लाडकी बहीण योजना | तात्काळ मोठा आदेश | ladki bahin yojana | ladki bahini yojana online apply

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 414

  • @shardajadhav5360
    @shardajadhav5360 8 วันที่ผ่านมา +5

    खुप छान योजना आहे दादा, ज्या महिलांची खरंच अशी परिथिती आहे दादा की ज्या शिक्षित असूनही अक्षरशहा धुनी भांडी करतायेत जर ही योजना संपुष्टात आली तर अशा महिलांना ही त्यांच्या योगतेचा खरंच मान राखला जाईल आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.
    तरी या योजने बद्दल तुमचे खुप खुप आभार आणि तुम्हाला आमचे खुप आशीर्वाद 🙏🙏
    आम्ही नक्की मनापासून हा जॉब करू असा आमचा तुम्हाला शब्द आहे दादा प्लीज होईल तेवढ्या लवकर सुरु करा ही योजना
    धन्य वाद 👌🙏🙏🙏🙏

  • @an_official_YT
    @an_official_YT 8 วันที่ผ่านมา +43

    ही योजना आलीच पाहिजे दादा महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे मला तर खूप आवडली दादा

    • @ayeshashaikh4813
      @ayeshashaikh4813 8 วันที่ผ่านมา +3

      Agar hamen kam karna hai Sarkar ke sath 4 ghanta To hamen arj kidhar karna hai please bata dijiye kaise sampark karna hai

    • @SangitaSasane-u5n
      @SangitaSasane-u5n 8 วันที่ผ่านมา

      Mla 1 He Rupes Milale Nay

    • @SangitaSasane-u5n
      @SangitaSasane-u5n 8 วันที่ผ่านมา

      Chembur La Rahte

    • @CozyQueen-yj9uk
      @CozyQueen-yj9uk 8 วันที่ผ่านมา

      Tamil

    • @manjushinde5151
      @manjushinde5151 7 วันที่ผ่านมา

      Mla pn part time job karaycha ahe

  • @SunitaDarane-n2d
    @SunitaDarane-n2d 5 วันที่ผ่านมา +2

    हो छान आहे योजना पण गावाकडे खूप अशा महिला आहे मूल आणी शेती संभाळून ते पार्ट टाईम जॉब करायची गरज आहे पण मिळत नाही मग त्यांनी काय करायचे दादा

  • @AshwiniBhosale-jz1pr
    @AshwiniBhosale-jz1pr 7 วันที่ผ่านมา +2

    खुप छान आहे करा आणि मुलींना सक्षम बनवा 🙏🙏

  • @MeenaKedar-xs6vi
    @MeenaKedar-xs6vi 8 วันที่ผ่านมา +3

    खुप छान योजना आहे मला तर खुप आवडली अशी योजना चालू thevha बहिणीचे आशीर्वाद लागतील भाऊ तुम्हाला very nice msg 👍🙏🙏

  • @mangalpatil6673
    @mangalpatil6673 8 วันที่ผ่านมา +10

    हि योजना ग्रामीण भागात राबवली पहिज. शहरात अनेक नोकऱ्या मिळतात पण ग्रामीण भागातील महिलांना नोकऱ्या नसल्याने त्या मागेच राहतात

  • @rushijagtap3146
    @rushijagtap3146 7 วันที่ผ่านมา +2

    ही योजना संपूर्ण महाराष्ट्रत चालू झाली पाहिजे मला खूप गरज आहे कामाची

  • @Bhartisalvi-t5l
    @Bhartisalvi-t5l 7 วันที่ผ่านมา +1

    Khup chan aahe hi yojana aamhala khup fayada hoil ya yojanecha Karan aamhi gaonkedyat rahto

  • @sunandapatil9725
    @sunandapatil9725 8 วันที่ผ่านมา +23

    होय ही योजना आली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात.

