Beed SP on Maratha Vanjari : बीडमधील मराठा-वंजारी वादानंतर SP थेट मुंडेंवाडीत; कारवाईची दिशा ठरली!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 531

  • @maneshnarode8545
    @maneshnarode8545 7 หลายเดือนก่อน +192

    वारे वा आधिकारी साहेब
    आता असं म्हटल्यावर काय बोलायचं
    बोलण्यासारखं काहीच नाही
    कोपरापासून सलाम साहेब आपणास

  • @Dfiohfddhgffghjfd5677
    @Dfiohfddhgffghjfd5677 7 หลายเดือนก่อน +122

    वंजारी collector दीपा मुंडे बोगस मतदान प्रकरण बडतर्फ करा

    • @Its__karan_tandale
      @Its__karan_tandale 7 หลายเดือนก่อน +3

      Address deto mi sangto kut Kay zale tee...

    • @bhanudasmundhe1691
      @bhanudasmundhe1691 7 หลายเดือนก่อน

      बस करा पराभव दिसतोय तुम्हाला

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 7 หลายเดือนก่อน +132

    कोपरा पासून सलाम साहेबाना प्रशासनावर दबाव आहे दिसून येते

    • @podshorts_55
      @podshorts_55 7 หลายเดือนก่อน +7

      काही दबाव नाही मित्रा त्यांचं म्हननं आहे एका व्यक्तीनं भावनेच्या भरात फतवा काढला पण गावकऱ्यांचं अनुमोदन नाहीये. पूर्ण ऐक जातीयवाद डोक्यातून काढून.
      असंही गाव आहे जिथं मराठा मतदारालाच मतदान करायचं म्हणून शपथ समारंभ झाला होता तिथं कुठं गेला होता तुमचा समानता आणि लोकशाहीचा विषय. प्रत्येकाला आपलीच लाल वाटतेय. तेढ गळ्यात गळे घालून फिरणाऱ्यांमध्ये होतेय अन फायदा राजकारणी आणि राजकारणात उतरण्यासाठी इच्छुक घेतायत मग ते कोणत्याही जातीचे असोत.

    • @fightervsmore4303
      @fightervsmore4303 7 หลายเดือนก่อน +6

      आरे सर्व video मध्ये clear असताना पण किती लाच्यारी करावी...

    • @podshorts_55
      @podshorts_55 7 หลายเดือนก่อน

      @@fightervsmore4303 व्हिडीओची भावना ही ॲक्शनची रिॲक्शन होती. ज्याप्रकारे मराठा समाजाने गावोगावी शपथा घेतल्या, वाजवा तुतारी हटवा वंजारी म्हणून सर्वजाती एकतेचा नारा दिला तेव्हा नव्हता का जातीयवाद??? मी म्हणतो वंजारी समाजातील या काही तुरळक लोकांनी जर असा निर्णय घेतला असेल तर त्याचा निषेध पण तू मराठा समाजाच्या चुकीच्या धोरणांना चूक म्हणायला तयार आहेस का?? ज्या जातीय शपथा घेतल्या, हटाव वंजारी नारा दिला, आम्ही साडेसहा लाख आहे म्हणून चिथावणीखोक वक्तव्ये जरांगेंनी केली, अप्रत्यक्षपणे बीडमध्ये प्रचार केला याला चूक म्हणनार का तू..? की लाचारी म्हणावं याला..?

    • @podshorts_55
      @podshorts_55 7 หลายเดือนก่อน

      @@fightervsmore4303 नांदूर घाट मध्ये झालेल्या जातीय दंगलीमुळे भावनेच्या भरात हे घडलं. मग दंगलीपर्यंत वातावरण याच निवडणुकीत का गेलय.? आतापर्यंत जातीचा फॅक्टर चालला तो मतदानापुरता मग यंदाच का नंतरही द्वेष चाललाय. मी स्वतः मराठा नसून २०१६ पासून वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात माझ्या गोरगरीब मराठा जीवलग मित्रांसोबत रस्त्यावर उतरलो. पुढेही उतरेल परंतू जरांगेंची राजकीय भूमिका पाहून त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे.

    • @podshorts_55
      @podshorts_55 7 หลายเดือนก่อน

      @@fightervsmore4303 वंजारी समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडली नाही याउलट धनंजय मुंडे यांनी कितीदा आरक्षणासाठी आवाज उठवला हे सर्वांनी बघितलंय, स्व.गोपीनाथ मुंडेंची अजूनही क्लिप आहे माझा आरक्षणाला विरोध नाही मी प्रयत्न करेल असं ते म्हणाले होते, पंकजा मुंडे निमंत्रण असूनही ओबीसी मेळाव्यात गेल्या नाहीत ना धनंजय मुंडे गेले मग जरांगे का विरोध करत आहेत त्यांचा? अरे हिंमत असेल तर सर्वाधिक मराठा लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जरांगेनी पाडावं आणि नव्या दमाच्यांना उतरावं असं नाही त्याला आडवं जाऊन कोणाचं काम करत आहेत जरांगे..? फक्त बीड मध्येच का जातीयवाद होतोय का नगर जालना मध्ये झाला?
      विचार करा आणि उत्तर शोधी आपोआप डोळे उघडतील.

  • @sudhankumarnetragaonkar3233
    @sudhankumarnetragaonkar3233 7 หลายเดือนก่อน +68

    S P साहेब सर्व गावाकऱ्याच्या समोर झालाय व कोणीही विरोध केला नाही त्याच्या वक्तव्यावर

  • @Rahul_obc
    @Rahul_obc 7 หลายเดือนก่อน +227

    *💥 मी मराठा,*
    *अशी प्रतिज्ञा करतो की, मी माझा प्रत्येक शक्य असेल तो व्यवहार मराठा समाजाशी करील. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक व्यवहारात मराठा समाजा सोबत राहील...💯🙏*
    *मी मराठा*
    *मी मराठावादी*

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 7 หลายเดือนก่อน +11

      😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 7 หลายเดือนก่อน

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 7 หลายเดือนก่อน +15

      मग त्याने काय शेठ वाकडे होणार काय😂😂😂

    • @machindrakekan8593
      @machindrakekan8593 7 หลายเดือนก่อน

      निवडणुकीपुर्वी पाडळसिंघिमध्ये अशीच शपथ झाली होती,
      फक्त मराठा हमाजाच्या उमेदवाराला मतदान करा हे पण चुकीचे आहे
      असे जातीय द्वेषी विष निर्माण होवु नये

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 7 หลายเดือนก่อน +15

      चालतंय की. आणि आबोसी मारुन टाक सगळे. तु आणि जरांगे मीळुण घाला काय गोंधळ चालायचा तो.

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 7 หลายเดือนก่อน +64

    विस बावीस दिवसांपूर्वीच व्हिडिओ आहे आणि आता कार्यवाही व रे प्रशासन...त्या व्हिडिओत 100-200 लोक बसलेले दिसत आहेत, ठरवावर टाळ्या पण वाजवत आहेत आणि हा म्हणतो की कुणी अनुमोदन दिलं नाही....दिसत असून पण डोळे झाकणे म्हणतात ह्याला...

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 7 หลายเดือนก่อน +4

      बरोबर आहे.

    • @dnyaneshwarshelke8348
      @dnyaneshwarshelke8348 7 หลายเดือนก่อน +3

      पैसे मिळाले असेल

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 7 หลายเดือนก่อน

      Police prashasan ha prakaran dabu pahat ahet pan jagruk maratha pratinidhini nyayalayat dhav gheun ya prakarnacha pardafash karawa.

  • @amolsarwade7905
    @amolsarwade7905 7 หลายเดือนก่อน +39

    आर् याला आला धनु चा किंवा पंकु चा फोन.😂😂

    • @mahadevmunde5640
      @mahadevmunde5640 7 หลายเดือนก่อน

      तुझ्या त्या लाळ गळ्या भिडू ला,सं ना बीड जिल्ह्यात येऊन मुक्काम करून काय करायचे ते करून बघ,बघ म्हणावं वंजारी समाजाला टार्गेट करून आता माफी नाही,प्रयत्न कर म्हणावं ,आता दोन तीन दिवस नाही तर बीड जिल्ह्यात एक महिना,वर्ष किंवा एखादा बंगला घेऊन राहा म्हणावे,आणि तुला येथे राहून काय जातीयवाद निर्माण करायचा ते करून घे?

