सर एक प्रश्न होता वडील जर वयच्या ४० नंतर पदोन्नती गट ब मधून गट अ मिळाली आहे पण उत्पन्न ८ लाख वर येत आहे तरी सुद्धा नॉन क्रीमीलयेर मिळू शकते का? प्लीज जरा लवकर रिप्लाय द्या.
सर , मी ओबीसी आहे आणि कॅप राऊंड नुसार ओपन मध्ये ऍडमिशन घेतली पूर्ण फी भरली तर मला यावर्षी पूर्ण फी भरलेली परत मिळेल का काय त्यासाठी मला काय करावे लागेल
26 sept 2024 la shikshan matri sobat private college chi meeting zali.tyat tyanni jordar virodh kela.tyachi mahiti dua ples.tari ha gr lAgu hoil ka.aani kewha pasun .magil yr che pan ardhe fee wapas milel ka.
Sir.Scholership form bhartana income 8 lakh asel tarach form apload hoto 8 chya var asel tar hot nahi jr sangat ahe ki NCLapload kara Kay karave sir paray sanga
Mbbs साठी सन 2024-25 मध्ये 8.00 लाखाचे वर उत्पन्न असेल तर goverment व खाजगी मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळणार काय सर please मार्गदर्शन व्हावे ही विनंती. 🙏
Mazi mulgi nutan hemant parab hi 21 22 la egineringla shikat hoti tya warshi bank la aadhaar card link naslyamule form bharla gela nahi hi bankechi mistake hoti aamir banket don Vela jauan aalo pan banket kam zale nahi Teva rizvi college ne engineering college chi fees ghetli Teva kay advice aahe .
ठीकाय ओके हे जे तुम्ही मध्ये मध्ये बोलता ना, ते टाळले तर ऐकायला बरं वाटेल. ठीकायओके या तुमच्या अनावश्यक शब्दाने वाक्य ऐकताना कानावर अत्याचार होतो. सुधारणा व्हावी ही विनंती. ओबिसीं हा मराठा समाजा पेक्षा फारच सामाजिक व आर्थिक मागास आहे. मराठा समाजाची व ओबिसींतील कोणत्याही आलुतेदार बलुतेदार जातींची तुलनाच होत नाही. केवळ सद्य सरकारला (पालथं) पाडावं या दृष्ट उद्देशाने मनोज दादा जरांगे पाटील आणि टीमने राजकारणासाठी मराठांना ओबिसींत आरक्षण ही अनाठायी मागणी लावली आहे, असे मत आहे.
Cap rounda cha arj kartana obc option yet nawhta mhanun open madhe arj kela tyaweli gr nawhata parantu ata admision ghetana college madhe open nusar admision milali tar ata obc madhe update karata yeil ka magani karu shakto ka
Mala numbar change karaych e aahe maza dbt form open hota nahi mi 2020 la engineering sathi dbt from bharla hota health issue mule mala engineering skip karavi lagli mi atta bammc la admissions zale 4 year gap aahe mala labh milel ka
Sir please tell how to claim this as I belong to VJ category having NCL and paid Open category fee for my son for Engineering college admission at VJTI, Mumbai.
परिपूर्ण आणि संपूर्ण सखोल माहिती इतर मागासवर्गीयांसाठी आपण दिली आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
महाराष्ट्र शासन GR जसा आहे तसा,, सर्वांनी पहा...
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
Good information , Thanks.
उत्कृष्ट माहिती दिली.दुसरा व्हिडिओ पाहायची गरज राहिलेली नाही.धन्यवाद सर.🙏
👍
धन्यवाद गुरुजी आभार mahiti6 बद्दल 🙏
नीवडणूका डोळयासमोर ठेवून नीर्णय घेतला व मतपेटी कशी भरेल ते पाहीले .
Khup chagali hahiti aamchyapaynt pochvali dhannyavad sir.
Sebc reserveshan chi kay at aahe,yavar pan video banva sir,maratha madhun sebc cha phayda kon gheu shakto
अतिशय सुंदर विश्लेषण व महत्वपूर्ण मुद्देसूद सादरीकरण
महाराष्ट्र शासन GR जसा आहे तसा,, सर्वांनी पहा...
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
Very important and nice analysis .Thakur you.