  • @kamalkamble7699
    @kamalkamble7699 8 วันที่ผ่านมา +3

    Part time job ची योजना यायलाच हवी....खुप महत्त्वाची योजना आहे ही अनेक महिलांना याची गरज आहे. धन्यवाद❤

  • @ReshmaKalwale
    @ReshmaKalwale 8 วันที่ผ่านมา +2

    खूप चांगली योजना आहे दादा चार तासाचा काम करून जर महिन्याला 11000 भेटले तर खूप खूप उपकार आहेत तुमचे लोकांचे घर काम तर नाही करावं लागेल ना दादा

  • @RatnamalaPandit-ko4wj
    @RatnamalaPandit-ko4wj 8 วันที่ผ่านมา +6

    ही योजना आलीच पाहिजे सर खरच खूप छान आहे आणि महिला ला लय गरज आहे धन्यवाद दादा

  • @SheetalMaske-k8q
    @SheetalMaske-k8q 7 วันที่ผ่านมา +1

    हो सर ही योजना खूप खूप छान आहे ही योजना पूर्ण महाराष्ट मध्ये सुरू केली पाहिजे

  • @monika14376
    @monika14376 7 วันที่ผ่านมา +2

    ही योजना ग्रामीण भागातील त्या महिलांना सर्व महिल्यांना मिळायला पाहिजेत ज्यांचं शिक्षण १२वि झालेलं असूनही त्यांना मुलांमुळे जॉब ला जाता येत नाही आणि ज्यांचे शिक्षण झाले नाही त्यांच्यासाठीपण घरी बसून ग्रुप उद्योग सुरु केल पाहिजे

  • @mandakinikhilare5955
    @mandakinikhilare5955 5 วันที่ผ่านมา

    कीती वया पर्यंत महिलांना ही नोकरी करता येईल,खुपचं छान कल्पना आहे ही पाटील साहेब १२नंतर वेळच वेळ असतो, बाईकांना

  • @shardajadhav4728
    @shardajadhav4728 8 วันที่ผ่านมา +7

    हो ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात सूरू झाली पाहिजे

  • @ShardaShardul
    @ShardaShardul 8 วันที่ผ่านมา +7

    हो सर महाराष्ट्रात ही योजना राबवलीच पाहिजे ❤❤❤🎉

  • @nikitakohale2151
    @nikitakohale2151 8 วันที่ผ่านมา +2

    Hi yojna khup chhan ahe ..jyanna milat nahi ahe Ani financial support nahi asha striya sathi aaj khup garjech ahe😊

  • @HinaJadhav-il9zl
    @HinaJadhav-il9zl 8 วันที่ผ่านมา +4

    👍👍 saglya mahilankadun tumachaya yojnanach swagat

    • @VandanaRaut-f2l
      @VandanaRaut-f2l 8 วันที่ผ่านมา

      मला गयास सबसीडी नाही आली बोनस पण आला नाही साहावा सातवा हापता नाही आला पैसे कधी येतील सगा पुणे धायरी डीययके ईशव धायरी वंदना जयराम राऊत

  • @prajwalgujar4218
    @prajwalgujar4218 7 วันที่ผ่านมา

    Khup chagli mahiti Ahe garju ledy sathi khup chan aahe

  • @mayurichanals7617
    @mayurichanals7617 8 วันที่ผ่านมา

    आम्हाला कामाची खूप गरज आहे काम चालू झाले तर तुमचे मनापासून धन्यवाद

  • @Mi_Lifestyle007elementproducts
    @Mi_Lifestyle007elementproducts 8 วันที่ผ่านมา +2

    हि योजना छान आहे
    पण या योजनेचा
    गावाकडे असणाऱ्या महिलांना कसा फायदा होणार आहे

  • @AMazing_topclass_art28
    @AMazing_topclass_art28 8 วันที่ผ่านมา +4

    लय भारी योजना आहे मला खुप आवडली

  • @MeenakshiBarse
    @MeenakshiBarse 7 วันที่ผ่านมา +1

    Ye yojna chalu jaldi chalu hona chaiye

  • @RajujogdandJogdand
    @RajujogdandJogdand 8 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आहे आम्हाला कामाची गरच आहे धन्यवाद

  • @gxdlvip
    @gxdlvip 8 วันที่ผ่านมา

    ही जी महिलांसाठी योजना आहे ती खरोखरच राबवली पाहिजे कारण सर्व महिलांना त्याची फार गरज आहे. घर सांभाळून जॉब सांभाळणं फार कठीण जाते आणि आमच्या मुलांना सोडून जॉब साठी जातो. करण आमच्याकडे पर्याय नाही तर ही योजना आली तर आम्ही मुलं सांभाळून घर सांभाळून जॉब ही करू शकतो.

