11000 दिवाळी बोनस देण्याचा ऐतिहासिक निर्णय |लाडकी बहीण योजना|Ladki Bahin Yojana Update|diwali bonus
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
- The Ladki Bahin Diwali Bonus under the Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिवाळी बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता.
11000. हजार 😄😄😄
अशीच कृपा राहूद्या 🙏
साहेब तुमचे व्हिडिओ मस्त असतात कामाचे असतात तुम्ही महत्त्वाची माहिती सांगता पण शिंदे साईबाबा पर्यंत ही माहिती पोचून ग्रामीण भागात आमच्या लाडक्या बहिणींना कामाची खूप गरज आहे तर ही सर्व माहिती एकनाथ साहेबांना द्या आणि प्रत्येक तालुक्यात या महिलांना काम द्या हे काम लवकर द्या
आर्थिक मदत केल्याबद्दल आभारी आहे ही आर्थिक मदत अशीच चालू राहू द्या.
Jai Hind Jai Maharashtra
अहो महागाई बेरोजगारी शेतीमालाचे पडलेले भाव आरक्षण याबद्दल बोला हे पाचट चाळे बद करा
Dhanvad
Hema Malini gas cylinder ke paise nahin
Ok thanks 👍👍👍👍
बातमी नीट नाही . पण आठ मिनिटे 2 सेकंद फुकट घेतली
8:01
टाटा.विश्वासाचं प्रतीक.❤
मुख्यमंत्री साहेब मला पण 7500रु मीळालेआभारी आहे सर
साहेब या प्रश्नाचं लवकर उत्तर द्या मला कामा ची माझ्या कुटुंबाला खूप गरज आहे
मुलानी बँकेचे लोन घेऊन धंदा ऊभा केला आहे पण ते लेबर ,टैक्स लोन आणि घर संभाळण कठीण होत अशा महिलांनी कोणाकडे पैसे मिगावेत,
सर मला साडेसात हजार आले आहेत गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत दिवाळी बोनस मिळाला नाही
11000🙏🙏🙏
टाटा कंपनी कुठे आहे महाराष्ट्रात मुंबई की पुणे
Pune
Mlapan work from home pahije
अहो दादा मला फक्त सप्टेंबर चे 1500 आले जून जुलै ऑगस्ट चा हप्ता नाही आला हे तीन चार हप्त्याचे पैसे कधी येणार सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला म्हणून काय झालं पहिले तीन हप्ते देणार नाही का सगळे हप्त्याचे पैसे जोडून 7:30 हजार रुपये द्यावेत
❤
! टाटा कंपनीचे काम खेडेगावात चालू कराल का
आम्ही कोकणात रहातो, tata कम्पनी आम्हाला कुठ मिळणार, राजापूर तालुका मध्ये
मला तर तीन हप्ते मिळाले बाकीचे मिळायचे आहे कधी मिळणार आहे चंद्रपूर
गैसचे पैसे कधी येणार त्यसाठी काय करावे लागेल पिलीज सांगा
Mil gaye 3000 rupeee
दादा आम्हाला सावंत सातवा हप्ता आलेला नाही उज्वला त्याचे पैसे सुद्धा आम्हाला आलेले नाहीत ते कधी येणार आश्चर्यसंहिता लागायच्या आत की आश्चर्यसंहिता लागल्यानंतर
Sir malapan 7500r ale Thanks sir
,ok😊
Sar son chandhi bhaji paala he pan sasta kara na
Ak ropya nahi mile hai abi tak 18 july me faom bhara tha 3 aghast me approve aya tha Par abi tak payse nahi mile kya karna hai abi ap batdo dusra account khula hai andia post payment ka account khula hai abi tak ak ropya nahi mile hai
Mi ani Mazi milgi satara madhe rahto mg ky karyche kase ky job milnar
मिळतात त्यांना खूप नाही त्यांचे अजिबात आले नाहीत माला तीन महिन्याचे साडे चार मिळाले बाकी कसले नाही मिळाले,
Age aani education kiti pahije
आम्ही वोटिंग करणार
Sir me vidhava ahe ani maze shiksion Kami aahe pan mala nokri chi khup graj ahe please Sir mala help kara thankyou sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tume kothon ahat
Sir me vidhava ahe majhe shishan post graduation ahe don chotya muli ahet .pan ladkya bahiniche paishy ale nahit tar mala naukari tari dya me laturchi ahe.