खूप उपयोगी आणि महत्वाची माहिती सर....👌👍🙏
विश्लेषक जबरदस्त केल सर धन्यवाद जय सेवालाल जय गोर जय महाराष्ट्र
धन्यवाद.. जय सेवालाल
Bro jay sevalal kater chi bhau
Jai sevalal
खुप खुप धन्यवाद चांगला निर्णय आहे, आता आपण सँव शिकुया,
सरांनी खूप च छान समजून सांगितले आहे . धन्यवाद सरां चे .
धन्यवाद साहेब..
सर, मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏🌹
धन्यवाद सर छान सविस्तर माहिती सागितले
Sir cast validity baddal pan kahi tari sanga
परंतू, सर mahadbt च्य ा scholership form वरती अजुन 8 लाखाची income limit कडलेली नाही
Any update
निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमधे एमबीबीएस येते का?
महाराष्ट्र शासन GR जसा आहे तसा,, सर्वांनी पहा...
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
Ho...yeta
सर एक प्रश्न होता वडील जर वयच्या ४० नंतर पदोन्नती गट ब मधून गट अ मिळाली आहे पण उत्पन्न ८ लाख वर येत आहे तरी सुद्धा नॉन क्रीमीलयेर मिळू शकते का? प्लीज जरा लवकर रिप्लाय द्या.
Ho milu shakte .Karan 40 chya aat grade A madhe astilb tr nhi milt 40 nantr A grade mdhe aale tr milte
धन्यवाद सरजी खूप महत्वाची माहिती
Scholarship form bhartana अट रद्द झाली आहे का income certificate chi koni bharla asel tar sanga?
Khup chhan mahiti saheb
Avadli
Dhanyavad
अतिशय सुंदर मुद्देसूद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
निव्वळ वायफळ चर्चा सुरू आहे.
महत्वाचे मोजके सांगायला पाहिजे
सर्व विषयाला अनुसरून आहे,बदलाला समोर जात असतांना पूर्व इतिहास समजून घेणे पण गरजेचे असते
दादा सुंदर विश्लेषण आहे आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी उपयुक्त आहे कारण यात भरपूर गोष्टी ह्या मुद्देसूद मांडल्या गेलेल्या आहेत
Khup chhan mahiti
Thanks for information...where to get GR copy?
OBC couldn’t get any scholarship why
Non cap राऊंड चालू झाले आहेत इंजिनीरिंग चे तर मग ही सवलत मिळणार का त्यासाठी काय करावे लागेल
खूप छान माहिती दिली सर परंतु Gr. मध्ये वैद्यकीय शिक्षणाचा उल्लेख दिसत नाही.
महाराष्ट्र शासन GR जसा आहे तसा,, सर्वांनी पहा...
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
वैद्यकीय शिक्षण साठी लागू आहे काय मागदर्शन करावे .
सर पण आणखी हा gr mahadbt पोर्टल वर अपडेट झाला नाही
होईल,, वाट पहा,, पोर्टल 1 वर्ष चालू राहते
@@prof.yogeshwankhede thanks sir very nice information share
सर , मी ओबीसी आहे आणि कॅप राऊंड नुसार ओपन मध्ये ऍडमिशन घेतली पूर्ण फी भरली तर मला यावर्षी पूर्ण फी भरलेली परत मिळेल का काय त्यासाठी मला काय करावे लागेल
धन्यवाद सर खूपच छान माहितीपूर्ण दिली आहेत आभारी आहे.
Barobar ahe, karan MVA BJP SC ST OBC yanch aarakshan sapvnar ahe, velet jagi nahi zale tr kahi khar nahi,SC ST OBC yane VBA la nivdun balasaheb yanche hat majbut karun aarkshan vachvave, nahitr tumcya sathi kunich bolnar nahi १००%
सर आठ लाखाच्या वर ऊत्पन असेल तर नाल क्रिमीलेयर सर्टिफिकेट मिळत नाही त्यासाठी काय करावे
मी लवकरच संपूर्ण gr चा video बनवून टाकतो..
महाराष्ट्र शासन GR जसा आहे तसा,, सर्वांनी पहा...
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
Zabardast sir jai ho once again only one OBC ❤❤❤
Very nice dicission of mh government
26 sept 2024 la shikshan matri sobat private college chi meeting zali.tyat tyanni jordar virodh kela.tyachi mahiti dua ples.tari ha gr lAgu hoil ka.aani kewha pasun .magil yr che pan ardhe fee wapas milel ka.
