Namskar sir,mahiti khup yogya sangitali.dhanyavad,mi nehami apale video pahato aapanas bhetnachi ichha aahe.mega sweet che biyane umarga, solapur kothe milatat te sanga .mi latur and udagir la vicharalo, nahi bhetal.
Tatya aata Advanta company che agent zhale ahet. Tatyala aata Advanta company che comission milte...Tatya aata chalu Ani chabre zhale ahet..Tatya pasun savdhan Raha..
तात्यांना मानाचा मुजरा
खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏
अशि माहीती मिळन खुप आवश्यक आहे धन्यवाद
तात्या खूपच सुंदर मार्गदर्शक आहेत असे उपाय शेतकरीवर्गाने केल्यास दुध व्यावसायिक नफ्यात येतील
Tattya cha number milel ka
खूप छान माहिती दिली तात्या
तात्या खूप छान माहिती दिल्ली
अपले खूप हार्दिक अभिनंदन तात्या
लय भारी तात्या....🙏
खूप छानमाहिती दिली आहे तुमच्या मूळे ही माहिती मिळाली असी माहिती कुठे ही माहिती मिळू शकनार नाही अशीचमाहितीदेत चला
Abhijeet sir kadak.
Number 1 . Mahiti.🔥🔥❤️❤️
खूप छान माहिती अभिजित सर.
सुंदर वीडियो साहेब...
Khup sunder mahiti Tatya saheb. Aasech margdarshan aamhas karit raha saheb.
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
एक नंबर भाऊ
तात्या खूप तज्ञ माणूस आहात...........
Namskar sir,mahiti khup yogya sangitali.dhanyavad,mi nehami apale video pahato aapanas bhetnachi ichha aahe.mega sweet che biyane umarga, solapur kothe milatat te sanga .mi latur and udagir la vicharalo, nahi bhetal.
तात्या कडून घ्या आहे त्यांच्याकडे
@@AshokPatil-jt2wi mala call Kara deto number
@@mohsindarji6200 send no
तात्या ची माहिती लई भारी देतात
Number ek sir.....
Khup Chan mahiti milali
अप्रतिम माहिती
Khup chan mahiti 👌👍
छान माहिती आहे
लय लय लय भारी
Great sir
Nice information.
,खूप छान.
Hatsof tatya
Thanks ❤
Nice
खुप छान माहिती दिली.
Lay bhari sir
Same asach apan Mega sweet lavale aahe.....Uttam ale ahe
छान सर
Khup chaan mahiti dili....megasweeet fekiv padhatine kel tr yenar kay sanga
येत
Tatya Gayla la tuti chi wayarn Dili tar Kahi fayda hoin ka...
Sir maga sweet chi murgass var video banava please
Tataya gret mastar off sarjan
तात्या तुमचासोबत जो माणूस त्याच काय म्हणण पहा बर
Osmanabad distk made megha sweet biyane milat nahi javal kothe milel
मेघा स्वीट चा अनुभव मला पण आला मी मेंढ्या ला चार ला . हो ता. तर खूप दूध वाढले होते दोन महिन्याचे पिल्लू सात सात हजाराने विकले
Sir mega sweet la tanishq marle tar chalel ka
Hydroponic mhanje kay
Mineral mixture
Minral pavdar konati vaprata
तात्यांकडे राम मागितला असता,लक्ष्मणही देऊन टाकला!
मुरघास कशा प्रकारे करतात काका हे पण सांगा na
छान.....
तुमचा नंबर नाही का आणि कोणत्या गावाहून आहात तात्या तुम्ही
मेगास्वीट हें बियाणे चे नाव आहे का???
👌👌👌👌👌
जर्सी तपासून कालवडी कुठे मिळतील
भुईमूगाचा वाऴलेला पाला म्हशी ला चारला तर चालेल का
मिनरल मिक्सर बद्दल माहीत सांगा
लय गरज आहे
सरांची काढलेली पुस्तक मार्केट मध्ये उपलब्ध असतिल तर नाव सांगावी
Sir Pawsalya madhe konti maka perawi
,🙏🙏
वाड मुरगास व्हिडिओ बनवा
😅😅❤
P😊
भाऊ 🙏 तात्या यांना विनंती करून ,
मूरघास तयार करणेबाबत एक तपशीलवार व्हिडिओ करा 🙏🌹🙏
अगदी बरोबर... लवकरात लवकर या विषासंदर्भात माहिती द्यावी ही विनंती
Tatya aata Advanta company che agent zhale ahet. Tatyala aata Advanta company che comission milte...Tatya aata chalu Ani chabre zhale ahet..Tatya pasun savdhan Raha..
तात्या ट्रेनींग सेंटर चालू करा नवीन गोटा करनार्याना फायदा होऊल
ते फुकट सांगतात एकदा भेट द्या, पैसे घेऊन शिकवनार्याबद्दल त्याना खूप राग आहे
कड बा होतो का
होतो
एक नंबर माहिती
👌👌
पण तात्यांचा फोन नंबर पण द्या की सर 👏👍👍
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
Ok sir
उचलत नाहीत फोन
सोलापूरला मिळेल का मेगा स्वीट
Jane wari madhe perni keli tar chalel ka
मी मागच्या आठवड्यात केली आहे
मेगासुट बिया कुठे मिळतात
Hydroponics dilanantar pashuahar daycha ka
हायड्रोपोनिक आणि पशु आहार हे दोन्ही द्यावं लागतं
तात्यांच पुस्तक प्रकाशित झाले आहे का 💪🙏
Nav ky pustaka che
कडवळ म्हणजे काय?
ज्वारी
70 rs kg मध्ये mineral mixture कसे तयार करायचे याचा व्हिडिओ कधी येईल. 🙏
उद्या
Jene krun jast paus jala tri khali padla nahi pahije
एक एकराला किती किलो मेगास्विट पेरायच
5kg
मला बियाणे पाहीजै
गोळी पेंट किती ट
मेघा स्विट ज्वारी चे बीयाणे कसे किलो आहे
एकरी किती किलो बियाणे लागते
500/- ते 550/- च्या जवळ
@@आपलाशेतकरीमित्र कुठे बि मिळाली
Sugar ghej चालेल ka
त्याचा अवरेज कमी आहे पण यापेक्षा जास्त सक्षम आहे शुगर गेज
,❤️❤️❤️❤️🔥🔥🔥
नबर तात्या द्या
चवळी किती दिवसानी टाकायला येते अन कापनी केली तर परत फुटते का
चवली सोबत पेरा आणि कापून पण घ्या परत फुटत नाही
मेगास्वीटचा मुरघास करताना आपण त्याच्याबरोबर मिक्स .चवळी चा सुद्धा मुरघास केला तर चालतो का ..
होय
Maka and megasweet doni mix silage होईल का.
वेगवेगळ्या ठिकाणी करा
@@आपलाशेतकरीमित्र. 🙏 धन्यवाद
आडव्हान्टा 756 मका हे पण तात्या चांगले आहे का
मका tx टॉप आहे
Mega sweet var lay chikta padlay kay upay sanga
त्याच्यावर काही उपाय नाही
फेब्रुवारी महिन्यात पेरणी करा,
M 45 + rogar spray kra
मावा किडीमुळे हिवाळ्यात चिकटा येतो
Megasweet la tannashak konte chalte
Ultrsan
तन नाशक 2फोरडी वापरावे का
तात्या चा नंबर द्या
Me 3varsha pasun mega sweet karto aahe.
मेगा स्वीट ची पहिली तोडणी झाल्यानंतर दुसऱ्या तोडणीला
दुसऱ्या तोडणीला पवरी पडते का
पडू शकते
तात्या तुमचा नंबर द्या
Please
बिय़ाने कुटे मिळते
खत दुकानात
गावाचं नाव सांगा 😄😄
तात्याचा mbl नंबर पाठवा pls
Meghaswett एकदम कापणी ला नाही का येत 8 गाय साठी
समजल 🙏
मेघा स्वीट ची कापणी किती दिवसांनी करावी
65+
@@आपलाशेतकरीमित्र धन्यवाद सर
तात्या बनवलेला मुरगा स व्हिडिओ दाखवा
मेगास्वीट ला खोड अळीचा प्रादुर्भाव होतो,
7 व्या दिवशी कोराजन फावरणे
25 एकर व्हिडीयो चा टायटल बघुनच एखादा नवीन युवक वीचारात पड़ल की दुग्ध व्यावसाय करण्यासाठी इतकी जमीन लागते
यांच्याकडे जनावरे भरपूर आहेत आणि शेती त्याहीपेक्षा जास्त आहे, जे समोर आहे ते दाखवलं आहे. आणि मला चुकीचे व्हिडिओ टाकण्यामध्ये अजिबात रस नाही 🙏
चवळीच नाव काय आहे
घरातील बी आहे ते टाकलंय त्यांनी
नोंद व्हावी घ्या सर
हायड्रोपोनिक मकाने तयार त्यामुळे आपण मके चा भरडा जास्त टाकल्यावर चालेल
हायड्रोपोनिक वापरत असाल तर मकापिठाच्या ऐवजी गहू भुसा वापरू शकता
@@आपलाशेतकरीमित्र बर
सर व्हिडिओ ला नंबर द्या 1,2,3,4, आशे
Tatyacha namber betel ka
डिस्क्रिप्शन मध्ये आहे