SIDDHA MANGAL STOTRA | परमपवित्र सिद्ध मंगल स्तोत्र
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2020
- SIDDHA MANGAL STOTRA | परमपवित्र सिद्ध मंगल स्तोत्र
परमपवित्र सिद्ध मंगल स्तोत्र
पठणासाठी कुठलेही विधि नियम नाहीत.
मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
- श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत, अध्याय- १७ वा
कृपया हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांना share करा
श्रीपाद श्रीवल्लभ दिव्य सिद्ध मंगल स्तोत्र
सिध्दमंगलस्तोत्र
1 ) श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
2 ) श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
3 ) माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
4 ) सत्यऋषीश्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
5)सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषि गोत्र संभवा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
6 ) दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
7 ) पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
8 ) सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
9 ) पीठीकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्री सिद्ध मंगल स्तोत्राचा भावार्थ
जो श्रीमद् अनंत महाविष्णु आहे,
श्री म्हणजे लक्ष्मी ज्याने धारण केली आहे,
जो नरसिंह अप्पल राज शर्मांचा पुत्र आहे,
श्रीविद्याधरी,राधा,सुरेखा या बहिणींकडुन जो राखी बंधन स्विकारतो,
सुमती मातेच्या वात्सल्य अम्रुतावर ज्याचे भरण पोषण झाले आहे,
सत्यरुषीश्वर,पार्वतीपुत्र लाभ असे आजोबा,मातामह श्रीबापनाचार्य यांचा पौत्र,
चरणांवर श्री म्हणजे लक्ष्मी धारण केलेला म्हणुन "श्रीपाद",
भारद्वाज महर्षींनी पार पाडलेल्या सवित्रुकाठक यद्न्याचे फल म्हणुन भारद्वाज गोत्रात अवतार धारण करणारा,
"२४९८","दो चौपाती देव लक्ष्मीगण" या संखेचा उच्चार करत
स्रुष्टीचे रहस्य सांगणारा,
पुण्यरुप आजी सौ राजमांबा यांच्या पुण्यगर्भातुन ज्या सुमती महाराणी जन्मल्या,त्यांचा पौत्र,
जो सुमती मातेचा मुलगा आहे,
जो नरहरी अप्पलराज शर्मांचा मुलगा आहे,
जो देव दत्तात्रेय आहे,
जो प्रभु आहे,
जो पिठापुरी नित्य विहार करतो,
जो आकर्षुण घेतो,
मंगलरुप धारण करणा-या श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो,ते दिग्विजयी होवोत।
Meaning of" Shri Siddh Mangal stotra"
Who himself is Shri Mahavishnu,
Who is infinite,
Who is holding Shri Lakshmi,
Shri Lakshmi is at his feet so Shripad,
Who is a son of Narsinh Appalraj Sharma,
Whose sister's Shri Vidyadhari,Radha,Surekha ties Rakhi to him,
Mata Sumati is who's mother,
Who growned with feeding of motherly love of Mata Sumati,
Bapanacharya is Parvati's son Laabh,Satya Rushishwar,is who's maternal grandfather,
Who adopted incarnation due to successfully completion of Savitri kathak honar by Maharshi
Bhardwaj,
Who born in Bhardwaj Gotram,
Who's always saying "2498","Do Choupati Dev Lakshmi Gan",to clarify the mystery of universe,
Mata Sumati born through divine womb of
Divine Grandmother who's grandson is Shripad,
Who is the son of Sumati,
Who is the son of Narhari Appalraj,
Who himself is God Dattatray,
Who is Prabhu,
Who always roams in Pithapur,
Who is beautiful,Who attracts,
Such Shripad Vallabh shall be always victorious!
Digambara Digambara Shripad Vallabh Digambara
Digambara Digambara Narsinh Yativar Digambara
Digambara Digambara Gopal Baba Digambara
OUR OTHER SOCIAL LINKS
FACEBOOK PAGE LINK
/ shri-gopalbaba-maharaj...
FACEBOOK PAGE LINK
/ shripad.shrivallabh.da...
INSTAGRAM LINK
shripad_shrival...
INSTAGRAM LINK
shri_gopalbaba_...
#shripad_shrivallabh_charitamrut #siddhamangalstotra #stotra #stotram #dattasong #sripadasrivallabha #spiritual #spirituality #divotionalsongs #divotional #bhakthisongs #bhaktigeet #bhaktisongs #stotra_for_protection #remidies - เพลง
❤❤श्री गुरुदेव दत्त ❤❤ हे दत्त राजा आम्हा सर्वानवर तुमची कॄपा दॄष्टी सदैव कायम असावी.सर्वाचे संकटापासून, वाईट शक्ती पासुन, शत्रुंपासून,आणि व्यसनापासून रक्षण कर.
