Nikhil Wagle Interview: ही निवडणूक महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी बनली आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024
  • २३ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार? कोण मारणार बाजी? महाविकास आघाडी की महायुती? सध्या वातावरण कुठल्या बाजूला फिरल्याचं दिसतंय? निवडणुकीतले कुठले मुद्दे जास्त महत्वाचे ठरणार..कुणाचा मुख्यमंत्री होणार...या सगळ्याबाबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याशी केलेली ही खास बातचीत
    #nikhilwagle #nikhilwagale #nikhilwagleoriginal #prashantkadam #prshantkadamchannel #maharashtravidhansabha #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 17 วันที่ผ่านมา +390

    महाविकास आघाडी एक नंबर वर आहे प्रशांत सर
    दोघाना जय महाराष्ट्र 🙏🏻
    विश्लेषण एक नंबर

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 17 วันที่ผ่านมา +70

    निखिल सर आणि प्रशांत सर या दोन दिग्गज अभ्यासू आणि निर्भीड पत्रकारांची ही राजकीय विश्लेषणाची मुलाखत खूप वास्तववादी आहे.
    खूप खूप अभिनंदन!!!!
    योग्य विश्लेषण.

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 17 วันที่ผ่านมา +98

    प्रशांत कदम आणि निखिल वागळे साहेब आपल अभिनंदन

  • @Dr.Mahadeo
    @Dr.Mahadeo 17 วันที่ผ่านมา +283

    दोन प्रमाणिक पत्रकारिता करणाऱ्या विद्वानांची मुलाखत एक पर्वणी. खुप सुंदर विवेचन

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 17 วันที่ผ่านมา +7

      Correct 💯

    • @prakashbhise3201
      @prakashbhise3201 17 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂😂

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 16 วันที่ผ่านมา +2

      दागदर
      प्राण्याचा

    • @amolsonawane3460
      @amolsonawane3460 15 วันที่ผ่านมา +4

      विद्वान 😊😊😊
      जरा जास्त नाही का झालं...

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 15 วันที่ผ่านมา

      ​@@prakashbhise3201Kay hastoy zyatya 😂😂😂

  • @dilipchavan6818
    @dilipchavan6818 17 วันที่ผ่านมา +185

    अत्यंत समर्पक प्रश्न व तितकीच खणखणीत उत्तरं. मुलाखत छानच रंगली. धन्यवाद.

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  17 วันที่ผ่านมา +13

      Thanks..keep sharing

    • @dhavaldethe2779
      @dhavaldethe2779 17 วันที่ผ่านมา +5

      ​@@PrashantKadamofficialसर,
      आपणास विनंती आहे की एक प्रदीर्घ मुलाखत प्रकाश आंबेडकर साहेबांची घ्या.त्यांची बाजू लोकांना सहज समजत नाही आणि समजलं तरी पचत नाही.आपण ज्या प्रकारे मुलाखत घेता ते बघता काही समज गैर समज दूर होतील

    • @Manoj-oy4tb
      @Manoj-oy4tb 16 วันที่ผ่านมา +1

      ​@@PrashantKadamofficialWith due respect but wagle ha baies manus aahe sarl mva cha prachark sarkha bolto yala patrkarita mahnt nahit yanche analysis harayana election la khot tharle aahe

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 15 วันที่ผ่านมา +1

      ​@@PrashantKadamofficialबीड जिल्ह्यात शरद पवार यांचे 4 उद्धव ठाकरे यांचा 1 आणि आष्टी पाटोदा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजयी होतील

  • @youwrajdalve7919
    @youwrajdalve7919 17 วันที่ผ่านมา +123

    पुन्हा एकदा रोखठोक निखिल वागळे सर.... महाराष्ट्राचे मन जाणणारा माणूस... महाविकास आघाडी जिंदाबाद....

  • @vivekbb-y3x
    @vivekbb-y3x 17 วันที่ผ่านมา +507

    येणार तर फक्त महाविकास आघाडीच...सत्तांतर होणारच... उत्तम मुलाखत... tx कदम सर...

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 17 วันที่ผ่านมา +10

      झोप😂😂

    • @omkarkulkarni3381
      @omkarkulkarni3381 17 วันที่ผ่านมา +2

      ​@@ganeshkadam8980mahavasuli yenr nhi..

    • @vivekbb-y3x
      @vivekbb-y3x 17 วันที่ผ่านมา +5

      @ganeshkadam8980 23 ला निकाल स्पष्ट होतील...

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 17 วันที่ผ่านมา

      काय झालं आहे, बामणाच वळू गाभण नि शेतकऱ्याची म्हैस वांझोटी.... अशी स्थिती आहे. म्हणून युती BJP भुईसपाट.​@@omkarkulkarni3381

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 17 วันที่ผ่านมา +7

      ​@@omkarkulkarni3381गुरुजी
      😂 महाविकास आघाडी सरकार येणार

  • @dhanashreechindarkar538
    @dhanashreechindarkar538 17 วันที่ผ่านมา +94

    निखिल वागळे सारख्या व्यक्तिमत्वाची भारतीय राजकारणाला गरज आहे. अत्यंत तठस्त पत्रकार ..खरच कौतुकास्पद मुलाखत ..