    • @Scamartist__356
      @Scamartist__356 7 หลายเดือนก่อน

      Tuza ghari kon ahe tye bag

  • @GorakhShingare
    @GorakhShingare 7 หลายเดือนก่อน +15

    एसपी साहेब पदाचा भार सोसत नसेल तर आपलं राजीनामा देऊन बसलेला बरं करण हे धनंजय तुमचं काय चालू देणार नाही

  • @babasahebgulajkar9458
    @babasahebgulajkar9458 7 หลายเดือนก่อน +20

    बिड जिल्ह्यातील सर्व प्रशासन अधिकारी मुंढे परीवाराची चामचेगीरी करत आहेत

  • @vishnukakde3038
    @vishnukakde3038 7 หลายเดือนก่อน +28

    विकला गेलेला बैल

  • @balasahebdeshmukh6892
    @balasahebdeshmukh6892 7 หลายเดือนก่อน +80

    याला फक्त बीडची राखी सावंत जबाबदार आहे

    • @rajujaybhaye2066
      @rajujaybhaye2066 7 หลายเดือนก่อน +13

      अशी पोस्ट केल्यानेच वाद झाला होता नांदूर घाट मध्ये
      आजुन तरी तुझीआय नीट घाल

    • @ramjaybhaye4618
      @ramjaybhaye4618 7 หลายเดือนก่อน

      याला जिम्मेदार गावठी पेताड आहे, आरक्षणाच्या नावाखाली जातीवाद करत राजकारण जिंकायची भाषा करतोय... त्याची आवकात नाही मोदीला बोलायची

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 7 หลายเดือนก่อน +4

      याच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे...
      अशा समाज विघातक लोकांमुळेच दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे.

    • @tateraomunde3159
      @tateraomunde3159 7 หลายเดือนก่อน +2

      ज्यांचा जन्म कोणापासून झाला याची माहिती नाही अश्या लोकांना आई आणि बहिणी सामान लोकांत ही राखी दिसते

    • @dattatrayagarkal8862
      @dattatrayagarkal8862 7 หลายเดือนก่อน

      तुझ्या आई चा काहीही संबंध नाही उगाच नावाने बोलुन स्वतः च्या आईची कशाला इज्जत काढतो.

  • @Dur918
    @Dur918 7 หลายเดือนก่อน +28

    वारे वा अधिकारी असावा तर असा जातिवाद उघडपणे दिसत आहे

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 7 หลายเดือนก่อน +102

    पोलीस 🍉खोटं बोलतात.😢

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 7 หลายเดือนก่อน +129

    आरक्षणातुन sp झालेला दिसतोय

    • @Scamartist__356
      @Scamartist__356 7 หลายเดือนก่อน

      Tula tye pan nahi betla maratha cm asun tye bag adhi makda

    • @mahadevshinde1896
      @mahadevshinde1896 7 หลายเดือนก่อน +4

      ts mhantl tri vavg tharnar nahi

    • @yogeshwarshelke4799
      @yogeshwarshelke4799 7 หลายเดือนก่อน

      फुकट भरती झलावर असेच करते कमी शिषण असाल तर भितात पोलीस

    • @pq_rst
      @pq_rst 7 หลายเดือนก่อน

      Ha maratha ahet sir

  • @Dfiohfddhgffghjfd5677
    @Dfiohfddhgffghjfd5677 7 หลายเดือนก่อน +57

    बीड़ गावठी बकुला चिक्की जबाबदार

    • @mahadevmunde5640
      @mahadevmunde5640 7 หลายเดือนก่อน

      तमाशा पंटर जास्तच बोलायला लागले,यांच्या वाडवडीलांचे संस्कार खूप छान आहेत,तमाशाच्या फडात बाया नाचवल्या तसेच बोलत आहेत,जमिनी गेल्या मोठमोठ्या गड्या ,वाडे,गेले,त्यांच्या माती सुद्धा विकून खाल्ल्या,तरी जीवन जगत आहेत काय म्हणावे या लाचार वृत्तीला,इतके घडले आहे तरी यांचा जातीयवाद आणि सडकी तोंडे गप्प बसत नाहीत,आता जगण्याचा एकच मार्ग आणि आशा आरक्षण.

    • @Scamartist__356
      @Scamartist__356 7 หลายเดือนก่อน

      Tuzi aai chikki deti

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n 7 หลายเดือนก่อน +8

    एक मराठा लाख मराठा

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 7 หลายเดือนก่อน +12

    बोबडी वळत आहे ... सत्य मेव जयते

  • @dmokashe1152
    @dmokashe1152 7 หลายเดือนก่อน +20

    याला.बिडची.राखी.चिकी.जबाबदार.आहे🎉

    • @Scamartist__356
      @Scamartist__356 7 หลายเดือนก่อน

      Tuzi 96 mai khalifa

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 7 หลายเดือนก่อน

      Tuji dhandewali may jababdar ahe

  • @bhagwan659
    @bhagwan659 7 หลายเดือนก่อน +4

    ठाकूर साहेब मस्तच बीड आहे...महाराष्ट्रातील बिहार

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec 7 หลายเดือนก่อน +49

    याला जबाबदार फक्त बीडची राखी सावंत जबाबदार आहे

    • @sachinjadhav6981
      @sachinjadhav6981 7 หลายเดือนก่อน +2

      राखी सावंत

    • @vijaymoraleTheKing
      @vijaymoraleTheKing 7 หลายเดือนก่อน +1

      Baramati cha AURANGAJEB ani BARAMATI chi SUSU BEGAM 😅

    • @Scamartist__356
      @Scamartist__356 7 หลายเดือนก่อน

      Paise deu ka tuza maa saheb la

  • @truthseekerma
    @truthseekerma 7 หลายเดือนก่อน +8

    समाजातले लोक असे तर या समाजातील अधिकारी collector, तहसीलदार यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या लोकांनी 😮😮😡🫡

