आमच्या कोल्हापूर मधे पण एकदा या,ऐतिहासिक आणि जगाच्या पाठीवर अभिमानाने नाव कोरलेले शहर आहे,तांबडा रस्सा पांढरा रस्सा खायला मिळेल,झणझणीत मिसळ भेटेल,समुद्र म्हणता येणार नाही,पण समुद्राला ही लाजवेल असा रंकाळा तलाव पाहायला आणि अनुभवयाला मिळेल, शाहू महाराजची आठवण करून देईल, छत्रपती शिवाजी महाराजाची आठवण असा पन्हाळा किल्ला बघायला मिळेल,दख्खनचा राजा जोतिबा डोंगर च दर्शन करायला मिळेल,कोल्हापूर करवीनिवासिनी आई अंबाबाईच दर्शन करायला मिळेल,कणेरी मठ अनुभवयाला मिळेल,एकदा येऊन जा आमच्या जगात भारी कोल्हापूरला.
Bhujbal chouk wakad pune banglore highway इथून माझं घर 18km ahe dada. Punyala nkki ye yerwada jail area la rahto mi bhetu apan. Baki Ekdam jhakaas video.....beutiful journey. 🥰🥰
तुम्ही जर हॉटेल वाल्याना request केलीत तर ते ठेवायला देतात बॅग फक्त काही पयसे आणि नसायला पाहिजे... मॉर्निंगची बस चांगली असते खूप बगायला भेट... मध्ये मस्त दरी लागते आणी उसाची शेती पण तुम्ही त्यावेळेला झोपला होतात वाटत आणि महाबळेश्वर वरून येताना ती लोक गाडी याच हॉटेल ला थांबवतात...👍
लहान मुलांचे खाणे बरोबर न्यावे, खीमट, तांदूळ भाजून, मूगडाळ भरड आपण बाहेर गॅसवर काेणी ही देते गरम करून कुकरला लावून कारण छोट्या मुलांना त्याची सवय असते ना जेवायची,
खूप छान होता व्हिडिओ दादा 👍👍 माझ्या मामाचा मुलगा पण आहे पनवेल मध्ये राहायला गावाकडे आला होता तो कालच गेला आहे पनवेल ला त्याच्याकडे आल्यावर नक्की तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेल 🙏🙏
एकदाचं आले मुंबई मध्ये पनवेल येथे , खुप आनंद झाला आहे सर्वांना 👌 मस्त पैकी झाला प्रवास महाबळेश्वर येथे लय भारी वाटलं , तुम्ही एकदा वाई येथे जायला पाहिजे होत , तिकडे पण सर्वकाय बघायला भेटेल अस्त , ठीक आहे next time जावे , आता कुठेतरी नवीन ठिकाणी जावे , आम्हाला पण माहिती भेटत जाईल 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
दादा तुमच्या व्हिडीओ खूप छान असतात आम्ही रोज बघतो घरी सर्व एकत्र पण ह्या मागच्या 3 विडिओ मध्ये ताईंचा ड्रेस कॉमन आहे असा निरीक्षण आढळून आलं माझ्या बहिणी ला🥰👍😂😘🙋😍👍
Dada pradnula sagal khaychi savay lava mag tumhala Pan tension nahi yenar bcoz mazi mulgi 1 Year chi aahe me tila sagal khaychi savay lavley tyamule aamhala jast tension nasat..nice enjoy kel mahabaleshvar with family..b happy always
छान व्हिडियो.. मज्जा आली का? 👌👌 वातावरणात बदल.छान मन फ्रेश होवून जाते. प्रदणु ला मात्र जराजरा भात वरण थोडे मऊ पोळी खाऊ घालत जा. त्याचे पोट भरत जाईल. बाहेर गावी मग प्रश्न पडतो. नाहीतर.🤗☺️☺️ ट्रीप बाकी झकास झाली आहे आणि खूप मस्त वाटले.वर्षाला v मुलांना खूप फ्रेश वाटलं असेल.
आजचा व्हिडिओ पाहताना आमच्या वाई ची आठवण झाली छान वाटले पहायला आणि दादा पुण्याला नक्की या आम्ही पण पुण्यातच राहतो. आम्हाला पण आवडेल तुमच्या सगळ्याला भेटायला.