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  17 วันที่ผ่านมา +7

      Thanks..plz share

    • @vivekbb-y3x
      @vivekbb-y3x 17 วันที่ผ่านมา +1

      ​@@PrashantKadamofficial okay

    • @vivekbb-y3x
      @vivekbb-y3x 17 วันที่ผ่านมา +1

      ​@@PrashantKadamofficial okay

    • @mahadev1983
      @mahadev1983 13 วันที่ผ่านมา

      Wagle and neutral , from which angle ? he is highly biased towards MVA and Sharad Pawar

    • @MedhaVaze-j2c
      @MedhaVaze-j2c 11 วันที่ผ่านมา

      वागळेना तटस्थ म्हणणं म्हणजे कहर आहे स्तुती करण्याचा,भाजप द्वेषाने ग्रस्त असंच वर्णन आहे वागळेंचं,एकतर्फी बोलतात ते

  • @nitinutekar4383
    @nitinutekar4383 17 วันที่ผ่านมา +124

    हा दुग्धशर्करा क्षण आहे, महाराष्ट्रातील दोन स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकार ह्यांचे विश्लेषण ऐकला मिळत आहे. खुप छान प्रशांत आणि निखिल वागळे सर. खुप खूप धन्यवाद.

    • @avinashvaze9759
      @avinashvaze9759 17 วันที่ผ่านมา +3

      Ajun doan char ekatra ale pahije
      Raju parulekar , vishwambhar chaudhari,

    • @FreeThinker-vi9rd
      @FreeThinker-vi9rd 16 วันที่ผ่านมา

      ​@@avinashvaze9759Raju purulekar ला फटके बसले.

    • @sadashivpatil8317
      @sadashivpatil8317 13 วันที่ผ่านมา

      ​@@avinashvaze9759हो मग तर छान रंगत येईल.

  • @UshaTaralkar-b9r
    @UshaTaralkar-b9r 17 วันที่ผ่านมา +109

    १००%महाविकास आघाडी दोघांचेही अभिनंदन

  • @indiafirst9030
    @indiafirst9030 17 วันที่ผ่านมา +196

    वागळे साहेब असीम सरोदेन बरोबर बीजेपीच्या मतदारसंघात सभा घ्यायला चालू करा

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 17 วันที่ผ่านมา +9

      👍 मौल्यवान कमेंट

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 17 วันที่ผ่านมา +4

      बरोबर

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 16 วันที่ผ่านมา

      किती ही गांड पच्छाडा
      लोकं सुज्ञ सुशिक्षित झालीत.

    • @omkarlingayat466
      @omkarlingayat466 16 วันที่ผ่านมา +3

      निर्भय बनोच्या आजपासून सुरू होत आहेत, आजची सभा कांदिवली पूर्व ठाकूर व्हिलेजला आहे.

    • @kalyaniwajage3257
      @kalyaniwajage3257 13 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर भरपूर सभा घेतल्या पाहिजे निर्भय बनो नी 100% impact

  • @sharmilasawant2415
    @sharmilasawant2415 17 วันที่ผ่านมา +28

    प्रशांत कदम आणि वागळे सर ... नेहमी प्रमाणे खुप छान मुलाखत .. प्रशंतजी एक नंबर 😊

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 17 วันที่ผ่านมา +611

    महाविकास आघाडी सरकार येणार
    यात काही शंकाच नाही.

    • @nitink4719
      @nitink4719 17 วันที่ผ่านมา +4

      तर आणि तरच जर लोक रेवडी घेऊन मत दिले नाही तर.

    • @SJ-cg6co
      @SJ-cg6co 16 วันที่ผ่านมา +3

      @jeevanjambulkar nice joke😂

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 15 วันที่ผ่านมา +2

      Joke tar tu ahe Bala 😂😂😂​@@SJ-cg6co

    • @rohanparulekar7121
      @rohanparulekar7121 14 วันที่ผ่านมา +1

      😅😅😅😅 23 la asnar na hi comment

  • @arunpisal1992
    @arunpisal1992 17 วันที่ผ่านมา +46

    निखिल सर प्रशांत सर तुम्हाला लाख लाख सलाम तुम्ही महाराष्ट्र धर्म जागवला दोन निर्भिड पत्रकार बावनकशी पत्रकारिता आम्ही तुमच्या सोबत ठामपणे उभे आहोत GO Ahed

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 17 วันที่ผ่านมา +11

    निर्भीड निर्भीड निर्भीड पत्रकार आदरणीय निखिल आगळे सर अतिशय सुंदर आणि स्वच्छव दिलदार मनानी दिलेली मुलाखत
    , दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद
    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी

  • @nazarethathaide5857
    @nazarethathaide5857 17 วันที่ผ่านมา +26

    निखिल सर आणि प्रशांत सर ह्यांच्या चॅनलवर त्यांच्या राजकीय विषयावरील व्यक्तिगत विचारांच्या मुलाखती मी नेहमीच बघतो त्या खरोखरच मला आवडतात. आजची तुम्हा दोघांची मुलाखत खूपच आवडली. खूप खूप अभिनंदन. आपल्या पुढच्या मुलाखतीची वाट पाहतो.