Amen 🙏
!! श्रीपाद राजम शरणम् प्रपदे !!
नित्य नेमाने सिध्दमंगल स्तोत्राचे पठण न चुकता सातत्याने केल्यास
100000000 %
आयुष्यात आलेल्या समस्या सुटतात व आयुष्याला नविन कलाटणी मिळते.
स्वानुभव.
!!श्रीपाद राजम शरणम् प्रपदे!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
🙏🙏🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Kiti vela kela hota tumhi daily?
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ❤🎉🎉
@@vikasrajhansa8518sahi uchcharan kya hai iska
Jay Gurudev 🌺
Shripad rajam sharanam prapadye ❤
आमच्या वरील सारे संकट नाश होवो मनांतील ईछा पुरून होवो जय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
सर्वांचे कोरोना संकटा पासून रक्षण कर, ज्यांचे नातेवाईक करोनापासून दगावले आहेत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, या दुःखातून सावरण्यात त्यांस मदत कर ही तुझ्या चरणी प्रार्थना
माझ्या आई आणि बाबांना तुम्ही चांगले आरोग्य आणि आशीर्वाद द्या त्यांचे रक्षण करा
श्री गुरुदेव दत्त
Maza aaiche ghudage du khayache rahu dya tiche rakshan kara tila changale aaroga mili dyya
@@surekhagavli4480 h
Great
आप की मातृ पितृ भक्ति को नमन🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
🙏 ||श्री श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ||🙏
सर्वाना सद्बुद्धी दे,नामस्मरण करण्याची शक्ती दे,सदैव तुझे स्मरण होवू दे.
पीठापूर करवपूर आणि गोपाल महाराज आश्रम येथे खूप छान अनुभव आले. 12/13 वर्ष झाली. पण ते दत्त दर्शन मनात घर करून राहिले. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये!
तुम्ही गणेश चतु्थीनिमित्त जा नाहीतर रक्षांधनाच्या दिवशी
He
गर्दी मुळे आपले दर्शन होते का, राखीपौर्णिमेला
Parat ja na tai Ami janar ahot April may paryant oct madhe javun alo sarthak jhal jalmala alyach
Mala jaich Ahe kase jave kahi sangu shakta ka,me Mumbai Thane made Rahat ahe.@@prachitishinde2156
माझी आई जिथे असेल तिथे ती सुखात असू देत! श्रीपाद वल्लभ !श्री गुरुदेव दत्त!
श्री gr
किती छान मागणं मागितलं दत्त गुरूंपाशी 🙏🙏
Meri mammi kaha rahe vaha achi sukhrup rahane do prabhu
❤❤❤❤❤❤जय राधाकृष्ण जय श्रीपाद श्रीवल्लभ ❤❤❤❤❤❤
ॐ दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ नमो नमः ❤❤
Khup chan😅
या मंत्रात एक अदभुत शक्ति चा भास होतो व शरीरात नवीन ऊर्जा संचारल्याचा आभास होतो.
जय गुरुदेव 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@@anujavedpathak9115shreesukt.
श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे
माझ्या आई बाबांना चांगलं आरोग्य द्या.तुमची कृपा आशीर्वाद कायम राहू द्या.🌹🌷👌💕⭐💐🙏🙏🙏
श्री श्रीपाद श्री वल्लभ आपली कृपा दृष्टी सदैव आमच्या वर राहू दे. मला पहिल्या सारखी हिंडती फिरती करा. मला लवकरात लवकर बरे करा. 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏
👌👌🌷🌷❤
माझी मुलं जिते असेल तिथे सुखी ठेवा गुरुदेव
सर्वांचे कल्याण करा.सर्वांना सुख,शांती,समाधान ,आरोग्य लाभू द्या.
Shreepad sharanan prapadhe
Shreepad rajam sharañan prapadhe
श्री स्वामी महाराज अमच्यावरील संकट संपव देवा आमची रक्षा करा स्वामी 🙏🙏
💐🌺🙏
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आमच्या कुटुंबा वर तुमची कृपा दृष्टी सदैव असू द्या
🌹🙏🌹काषाय वस्रं करदंडधारिणं कमंडलु पद्म करेन शंखं चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये❤🕉️❤🕉️❤🕉️❤🙏❤🕉️❤🙏🕉️❤🙏🌺🌼🌺🌼🌸🌟💫🌺✨🌹🌼🌸🌿🌟🌿💫🙏🌹🌺
Shripad rajam sharanam prapadye ❤❤❤❤❤
धन्यवाद देवा तुझ्या कृपेने मी खूप खूप मजेत आहे अशीच आशिर्वाद राहुदे
श्रीपादराजं शरणं प्रपदे 🙏🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
ॐ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः
Shreepad Rajam Sharnam Prapaddhye
श्रीपाद राजम शरणं प्रपदये.