सतिश भाऊ छान झाली तुमची पिकनिक मुलानी मजा केली तुम्ही माहिती पण छान दिली सुखरूप घरी आलात आम्ही पण मजा घेतली पिकनिकची आवडले विडियो आता गावची आठवच येते गावी कधी जाणार
Dada Nice mhableshwar👍💚💚💚💚💚
खूप छान विडिओ महाबलेशवर ट्रीप छान झाली
Very nice sceneries in mahabaleshwar. Really enjoyed it.
खुपंच छान ,मस्त, लय भारी दादा तुझी विडियो बघीतली मी मुलीला सागितल आपणपन जाऊया महाबश्र्वेसर बघाला म ला खुप आवडल पिकनिक छान झाली
Vaa koop sunder pravas zala masta vatala tuza video avadala
आमच्या कोल्हापूर मधे पण एकदा या,ऐतिहासिक आणि जगाच्या पाठीवर अभिमानाने नाव कोरलेले शहर आहे,तांबडा रस्सा पांढरा रस्सा खायला मिळेल,झणझणीत मिसळ भेटेल,समुद्र म्हणता येणार नाही,पण समुद्राला ही लाजवेल असा रंकाळा तलाव पाहायला आणि अनुभवयाला मिळेल, शाहू महाराजची आठवण करून देईल, छत्रपती शिवाजी महाराजाची आठवण असा पन्हाळा किल्ला बघायला मिळेल,दख्खनचा राजा जोतिबा डोंगर च दर्शन करायला मिळेल,कोल्हापूर करवीनिवासिनी आई अंबाबाईच दर्शन करायला मिळेल,कणेरी मठ अनुभवयाला मिळेल,एकदा येऊन जा आमच्या जगात भारी कोल्हापूरला.
जरूर आपल्या कोल्हापूरला भेट देऊ ❤️🙏😊
👌👌👌
खूप छान प्रवास ना साहेब
Khup chan video aahet tumchye
Khup chan👌👌👌
👌👌👌👍
खूप छान व्हिडिओ हॅप्पी फॅमिली👌👌
Dada babu mast bolato love you
❤️
Nice
Bhujbal chouk wakad pune banglore highway इथून माझं घर 18km ahe dada. Punyala nkki ye yerwada jail area la rahto mi bhetu apan. Baki Ekdam jhakaas video.....beutiful journey. 🥰🥰
Jarur bhetu 🙏
खूप छान वहीडीओ आणि तुमचे भाऊ भावजयीचे नात खूप छान आहे कितीही बाहेर गेलो तरीआपल घर ते आपल असत
ऐक वेळ वालण कोडं वरदानी माता मंदिर आहे तिथे जाऊन विडियो बनवा महड बिरवाडी चे पुढं आहे जागरुत देवस्थान आहे
Dada panvela well come 👏👏
विडीयो 👌👌👍✌️🤗🤗 खूप छान पवा्स... ❤️
तुम्ही जर हॉटेल वाल्याना request केलीत तर ते ठेवायला देतात बॅग फक्त काही पयसे आणि नसायला पाहिजे...
मॉर्निंगची बस चांगली असते खूप बगायला भेट...
मध्ये मस्त दरी लागते आणी उसाची शेती पण तुम्ही त्यावेळेला झोपला होतात वाटत आणि महाबळेश्वर वरून येताना ती लोक गाडी याच हॉटेल ला थांबवतात...👍
Hoy na
Kokanchi Bhajan dakhwa 🙏🙏
भाई तपोळ्याचा व्हिडिओ भेटत नय माला
Prabhu kiti aadhi n saral aahe pradnu la jastdokyawar basswood Mala
Very nice video Dada.
Next plan kara tuljapur....
Tuljapurla kadhi yenaar
खूप छान मजा मजा केली.सगळ्यांनी .सगळी सुखरूप आनंदात परत आपल्या घरट्यात परतली शेवटी महाबळेश्वर बाय बाय केले.खूप छान व्हिडिओ होते.पण जेवढे मंडणगड गावचे ब्लॉग सुरेख असतात .तेव्हढे नक्कीच नाहीत.आणि आता आमच्या छोट्या खलाशिला डॉ .कडे न्या.आणि वर्षा पदुडी प्रांजू यांना ♥️♥️♥️
Thank you kaku
Wow khup chan vatla bghun lay bhari😋❤❤❤❤❤
मस्त एक नंबर व्हिडिओ
छान व्हिडीओ 👌👌
सतीश दादा माझा भाऊ पण पनवेल कलंबोळी ला राहतो
Khup chhan
Video बनवता येत नसेल?
