बजरंग ला निवडून दिल मिळालं का आरक्षण आणि आता पण तुतारी वाजवून काही मिळेल च यांची शक्यता आहे का

    • @diwakarrakh3744
      @diwakarrakh3744 2 หลายเดือนก่อน

      Chup be 6666

  • @Amritalove8090
    @Amritalove8090 2 หลายเดือนก่อน +92

    पडणार धनु मुंडे 💯 लावा ताकत भाऊ बहीण

    • @Yogeshwari-s9o
      @Yogeshwari-s9o 2 หลายเดือนก่อน +2

      तु बघत रहा

    • @OmkarKhade-qq7yd
      @OmkarKhade-qq7yd 2 หลายเดือนก่อน

      😂❤️‍🩹

    • @MaheshKendre-j9r
      @MaheshKendre-j9r 2 หลายเดือนก่อน

      Ho😂😂😂😂😂

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 2 หลายเดือนก่อน +4

    निवडणुका आल्या की मराठे आमचे म्हणायचं आणि निवडणुका झाल्या की कोयते तयार ठेवा असे म्हणायचे मतदान इमानदारीने झाले पाहिजे फक्त एवढेच काम करा बाकी निर्णय जनता घेईल

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 หลายเดือนก่อน +74

    मराठे सज्ज आहेत या मैदानात दाखवून देऊ पराभव चा तुमच्या इतिहासात नोंद होईल...

    • @dnyaneshwarmunde6338
      @dnyaneshwarmunde6338 2 หลายเดือนก่อน +1

      निघा रे

    • @DattaPakhare-h5q
      @DattaPakhare-h5q 2 หลายเดือนก่อน +2

      Fakt tutari che karykarte boltat ase marathe naka manu

    • @shrikant2274
      @shrikant2274 2 หลายเดือนก่อน +2

      मुस्लिम सगेसोयरे सोबत घेऊन का ...

    • @balumundhe3908
      @balumundhe3908 2 หลายเดือนก่อน

      चल पळ...

    • @dogking5962
      @dogking5962 2 หลายเดือนก่อน

      निघरे चपटी गॅ़ग ‌..😅

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 2 หลายเดือนก่อน +28

    आतली बातमी अशी की पंकजा ताई च धनु भाऊला पाडणार आहे,,,,😢

    • @dnyaneshwarmunde6338
      @dnyaneshwarmunde6338 2 หลายเดือนก่อน

      आतली गोष्ट तुझी बहीण माझी बायको आहे

  • @vankatshinde2117
    @vankatshinde2117 2 หลายเดือนก่อน +93

    ताकत लाऊन पाडल पाहिजे

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 หลายเดือนก่อน +97

    बीडमधील मायक्रो obc मोठया obc सोबत नाही एक न्हावी बीड

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 2 หลายเดือนก่อน +3

      ये परळी है भाई

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 2 หลายเดือนก่อน +4

      बरोबर आहे भाऊ

    • @ShivajiGhodke-hp1xj
      @ShivajiGhodke-hp1xj 2 หลายเดือนก่อน

      पैसा तर कोणी कविता पण समाज कामाला पाहिजे

    • @ShivajiGhodke-hp1xj
      @ShivajiGhodke-hp1xj 2 หลายเดือนก่อน

      भावना गरिबासाठी चांगली नसली तर देव काय करणार परळीचा वैजनाथ का शंकराचा

    • @ShivajiGhodke-hp1xj
      @ShivajiGhodke-hp1xj 2 หลายเดือนก่อน

      गरिबाला म्हणता का कोयते घासा ऊस तोड राजा मतदान करा पण ऊस तोडला

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 หลายเดือนก่อน +95

    आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @LalaYevle
    @LalaYevle 2 หลายเดือนก่อน +19

    अगोदर भावाने बहिणीला पाडले आता बहिणीची बारी भावाला पाडायची

  • @BalajiKawalepatil
    @BalajiKawalepatil 2 หลายเดือนก่อน +3

    वेळ नुसार बदल होईल मनोज दादा जे बोलतील तेच होणार 🧡🧡

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 2 หลายเดือนก่อน +36

    आंतरवलीत भाऊने डोळा मारलेला लहान मराठा विसरतिल काय ताई महणाल्या एक कुनबी लाख कुनबी या शब्दाना लहान मराठा बांधव विसरतील काय🌹👏🌹👏