माझ्या मुलांच्या वर तुमचा सदैव वरदहस्त असुदे🙏🙏
श्रीपाद राजं शंरण म प्रपदे
Ho deva mula lekrana sukhi theva.. 🙏
हे स्रोत्र ऐकताना जो आनंद मला होतो जसे लहान मुलांना चाँकलेट दिल्या वर होतो
साष्टांग प्रणिपात सदगुरु माऊली ❤
!! श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.
पीठिकापूर आणि कुरवपूर येथे येण्याची खूप इच्छा आहे. श्रीपाद वल्लभ आमची इच्छा लवकर पूर्ण करोत. आवाज खूप मधुर आहे.
आम्ही अजुनही पाहिले नाही पहायची इच्छा आहे.
मला देखील
खूप छान अनुभव आहे..खूप समाधान मिळते
/
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये🙏
श्रीपाद वल्लभ श्री गुरु देव दत्त
सगळ्यांना सुखी ठेव..
श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या भावाला लवकर बरं वाटु दे श्नी गुरू चरणीं प्रार्थना
श्रीपाद राजम शरनं प्रपदे , श्रीपाद श्रीवल्लभ तुमचा आशीर्वाद माझ्या मुलांवर नेहमी असु दे , जय जय सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय
श्रीपाद राजं शरणं प्रपध्दे, श्रीपाद राजं शरणं प्रपध्दे, श्रीपाद राजं शरणं प्रपध्दे, श्रीपाद राजं शरणं प्रपध्दे, श्रीपाद राजं शरणं प्रपध्दे......🕉श्री स्वामी समर्थ...🕉श्री गुरुदेव दत्त....🌹🌹🪔🪔🌹🌹🌿🌿🌿👏👏👏💯🚩🚩🚩
नमस्कार sawmi
श्रीपादराजं शरंण प्रपद्दे
श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे 🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺💐🙏🚩दिगंबरा दिगंबरा श्री नृसिंहसरस्वती दिगंबरा 🌺💐🙏🚩श्री स्वामी समर्थ🌺💐🙏🚩
🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
श्रीपाद राजं शरणं प्रपदये
श्रीपादं शरणं प्रपध्धे 🙏🌼🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌷
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ , अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय
!!श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये!!
श्रीपाद राजं शरणं प्रपध्धे 🙏🌼🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌷
श्रीपादं शरणं प्रपध्धे 🙏🌷🙏
श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये ।। 🙏🙏
या कोरोना काळात सगळ्या पृथ्वीतलावरच्या सगळ्या माणसांना छान आरोग्य दे सगळ्यांना छान बरे कर ही तुझ्याचरणी प्रार्थना..
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा🙏🙏
सिद्धमंगल स्तोत्र खूप छान म्हटले , ऐकून प्रसन्न वाटले 🙏🙏
O9pppp
सिध्द मंगल स्तोत्र म्हटले की मन प्रसन्न होते 🙏🙏
खूप सुंदर आहे. मनाला स्पर्श करून जाते
shree gurudevdatta 👏👏
श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्धे
श्री श्रीपाद राज्यमं शरणं प्रपंदे
Maxya mulichya payachya gathi viradalun javu de tuzya krupe ne shri padrajam sharanam prapadye❤❤❤❤
श्री पाद राजम शरणं प्रपद्ये।
खुपच मंत्रमुग्ध करणारे सुंदर गायन🙏
हे गुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेया तुझ्या कृपेची साऊली तुझ्या लेकरांवर धर 🙏
हे स्तोत्र ऐकल्यावर पुर्ण शरीर निरोगी आणि मन प्रसन्न होते🚩।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये।।🚩🌺🌺🌺🌺🌺
श्री गुरुदेव दत्त 🙏🌷🙏. श्रीपादं शरणं प्रपध्धे 🙏🌼🙏
श्री श्रीपाद राज्यं शरणं प्रपद्दे 🙏🌺🙏
श्री गुरूदेव दत्त श्रीपाद राज शरणम् प्रपदे
Shree Swami Samarth
श्रीपाद राजमं शरणम प्रपद्ये🌹🌹🌹 🙏🙏🙏❤
माझ्या मुलाला माझ्यासोबत चांगला राहू दे .माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. श्रीपाद राजम शरणम् प्रपदे.