तर कश्यला बनवता??😊😊
Nice. Video. I. Miss. Mandangad. Vlog.
Nice Video ❤️
लहान मुलांचे खाणे बरोबर न्यावे, खीमट, तांदूळ भाजून, मूगडाळ भरड आपण बाहेर गॅसवर काेणी ही देते गरम करून कुकरला लावून कारण छोट्या मुलांना त्याची सवय असते ना जेवायची,
खूपच छान व्हिडिओ मस्तच आहे आम्ही पण तुमच्या बरोबर खूपच एन्जॉय केले
खूप छान होता व्हिडिओ दादा 👍👍 माझ्या मामाचा मुलगा पण आहे पनवेल मध्ये राहायला गावाकडे आला होता तो कालच गेला आहे पनवेल ला त्याच्याकडे आल्यावर नक्की तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेल 🙏🙏
09:54 😃😍👌👌👌🕺
Very nice 👌👌👍👍
Nakki ya punyat. Bhetu 😊
Hoy
Khup khup chan bhari 😍😍😍
Satish dada mast vidio aani mast mahabaleswar
Pradnu chi kaay majya chalaley
प्रज्ञू सारखी लहान मुले घेऊन फिरायला जाणे म्हणजे खूप मोठी कसरत असते ती दादा वहिनी तुम्ही पार केली. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
खूप छान वीडियो आहे दादा 👌👌👌
Main bhi aapke video me
Mastch zali trip 👌🏻👌🏻
एकदाचं आले मुंबई मध्ये पनवेल येथे , खुप आनंद झाला आहे सर्वांना 👌 मस्त पैकी झाला प्रवास महाबळेश्वर येथे लय भारी वाटलं , तुम्ही एकदा वाई येथे जायला पाहिजे होत , तिकडे पण सर्वकाय बघायला भेटेल अस्त , ठीक आहे next time जावे , आता कुठेतरी नवीन ठिकाणी जावे , आम्हाला पण माहिती भेटत जाईल 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
दादा तुमचा भाऊ खुप साधा आहे. ...कधीच बोलत नाही
दादा आलास फायनली मुंबई मध्ये. विचारा आण्णा एकटाच होता ना......
Are aana pan tyacha lagan zali ki firel na Teva kay to dada la aani tyanchya family la gheu zail ka, kay boltay yarr
Anna kon ahe satish dada cha
@@amruta3897 bhau ahe
Hii Dada, tumchi trip Chan zali mi sagle video pahile,tumchmule ghari basun Mahabaleshwar darshan zale, khup Chan vatal,mast hote sagle video,kalaji gha sagle Alam kara. Good night.
Thank you
Khoop chan vatale 👌🏻🙏
दादा तुमच्या व्हिडीओ खूप छान असतात आम्ही रोज बघतो घरी सर्व एकत्र पण ह्या मागच्या 3 विडिओ मध्ये ताईंचा ड्रेस कॉमन आहे असा निरीक्षण आढळून आलं माझ्या बहिणी ला🥰👍😂😘🙋😍👍
Thank you
लहान मूल तसेच त्यांचा स्टे वेगवेगळ्या ठिकाणी होता ट्रॅव्हलिंग पण खूप होत त्यामुळे त्यांनी जास्त सामान नेलं नाही
Khup chan dada 😊
Khupach chaan vedio hota thanks❤🌹🙏 for sharing.
आगदी छान व्हीडीओ सर्वात तुम्ही सर्वानी enjoy केला👏👏👏
छान आहे व्हिडिओ आवडला मस्त वाटलं फिरायला जाने आवडले भरपूर एन्जॉय झाला असेल💐💐💐
खूप छान वाटतले महाबळेश्वर तूम्ही पण घरी परतले खूप आनंद झाला.
