रस्त्यावर दिसणारे कंटेनर्स जातात कुठे ? | JNPT Port | Uran | LogiMetrics Logistix
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- रस्त्यावर दिसणारे कंटेनर्स जातात कुठे ? | JNPT Port | Uran | LogiMetrics Logistix
Mumbai seaport has been renamed Jawaharlal Nehru Port Trust. Jawaharlal Nehru Port (JNPT) is also known as Nhava Sheva Port. It is the largest container port in India. Located east of Mumbai in Navi Mumbai's Raigad district, this port on the Arabian Sea is accessed via Thane Creek.
LogiMetrics Logistix
Contact No - 7738693494
LICENSED CUSTOM BROKER
Customs Broking (CB No #11 / 2494, Self OWNED)
Clearance of Exhibition Shpts under CARNET for inbound as well as outbound
Clearance in Import & Export,
Agricultural Cargoes & Container Trading
Cargoes of General Trading Businesses
Capital & EPCG Machinery Goods
Conduct Route Surveys for Industrial Project Movements
#jnpt #cargo #logistics #export
एका मराठी माणसाने ही संस्था उभारली आहे हे ऐकून खूप अभिमान वाटला.....!! या व्यवसायात त्यांना भरपूर यश मिळो.....!! 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🌺🌺
खुप छान वैभव पाटील ..! बरं वाटतं मराठी लोकं या इंडस्ट्रीमध्ये पाहुन..!
मित्रा मराठी भाषेतील पहिलाच JNPT मधील हा विडिओ लई भारी माहितीपूर्ण झाला आहे. ह्या व्यवसाय मध्ये मराठी माणसाच योगदान बघून आनंद झाला.सर्व मराठी तरुणांना ह्या व्यवसायात खूप मोठी संधी आहे. तुमचे खूप खूप 🎉अभिनंदन 🎉पुढील वाटचाली करिता शुभेच्छा 🎉🙏🙏
एका मराठी माणसाने हे संस्थान उभारले आहे हे बघून बर वाटलं 😊
ह्या व्यवसाय मध्ये मराठी माणसाच योगदान बघून आनंद झाला.
Thank you 🙏
याचात आयुष गेलाय माझा....CFS...port.... तुला बरी आयडिया आली
Please send me mo. No.
Ky ast ya madhe
Ith gadi lau shakto ka aapn
वैभव सर तर हिरो निघाले... ज्यांची कंपनी आहेत ते sir... मराठी माणूस तिथे आहे अभिमान वाटतो. मराठी माणसांनी एकमेकाना मदत केलीच पाहिजे.. छान विडिओ होता.. 👌👌👌
Video छान आहे.
नावा शेवाची स्थानिक लोक ड्रायव्हर लोकांना खूप त्रास देतात
खूपच छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ. मराठी माणसांनी विशेषतः मराठी तरुणांनी याची माहिती घ्यावी. व्यवसायाच्या संधी यांत खूप आहेत.
खुप छान माहिती दिली दादा आणि बरेच गोष्टी कव्हर केलात...👍🙏
छान माहिती दिलीत. ( आपल्या माहितीप्रमाणे ) मी ३५ वर्षे JNPT काम करतोय.
Proud of you ❤❤❤ जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ❤❤❤
या क्षेत्रात मराठी माणूस प्रगती करतोय हे पाहून अभिमान वाटतो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
साहेब आम्ही गेल्या २२ वर्षा पासून ह्या सी एच ये लाईन मध्ये काम करत आहोत
तुम्ही सर्वानी खूप छान माहिती दाखवली म्हणून सर्व टीम च मनापासून आभार व्यक्त करतो
आपणास नम्र विनंती आहे की असच एक दिवस येऊन डॉक्स मध्ये काम करणारे आम्ही (जून नाव चिठीवाले म्हणत्यात आम्हला)डॉक्स मध्ये होणारा त्रास कस्टम ऑफिसर ची नाहक अरेरावी आमची पिळवणूक ह्या बाबत आमच्याशी येउन चर्चा करून सहकार्य करा ही विनंती
वैभव तुम्हाला फुडील वाटचाली करता शुभेच्छा..
Thankk you so much Amcha canteen la visit dilya bddal 😊 R. P Canteen❤
खुप छान माहीत दिली आहे त्या बद्दल धन्यवाद दादा 👍👍👏👏🙏🙏
😇
Khup chan mahiti ahe brother, chan watla marathi manus ya business madhe ahe yacha 👍👌☺️
राज्याचे भाग्यविधाते बंदर
Feel proud to hold 6850 CONCOR QUANTITY . DFC WILL BE INDIA'S PRIDE
जेव्हां हाता मध्ये पैसे नव्हते education complete karyacha hot तेव्हा me Ani mazya bhvane ashe container २५ kg che box उचलून भरायाचे. रातभर अंग दुख्यायच. ❤
Logimetrics provides quality service at reasonbale price. LML provides service to esteemed customer.
All the best vaibhav🌹🌹🌹
Very nice video with basic information. Please do more videos on this topic covering more details about CFS, LCL, HCL, container capacity, vessel booking etc.