Baherchya rajaat pg karat asel tar laabh milel ka
सर खुप छान विश्लेषण परंतु शासन आदेश लिंक किंवा PDF किंवा शासन आदेश क्रमांक द्यावा ही विनंती
महाराष्ट्र शासन GR जसा आहे तसा,, सर्वांनी पहा...
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
सर vjnt स्टूडेंटची प्रायव्हेट वैद्यकीय महाविद्यालयात मैनेजमेंट कोट्यातुन एडमिशन झाली असल्यास फीस मध्ये सवलत मिळू शकते काय?
Nhi
Above 8 lack how to apply scollarship form ,non crimiliar
Sir still now income limit isn't updated on mahadbt portal , when will they update it?
Sir.Scholership form bhartana income 8 lakh asel tarach form apload hoto 8 chya var asel tar hot nahi jr sangat ahe ki NCLapload kara Kay karave sir paray sanga
सर याचं उत्तर कधी मिळेल खुलासा करावा
Sarkarche swagat karto.
Mbbs साठी सन 2024-25 मध्ये 8.00 लाखाचे वर उत्पन्न असेल तर goverment व खाजगी मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळणार काय सर please मार्गदर्शन व्हावे ही विनंती. 🙏
Cap registration kartana open kele hote parantu amhi obc madhe yeto tar ata obc madhe jata yeil ka
अर्ज कुठे आणि कसा करायचा प्रक्रिया काय आहे
Mazi mulgi nutan hemant parab hi 21 22 la egineringla shikat hoti tya warshi bank la aadhaar card link naslyamule form bharla gela nahi hi bankechi mistake hoti aamir banket don Vela jauan aalo pan banket kam zale nahi Teva rizvi college ne engineering college chi fees ghetli Teva kay advice aahe .
जिल्हा समाजकल्याण ऑफिसला भेट द्या..
सर,खूप छान माहिती दिलीत.राज्याबाहेर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ओबीसींना या निर्णयाचा फायदा होईल का
Engeneering la spot round la NT scholarship ka nahi malat? Income kami asunahi
Watched whole video.
Only one question...
What do you mean by Ti Gao Kar which heard 100 times during the. Video 😅
Sir asked "Thik aahe ok" which mean that did you got the point ?
👍🏻👍🏻👍🏻nice एक्सप्लेनेशन.@@Bio.Gyan_karubhai
ओपनच्या मुलासाठी काय फायदा
D Ed b ad cha gr wala video saga na mala tuo shar karaycha ahe
जनरल कॅटेगरी वाले सर्वच श्रीमंत असतात का
सर पंधरा लाख मर्यादा वाढवली त्याचा पण व्हिडिओ टाका
विधी महाविद्यालय किंवा एलएलबी व्यावसायिक शिक्षणासाठी योजना लागू आहे का
Sir chan ahe mahiti
ठीकाय ओके हे जे तुम्ही मध्ये मध्ये बोलता ना, ते टाळले तर ऐकायला बरं वाटेल. ठीकायओके या तुमच्या अनावश्यक शब्दाने वाक्य ऐकताना कानावर अत्याचार होतो. सुधारणा व्हावी ही विनंती.
ओबिसीं हा मराठा समाजा पेक्षा फारच सामाजिक व आर्थिक मागास आहे. मराठा समाजाची व ओबिसींतील कोणत्याही आलुतेदार बलुतेदार जातींची तुलनाच होत नाही. केवळ सद्य सरकारला (पालथं) पाडावं या दृष्ट उद्देशाने मनोज दादा जरांगे पाटील आणि टीमने राजकारणासाठी मराठांना ओबिसींत आरक्षण ही अनाठायी मागणी लावली आहे, असे मत आहे.
आमची कुणबी ची नोंद 1911सापडली मग आम्ही सुद्धा ओबीसी मध्ये समाविस्ट झालो त्यावर नवीन काय G R आहें काय ?
PG medical sathi fee mafi hote ka
SIR,
GR COPY SHOULD DISPLAY ON SCREEN
ही सर्व माहिती थोडक्यात आम्ही मुद्देसूद मांडली असती तर vdo कमी वेळेचा झाला असता
कोणती माहिती मुद्द्याची नाही आहे,, कळेल का
अहो सर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कशाच्या आधारे मिळणार
अर्ज करा तहसील office ला..
GR description dya
Gr जसा आहे तसा.. th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
Sir 800000var असल्यास नॉन crmymiliyar मिळत नाही या वर काय
सर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन झाल्यास अर्धी फीस भरावी लागत होती आता संपूर्ण फीस माफ होईल का
OBC candidate chi purn fees maf hoil ka sir?
Sir ncl nasel tar ha fayada naahi milat ka? 8 lakhachya warati utpann asel tar non creamy layer kadhata yete ka
Nahi milat फायदा
गट क मध्ये असेल तर निघतो NCL
कालचा निर्णय चा याच्याशी संबंध आहे का? १५ लाख केलेत लिमिट
मग 2021 वाल्यांची फिस वापस देणार का?
ही योजना फक्त महाराष्ट्र साठी आहे की केंद्रासाठी
महाराष्ट्र शासनाचा gr आहे
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
Tell benifits don't increase video.we know all this.
सर, पण 8लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना नॉन क्रिमिलेअर मिळेल का?
Pan non cermilyar kadnyasathi 3 varshach utpan lagtoch
Gr chi link asel tar pathava please
LL.B अभ्यासक्रमासाठी ही योजना आहे का
मुलांना पण पीस माफ आहे का
Cap rounda cha arj kartana obc option yet nawhta mhanun open madhe arj kela tyaweli gr nawhata parantu ata admision ghetana college madhe open nusar admision milali tar ata obc madhe update karata yeil ka magani karu shakto ka
Sir
Amhi sebc dakhla काढला आहे.
आणि आमचे नॉन cremylayer आहे पण आमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे .तर हा GR sebc sati pn lagu asel ka?
महाराष्ट्र शासन GR जसा आहे तसा,, सर्वांनी पहा...
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
. उशीरा पण चांगला निर्णय आहे.सरजी+++++++++
सरजी रामराम
आऊट ऑफ स्टेट मध्ये ऍडमिशन घेतली तर शिष्यवृत्ती मिळणार का ?
सर तुमी ठीकच मन नाहीतर ओकेच मना सर 💐🙏
जाच्या सोबत फसणवीस आहे, ते सरकार कुणाचे भले करेल असे वाटतेय तुम्हांला.
Mala numbar change karaych e aahe maza dbt form open hota nahi mi 2020 la engineering sathi dbt from bharla hota health issue mule mala engineering skip karavi lagli mi atta bammc la admissions zale 4 year gap aahe mala labh milel ka
Income certificate kasa lagnar nabi ka
Chaan chaan 🎉
Thank you good information sir😊❤
धन्यवाद sr
महाराष्ट्र शासन GR जसा आहे तसा,, सर्वांनी पहा...
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
Mandal commotion is effected from 1990 by v. p Singh govt.
Spot addmission mbbs obc mulina fees maf aahe ka
Medical Post Graduate karita aahe ka
सर 2022 च्या विद्यार्थ्यांकरीता याचा लाभ होईल काय?
महाराष्ट्र शासन GR जसा आहे तसा,, सर्वांनी पहा...
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
सांगा ना सर डायरेक्ट MBBS ला हे लागू आहे की नाही ???
आहे..
धन्यवाद सर ❤@@prof.yogeshwankhede
खूप छान भाऊ
Sir please tell how to claim this as I belong to VJ category having NCL and paid Open category fee for my son for Engineering college admission at VJTI, Mumbai.
महाराष्ट्र शासन GR जसा आहे तसा,, सर्वांनी पहा...
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
सर, SEBC वेगळे SBC वेगळे आहे, तुम्ही ऐका ठिकाणी .....
बाहेरच्या राज्यात इंजिनइं रिंग साठी लागु आहेत
Good news sir thanks
महाराष्ट्र शासन GR जसा आहे तसा,, सर्वांनी पहा...
th-cam.com/video/FjlCqfCjWNw/w-d-xo.html
Sir m.b.bs first year chi fees bharali ahe 128000 tr ya nirnyamule kahi fayda hoil kay ?
GR links la taka sir
Medical pg/ md obc,vjnt students na fees return hote ka?
Good information sir