किती ही बाहेर फिरा किव्वा खा , घरचं जेवण आणि सुख/झोप वेगळंच आनंद येतो 😇
अण्णा तुमचा कोण आहे
छान झाली सहल असे वाटले आम्ही पन तुमच्या बरोबर फिरतो
Thank you
छान वाटलं.मीही सोबत असल्याचा भास झाला 😄
आम्ही पण तुमच्या बरोबर सहलीचा आनंद घेतला 👍👍👍🙏🙏
खूप छान वाटलं व्हिडीयो बघून
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Strawberry mahabaleshwar mdhun nightana velevar ghyaychi...
Nitesh siddharth ingole
Mapro Garden main hota 😅
Chan zala pravas satishbahi pan ghrachi pan khup aathvan yet hoti fainaly ghari phochalat khup chan vatle
खूप छान फॕमिली आहे दादा तुमची
🙏🌹मस्त व्हिडीओ 🌹👌👌👌
Dada pradnula sagal khaychi savay lava mag tumhala Pan tension nahi yenar bcoz mazi mulgi 1 Year chi aahe me tila sagal khaychi savay lavley tyamule aamhala jast tension nasat..nice enjoy kel mahabaleshvar with family..b happy always
Amhipn ithech utrlo hoto
👌🏻👍🏻
Khupchan dada video Amhipan majjakele tumchya sobat👌👍❤
Nice happy family tour i like it ❤️❤️
Lai bari pravas aani chan video dada mast 👌👌👍👍❤❤😍😍
7.30 la panchgani cross kelt tumhi
मस्त ट्रिप झाली खुप छान
कलिंगडाचा जूस आणि परत गाडीत पाणी पिल्यावर सु सु तर लागणारच 😁🤣
🤩
Nice pradnu Pranju Dada Vahini❤️ happy journey😍
छान व्हिडियो.. मज्जा आली का? 👌👌 वातावरणात बदल.छान मन फ्रेश होवून जाते. प्रदणु ला मात्र जराजरा भात वरण थोडे मऊ पोळी खाऊ घालत जा. त्याचे पोट भरत जाईल. बाहेर गावी मग प्रश्न पडतो. नाहीतर.🤗☺️☺️ ट्रीप बाकी झकास झाली आहे आणि खूप मस्त वाटले.वर्षाला v मुलांना खूप फ्रेश वाटलं असेल.
Excellent Mahableshwar Series , Happy and Safe Journey 🙏 From Pune
Best video
Àà
आशिष सर सपोर्ट करा मला पण🙏🙏
@@RuchiraAapliVandana नाकी करू🙏🙏
❤️❤️
आजचा व्हिडिओ पाहताना आमच्या वाई ची आठवण झाली छान वाटले पहायला आणि दादा पुण्याला नक्की या आम्ही पण पुण्यातच राहतो. आम्हाला पण आवडेल तुमच्या सगळ्याला भेटायला.
मस्त प्रवास केलात फेश झालात
Dada hinjvadet Ami rhato...deli volg bagte mi...
Happy January 😊 😃❤❤🙏🙏👪👪👨👩👦👨👩👦👌👌
Mast. Ek number blog. Take care ND take rest. Bye bacha party.
Bhau khup chan vlogs hote.
Happy return journey.
Mahableshwar chi khup mahiti milali.
👍👍🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan dada.
सतिश भाऊ छान झाली तुमची पिकनिक मुलानी मजा केली तुम्ही माहिती पण छान दिली सुखरूप घरी आलात आम्ही पण मजा घेतली पिकनिकची आवडले विडियो आता गावची आठवच येते गावी कधी जाणार
Thank you
Mast dada back to Mumbai Mahadev bless you
Thank you
Me 1990 la Mahabaleshwar gele hote Tevha MTDC bunglow ₹250 per day hota. Ani Matton Thali ₹30/- la hoti Venna lodge madhte. 😊
Tour mastach hoti👌😍
वाव मस्त आला परत मुबंई ला छान एन्जॉय केला
Khup chan
दादा तुम्ही आमचा सरोळल आले होते की आरे waw mast
Mst.. pradnu 😎🤩👩🦲
दादा पुण्यात या की एक दिवस
Pudhil sahal s 4 satish sobat.👍🙏🤗
Strawberry jam, masala chane आणायचे ना.