    • @donchapappa
      @donchapappa 2 หลายเดือนก่อน

      मग तुम्हाला एक कुणबी लाख कुणबी म्हणायला का लाज वाटते आरक्षण तर कुणबी म्हणून पाहिजे

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 2 หลายเดือนก่อน +48

    आज सुध्दा मुंढे साहेबाची आठवण करून रडल्या म्हंजे पराभव निछित emotionally Black mail थांबवा आणि रडणं थांबवा

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 หลายเดือนก่อน

      जसे लोक पक्ष बदलतात म्हणजेच बाप बदलणारी आमची औलाद नाही खानदानी औलाद आहे.ओन्ली BJP

  • @panduranghawle2310
    @panduranghawle2310 2 หลายเดือนก่อน +31

    आपलेच कुटुंब मोठे झाले पाहीजे गरीबाकरीता कोयते लावुन ठेवा सांगतात आता हाव कमी करा

    • @suryakant9800
      @suryakant9800 2 หลายเดือนก่อน +3

      Pawar gharatle kiti jn ubhe aahe😂😂😂😂😂

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 หลายเดือนก่อน

      पवाराच्या पीड्यांना पिढ्या तुम्ही सतरंज्या उचलला तवा नाही समजले का

  • @madanphade6102
    @madanphade6102 2 หลายเดือนก่อน +18

    चागल्या मतांनी पडणार

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 หลายเดือนก่อน +16

    आत्ता कस पाटील म्हणतील तस

  • @Professor8281
    @Professor8281 2 หลายเดือนก่อน +3

    आतापर्यंत संपूर्ण धनगर समाज पंकजा मुंडे/ धनंजय मुंडे यांच्या पाठीशी एकजुटीने भावा सारखा उभा राहिला.. परंतु यावेळेस सकल वंजारी समाजाने माधव तात्या निर्मळ यांच्या पाठीशी उभे राहून... आपले बंधूतल्य नाते/संबंध जपावे.❤
    #support_माधवतात्या_निर्मळ
    #माजलगाव_मतदारसंघ
    आतापर्यंत पंकजाताईचा शब्द धनगरांनी पडु दिला नाही.
    फक्त एकच वेळेस सपोर्ट मागतायत...🙏
    जय भगवान | जय मल्हार...

  • @vaijanathban6300
    @vaijanathban6300 2 หลายเดือนก่อน +21

    शक्यता खूपच कमी आहे

  • @shavjishinde6073
    @shavjishinde6073 2 หลายเดือนก่อน +1

    लोकांना कोयते घासून ठेवा असे सांगणारे हे लोक स्वतःच्या मुलाला प्रदेशात शिक्षण पूर्ण करत आहेत
    हे महाराष्ट्राचं दुर्दैव च😢😢

  • @deeppatil390
    @deeppatil390 2 หลายเดือนก่อน +15

    कमळाचा चेंदामेंदा करायचा परळीकरांनो

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 2 หลายเดือนก่อน +12

    एखादा समाजावर अन्याय होत असताना स्वतःचाच बोलबाला करणे चुकीचा आहे

  • @asmanDhage
    @asmanDhage 2 หลายเดือนก่อน +19

    धनू भाऊ पडले तर च पंकजा ताई साठी चागल आहे

  • @ramraophalake7374
    @ramraophalake7374 2 หลายเดือนก่อน +2

    हो...सत्ता घरा बाहेर गेली नाही पाहिजे

  • @ashokpawse8220
    @ashokpawse8220 2 หลายเดือนก่อน +15

    निवडून येण्यासाठी नाटकं करू नका नाटके बंद करा

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 2 หลายเดือนก่อน +8

    मोतीलाल शर्मा. कमळा बाई मुक्त झाली परळी. गोपीनाथ मुंडे ची पार्टी च मुक्त केली परळी तुन बहिनभावा ने.. अभिनंदन 😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅

  • @wamandeshmukh1709
    @wamandeshmukh1709 2 หลายเดือนก่อน +69

    लबाड बाई

    • @laxmankhedkar897
      @laxmankhedkar897 2 หลายเดือนก่อน +1

      लोकनेते आहेत.