Mla tr 4500 ch aale 😢an fom trr jully mde bharlay 8 jully la an 11 jully la fom approval zala tri ardhech ka aale paise
6 va 7 va kewa milel 11000
Only दादा 🌺धन्यवाद 🌺
Sir me post graduation ahe Ani vidhava ahe.ladkya bahiniche ek rupaya pan ala nahi ani ata kam tari dya khupch garaj ahe .mala don muli ahet
खोटं आहे सगळे उगाच बदनामी करू नका
750 हजार आले सिलेंडर चे आले पण बोनस नाही आला
लका भविष्यात काहीतरी धडभल केल्याशिवाय तूम्हि गप्प बसतो नसता बंद कराबर ही योजना आर्थिक महामंदि येईल बर का
😢
MI shilabai jethalal bola tha ki Malik gas se paise Nahin bhejna namale ration se paise Nahin bhejna ka dahi bhejna rahe
गैस मिळा नाही हापता 7500मिळाला🎉 मुख्यमंत्री साहेब खुप खुप शुभेच्छा आचा सरखा शेतकरी शेतमजूर आहेत मी शेतकरी आहे पण पी एम योजना मीळाली नाही तर मला काय कय करावे लागेल हे सावे विनंती 18वा हप्ता मिळाल दुसऱ्या शेतकर्याला 🎉
लाङक्या बहिणी सारखे एप चालू फाॅम भरायला चालू करा
गॅस चे पैसे आले नाहीत तसेच दिवाळी बोनस आला नाही
पटकन सांगून टाक ना बाबा कशाला उलटे व्हिडिओ वाढवतो
Sar abhi tak kuchh bhi paise nahin mile dbt bank se connect hua hai form 12 August ko approval hua hai fir bhi paise nahin mile
अरे मुद्द्याच बोल ना भाऊ किती ती लंभान
शिंदे साहेब अशी काली मांजारी अडव्या येणार पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आपले काम बरोबर करता आहात
Sir mala pan 1500+3000 Ale prt nahi ale
मला ४५०० मीळाले आणि गॅस सिलेंडरचे पैसे पण ४ आणि ५ हप्ता मीळाल नाही मग अमरावती जिल्ह्यातील लोकांना कधी मीळेल मी सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहे
Sir mala nahi aale paise
एक पण आमचं मुलगी ला हप्ता नाही हो बर आला राव 🤔🤔कधी देना बॅक देणार दादा 😊
Saheb 7500 milale ok
ज्यांना 1 ही रुपया आला नाही त्यांना द्या ओ आधी..
मग बोनस वाटा सगळयांना 🙏🏻
गॅस सिलेंडर चे पैसे आले नाहीत
हॅलो दादा मला अजून एकही कृपया आलेला नाही मला खूप आहे ची गरज आहे माझं काम होतं कोणीही नाहीये
Dada mala pahile 4500ale nantar 3000rs ale bass gas che ny ale Ani diwali bonus ny ala dada
आम्हा पैसे मिळाले नाही एक रुपया आला नाही हो
Mala 7500₹ ale dada thank you sir
मला पण खूप खूप गरज आहे
10000 ₹ Monthly above 60 age denyat yave hi vinanti, Government servant sodake dena chahiye
मला फक्त पहिला हप्ता तीन हजार रुपये मिळालेला आहे. बाकीचा हप्ता मिळालेला नाही तर तो हप्ता कधी मिळतील.
आम्हला माहीती कूठे आहे ती कंपनी ते सागा गरजतर आहेच कामाची
Sir l also need job
साहेब साहेब प्रत्येक तालुक्यात काम भेटेल का टाटा कंपनीचं
मुख्यमंत्री साहेब मला फक्त ३००० मिळाले त्याच्या नंतर काही मिळाले नाही
कंपनी कोठे आहे
टाटा कंपनी कोठे आहे सर
सात हजार पाचशे मिळाले, गॅस सबसिडी 819 रुपये मिळाले .😂
मला ऑनलाईन काम करायचे आहे धन्यवाद माऊली जय श्री गजानन ,,
Sir fakt 7500 aale bouns kadi yenar Ani 6 va 7 va hafta yenar aahe
From kutun braycha tumi link Day please job Chi khub Grj ahi
मला सिलेंडर चे पैसे नहीं आले कधी भेटणार सांगा
7500 million antar Ankit paise kiti Milan
कुठे कुठे आहे ही कंपनी
दादा मला 7500 हजार आले आहे.
पण मला दिवाळी बोनस नाही आला.
मला कराच आहे काम दादा मला खुप गरचजे कामाची जिल्हा ठाणे रा, शहापूर
Shinde sarkar aani BJP kadhihi vegle hovu naka, tumhala lok todu pahatil pan Kahi upyog nahi honar. Aamhi aajchya sarkar sobat aahot. Je ya sarkar ne kela te kadhich kuthlya hi sarkarne nahi kela.
18 July ka form bharna ek hi kist Mila Le lena hai farm approve aprupan Jhala aahe
Bonus kab milega
टाटा कंपनी कुठे आहे मला नोकरीची अंत्यंत गरज आहे
कोनता हप्ता आला नाही हो आम्हाला
मला 7500 नंतर पैसेच आले नाही सिलेंडर पण पैसेच आले नाही
मतदेनार बोललेलं खरं करून दाखवा पण
एकच बातमी 17 12 बडबड बडबड चालू
Farzana Parveen😂😂😂
Gas che pise kdhi milnar
Gas ke paise nahi aya saheb
टाटा कंपनी मध्ये मला पण काम करायचे आहे बुलढाणा जिल्हा
मला एकही नाही मिळाले अप्रुवल पण झाला आहे dbt pn ahe
Ok thank
गैस सिलेंडर चा फॉर्म कसा भरयचा
आम्हाला तर एकही आपला नाही काय करायचे
मला. सिलिंडर चे पैसे आलं नाही सिलिंडर माझ्या नावाने आहे ते उजव्ला गॅस आहे
Mi 4 tas Kam karu shekte ahe Kay ahe😊
Aho pn bayka khedya padatun kasha yenar Mumbai la
Tata कंपनी कुठ कुठ आहे
Pune
कितवी झाली पाहिजे शिक्षणची अट काय आहे