Santosh Deshmukh यांना कोणत्या हत्याराने मारलं? आरोपींचे वकील म्हणाले... Advocate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 121

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia 17 วันที่ผ่านมา +80

    वकील मस्त माणूस आहे , त्यांनी declare केलं हे आरोपी आहेत , मस्त मित्रां ❤

    • @hanumantkande6598
      @hanumantkande6598 17 วันที่ผ่านมา +8

      आरोपी म्हणले दोषी म्हणले नाहीत वकील ❤

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 17 วันที่ผ่านมา

      ​@@hanumantkande6598निर्दोष सुटतील का

    • @सत्यपराजितनहीहोता
      @सत्यपराजितनहीहोता 16 วันที่ผ่านมา

      😂😂😂 तुझा आणि अक्कलीचा काही संबंध असेल असे वाटत नाहीये

    • @सत्यपराजितनहीहोता
      @सत्यपराजितनहीहोता 16 วันที่ผ่านมา

      😂😂😂 तुझा आणि अक्कलेचा काही संबंध असेल अस काही वाटत नाही

    • @DL.Truth.YouthforIndia
      @DL.Truth.YouthforIndia 16 วันที่ผ่านมา

      @@सत्यपराजितनहीहोता तू नक्कीच झेंडू समर्थक आहे यात तिळमात्र शंका नाही, विनाशकाले विपरीत बुद्धि

  • @navnathdalavi567
    @navnathdalavi567 17 วันที่ผ่านมา +68

    आरोपींच्या बाजुने जर वकील बोलत असतील तर मग गुन्हेगार कमी कसे होतील???

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa 17 วันที่ผ่านมา +92

    अरे वकीला तुला लाज वाटली पाहिजे अशी केस लढवायला तुझ्या भावाबरोबर झाला असेल तर कसं करत होतास

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 16 วันที่ผ่านมา +6

      आरे भाऊ केस नाही घेतली तर फाशी नाही होत...कुणाला फाशी देयची असल तर कैदशिर पने लढावं लागतं...कसाबची केस कोणी घेतली नाही मानून त्याला ४ वर्ष फाशी नाही झाली

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 16 วันที่ผ่านมา

      ​@@Adityakingdrl2yबरोबर आणि कायद्याने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे वकील द्यायला

    • @dattanigde6131
      @dattanigde6131 15 วันที่ผ่านมา

      भिकरा चोट वकील आहे हा... आता महाराष्ट्र हादरला आहे या गुन्ह्याने . एक संपूर्ण कुटुंब बेघर झाले आहे मुलांच्या डोक्यावरील वडीलांचे छत्र हरपले आहे.. आणि हा भिकर चोट त्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी त्याचें वकील पत्र घेऊन त्यांना सांथ देत आहे.. यालाच म्हणतात अांधळ दळतय आणि कुत्र पिट खातय..

    • @AkashPatil-j3n
      @AkashPatil-j3n 15 วันที่ผ่านมา

      Ha barobar haye dada vakilchi khai chuk nahi​@@Adityakingdrl2y

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe 16 วันที่ผ่านมา +22

    वकील संघाने केस चालवायला नकार द्यायला हवे होतेआरोपीतर्फे.

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 17 วันที่ผ่านมา +75

    असे नराधमाची वकीलाने पण केस लढऊ नाही

  • @kishorrane1835
    @kishorrane1835 17 วันที่ผ่านมา +16

    देवेंद्र फडणीस तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचे हे विसरू नका. कोणत्याही दोषी राजकारणाला वाचवू नका. नाहीतर महाराष्ट्राची जनता तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही

  • @sandeepbhadait1238
    @sandeepbhadait1238 16 วันที่ผ่านมา +9

    वकील भावाच्या म्हणण्यानुसार आम्हाला वाटतं की पोलीस अधिकारी सर्व मॅनेज झालेले आहे जेज पर्यंत

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 17 วันที่ผ่านมา +48

    कायदा च्या खेळातून जर वाचले ...तर बाहेर... 😢😢😢😢

    • @jalindarshelke550
      @jalindarshelke550 16 วันที่ผ่านมา +4

      बाहेर नाही वाचणार ...ज्यांनी मदत केली ते पण नाही

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 16 วันที่ผ่านมา +7

    वकिलाने थोड इमानदारीने काम करावे म्हणजे थोड पुण्य लागेल

  • @vilasshivre5143
    @vilasshivre5143 17 วันที่ผ่านมา +22

    वकीलि नको करु रे,नालायका मसी राख,तळ,तळ,वाईट आहे,रे

  • @Vjv-d1c
    @Vjv-d1c 16 วันที่ผ่านมา +3

    खरंच किती भोळी माणसं आहोत आपण. एवढी मोठी क्रूर घटना घडली असताना सुद्धा आपण डोळ्यावर पट्टी घातलेल्या न्याय देवतेवर विश्वस ठेवून आहोत. प्रतेकला माहीत आहेत हे गुन्हेगार खूप लवकर सुटतील. कारण तशी पाठबळ त्यांच्याकडं आहे. संतोष देशमुख आपण न्यायची अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे.

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 17 วันที่ผ่านมา +18

    होम मिनिस्टर तुमचं एज्युकेशन किती जनतेने कायदा हातात घ्यावा का

  • @hanifsayyed4653
    @hanifsayyed4653 16 วันที่ผ่านมา +2

    नार्को टेस्ट करा सर्व आरोपींची सगल बाहेर सत्य येईल

  • @abhijitsabale7796
    @abhijitsabale7796 17 วันที่ผ่านมา +18

    मुळशी पॅटर्न चे डायलॉग याच्यावर सुटतो

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 17 วันที่ผ่านมา +11

    न्याय 🏴🏴

  • @CrazyVK-w6w
    @CrazyVK-w6w 16 วันที่ผ่านมา +2

    वा re वकील

  • @santoshdorkhande3579
    @santoshdorkhande3579 9 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र राज्य बार असोसिएशन, म्हणजे महाराष्ट्र राज्यातील वकील संघटनेने निर्णय घ्यावा की, कोणीही आरोपीचे वकील म्हणून केस लढणार नाही. ज्यामुळे केस.चा निकाल लवकर आणि.प्रामाणिक.पणे लागेल.

  • @RajendraChavan-q8s
    @RajendraChavan-q8s 16 วันที่ผ่านมา +3

    तुमचा मुळे खऱ्या ल्या न्याय मिळत नाही

  • @krishnabhusare9588
    @krishnabhusare9588 14 วันที่ผ่านมา

    न्यायव्यवस्था ठिकाणावर नाही काही दिवसांनी सर्व आरोपी सुटतील न्यायचा धाक असता तर गुणच झाला नसता

  • @balajigangawal4219
    @balajigangawal4219 16 วันที่ผ่านมา +4

    सिंडिकेट च्या माणसाने याला पण मॅनेज केलेला आहे पूर्णपणे मॅनेज झाल्यासारखं बोलतो हा वकील

  • @LataDhepe-f2b
    @LataDhepe-f2b 15 วันที่ผ่านมา +2

    वकीलाने केस घेवु नये त्यांची

    • @sachinnichit4810
      @sachinnichit4810 15 วันที่ผ่านมา

      केस नाही घेतली तर आरोपीला शिक्षा नाही होणार मॅडम

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 17 วันที่ผ่านมา +7

    सगळेच आरोपि आहे

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 17 วันที่ผ่านมา +7

    आत्ता वेळ आली आहे महारष्ट्र ल उत्तर प्रदेश सारखे आपण पण मागे नाही आपण गाडी नाहि बस पलटी करुण दाखवले तरच आपण देवाभाऊ चे देशात नाव होईल

  • @sushilkumardhame4139
    @sushilkumardhame4139 16 วันที่ผ่านมา +1

    तपास यंत्रणा आरोपींवर खंडणी शिवाय दुसरा गुन्हा लावणार नाही गृह मंत्रांचे तसे आदेश असणार

  • @rahulmantode6090
    @rahulmantode6090 15 วันที่ผ่านมา +1

    ह्यांची केस कुणी लढु नये 😢

  • @vinodpuri4331
    @vinodpuri4331 16 วันที่ผ่านมา +5

    वकील साहब को हिंदी नाही अति ये बात जितनी सही है उताणी ही ये सही है की ये कभी केस हरते नाही.

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 16 วันที่ผ่านมา +1

    आरोपींनी कुणाच्या सांगण्यावरून देशमुखाला मारले ते पहिल्यांदा विचारले पाहिजे मग कुठल्या हत्याराने मारले विचारावे हा वकिल कुणाकडून हे समजले तर बरे होईल

  • @MAU9820.
    @MAU9820. 12 วันที่ผ่านมา

    आडवोकेट इस puzzled

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 15 วันที่ผ่านมา

    Kidnapping and murder, विष्णू चाटे असून सुद्धा Fir,, मध्ये नाही,,, आश्चर्य आहे,,

  • @Indraya_swaha_takshykay_swaha
    @Indraya_swaha_takshykay_swaha 17 วันที่ผ่านมา +4

    वकील अनुभवी नाही

  • @KuldipKaulage
    @KuldipKaulage 16 วันที่ผ่านมา

    वकील केस सोडून द्या

  • @Sandeep_Gore
    @Sandeep_Gore 16 วันที่ผ่านมา +1

    बिलकुल मुळशी पॅटर्न सारखा वकील आहे ह्यो

  • @tejpatil7422
    @tejpatil7422 16 วันที่ผ่านมา

    वकीलाना माहिती आहे आरोपी हे आरोपीच आहेतच मग ते आरोपींचा केस का हाती घेतला...?

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 12 วันที่ผ่านมา

    Labad an che sarkar ani serkar che Nirllajya Mantri Lyki nahi Maharashtra chya Sattver rahany chi

  • @Sandeep_Gore
    @Sandeep_Gore 16 วันที่ผ่านมา +1

    सिडीकेटे चा लीडर
    मंत्री महोदय आहे

  • @siddheshlad9462
    @siddheshlad9462 15 วันที่ผ่านมา

    Vakil saheb tumi konala madat karat aahe he tar vichar kara konacha jiv gela aahe😊

  • @ramchandraahire9697
    @ramchandraahire9697 16 วันที่ผ่านมา

    काय बिहार जायची गरज नाही काही दिवसात आपला च बिहार पाहू

  • @dnyaneshbhos1473
    @dnyaneshbhos1473 17 วันที่ผ่านมา +1

    Mayat tuza bhau asta tr vakil saheb ..?

  • @SunilDongle-g3i
    @SunilDongle-g3i 15 วันที่ผ่านมา

    अरे मीडिया वाल्यानो त्याला कशाला डोक्यावर चढवून घेत आहे त्याला काय विचारताय

  • @madankale9130
    @madankale9130 17 วันที่ผ่านมา +4

    Anant tidke😢😢😢

    • @Mul755
      @Mul755 17 วันที่ผ่านมา +4

      Vanjari

    • @arjunsir8824
      @arjunsir8824 17 วันที่ผ่านมา

      ​@@Mul755जळते का तुझी

  • @maheshkadlag9676
    @maheshkadlag9676 17 วันที่ผ่านมา +6

    Ha vakil kon ahe

  • @DureshDede
    @DureshDede 15 วันที่ผ่านมา

    1:03

  • @sarveshdahale
    @sarveshdahale 16 วันที่ผ่านมา

    Wakil saheb tyana nirdosh mukt Karu shakatat Deshmukh asech gele ahet wakila war asa peasang odhwawa mag kalel

  • @SurprisedBowling-xk8tr
    @SurprisedBowling-xk8tr 16 วันที่ผ่านมา

    Tula.mi sagto vakil saheb

  • @somnathdahibhate6438
    @somnathdahibhate6438 16 วันที่ผ่านมา

    नराधमांना फासावर लटकवायला जास्त मदत करा वकील साहेब जास्त उक्तिवाद नको

  • @Mangal-od3hq
    @Mangal-od3hq 16 วันที่ผ่านมา

    कशाला केस घेतलीस रे , तुला काम मिळत नाही का रे.

  • @prashantbhujbale4671
    @prashantbhujbale4671 17 วันที่ผ่านมา +3

    वकील साबको हिंदी नही आती

  • @sanjaysanj6688
    @sanjaysanj6688 17 วันที่ผ่านมา +3

    Yalach mara 🤓

  • @saurabhjadhav1341
    @saurabhjadhav1341 15 วันที่ผ่านมา

    Ky ahe aplya deshat yevdha motha matter mureder case ani aropina vikil bhetoy yevdhya sangin gunhyat. Are laja vatudya jara paishya sathi gunhegaranchi case ladhnar ka tumhi.

  • @akashsonwane6508
    @akashsonwane6508 17 วันที่ผ่านมา

    Awghad ye

  • @DeeepakBHANGARE
    @DeeepakBHANGARE 16 วันที่ผ่านมา

    Laaj vate ka ashya aropina mage ghalya tumhi

  • @98765710
    @98765710 17 วันที่ผ่านมา +2

    Hindi reporter ka hawet....

  • @pintudeshmukh8426
    @pintudeshmukh8426 17 วันที่ผ่านมา

    Kay paisa

  • @ap8672
    @ap8672 16 วันที่ผ่านมา

    Tikade kide padtil tula jar khara nyay zala nahi tar

  • @sarveshdahale
    @sarveshdahale 16 วันที่ผ่านมา

    Wakila che manhne ahe Deshmukh na hya ni marle nahi aropi che mobile video court wa jante la dakhwa wa nirdosh sodwa

  • @tgkaran1909
    @tgkaran1909 17 วันที่ผ่านมา +2

    Vakil Saheb kon ahet

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 16 วันที่ผ่านมา

    वकिलाच्या घरचे जर कुणी असे गेले असते तर वकील असाच बोलला असता का

  • @sarveshdahale
    @sarveshdahale 16 วันที่ผ่านมา

    Wakil la koni lawle to aropila kadhi bhetla kal tyana pakdle wa wakil before tyar nirdosh mukti sathi he asech Deshmukh chi hatya zali kanahi he aropi chya wakil ne sidha karawe

  • @DeeepakBHANGARE
    @DeeepakBHANGARE 16 วันที่ผ่านมา

    Tula pn bhogav lagel paishyacsathibky pn nka karu saheb

  • @akshaychavan2715
    @akshaychavan2715 16 วันที่ผ่านมา

    Aashya vakilachi por bal bevdi houn martat ani vansh sudhha vadhat nahi .nantr lok mhntat as ks zal as paap kelele astyat aashya lokani .shame on you

  • @hambirraodeshmukh6073
    @hambirraodeshmukh6073 17 วันที่ผ่านมา

    Ajun hi p. C vadvum ghevu shaltat. Makkoka lavlyavar pumha vichar nahi.

  • @AwaleAwale-i3c
    @AwaleAwale-i3c 17 วันที่ผ่านมา

    Weaponcya shivay manush mart nahi ka

  • @Jagtap-g7j
    @Jagtap-g7j 17 วันที่ผ่านมา

    Kon a ha vakil kiti faltu boltoy

  • @PriyankaDhanave-l8d
    @PriyankaDhanave-l8d 14 วันที่ผ่านมา

    विडीओ बघ

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 16 วันที่ผ่านมา

    अरे ही केस तू घ्यायला नाही पाहिजे होती

  • @satishkothawale9265
    @satishkothawale9265 16 วันที่ผ่านมา

    हे वकील आहे का

  • @bhausahebkapse8505
    @bhausahebkapse8505 17 วันที่ผ่านมา +2

    Kay advoket kiti adani he samjat tula advoket digrri koni dili