  • @akashjadhav9384
    @akashjadhav9384 7 หลายเดือนก่อน +11

    मुंडे नी पोलीस म्यानेज केले आहेत

  • @vitthalugale1674
    @vitthalugale1674 7 หลายเดือนก่อน +14

    एसपी साहेबांना किती पैसे भेटले

  • @satishmane5644
    @satishmane5644 7 หลายเดือนก่อน +9

    😂😂😂22 दिवसांनंतर साहेबांना दिसला विडीओ म्हणजे 😂😂मराठे सुरक्षित नाही हाच होतोय

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 7 หลายเดือนก่อน +10

    वा रे अधिकारी... लोकशाही

  • @Ommarkad-v3b
    @Ommarkad-v3b 7 หลายเดือนก่อน +5

    हे अधिकारी ताई आणि भाऊ ची भाषा बोलतात

  • @angadvkakde5364
    @angadvkakde5364 7 หลายเดือนก่อน +6

    वंजारी समाजाचे वकील असल्या सारखे बोलत आहेत हे..

  • @ashokdongre1545
    @ashokdongre1545 7 หลายเดือนก่อน +6

    एसपी सुद्धा मॅरेज केलेला आहे एसपी सुद्धा मॅनेज झालेला आहे त्याच्यामुळे या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही

  • @ajittat7388
    @ajittat7388 7 หลายเดือนก่อน +84

    याला ,, फक्त वंजारी जबाबदार आहेत

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 7 หลายเดือนก่อน +23

      तुला भाऊ झाला रे,
      बग त्याला पणं आम्हीच जवाबदार तर नाही ना

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @Gaawakadcha
      @Gaawakadcha 7 หลายเดือนก่อน +1

      Barobar

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@thedarkknight9959😂😂😂😂

    • @grandleakage2666
      @grandleakage2666 7 หลายเดือนก่อน +12

      ​@@thedarkknight9959तुझी पैदासच आमच्या पाटलाच्या ऊसात झाली रे ..... तुम्ही फक्त बिडच्या काही भागात आहात संपुर्ण महाराष्ट्रात तुमची काय औकात आहे ती योग्य वेळी दाखवून देउच

  • @tusharpadol6067
    @tusharpadol6067 7 หลายเดือนก่อน +33

    राजीनामा देऊन टाक तू sp असून दम नाही तुझ्यात कारवाई करायचा

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 7 หลายเดือนก่อน +4

    ज्यनी व्हिडिओ
    केला तो खराच आहे
    व्हिडिओ खोटे बोलत नाही पण
    सरकारी कर्मचारी खोटे बोलतात
    विचार करण्याची गोष्ट आहे

  • @Kokan..001
    @Kokan..001 7 หลายเดือนก่อน +18

    लाज वाटायला पाहिजे ...कसला पोलीस आहे काय माहित...बाजू घेतोय त्या माणसाची...

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 7 หลายเดือนก่อน +5

    माइक वर बोलणाऱ्या व्यक्ती ला अटक करून योग्य कारवाई करावी

  • @rajendrasupekar3212
    @rajendrasupekar3212 7 หลายเดือนก่อน +6

    खरंच असले आधिकार पाहिजे. म्हणजे यांना कोणते बक्षिस दिले पाहिजे.

  • @A_B_P_
    @A_B_P_ 7 หลายเดือนก่อน +46

    ज्याने विडियो व्हायरल केला त्याच्यावर नक्की कारवाई करायला पाहिजे

    • @KiranPandhekar
      @KiranPandhekar 7 หลายเดือนก่อน +13

      का अस बोलन योग्य आहे का मग तो अस बोलायलाच नाही पाहिजे होत व्हिडिओ मुळे कळलं तरी अस पण समाजात ठरत

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 7 หลายเดือนก่อน +19

      उलट त्याने मराठा समाजाचे डोळे उघडले..😊
      ह्यांच्या पेक्षा मुस्लिम समाज बरा...😊

    • @shankarbhendekar8230
      @shankarbhendekar8230 7 หลายเดือนก่อน

      ​@@sandeepshinde9078 तुझी नुन्नी कापून घेणं मग, कशाला स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतो

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 7 หลายเดือนก่อน +7

    मग तुम्ही त्याला अटक केली का? जातीयद्वेश पसरवल्या प्रकरणी त्याला अटक,शिक्षा, व्हायला पाहिजे.

  • @ajittat7388
    @ajittat7388 7 หลายเดือนก่อน +119

    याला ,, बीड ची राखी सावंत जबाबदार आहे

    • @Saggy-bq6vo
      @Saggy-bq6vo 7 หลายเดือนก่อน +9

      Gap लावद्या

    • @bhagwatthombre6355
      @bhagwatthombre6355 7 หลายเดือนก่อน +14

      गांजा खस सुप्रिया सुळे जबाबदार आहे.

    • @ashwinibikkad3366
      @ashwinibikkad3366 7 หลายเดือนก่อน +10

      Tuzi. Aai Rakhi savant ache vattey

    • @sambajisanap154
      @sambajisanap154 7 หลายเดือนก่อน

      तुजी आई राखी सावंत तुजा बाप गावी मिथुन लावा टाकत😜😜😜

    • @arjunkakde367
      @arjunkakde367 7 หลายเดือนก่อน +9

      Tuji aai ahe rakhi savant

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 7 หลายเดือนก่อน +5

    काय शिकवून फायदा आहे अश्या अधिकारी लोकांचा

  • @LinkHubHere
    @LinkHubHere 7 หลายเดือนก่อน +3

    काय राव महाराष्ट्राची वाट लाऊन ठेवली आहे हाच तो महाराष्ट्र आहे का जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी व संत व इतर सर्व महापुरुषांनी जन्म घेतला 😢

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 7 หลายเดือนก่อน +16

    वा रे पोलीस... 😡

  • @parmeshwargavhane1339
    @parmeshwargavhane1339 7 หลายเดือนก่อน +5

    असे आधिकरी असतील तर लोकशाही चा विश्वास कसा

  • @user-z8x7r
    @user-z8x7r 7 หลายเดือนก่อน +27

    मुंडे वाडी हेते 15 वर्षे झाले यसी चां सरपंच आहे

    • @madanh9999
      @madanh9999 7 หลายเดือนก่อน +1

      राखीव जागा असेल म्हणून😂

    • @Scamartist__356
      @Scamartist__356 7 หลายเดือนก่อน

      @@madanh9999 tumala nahi na betla aarakshan

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 7 หลายเดือนก่อน +3

    सर्वांनीच जातीय सलोखा टिकून राहणेसाठी प्रामाणिक प्रयत्न करावा. पाहिजे तर दोन्हीही समाजांनी गाव मंदिरात शपथ घेऊन पूर्वी प्रमाणे बंधू भावाचे वातावरण निर्माण करावे. ही विनंती.

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 7 หลายเดือนก่อน +4

    पैसे खाऊ अधिकारी हे पाप मुलाबाळांना फेडावं लागतं

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 7 หลายเดือนก่อน +3

    अशा sp म्हणल्यावर कल्याण आहे...त्या जिल्हाच

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 7 หลายเดือนก่อน +6

    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे सरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) ६० टक्के आहे, नंतर OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    ६० टक्के OBC,NT-A/B/C/D+
    १३ टक्के SC+
    ७ टक्के ST+
    २ टक्के SBC+
    १२ टक्के मुस्लिम+
    ३.५ टक्के ब्राम्हण+
    २.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाले १०० टक्के 😮.
    मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का?
    खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार काय भूत आहेत काय? तयांची संख्या पण शून्य आहे काय?
    अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षण OBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे

    • @vasantharkal1654
      @vasantharkal1654 7 หลายเดือนก่อน

      अत्यंत बोगस माहिती आहे,, दिशाभूल करणारी बोगस आकडेवारी आणि माहिती,,

  • @Kokan..001
    @Kokan..001 7 หลายเดือนก่อน +15

    किती पैसे घेतले पोलीस साहेब...

  • @prof.amolmore6731
    @prof.amolmore6731 7 หลายเดือนก่อน +2

    आता न्याय मागायचा कुनापाशी आणि कसा? या पेक्षा मोठा पुरावाच नाही की.😮 वारे प्रशासन आणि तुमचे काम

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 7 หลายเดือนก่อน +1

    मी विनंती करतो पंकजाताई, धनंजय भाऊ, नामदेव शास्त्री महाराज की यांनी पुढें येऊन या प्रकरणावर बोलून आपापसात असणारे मतभेद समेट घडवून गैर समज दूर करावेत.

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 7 หลายเดือนก่อน +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता खासदार खासदार हार्दिक शुभेच्छा हार्दिक

  • @deepakdavkar982
    @deepakdavkar982 7 หลายเดือนก่อน +12

    जाहीर निषेध

  • @shivajiubale1598
    @shivajiubale1598 7 หลายเดือนก่อน +11

    सगळा गाव एकत्र बसून हे सर्व चालू आहे हे व्हिडिओ मध्ये दिसत आहे ...आणि साहेबांना फक्त एक माणूस दिसला म्हणे 😂

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 7 หลายเดือนก่อน +12

    सर्वानुमते हे ठरले आणि तुम्ही म्हणता तस काहीच नाही

  • @Only42238
    @Only42238 7 หลายเดือนก่อน +20

    काय साहेब स्पष्ट जातीचा विषय उल्लेख .साहेब कधी तरी योग्य काम करा

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 7 หลายเดือนก่อน +56

    महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. जय भवानी जय शिवाजी

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 7 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

    • @aniket1692
      @aniket1692 7 หลายเดือนก่อน +3

      संडास करून ये 🤣

    • @KishorGopalghare
      @KishorGopalghare 7 หลายเดือนก่อน +2

      😊😊

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 7 หลายเดือนก่อน +1

      🤣🤣🤣🤣🤣 had

  • @Dfiohfddhgffghjfd5677
    @Dfiohfddhgffghjfd5677 7 หลายเดือนก่อน +24

    धन्या आणि चिक्की ने बाहेर जिल्हया मधून वंजारी अवलाद पोलिस अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी बदल्या करून बीड़ ला आणले. जनता मूर्ख नाही. वंजारी अवलाद अधिकारी पाहिले बाहेर हाकलून द्या. तेव्हा न्याय मिळेल

    • @shivrajjadhav2286
      @shivrajjadhav2286 6 หลายเดือนก่อน

      हो राव सगळे वंजारीच पोलीस आहेत

  • @vijaypawar2803
    @vijaypawar2803 7 หลายเดือนก่อน +5

    हा पोलिस आहे किं कोण समजत नाही, ठराव कशाचा होता मग

  • @VikasLomte-sm1mt
    @VikasLomte-sm1mt 7 หลายเดือนก่อน +4

    स्पष्ट, डोळे झाक दिसतेय,एस,पी, साहेबांच्या दरबारात

  • @audumbarpatil9087
    @audumbarpatil9087 7 หลายเดือนก่อน +15

    कोण उत्साहत असा बोलला त्यांच्यावर कारवाई करणार का.

  • @vijaypawar2803
    @vijaypawar2803 7 หลายเดือนก่อน +4

    अशामुळे सोनावाने अधिकारयावर विश्वास ठेवत नाही

  • @gajananbhatkar4417
    @gajananbhatkar4417 7 หลายเดือนก่อน +3

    धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचे टाटा खालील मांजर येथील अधिकारी दिसतात. साहेब lps दिसत नाही. येथे सर्व अधिकारी यांचे मर्जीतील असल्याने अका समाजाची बाजू घेवून कारभार चालत असे

  • @sominathsule6131
    @sominathsule6131 7 หลายเดือนก่อน +3

    मॅनेज झालेले साहेब आहेत

  • @yoogeshwankhede5975
    @yoogeshwankhede5975 7 หลายเดือนก่อน +13

    किती खोट बोलत आहेत sp ..

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 7 หลายเดือนก่อน +4

    किरवाई करा..7/12 बहुतांश मराठ्यांचे आहे.....भारी पडेल.

  • @abc4467
    @abc4467 7 หลายเดือนก่อน +3

    परळी ची राखी सावंत आणि इमरान हाशमी जबाबदार

  • @neymarind
    @neymarind 7 หลายเดือนก่อน +8

    मराठा असो किंवा वंजारी असो का इतर कोणत्याही जाती, शेवटी आपण सर्व भाऊ भाऊ च आहोत, संतांची भूमी असलेल्या बीड मध्ये संतांचीच एकोप्याची शिकवण आपण विसरता कामा नये, आणि चुलीत फुंकून द्या राजकारण.