Hoil pan pan magche kahi Chuka bga❤
श्रीपाद राजे शरण्ं प्रपधे
सिध्द मंगलम स्तोत्र
छा न मनाला भावनारे पवित्र
श्री गुरुदेव दत्त महाराजा, मनातील एकच ईच्छा, म्हणजे, स्वःताच घर होऊ दे हेन्री स्वामी समर्था एवढीच इच्छा पूर्ण होऊ दे
Nakki hoil tumche swatache ghar...Shree Gurudev Datta 🙏
Nakkich hoil. Shubham Bhavatu 🙏
श्रीपाद राजमं शरणम प्रपद्मे,🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🌺
Shree Swami samartha 🙏🙏🙏 श्रीपाद रांज्य शरणं प्रपद्दे 🙏🌺🙏
Tumhi aamachi kalaji Aai sarakhi gheta 🙏
माझ्या घरात असलेल्या सर्व दोषांचे निवारण करा.🙏🙏🙏
श्रीपाद राजम शरणं प्रपददे
श्रीपादराजं शरणं प्रपध्ये।
श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये।
श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये।
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.श्रीपाद राजं शरण प्रपद्ये.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.❤❤
श्रीपाद राजम शरणं प्रपद्दे.आजपर्यंत जसे तारले तसेच पुढेही पुत्र , पुत्री व सर्व कुटुंबावर कृपा असावी स्वामी
श्रीपाद राजम शरणम् प्रपदे
🌼 श्रीपाद राजम शरनं प्रपद्ये 🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🙏
II श्री गुरुदेव दत्त ll
श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
श्रीपादराजंशरंंण। प्रपद्दे
किती छान मंत्र आहे, ऐकून खूप समाधान वाटते.संगीत ,आवाज पण खुप च छान आहे.रोज ऐकते , खूप छान आहे
श्रीपाद राज्यम् शरणं प्रपद्ये!विनम्र नमन!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
श्रीपादराजं शरंणं प्रपद्दे
श्रीपाद श्रीवल्लभ गुरुदेव दत्त
🙏🌺🙏 माझ्या दोन्ही मुलांना आणि माझ्या मालकांना सुखी ठेव देवा🙏🌺🙏
🌺🌹🙏श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🙏🌹🌺
जय गुरु दत्त जय हो
श्रीपाद राजंम शरणम् प्रपदे 🙏🌹जय श्री गुरूदेव दत्त दत्त 🌹🙏
जय गुरुदेव नर्सिंह महाराज की जय दत्तगुरु देवाय नम.
माझी दोन्ही मुले सुखी ठेवा🙏🌺🙏
श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये
श्री श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो 🙏❤️🕉️🕉️🙏
तुमची कृपा माझ्या कुटुंबावर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🌹🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
जय श्रीस्वामी श्रीपाद श्रीवल्लभ नमो नमः तुमचा कृपा आशिर्वाद असावा माझ्या कुटुंबावर सर्वांचे रक्षण करा करोना महामारीपासून येणाऱ्या sakantaapasunun
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Mulacha sansarat prem bharu de shripad rajam sharanam prapadye ❤
माझ्या आईच्या घराला गिराईक आले बाप्पा तुझ्या कृपेने
तूच माझ्या मनातील इच्छा पूर्ण केलीस बाप्पा तुला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
श्रीपाद राजम शरणं प्रप्पद्दे❤
सर्व पृथ्वी आणि ब्रम्हांड सुखी ठेव महाराजा🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌼🌼🙏🏻🙏🙏💐💐💐👏🏻👏🏻👏🏻 श्रीपाद श्रीवल्लभ शरणं प्रपद्ये🙏🏻🙏🏻🙏🌼🌼🌺💐💐आई वडील तसेच सासु सासरे चरणी समर्पित...
‼श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री स्वामी समर्थ ‼🌹🙏🌹
🌷🌷🙏🙏🌷🌷महराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🙏🙏🌷🌷
माझा मुलीच स्वप्न पूर्ण करा गुरु महाराज माझ्या मुलीच्या प्रयत्नांना साथ द्या गुरु महाराज तुमच्या शिवाय आम्हाला कोणी नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shreepada rajan sharanam prepade shreepada vallbh digambara shree gurudevdatta shree gopalbaba maharajki jay digambara digambara shreepad vallbh digambara shree swami samarth shree nrushih saraswati maharajki jay
रक्ष रक्ष श्री श्रीपाद वल्लभ .आपल्या घरातील सर्व दोषांचे निवारण करा.सगळ्या विघ्नांचा नाश करा.🌹🪔🪔🪔🪔🪔🌹🌿🌿🌿🍏🍓🍎🥭🍐🚩🚩🚩🚩🚩🔱❤❤❤
🌹🙏🏻श्रीपाद राज्यम शरणं प्रपद्ये 🙏🏻🌹
🌹🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
🌹🙏🌹श्रीपादं राजमं शरणं प्रपद्ये❤🙏❤️🙏❤️⭐️🙏🕉️❤️🙏⭐️🕉️❤️⭐️🙏🕉️🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌺🌺🌺🙏🕉️
हे गुरुरया तुझ्या चरणामध्ये सदैव सदैव लीन राहूदे तुझा आशीर्वाद सदैव पाठीशी असुदे
हे इश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सवानच भलकर कल्याण रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे