AMA वक्तृत्व स्पर्धेक क्र.40। अश्विनी सूर्यकांत पाटील। यशवंतराव चव्हाण महा. हलकर्णी। Dr.Avinash

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025
  • जनता एज्युकेशन सोसायटी,आजरा चे
    आजरा महाविद्यालय,आजरा
    समाजशास्त्र विभाग, विद्यार्थी विकास कक्ष
    आणि
    निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर
    यांच्या संयुक्त विद्यमाने
    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी (७५ वर्षे) वर्षानिमित्ताने
    *राज्यस्तरीय महाविद्यालयीन ऑनलाईन वक्तृत्त्व स्पर्धा*.
    स्पर्धेसाठीचे विषय :
    1. अमृतमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावरील भारत..!
    2. कोरोनानंतरचे जग..!
    3. ऑनलाईन शिक्षणपद्धती : तारक की मारक
    4. भारतीय संविधान आणि आजचे वर्तमान
    5. ऑलिम्पिक २०२१ मधील भारताची सप्तपदी : किती आश्वासक किती भ्रामक…?
    6. ईडीची पीडा : उपाय, प्रतिबंध की हत्यार…?
    7. आरक्षण : वास्तव आणि विपर्यास 8. संत साहित्याची गरज : कालची आजची आणि उद्याची
    स्पर्धेसाठीची पारितोषिके :
    1) प्रथम क्रमांक-
    ५०००/- रुपयांचे ग्रंथ भेट,
    १०००/- रुपये रोख रक्कम
    आणि ई प्रमाणपत्र
    2) द्वितीय क्रमांक -
    ३०००/- रुपयांचे ग्रंथ भेट
    ७००/- रुपये रोख रक्कम
    आणि ई प्रमाणपत्र
    3) तृतीय क्रमांक -
    २००० रुपयांचे ग्रंथ भेट,
    ५००/- रुपये रोख रक्कम
    आणि ई प्रमाणपत्र
    (सदरच्या स्पर्धेचे भेट देण्यात येणारे ग्रंथ निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर यांच्याकडून भेट देण्यात येत आहेत.)
    स्पर्धेसाठीचे नियम :
    1. या स्पर्धेत कोणत्याही शाखेतील (वैद्यकीय व अभियांत्रिकी व्यतिरिक्त)पदवी स्तरावरील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
    2. ही स्पर्धा फक्त मराठी भाषेतून होईल.
    3. प्रत्येक स्पर्धकास एकूण आठ मिनिटे (7+1) वेळ मिळेल.
    4. स्पर्धा ऑनलाईन होतील.
    5. स्पर्धकांनी आपला व्हीडीओ शूट करून ९९६०३०४२५४ या Whatsapp नंबरवर पाठवावा.
    6. सहभागी सर्व स्पर्धकांचे व्हिडीओ Dr. Avinash Vardhan या youtube Channel वर प्रसारित केले जातील.
    7. भाषण सुरू करण्यापूर्वी प्रथम स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव सांगावे.
    8. व्हिडीओ सलग शूटिंग केलेला असावा. 9. व्हिडीओ कोणत्याही पद्धतीने एडिट केलेला नसावा, तसे आढळल्यास त्या स्पर्धकास स्पर्धेतून बाद ठरविण्यात येईल.
    10. स्पर्धकांनी व्हीडीओ पाठवण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १०:०० पर्यत असेल.
    11. स्पर्धेचा अंतिम निकाल दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाईल.
    12.स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देण्यात येईल.
    13. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असून स्पर्धेसंबंधी नियमात फेरफार करण्याचा हक्क संयोजकांनी राखून ठेवला आहे.
    14. दिलेल्या गुगल फॉर्मवर स्वतःचे नाव, महाविद्यालयाचे नाव, शिकत असलेला वर्ग, भाषणासाठी निवडलेला विषय व घरचा पूर्ण पत्ता ही माहिती सविस्तर भरावी. 15. गुगल फॉर्म भरल्यानंतर AMA वक्तृत्व स्पर्धा 2021 या whatsapp ग्रुपमध्ये लिंकद्वारे जॉईन व्हावे. या ग्रुपवर स्पर्धेसंबंधीची सविस्तर माहिती वेळोवेळी पाठवली जाईल.
    नोंदणीसाठी गुगल फॉर्म -
    docs.google.co...
    *संयोजन समिती -
    *डॉ.अविनाश वर्धन 9960304254
    डॉ.आनंद बल्लाळ 9960194515
    प्रा. रमेश चव्हाण 8080073473
    प्रा.निलेश कुलकर्णी 9890966539
    श्री.अनिल म्हमाणे
    व्यवस्थापक, निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर डॉ.अशोक सादळे
    प्रभारी प्राचार्य, आजरा महाविद्यालय

ความคิดเห็น •