  • @PriyankaKalambe-pt3ki
    @PriyankaKalambe-pt3ki 8 วันที่ผ่านมา +2

    Khup chan ahe yoja lavkar chalu kra sir plz

  • @kshitijshirsat7919
    @kshitijshirsat7919 8 วันที่ผ่านมา

    वयाची मर्यादा आहे का? या योजने मध्ये दादा ही योजना लय भारी आहे 👌👍

  • @ShaliniTekam-qv4fx
    @ShaliniTekam-qv4fx 8 วันที่ผ่านมา +1

    खूप छान योजना आहे सर

  • @SantoshLanjekar-zp5kj
    @SantoshLanjekar-zp5kj 8 วันที่ผ่านมา

    हो ही योजना खूप सुंदर आहे

  • @MinaBarai-d8e
    @MinaBarai-d8e 8 วันที่ผ่านมา

    खूप चांगली योजना आहे दादा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे

  • @rekhadhapte1013
    @rekhadhapte1013 8 วันที่ผ่านมา

    Part time job मिळाला तर खूप छान होईल. ही योजना खुप छान वाटली.

  • @vaishalishinde4284
    @vaishalishinde4284 8 วันที่ผ่านมา

    दादा महिलांना कामाची गरज आहे ही योजना राबवली तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व महिलांना कामे द्यावीत ही विनंती

  • @shubhangigaikwad8397
    @shubhangigaikwad8397 8 วันที่ผ่านมา

    मला ही अर्ध वेळ योजना खूप आवडली पण ही योजना फक्त एक हजार स्त्रियांना न देता महाराष्ट्रातील सगळ्या महिलांना मिळावी ज्यातून त्यांना स्वतः च्या पायावर उभी राहण्याची ताकत मिळेल पण इथे वयाची अट नको कारण सत्य परिस्थिती मध्ये काही कुटुंबात 50/60 वय ओलांडली सुद्धा स्त्री आहे जिला काही घरात वागणूक चांगली मिळत नाही जी मुलगा किंवा सून नाहीतर काहींना मुलबाळ नाही अश्या स्त्रियांनी काय करावे तर या योजनेतून त्या स्वतः स्वावलंबी होईल हिच एक विनंती आहे साहेब चंद्रकांत पाटील यांना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ApnanRangdalRangdal
    @ApnanRangdalRangdal 8 วันที่ผ่านมา

    होय.ही योजना राबवली पाहिजे.सर्व बहिणी आत्मनिर्भय होतील 1 नंबर योजना आहे..Thaku dada.

  • @vasantijoshi7852
    @vasantijoshi7852 8 วันที่ผ่านมา

    खुपच छान आहे ही योजना त्यामुळे आवडली

  • @rohitspawar2326
    @rohitspawar2326 7 วันที่ผ่านมา

    होय खूपच चांगली योजना आहे

  • @jyotsnanimhan7747
    @jyotsnanimhan7747 8 วันที่ผ่านมา

    हो खूपच छान आहे ही योजना. मी उत्सुक आहे.

  • @MeenaKacha
    @MeenaKacha 8 วันที่ผ่านมา +1

    Yojana chan ahe Mumbai madhye pn yojana ali pahiji plzz yachi khup garja ahe thankyou sir

  • @ujjwalawalgude1950
    @ujjwalawalgude1950 7 วันที่ผ่านมา

    हो खूप छान योजना आहे महिलांना गरज आहे पण शिक्षण किंवा वय यांचं काही अट आहे का

  • @rekhadhapte1013
    @rekhadhapte1013 8 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवली तर खूप छान

  • @parveenshaikh3494
    @parveenshaikh3494 8 วันที่ผ่านมา

    Khup Chan yojna aahe ♥️
    Lawkar hi yojna chalu karawi.

  • @madhuwankhde7286
    @madhuwankhde7286 5 วันที่ผ่านมา

    खूप छान 🙏

  • @vaishalibamnote3550
    @vaishalibamnote3550 8 วันที่ผ่านมา

    खुप चांगली योजना आहे...

  • @nehashah8462
    @nehashah8462 7 วันที่ผ่านมา

    योजना खूप चांगली आहे मला आवडली पण यासाठी घरातून परमिशन मिळाली नाही तर!

  • @user-dg6fm9hu6i
    @user-dg6fm9hu6i 8 วันที่ผ่านมา +1

    Very nice topic

  • @SurekhaGharat-cc2dh
    @SurekhaGharat-cc2dh 8 วันที่ผ่านมา

    दादा ही योजना आलीच पाहिजे चांगले योजना आहे धन्यवाद दादा

  • @veenarawool9341
    @veenarawool9341 8 วันที่ผ่านมา

    He yojna kharih changale ahe ani mulina swtah raksan karaych siksan pan 👌kupach chhan👌 as zalah pahije

  • @komalshelke7037
    @komalshelke7037 8 วันที่ผ่านมา

    Khup Chan yojna ahe Ani ti all Maharastra madhe Ali pahije offline Ani online pahije mahje khedyatil mahila sudha yojne cha labh ghetil

  • @ReshmaGaikwad-ch8sb
    @ReshmaGaikwad-ch8sb 8 วันที่ผ่านมา

    Khup chha yojana ahe sir.

