श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय ४९ । Shripad Shrivallabh Charitramrut Adhyay 49

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ
    श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ
    श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ
    कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन: ।
    द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ: ॥
    भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२०मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजु आणि सुमती या पुण्यदांपत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखविले.
    श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राविषयी सरस्वती गंगाधर रचित "श्री गुरुचरित्र" या मराठी ग्रंथामध्ये फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा श्री दत्तप्रभूंचा प्रथम अवतार किंवा आद्य अवतार होय. श्रीपाद श्रीवल्लभ ख्रिस्त शके १३२०, कृष्ण-लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी यांचे तृतीय संतान म्हणून जन्मले. श्रीपाद श्रीवल्लभांना श्रीधर राज शर्मा व रामराज शर्मा हे दोघे भाऊ आणि श्रीविद्याधरी, राधा आणि सुरेखा या तीन बहिणी होत्या. ब्रह्मश्री मल्लादी बापन्नावधानुलु आणि अखंड लक्ष्मी सौभाग्यवती राजमांबा हे मातामह-मातामही होत.
    श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली, आणि नंतर त्याचा तेलुगु भाषेत अनुवाद केला. ही तेलुगु अनुवादाची मूळ प्रत उपलब्ध आहे. "हे चरित्र बापन्नाचार्युलुच्या ३३व्या पिढीत प्रकाशित होईल." असे ग्रंथात लिहिले आहे आणि सध्या ३३वी पिढी चालू आहे.
    Shripad Shrivallabh
    Charitramrut
    TH-cam video
    Devotional
    Spiritual
    Saint Shripad
    Miracles
    Teachings
    Life story
    Philosophy
    Follow us on Instagram :
    ...
    ...
    ...
    Facebook :
    Bhuvnesh Vasant Pednekar : www.facebook.c...
    ShriSwamiDm : www.facebook.c...
    #ShripadShrivallabh
    #Charitramrut
    #DevotionalVideo
    #SpiritualTeachings
    #SaintShripad
    #MiraclesOfShripadShrivallabh
    #LifeStory
    #Philosophy
    #DivineWisdom
    #spirituality #spiritualjourney

ความคิดเห็น •