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 2 หลายเดือนก่อน

      ​@@laxmankhedkar897ते तुझ्या साठि,आमच्या साठि चिक्की चोरच आहे

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 2 หลายเดือนก่อน +2

      खरं आहे

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 หลายเดือนก่อน +1

      कशाने लबाड वाटली रे

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 2 หลายเดือนก่อน +1

      Tuji Mai dhandwali

  • @SunilSonawane-m9s
    @SunilSonawane-m9s 2 หลายเดือนก่อน +13

    आदरणीय ताई 🙏2019चा पराभव
    विसरून तुम्ही हे कस करू शकतात
    काय काय बोलले होते जरा आठवा ताई 🙏

  • @DipakRaut-k7d
    @DipakRaut-k7d 2 หลายเดือนก่อน +18

    कोयते घासनार कधिच येऊ शकत नाही

  • @UddhavSonune
    @UddhavSonune 2 หลายเดือนก่อน +5

    मुंडे परिवार अर्थात लोक नेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब हे आमच्यासाठी देवच आहेत.म्हणुन हा परिवार आमचे आशास्थान आहे.

  • @sushantjadhav3859
    @sushantjadhav3859 2 หลายเดือนก่อน +5

    असा पराभव करा यांचा की परत election म्हणलं की भिऊन घरात जाऊन बसले पाहिजेत

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 2 หลายเดือนก่อน +2

    काही पण करा तुम्ही पडणार. कोयते घासून जावा परचार करायला बघू मत मिळते का धनु मुंडे पडणार 🚩🚩🚩💪

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 2 หลายเดือนก่อน +2

    एकमेकांना पाडआ बहीण भाऊ हाच इतिहास आहे मुंडेंची

  • @Haaa..007
    @Haaa..007 2 หลายเดือนก่อน +1

    यांना मराठा +मुस्लिम +दलित सामान्य लोक हिसका दाखवणार

  • @PrakashNirwal
    @PrakashNirwal 2 หลายเดือนก่อน +1

    पंकजा मुंडे नंतर धनुभाऊ यांचा नंबर आहे 💯 टक्के पराभव होणार

  • @dattaugale7895
    @dattaugale7895 2 หลายเดือนก่อน +6

    मराठा समाजाला आरक्षण दिल्या शिवाय फेटा बांधनार नाही हे विसरलेका

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 หลายเดือนก่อน

      फेटा बांधून नाही बांधू त्या चंदन चोर ना संसदेत मराठ्याचे मुद्दे मांडणार होता त्यांनी टेबल बडवत बसला आहे त्याला विचारा ना प्रश्न😂😂😂😂

  • @kautikraohiwale1135
    @kautikraohiwale1135 2 หลายเดือนก่อน +12

    माझे बाबा.. माझे बाबा 😂

    • @SandipJadhav-n3w
      @SandipJadhav-n3w 2 หลายเดือนก่อน

      😂

    • @shrikant2274
      @shrikant2274 2 หลายเดือนก่อน +2

      @@kautikraohiwale1135 ताई तरी तीच्या वडीलांच नाव घेते ... तुम्ही तर स्वतःचा बाप बदला या निवडणुकीत.. सगेसोयरे 😂😂😂... निजामी

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा फक्त आणि फक्त जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार.

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 2 หลายเดือนก่อน

    ताई धनंजय मुंडे यांचा पराभव नक्कीच आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 หลายเดือนก่อน +14

    निवडणू येई पर्यंत काही बोलता मराठा आरक्षणावर आधी का बोलले नाही

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 หลายเดือนก่อน

      चंदन चोर टेबल बडव्याला तुम्ही निवडून दिले आता त्याला प्रश्न विचारा ना दिले त्यांनी गाजर हातात तुमच्या 😂😂😂😂

  • @ravindramete8771
    @ravindramete8771 2 หลายเดือนก่อน +2

    एकमेकांच्या विरोधात उभे रहाणारे एक होऊ शकतात तर तुम्ही आम्ही का भांडण करायचं फक्त खुर्ची साठी एक झालेत

  • @AnilShinde-td3cv
    @AnilShinde-td3cv 2 หลายเดือนก่อน +1

    मुंडे साहेबांनी पूर्ण जिल्हा कमलमय केलता तुम्ही पूर्ण जिल्हा बसविला

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 2 หลายเดือนก่อน +1

    वेळ निघून गेली आहे इतके दिवस आम्ही दाखवली

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 2 หลายเดือนก่อน +16

    मा.पंकजाताई व धनुभाऊ आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.परळी मध्ये फक्त D M.🎉🎉❤❤

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 2 หลายเดือนก่อน +2

    101% धनु भाऊचा राजकिय इंनकांऊटर होनार रे आता,😂😂😂😂

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน

    मराठे तयार आहे जय शिवराय ❤❤❤

  • @AnilShinde-td3cv
    @AnilShinde-td3cv 2 หลายเดือนก่อน +4

    कोयते सम्राट

    • @rajugarje7825
      @rajugarje7825 2 หลายเดือนก่อน

      कष्ट करणाऱ्यांचे शस्त्र आहे ते

  • @namdeosarkate7976
    @namdeosarkate7976 2 หลายเดือนก่อน

    धनु भाऊ येणार नाही एक मराठा कोटी मराठा

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x 2 หลายเดือนก่อน

    पंकजा ताई बदला घेण्याची वेळ आली आहे,धनु भाऊचा करेक्ट कार्यक्रम करतील..‌😂😂😂

  • @gorakshdivate3998
    @gorakshdivate3998 2 หลายเดือนก่อน

    कोणते घासुन ठेवा असी सुचेना पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे सावधान स्थितीत बिघडत आहे

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @nanajadhav3550
    @nanajadhav3550 2 หลายเดือนก่อน +2

    भाऊ आमदारकी गेली खासदारकी गेली आता भेटली विधानपरिषद बसा घरी आराम शेर माझ्या भावाचं पण तसच होणार लय फेकू नका आता आले ते दिवस घरी बसायचे

  • @manojlodam3777
    @manojlodam3777 2 หลายเดือนก่อน

    Munde munde munde सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार का???कुठल्याही पक्षाकडून.

  • @nandusose9038
    @nandusose9038 2 หลายเดือนก่อน

    आम्ही वंजारी समाज थांब ताईच्या पाठीमागे आजपर्यंत उभे होतो परंतु या बहिण भावांनी शेतमाल सोयाबीन व कपाशी भावासाठी कोणत्याही प्रकारचा आवाज उठवला नाही म्हणून त्यांच्यावर वंजारी समाज सुद्धा नाराज आहे

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 2 หลายเดือนก่อน +2

    येनारतर dm 🎉🎉🎉🎉🎉🎉 jay bhagvan

  • @babasahebdhokchaule2130
    @babasahebdhokchaule2130 2 หลายเดือนก่อน

    जनता ऊस तोडायला आणि हे घर भरायला
    अजून किती ऊस तोडायचा आम्ही,कुठेय विकास?

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 2 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩मराठे सज्ज आहे.या पराभवाची नोंद इतिहासात होनार.घराने शाहीला मतदार संपवनार 🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪लावा ताकत 💪💪💪💪💪💪💪🚩
    💪

  • @Crack-x4w
    @Crack-x4w 2 หลายเดือนก่อน +7

    मायक्रो ओबीसी माधव मध्ये का नाही घेतला .. आमचा फक्त वापर केला यांनी.
    जो मायक्रो ओबीसी बाजू घेईल त्यांनाच सपोर्ट करणार.. पण हिला नाही...

  • @rajushinde3222
    @rajushinde3222 2 หลายเดือนก่อน +5

    Supda saf 100%

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 2 หลายเดือนก่อน

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @rke8783
    @rke8783 2 หลายเดือนก่อน

    कोयते घासून ठेवले आता ऊस तोडायला जायचं भाऊ ला
    खूप वेड्यात काढलं जनतेला

  • @satishchavan107
    @satishchavan107 2 หลายเดือนก่อน

    आता पाटील साहेब म्हणतील ते आणि तेच होणार

  • @pj7tc3wz7j
    @pj7tc3wz7j 2 หลายเดือนก่อน

    ताई फॉर्म देताना बळचं हात लावत आहेत त्यांना धनजय मुंडे ची उमेदवारी मान्य नाही

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 หลายเดือนก่อน +1

    ताई कोयता घासुन ठेव.

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 หลายเดือนก่อน +10

    धनंजय मुंडे लाखोच्यां मतांनी निवडून येणार

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 2 หลายเดือนก่อน +7

    विजयी भव धनु भाऊ 🎉

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 2 หลายเดือนก่อน

    आता आम्हाला समजले आहे तुमचा किती विरोध आहे तो

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 2 หลายเดือนก่อน

    तुमचे राजकरण आणि पक्ष गायब केला हे तुम्हाला समजले पण नाही.

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 2 หลายเดือนก่อน

    100% पडणार

  • @sudamguthe4812
    @sudamguthe4812 2 หลายเดือนก่อน +8

    Only D m

  • @Nelsonsanatani706
    @Nelsonsanatani706 2 หลายเดือนก่อน +16

    हिच्या आशीर्वाद म्हणजे हार पक्की असणार आहे....😂 कमळ रुजवले जातीयवाद करून त्यामुळे कमळ संपायला सुरुवात याच मराठवाड्यातून होणार😂😂😂

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 หลายเดือนก่อน

      मन्या जर रंग्या आणि टेबल बडव्याला विचारा ना😂😂😂😂

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 2 หลายเดือนก่อน

    धक्का न लावता आता मतदान होणार.😂😂

  • @uttamsalunke1920
    @uttamsalunke1920 2 หลายเดือนก่อน

    शेर भरलं का आपोआप खाली सांडतोच तसं आता तुम्ही एक झाले तरी काही उपयोग नाही

  • @AjinkyaKgitte12
    @AjinkyaKgitte12 2 หลายเดือนก่อน +1

    धनू भाऊ निवडून आले तरच परळी च नाव राहील नाही परळी कुठ आहे हे पण समजणार नाही कुणाला.... सर्वांनी जात पात सोडून विकास समोर ठेवून पाहावे ..... लोकसभेला केंद्रीय मंत्री पद गमवले जात पात करून आपण ..आता बीड परळी चे राजकीय अस्तित्व गमवू नये. ..... मी काही कुणाचा समर्थक नाही एक सामाजिक विचार

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 2 หลายเดือนก่อน

      Sarv wanjari asach Boltay aaj kal😅😅😅

    • @Cricketshorts-w3g
      @Cricketshorts-w3g 2 หลายเดือนก่อน

      Vikas kay kela दुष्काळ नाही विमा नाही

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 หลายเดือนก่อน +14

    धनु भाऊ 1 लाख मतांच्या लीड ने निवडून येनार 💯🔥🔥

  • @SharadMapari-q5r
    @SharadMapari-q5r 2 หลายเดือนก่อน

    जातींचा वापर केला साहेब नी व तुम्ही

  • @laxmangarje1663
    @laxmangarje1663 2 หลายเดือนก่อน +5

    आम्हाला चिन्ह महत्वाचं नाही दोघें एक झालेत

    • @anilphoke8256
      @anilphoke8256 2 หลายเดือนก่อน

      घड्याळ आणि कमळं वेगळे झाले तर भाऊ राजकारणी लोकांचे कोणी नसतं

  • @theshort2265
    @theshort2265 2 หลายเดือนก่อน

    कोपराला गुळ लावतात 😂

  • @AnilShinde-td3cv
    @AnilShinde-td3cv 2 หลายเดือนก่อน +1

    परळीकरांना हुशार व्हा

  • @LaxmanGonde-qy1lg
    @LaxmanGonde-qy1lg 2 หลายเดือนก่อน

    आता.कस पाटील म्हणतात तस

  • @madhukarkale3452
    @madhukarkale3452 2 หลายเดือนก่อน

    मराठयानो लावा ताकत दाखवून दया याची जागा लवी बोलतोय जाती वादी एक मराठा लाख मराठा

  • @BHAGWATNAGMOTI
    @BHAGWATNAGMOTI 2 หลายเดือนก่อน +4

    पंकजा ताई, धनु भाऊ दोघांना तिकीट भेटले पण प्रीतम ताईंचा राजकारणी बळी कोणी घेतला .

  • @priyakadam1195
    @priyakadam1195 2 หลายเดือนก่อน

    Patil patil patil patil patil patil patil ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @BhausahebShinde-j6f
    @BhausahebShinde-j6f 2 หลายเดือนก่อน

    आजपरेंत कोयते घासनारे आता आरक्षन देनार का

  • @laxmidigitalphotography9053
    @laxmidigitalphotography9053 2 หลายเดือนก่อน

    Only patil

  • @sureshkhaire9474
    @sureshkhaire9474 2 หลายเดือนก่อน +1

    राजकीय पक्ष सर्व चॅनल विकत घेतले आहेत त्यामुळे मराठा आरक्षणावर प्रश्न विचारत नाहीत

    • @Bajigar77818
      @Bajigar77818 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही स्वतः जाऊन त्या चंदन चोर टेबल बडवणारे साहेब यांना जाऊन प्रश्न विचारा😂😂

  • @samratmane7810
    @samratmane7810 2 หลายเดือนก่อน

    आता काहि आरक्षणावर बोलायची गरज नाही, यंदा फक्त, जरांगे उमेदवार

  • @LalaYevle
    @LalaYevle 2 หลายเดือนก่อน +1

    आता म्हणा माझे बाबा माझे बाबा आणि भाऊ करा लोकांना

  • @ajinathghogare9790
    @ajinathghogare9790 2 หลายเดือนก่อน

    तुम्हाला तेवढेच काम आहे पचारा ला जाणे😮😅😅😅😊

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 2 หลายเดือนก่อน

    बोगस मतदानावर बारकाईने लक्ष ठेवा

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 2 หลายเดือนก่อน +3

    सर्व ओबीसी समाज धनु भाऊ सोबत आहे

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 2 หลายเดือนก่อน

      Fakt wanjari bol

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 2 หลายเดือนก่อน

      @@vijayshinde6089 नाही अरे सगळे अठरा पगड जातींच्या लोकांना धनु भाऊ ला पुन्हा आमदार करायचे आहे त्यात काही सुज्ञ आणि जाती धर्माच्या लाटेवर स्वार झाले नाही असे मराठा भाऊ बहिण सुध्दा धनुभाऊ लाच पसंत करतात

  • @kiranthosar9013
    @kiranthosar9013 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂100% जोरात अपटणार 😂😂😂
    घासा कोयते तोडा ऊस.
    जय वंजारी.😂😂😂

  • @SantoshJagtap-dx6qe
    @SantoshJagtap-dx6qe 2 หลายเดือนก่อน +1

    Supada saaf tai😂

  • @BabasahebKadam-k6m
    @BabasahebKadam-k6m 2 หลายเดือนก่อน

    फक्त देखावा आहे

  • @mohanmahewar6560
    @mohanmahewar6560 2 หลายเดือนก่อน +3

    DM ❤❤❤❤❤

  • @Yogeshwari-s9o
    @Yogeshwari-s9o 2 หลายเดือนก่อน +2

    Only dm boss

  • @pandurangmane7661
    @pandurangmane7661 2 หลายเดือนก่อน

    पंकजा ताई ईतके दिवस नाही सूचल मराठा आरछन.

  • @raviingale8861
    @raviingale8861 2 หลายเดือนก่อน

    चीकी ताई 😢😢😢

  • @shivajiaglave6568
    @shivajiaglave6568 2 หลายเดือนก่อน

    No DM only jarange jay shivray

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 2 หลายเดือนก่อน

    पडणार हे निश्चीत आहे उगच बडबड आहे ही