  • @radhikajoshi6556
    @radhikajoshi6556 8 วันที่ผ่านมา

    Khoop chhan kalpana aahe

  • @hanumantwaghmare1722
    @hanumantwaghmare1722 8 วันที่ผ่านมา

    Khup chan aahe he yojna sir

  • @shilpawalunj38
    @shilpawalunj38 8 วันที่ผ่านมา

    हि खूप छान योजना आहे व मला खूप गरज आहे

  • @eshwarirathod369
    @eshwarirathod369 8 วันที่ผ่านมา

    Khup sundar yojna aahe, hi yojna rabvali gelich pahije

  • @Turba-fj7qq
    @Turba-fj7qq 8 วันที่ผ่านมา

    खूप छान योजना आहे लवकरात लवकर ही योजना महाराष्ट्र राबवली पाहिजे

  • @nilamsingh5241
    @nilamsingh5241 8 วันที่ผ่านมา

    Khup changli yojna aahe

  • @jyotichavan8277
    @jyotichavan8277 8 วันที่ผ่านมา

    लाठी काठी प्रशिक्षण कुठं मिळेल
    मी नोकरी करायला तयार आहे मला गरज पण आहे

  • @AartiGotmukale-tl6qv
    @AartiGotmukale-tl6qv 7 วันที่ผ่านมา

    Khar hi yojna aali tar khup chanl hoil sir lavkar3 chalu

  • @KaveriMandlik-q5v
    @KaveriMandlik-q5v 8 วันที่ผ่านมา

    Khup chan yojna aahe mala pan jobchee graj aahe dhanyawad Dada

  • @manishapowar8133
    @manishapowar8133 8 วันที่ผ่านมา

    Hi yojana dada ati uttam aahe ,ya job mule sarv mahilanna svatanrtata milel lavkar hi yojna aanavi❤🙏🙏🙏

  • @poojagaikwad5200
    @poojagaikwad5200 8 วันที่ผ่านมา

    Khup chhan yojna aahi sir Mala pan aavdal karyala

  • @jyotitayde1722
    @jyotitayde1722 8 วันที่ผ่านมา

    छान योजना आहे दादा आम्हाला पण जॉब ची गरज आहे ,जेने करुन आमच स्वत: च घर 🏡होईल.

  • @SaniChavan-o7f
    @SaniChavan-o7f 8 วันที่ผ่านมา

    एक नंबर दादा मला आवडली

  • @sunitapawar4189
    @sunitapawar4189 8 วันที่ผ่านมา

    चांगली आहे सर मला आवडली

  • @RupalMaroo
    @RupalMaroo 8 วันที่ผ่านมา

    Dada mala puran paise aale,,, tumacha khub khub abhar 🙏

  • @VidyavatiVishwakarma-e8s
    @VidyavatiVishwakarma-e8s 7 วันที่ผ่านมา

    Dada parm khi se bhi bhr skte kya

  • @swatibhamare972
    @swatibhamare972 8 วันที่ผ่านมา

    Hi yojana khup chaan aahe mahila khup aanad hoil

  • @ShardaShardul
    @ShardaShardul 8 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर ❤

  • @SunitKamble-j4n
    @SunitKamble-j4n 8 วันที่ผ่านมา

    Khup chan ahe ho zhalch pahije

  • @minaxitailor3045
    @minaxitailor3045 8 วันที่ผ่านมา

    Great Work sir ji

  • @pritijadhav24
    @pritijadhav24 8 วันที่ผ่านมา

    Ho sir changli yojna aahe

  • @ranjanapawar1021
    @ranjanapawar1021 7 วันที่ผ่านมา

    Ho khupc Chan yojna

  • @ranipatil6003
    @ranipatil6003 8 วันที่ผ่านมา +1

    खुप छान आहे

  • @manishasonawane375
    @manishasonawane375 8 วันที่ผ่านมา

    Ho hi छान योजना आहे

  • @StellaLawrence-eh4pi
    @StellaLawrence-eh4pi 8 วันที่ผ่านมา

    Khup chan🎉🙏

  • @ranjanapawar1021
    @ranjanapawar1021 7 วันที่ผ่านมา

    Kithe form bhraycha smbhji ngrla milel ka kam

  • @mahendrajoshi7749
    @mahendrajoshi7749 8 วันที่ผ่านมา

    खूप छान आहे रबावा ही yogana

  • @ratanakhirid7355
    @ratanakhirid7355 8 วันที่ผ่านมา

    खूप छान योजना आहे

  • @dipalikshirsagar3305
    @dipalikshirsagar3305 8 วันที่ผ่านมา

    खूप छान योजना आहे महिलांना घर सांभाळून काम करता येईल. खेड्यापाड्या पर्यंत जाऊ द्यावे आणि मुंबईमध्ये पण यावी. अशी

  • @tysonn03
    @tysonn03 6 วันที่ผ่านมา

    Thankyou 🙏🏻

  • @JayaK-fs8xn
    @JayaK-fs8xn 8 วันที่ผ่านมา

    Hoy hi yojana khupch changli ahe dada

  • @sidharthvaidya7377
    @sidharthvaidya7377 8 วันที่ผ่านมา

    Sir gawogavi Kam uplabdh karun dya ...khar gawakadil striyaana khup garj aahe

  • @nehashah8462
    @nehashah8462 7 วันที่ผ่านมา

    योजना खूप चांगली आहे पण घरातून परमिशन मिळाली नाही तर! 7:01

  • @suchitakadam2038
    @suchitakadam2038 6 วันที่ผ่านมา

    Khup chan aahe yojna

  • @SanjitaKinjalaskar
    @SanjitaKinjalaskar 6 วันที่ผ่านมา

    Khoob chhan yojana hai

  • @VandanaRaut-f2l
    @VandanaRaut-f2l 8 วันที่ผ่านมา

    खुप खुप छान आहे वंदना जयराम राऊत पुणे मला पण काम पाहिजे

  • @rajeshrikalshetty1317
    @rajeshrikalshetty1317 8 วันที่ผ่านมา

    Vखुप छान योजना आहे

  • @KarunaIngle-j8f
    @KarunaIngle-j8f 8 วันที่ผ่านมา

    Sir maja R,G,N,M, nursing zala aahe majha Sathi nahin Yojana asha parkary plz

  • @JijaDharpwar
    @JijaDharpwar 8 วันที่ผ่านมา

    होय मला खूप आवडली योजना

  • @sangitapahade7780
    @sangitapahade7780 8 วันที่ผ่านมา +1

    हो छ. संभाजी नगर

  • @PrashantNawale-r9m
    @PrashantNawale-r9m 8 วันที่ผ่านมา

    आम्हाला लाडकी बहीन योजनेचे कोनतेच पैसे मीळाले नहीत साहेब वनमाला नवले गाव पणज तालुका आकोट

  • @JayshriMithari
    @JayshriMithari 8 วันที่ผ่านมา

    Dada खुप छान पण आर्ज कू thy करावा लागतो and व यांची अट आहे काय ते स मजले तर ब रें h

  • @ShivPatil-g7o
    @ShivPatil-g7o 8 วันที่ผ่านมา

    होय महाराष्ट्र त योजना सुरू झाली पाहिजे

  • @jyotimaske1647
    @jyotimaske1647 8 วันที่ผ่านมา

    खूपच छान आहे खरच खूप छान आहे

  • @arpitawadekar4710
    @arpitawadekar4710 8 วันที่ผ่านมา

    Yojna khup chaan aahe saheb mala azun 6/7 hafta nahi milale Airoli Navi Mumbai

  • @poojagavade7996
    @poojagavade7996 8 วันที่ผ่านมา

    Khup chan yojna aahe sir mla aavdyl Kam krayla

  • @siddhantmasleji4032
    @siddhantmasleji4032 8 วันที่ผ่านมา

    Ho sir khup chan yojna ahe mi nagpur varun ahe mala pan karaychi ahe job

  • @shwetasharma6472
    @shwetasharma6472 8 วันที่ผ่านมา

    Ho hi yojana Maharashtra aalich pahije mala hi yojana faar aavdly Dada 🙏🙏🙏👍

  • @Pihusworld-jk5yk
    @Pihusworld-jk5yk 8 วันที่ผ่านมา

    Khup Chan yojana aahe..

  • @rashmipatil734
    @rashmipatil734 8 วันที่ผ่านมา

    योजना खुप चांगली आहे परंतु पहिल्या हप्ता आला 3000 मग पुढचे काय.