छान वेगळा विषय होता
🌹🔥🌹👍 खूप छान.अभिनंदन वैभव
खुप छान माहिती दिली... आणि आपला मराठी माणूस ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत तर खुप छान वाटल..असच पुढे जा..👍 माझ्या व माझ्या युट्यूब FAMILY कडुन खुप खुप शुभेच्छा...👍💯✨🙏 आणि निखिल भावाला पुढील वाटचालीस शुभेच्छा..✨💯👍
Thank you so much 😊
Ek veglach topic hota mast
छान माहिती दिली आहे भाऊ
लय भारी मराठी माणूस.
छान आहे ❤❤❤
छान वाटले
Super इन्फॉर्मेशन sir.. 👌👌
Thank you 🙏
Good 👍. चांगली माहिती दिली
GOOD INFORMATION
Thank you so much good information
Chhan khup chhan
Very nice and informative video. Thank you for sharing
छान
Thanks very good 😢😢😢
Mitra pl ajun ek video yach vishyawar banaw pl ani next time zoom camera wapar 🎉🎉🎉
Ya industry chya educational courses baddal interview ghe
Mi shipping company mdhe kam krto, work from home 😅 pan aaj changli mahiti milali 👍🏻👍🏻
Bhau tumchya ethun cruise / container la kam milt ka
@pankaj_patil3399 maz claims ch kam ahe, cargo damage kinwa loss zala tr claims yetat te, tumhala nkki ky info havi ahe
@@shreeram.joshi961 merchant nevy mdhe job kasa milu shkto hyabddl vicharaych hot
Yes India madle biggest fort aahe te mumbai port trust chya paise ne develop kele aahe
Bhari video❤
Nice informative video❤
Great 👍🏻
Bhava port var ajun ek video yevu de
Haa chaan hota video
Nice🎉🎉🎉
Nice information
Thank you 🙏
Sir mala railway madhe container kase load krtat te pahai cha hota
माझे पण export cha business आहे. नाशिक येथून operate करतो. बहुतेक मराठी मंडळी येथे काम करत आहेत. मी एकदा visit केली आहे. आमच्या cha ने arrange करून दिली होती. All the best.
Sir Apla konta business ahe export cha mla tyanaddal mahiti havi ahe
Rushikeshji मी बरेच वर्ष नोकरीं केल्यानंतर मावस भावासोबत हा व्यवसाय सुरु केला आहे. आम्ही Agri equipment, laboratory and Hospital equipment असे साहित्य export करतो. नव्याने chemicals सुरु करायचा विचार आहे. व्यवसाय चांगला आहे. सेट व्हायला वेळ लागेल पण patience ठेवा काही अडचण नाही. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातील आहात. आम्ही नाशिक ला असतो. 🙏
👌👌👌👌👌👌
Nice🛣️🚚⛈️🎼
Mazyakade maka (maize) aahe ,
Export Sathi support pahije
मी पण JNPT , SONARI त राहतो
Dock operation maddye job bhetel ka,,, khup garaj aahe,,, Experience pn aahe
I am also Maharashtra in from Vasai.
भावा मला बोलला असतास तर मी सुद्धा तुला माझ्या मालाची शुटिंग करण्यासाठी दिली असती आणि थोडी माहिती दिली असती सीएफ एस मध्ये समोरुन गेलो तुझ्या वाईट शर्ट घातलेला होता
Nice videos Rohit Bhai
Mi yach line madhe job kartoy..
दादा इथे जर जॉब ल लागायचे असल्यास काय प्रोसेस आहे ते पण सांगा
Vaibhav siranch margdarshan मिळेल का
बाहेरुन येणाऱ्या टायर्स बद्दल माहिती किंवा जैन पेटि या ठिकाणी कॉन्टॅक्ट भेटेल का मला माझे गॅरेज आहे गावी
Chhan mahiti milali import export baddal ani MARATHI manus ya business madhe aahe he baghun khupach annand zala mala ky garaj lagali tr vaibhai ji na contact karen
Mast
Jnpt Mady normal visit kashi kartat
👌👌👌
Best🎉
Sir back office sathi vacancy asel tr snga plssssss tumhi amche custoner ahat im from global
Dada aata vadvan port honar ahe
जे बाहेरुन येणाऱ्या इंपोर्टेड सेकंड हॅड टायर्स येतात ते या ठिकाणी येऊन खरेदी करु शकतो का साहेब जरा माहिती द्या साहेब
8:01 santosh joshi from sarde uran
Vaccancy ahe kaa
Maza sugar export sathi ya season la fix vaibhav la contact Karel aplya lokana bussines deycha
😇
kela hota call tyala
पैसे कोणाला ( कस्टम+लेबर आणी इतर जण )आणी किती देयाला लागतात ते पण सांगा
❤
👍👌👋
Sir mala important export documentation job havi aahe job vacancies ahe ka tikdhe
🙏👍😎
Amhal pn help pahijy hoti sir 1casterbarni amchakdun raies vikat gytla hota fakt call VR tyachshi boln zal hot tyaninpn mal tiladych nhyeli hottyani fasvel amhla pement kelch nay amhinlhip tyala shofhl tr amhal milalach naY jya trasport trak ni mal nhyla hota tyani amhla sagitl ki amhi ethy mal.nhyela.mahun tr amhla kahi mahiti milunshakty ka 2 yers zaly amhinajjn pn tyala shodhto akshy mory as name ahy jaani mal vikat ghatla 10.lkhach mal amhi tyala dialy
Operation sati job asel tar sanga
तुम्ही कुठल्या गाड्या वापरता त्याचि व्हिडिओ आहे काय ? कंटेनर पेक्षा तुमची व्यक्तिगत माहिती जास्त सांगता. आम्हाला कंटेनरची माहिती द्यावी.
भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
या वैभव माने पाटील ला मी कॉल केला होता आज date २५/१२/२०२४ ला बोलले आम्हाला एक्सपोर्ट ला कंटेनर पाठवयचे आहे २०२५ मधे …मला बोलला जेएनपीटी मधून माहीत घ्या..CHA काय करतो..मी बोलले मला ते माहीत नाही पाहिजे मला माझा कंटेनर पाठवायचा आहे. तुमची प्रोसेस सांगा..मला बोलला तो वीडियो आम्ही आमच्या bussiness साठी बनवलय…डायरेक्ट फ़ोन कट केला..आम्हाला काय तुझा bussiness नको आहे..आमच्या कडे आहे आमचा bussines..जर तुला लोकाशी बोले चे नाही नीट तर कशाला तुम्ही तुमचा प्रमोट करता bussines..मला १ गुजराती कडून CHA काम करून घायवा लागेल..खूप वाईट अनुभव…कोणी वीडियो बघून जावू नका डायरेक्ट…कॉल करून माहीती घ्या..हा काय उत्तर करतो.
Nav bhari aahe..
Nusta fir
Thank you 🙏
Transport Sector madhe job मिळल काय?
40ft आणि 20 ft चा कंटेनर असतात जास्तकरून
मी काही महिने पोर्टवर नोकरी करायचो.
मला फार भकास शहर वाटायचे ते.
Mi crane operator ahi ya port maday
Bhaiiya contact taka mla mazya company sathi exporter pahije
Camera kuthlya company cha aahe ?
iPhone ahe
Middle la aahe te vaibhav mane dada aahet kay
Yes
पोर्ट पाहायला परवानगी असते का . सहकुटुंब जाता येईल का
Nahi
पोर्ट पहायला मिळतो पण तुम्हाला अगोदर परवानगी घ्यावी लागते त्यासाठी तुम्ही जी चारचाकी गाडी आणणार आहात त्या गाडीचा RC बुक ची झेराँक्स आणि जी जी माणसे येणार आहेत त्यांची नावे आणि वय द्यावे लागतात. त्यासाठी ५०/- रु.हुन प्रवेश फी प्रशासन भवनात भरावी लागते . त्याची पावति मिळते. ती पावती परवानगी घेताना जोडुन CISF कडे पोर्ट प्रवेशासाठी जोडुन परवानगी मिळते.
सध्या मी ३६ वर्षे JNPT मध्ये काम करत आहे.
तशी रितसर परवानगी घ्यावी लागते. प्रवेश फक्त चारचाकीसाठी आहे. त्यासाठी त्या गाडीच्या RC बुकची झेरांक्स जोडावी लागते आणि येणाऱ्या माणसाची नावे आणि वय नमुद करावे लागते. त्यासाठी काही थोडकी रक्कम(५०/-रु. अंदाजे) भरावी लागते. ती पावती त्या प्रवेश फांर्मवर जोडावी लागते. मगच CISF परवानगी देते. (यासाठी तेथील कामगार ओळखीचा असेल तर लवकर परवानगी मिळते. फेलपाटे मारावे लागणार नाहीत. आणि स्वतः गेलात तर तुम्हाला ते ञासिक वाटेल. पण परवानगी मिळतेच....
मी स्वतः ३६ वर्षे JNPT काम करतोय..
मी सुद्धा, C & F company होतो.
आम्हाला रताळे export करायचे आहेत एक container चा माल आहे दर किती भेटणार??
Tumhi dilela number ahe tya var contract karu shakta
Video screen var ahe kiva video khali sudha milel
आपला सपोर्ट नबर मिळेल काय
job Madi Jaga ahe ka asel tar sanga
Sarkha paus hota shoot nahi kela bolu naka... Je aahe te dakhvaa😂
पोर्ट बघून पाठ झालंय आतून बाहेरून
CHA... Custom House Agent.... It's Broker
भाऊ तुमचे मित्र वैभव ना आमचा कडे गीन चिली आहे मला मार्गदर्शन करा
Video var number dila ahe shevti screen var disel number
Mitra vessel ahet tya boat nahi
Achha thank you 🙏
पहिल्यांदा पाहिल्यावर बोट म्हणून बोलणार... त्याला जहाज किंवा इंग्रजीत व्हेसल म्हणतात.