संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांना साष्टांग दंडवत. त्यांची पुस्तकं प्रत्येक मराठी माणसांनी वाचलीच पाहिजेत. नाही तर आयुष्य फुकट गेले अस समजा.
वाणीचा इतका चांगला विलास ऐकून मनस्वी आनंद झाला. शेवाळकर बोलताना अत्र्यांच्या आवेशपूर्ण वाणीचाही अनुभव आला. वाणीद्वंद्वाची प्रखर तेजस्वी अनुभूती दुर्मिळ आविष्कार!
आचार्य अत्रे यांच्यासारख्या महान वक्त्याबद्दल तितक्याच अधिकार वाणीने प्रा. राम शेवाळकर सरांनी अप्रतिम अशी मांडणी केली आहे. अशी व्याख्याने उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद...!
आचार्य अत्रे हे नाटककार,दिग्दर्शक,चित्रपट निर्माते ,कवी,झुंजार पत्रकार ,उत्तम लोकप्रतिनिधी अशा विविधांगी रुपात पहायला मिळाले हे महाराष्ट्राचे सौभाग्य म्हणून मराठी भाषा दालन समृद्ध झाले
आचार्य अत्रे यांच्या बद्दल बोलायचं म्हणजे शिवधनुष्य पेलल्या सारखे आहे आणि हे अवघड कार्य वक्ता दशसहस्त्रेषु असणाऱ्या प्राचार्य राम शेवाळकरांनी अगदी सहजपणे पेललेल आहे.
फार वर्षांपासून आवृत्ती शिल्लक नाही . कुठे मिळेल ते सांगणे अवघड आहे . नांदेडला नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्रातून झेरॉक्स करून घ्यावी लागेल.
@@vnkurundkar सर, सदर ठिकाणाचा संपर्क क्रमांक मिळू शकले का? जेणे करून संपर्क करता येऊ शकेल. आपणांस विनंती आहे की, शक्य झाल्यास 'रिचर्ड्सची कलामीमांसा' ची नवीन आवृत्ती प्रकाशित करावी. धन्यवाद!
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांना साष्टांग दंडवत. त्यांची पुस्तकं प्रत्येक मराठी माणसांनी वाचलीच पाहिजेत. नाही तर आयुष्य फुकट गेले अस समजा.
वाणीचा इतका चांगला विलास ऐकून मनस्वी आनंद झाला. शेवाळकर बोलताना अत्र्यांच्या आवेशपूर्ण वाणीचाही अनुभव आला. वाणीद्वंद्वाची प्रखर तेजस्वी अनुभूती दुर्मिळ आविष्कार!
आचार्य अत्रे यांच्यासारख्या महान वक्त्याबद्दल तितक्याच अधिकार वाणीने प्रा. राम शेवाळकर सरांनी अप्रतिम अशी मांडणी केली आहे.
अशी व्याख्याने उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद...!
अत्रे तर ग्रेट होतेच, कोणत्या हि क्षेत्रात आपल्या विद्वत्तेचा ठसा उमटवला. त्या मुळेच सर्वांना ते प्रिय होते
आचार्य अत्रे हे नाटककार,दिग्दर्शक,चित्रपट निर्माते ,कवी,झुंजार पत्रकार ,उत्तम लोकप्रतिनिधी अशा विविधांगी रुपात पहायला मिळाले हे महाराष्ट्राचे सौभाग्य म्हणून मराठी भाषा दालन समृद्ध झाले
राम शेवाळकर यांच्या ओघवत्या शैलीत आचार्य अत्रे यांच्या व्यक्तित्वाचे विविध पैलू श्रवण करणे
हा एक अमृतयोग आहे
आचार्य अत्र्यांच्या वक्तृत्वाचे अप्रतिम विश्लेषण
अतिशय छान....
आचार्य अत्रे यांचे वर प्राचार्य राम शेवाळकर यांचे व्याख्यान म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे... धन्यवाद..
हे विचार धन
समाजमन घडविण्यात मोलाची भूमिका बजावतं.
खुप खुप धन्यवाद सर आम्हाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल.प्रा.राम शेवाळकर सरांचा आवाज खणखणीत ...
खूप खूप छान
गुणी गुणं वेत्ति न वेत्ती निर्गुण: आचार्य अत्रे यांच्या सारखे दुसरे. कुणी ह़ोणे न लगे
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अतिशय सुंदर
Maharashtra che veer suputra Acharya Atre
आचार्य अत्रे यांच्या बद्दल बोलायचं म्हणजे शिवधनुष्य पेलल्या सारखे आहे आणि हे अवघड कार्य वक्ता दशसहस्त्रेषु असणाऱ्या प्राचार्य राम शेवाळकरांनी अगदी सहजपणे पेललेल आहे.
Thanks 🙏 for the valuable speech
प्र. के. अत्रे , नेमके काय होते , राम शेवाळकर यांना ऐकून , समजु शकलो। धन्यवाद।
खुप सुंदर व्याख्यान
खूप सुंदर.. धन्यवाद सर. दुसरा भाग लवकर येईलच. आतुरतेने वाट पहात आहोत.
Very informative. Sundar
मोठा वक्ता
👍
Thanks Vishvasji
छान साहेब कुरुंदकर सरांचे गांधीजी नेहरुजी सावरकरजी व आंबेडकरजी यांच्यावरील विचार ऐकायला मिळतील का विशेषतः गांधीहत्या पुणेकरर व काळापाणी यावर
वाचायला मिळतील ..शिवरात्र, आकलन, पंडित नेहरू एक मागोवा , अन्वय या पुस्तकातून..
धन्यवाद साहेब मीआपला खूप खूप आभारी आहे
आचार्य शेवाळकरांनी नेहमी प्रमाणेच आपली छाप याही व्याख्यानात सोडलीय! पुढील व्याख्यान केव्हा पोस्ट करणार आहात ?
हाती लागले की लगेचच ..😊
'रिचर्ड्सची कलामीमांसा' हे पुस्तकं कुठे मिळले?
फार वर्षांपासून आवृत्ती शिल्लक नाही . कुठे मिळेल ते सांगणे अवघड आहे . नांदेडला नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्रातून झेरॉक्स करून घ्यावी लागेल.
@@vnkurundkar सर, सदर ठिकाणाचा संपर्क क्रमांक मिळू शकले का? जेणे करून संपर्क करता येऊ शकेल.
आपणांस विनंती आहे की, शक्य झाल्यास 'रिचर्ड्सची कलामीमांसा' ची नवीन आवृत्ती प्रकाशित करावी. धन्यवाद!
तोलामोलाची माणसे