  • @raviborule1688
    @raviborule1688 7 หลายเดือนก่อน +3

    पकजा मुठे या नेते यानि वजारा व बजारा ऐक आहे आसा फोन का केले

  • @kalyanpangre9484
    @kalyanpangre9484 7 หลายเดือนก่อน +3

    दुसऱ्या समास कोणाती ही माणूस आसता तर आटक केले आसते राव तुम्ही साहेब

  • @rameshkadam3140
    @rameshkadam3140 7 หลายเดือนก่อน +3

    आरक्षण हा हक्क आहे.. ते मराठे मागणारच ना. तो प्रश्न सरकार सोडवेल बाकीच्या च्या पोटात दुखणे हा त्यांचा वैयक्तिक स्वभाव...

  • @SajjanraoBhosale-s7f
    @SajjanraoBhosale-s7f 7 หลายเดือนก่อน +2

    बोलणार्‍याला कोणीही विरोध केला नाही सर्वानी मुक संमती व्हिडीओ मधे दिलेलीच दिसते

  • @Ashokgiram-e6y
    @Ashokgiram-e6y 7 หลายเดือนก่อน +13

    Imran Hashmi mule sp var dabav ahe

  • @Dfiohfddhgffghjfd5677
    @Dfiohfddhgffghjfd5677 7 หลายเดือนก่อน +6

    Sp हा जाती वादी आहे वंजारी अवलाद नी गुन्हे दाखल करा तात्काळ

  • @Hindurashtra_Bharat__
    @Hindurashtra_Bharat__ 7 หลายเดือนก่อน +2

    राखी लैच एड्यागत करत आहे

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 7 หลายเดือนก่อน +2

    एस पी साहेबांनी vdo पाहून वक्तव्य करायला पाहिजे.

  • @tukaramgore1643
    @tukaramgore1643 7 หลายเดือนก่อน

    Purna beed जिल्ह्यात असे पोलीस प्रशासन आहे धन्यवाद महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री साहेब

  • @n.9785
    @n.9785 7 หลายเดือนก่อน +2

    वा रे वा अधिकारी एकाच बाजूने निर्णय घेत आहे. इथे जर मराठा समाज असता यांनी बोंब ठोकली असती

  • @shubhamdanao8428
    @shubhamdanao8428 7 หลายเดือนก่อน +18

    पंकजाताई मुंडेना 10 वर्षासाठी जिल्हाबंदी करा

    • @SatishSonawane-bi2nh
      @SatishSonawane-bi2nh 7 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईला पण बंदी आहे 😂😂😂😂

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 7 หลายเดือนก่อน +1

    साहेबांसाठी हे मोठे आव्हान आहे...

  • @AmitNS-ne5yq
    @AmitNS-ne5yq 5 หลายเดือนก่อน

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास करा मराठा बांधवानो तरच पुढचा काळ आपला आहे.......
    नाहीतर लोकतंत्र समजण कठीण होईल......
    कारण रक्त न सांडता न्याय मिळवून देण्यात ते सक्षम होते

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 7 หลายเดือนก่อน

    मी शेपथ घेतो की कोणाला तरी मतदान करणार... ही एक भानगड ऐकली होती बुवा..

  • @govindkadam1009
    @govindkadam1009 7 หลายเดือนก่อน

    आरे बाबा तुम्ही विडीओ पाहिला का सरळ मराठा समाजाचं नाव घेतो तुम्ही म्हनता जाती वाद नाही वारे आशा अधिकारी यांना सलाम 😢😢😢

  • @SURYAKANTJADHAO
    @SURYAKANTJADHAO 7 หลายเดือนก่อน +22

    Tu pan जातीवाद करतो

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 7 หลายเดือนก่อน +1

    कोणी काहीही म्हणो गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे जेणकरून दुसऱ्यांदा असे घडनार नाही

  • @TaranModi
    @TaranModi 7 หลายเดือนก่อน +3

    Suspend the collector

    • @jadhavcp4335
      @jadhavcp4335 7 หลายเดือนก่อน +1

      She !!!!! she is the responsibile for whole MAHABHARAT

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 7 หลายเดือนก่อน

    निदान 300 शब्दांत जातिभेदाचे दुष्परिणाम या विषयावर निबंध लिहायला तरी सांगा त्या माईक घेऊन बोलणाऱ्याला 😊

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 7 หลายเดือนก่อน +4

    इतके दिवस काय केल या पोलिसांनी आता अजून म्हणत आहे की त्यांनी काही केल नाही याला उचला आदी

  • @parmeshwarsatpute6615
    @parmeshwarsatpute6615 7 หลายเดือนก่อน

    S.p. साहेबांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे.असे अधिकारी जातिभेदाला मोकळिक देतात अस वाटतयं...... कठीण परिस्थिती आहे .

  • @Purushottamd
    @Purushottamd 7 หลายเดือนก่อน

    1000👏👏 तोफेची सलामी सर तु्ही इतकी स्पष्ट अचूक आणि खरी पण लोकांना वाटेल बरी अशी माहिती दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला तुमचे खूप खूप आभार मानावे अशी माझी प्रामाणिक इच्छा ठेवतो तूम्ही सांगितलेला एक न एक शब्द पचनी पढावा 😃😀 🤣🤣😂😂👉 वा क्या बात है सर वा मजा आगया 😂😂😂 जय हिंद सत्यमेव जयते 😂😂😂 👉सत्य बोल झोंबते खोटं बोल रेटून बोल बक्षीस मिळते हाय का नाही क्या क्या देखणा पढ रहा है भगवान जलदिसे उपर उठाले घोर कलयुग मे फसा दिया मुझे 🤬🤬🤬🤬😡😡😡👹👺 कलयुग🤡☠️ हो या सत्युग द्वापरयुग ⚖️ हर ⚖️ एक नाइन्सफी का ⚖️ हिसाब होकर ⚖️रहेगा ⚖️👉वक्त बहोत ताकदवर💪💪 है कर्म 🤼🏌️🤺🧛👯से डरो 🧑‍⚖️🧑‍⚖️

  • @KrishnaTengse-gf8mv
    @KrishnaTengse-gf8mv 7 หลายเดือนก่อน +1

    विडिओ मध्ये काय आहे साहेब

  • @AshokDome-s8k
    @AshokDome-s8k 7 หลายเดือนก่อน

    अहो शेळके साहेब जो माईक वरती बोलला गावकरी आणि टाळ्या वाजवल्या त्यांना जनतेसमोर माफी मागायचा व्हिडिओ बनवून माफी मागायला लावा

  • @surajchoure6536
    @surajchoure6536 7 หลายเดือนก่อน +24

    Yala गवाठी मिथुन jababdar आहे😅😅😅

    • @Vijay23288
      @Vijay23288 7 หลายเดือนก่อน +5

      Tula bhau jhaala tari tyala jarange patil jababdar mhanaycha

  • @shrikrushnashejul8928
    @shrikrushnashejul8928 7 หลายเดือนก่อน

    गोलमाल है भाई सब गोलमाल है
    वारे बीड जिल्ह्याचा एस पी😅

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 7 หลายเดือนก่อน +10

    गुन्हा दाखल असेल तर अभिनंदन

    • @jalindarkarad4291
      @jalindarkarad4291 7 หลายเดือนก่อน +1

      Gapre

    • @mmass358
      @mmass358 7 หลายเดือนก่อน

      ​@@jalindarkarad4291 राखी सावंत पडणार

  • @BhaskarGhuge-w7m
    @BhaskarGhuge-w7m 7 หลายเดือนก่อน +44

    याला जबाबदार जरंग्या आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे... जय भगवान.. जय गोपीनाथ 🙏🏻

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 7 หลายเดือนก่อน +15

      जरांगे जबाबदार आसेल तर मुंढे सुध्दा जबाबदार आहे

    • @narayanbhise3813
      @narayanbhise3813 7 หลายเดือนก่อน +6

      त्याला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जबाबदार आहे

    • @JayMaharashtra8417
      @JayMaharashtra8417 7 หลายเดือนก่อน +16

      आता यांना पोरागे झाले तर जरांगे पाटलामुळे च झाले😂

    • @kishorPatil1111
      @kishorPatil1111 7 หลายเดือนก่อน +2

      भाषा निट वापर रे

    • @audhootpanhalkar6805
      @audhootpanhalkar6805 7 หลายเดือนก่อน

      Tai main jababdar

  • @shreeyadav3414
    @shreeyadav3414 7 หลายเดือนก่อน

    वा छान.मग त्या दिवशी काय चर्चा सत्र होते का

  • @BorulNarayan
    @BorulNarayan 7 หลายเดือนก่อน

    हीच आहे लोकशाही

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 7 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येकजण जातवाल्यांची बाजू घेतो...😂

  • @sagargore3258
    @sagargore3258 7 หลายเดือนก่อน +2

    आता विडीऔ बघुन गुन्हा दाखल करा आता करा 6महिने तडिपार

  • @manoharraghunathmahadik7014
    @manoharraghunathmahadik7014 7 หลายเดือนก่อน +3

    ईतक्या दिवस झोपले होते साहेब

  • @truthseekerma
    @truthseekerma 7 หลายเดือนก่อน

    यांवर नागरी हक्क संहिता 1955 नुसार सामाजिक बहिष्कार अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी 😡😡