  • @virendrashinde8768
    @virendrashinde8768 17 วันที่ผ่านมา +26

    खूपच छान प्रशांत आणि निखिल सर..
    महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुम्ही केलेल्या विषलेशनाचा खारीचा वाटा अशी आशा बाळगतो आम्ही .

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 17 วันที่ผ่านมา +63

    मा. परशात कदमसर व निखील वागळे सर आपली माहिती छानच असते धन्यवाद आभारी आहोत. ❤ येणार तर महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. ❤❤❤❤❤

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 17 วันที่ผ่านมา +62

    प्रशांत जी खूप छान विश्लेषक आहात निखिल जी कडून खूप छान विश्लेषण करुन दिल्याबद्दल धन्यवाद ✍️🙏❤️

    • @PrashantKadamofficial
      @PrashantKadamofficial  17 วันที่ผ่านมา

      Thanks…keep sharing

    • @kaustubhrege969
      @kaustubhrege969 15 วันที่ผ่านมา

      ​@@PrashantKadamofficialsir your explanation on any political topic is too accurate and non-biased.

    • @vidyadharnprabhu
      @vidyadharnprabhu 14 วันที่ผ่านมา

      ​@@kaustubhrege969non biased R you joking???😂😂

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 9 วันที่ผ่านมา

      Ha ha ha

  • @wasudeobhatkar6641
    @wasudeobhatkar6641 17 วันที่ผ่านมา +21

    प्रशांतजी !! आमच्यातर्फे सुद्धा अभिनंदन !!

  • @ARUNDEORE-r9u
    @ARUNDEORE-r9u 16 วันที่ผ่านมา +51

    स्पष्टवक्ते पणा आणि रोखठोक भूमिका ही वागळेची खासियत. आजकाल ची सर्वोत्कृष्ट मुलाखत. प्रशांत कदम हार्दिक शुभेच्छा 💐

  • @pramodgobare
    @pramodgobare 15 วันที่ผ่านมา +3

    अत्यंत स्पष्ट बोळण्याबद्दल निखिल सर आपणास धन्यवाद,मुलाखतकार कदम यांना सुद्धा धन्यवाद.🌹🙏

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 17 วันที่ผ่านมา +101

    छान विश्लेषण
    महाविकास् आघाडीचं सरकार येणार

  • @amolk251
    @amolk251 17 วันที่ผ่านมา +17

    अगदी उद्बोधक मुलाखत निखिल वागळे प्रश्नच नाही लोकशाहीचा बुलंद आवाज

  • @pranavmalte7827
    @pranavmalte7827 17 วันที่ผ่านมา +18

    अप्रतिम interview दोघेही अभ्यासू पत्रकार , निर्भिड . प्रशांत सर एक interview राजू परुळेकर यांच्या सोबत पण होऊ दया 👍🏼🙏🏻

  • @haripadvi3580
    @haripadvi3580 16 วันที่ผ่านมา +7

    चांगली मुलाखत दोघांचेही अभिनंदन साहेब

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 15 วันที่ผ่านมา +4

    खुप मस्त मुलाखत ❤ जय महाराष्ट्र.. मवींआ जिंकणार..

  • @ramlingjangam4079
    @ramlingjangam4079 15 วันที่ผ่านมา +2

    महाआघाडी व महायुती यांच्या बाबत बोधप्रद सत्य, वास्तव अशी मस्त सर्वांगीण गोड चर्चा झाली. धन्यवाद 🙏🙏

  • @rahulmokal2325
    @rahulmokal2325 17 วันที่ผ่านมา +11

    प्रशांतजी आम्हाला तुमचा अभिमान आहे कारण संविधान वाचला पाहिजे ही आपली भूमिका खऱ्या पत्रकारितेतून ठळकपणे दिसून येते. 👍
    आपल्यातल्या निर्भीड पत्रकाराला माझा सलाम 🙏
    जय संविधान 🙏🙏
    जय दि. बा. पाटील साहेब 🙏🙏

  • @JafarGothe
    @JafarGothe 17 วันที่ผ่านมา +45

    पञकारितेतील दोन अभ्यासू ज्येष्ठांचा विधानसभा निवडणूक संदर्भात मस्त चर्चा...

  • @sudhirshrimantshinde1041
    @sudhirshrimantshinde1041 16 วันที่ผ่านมา +3

    अप्रतिम होती मुलाखत...निखिल वागळे सर सडेतोड रोखठोक मला आवडतात...❤

  • @साप्रपंडित
    @साप्रपंडित 16 วันที่ผ่านมา +3

    चांगले प्रश्न आणि त्याची सविस्तर प्रामाणिक उत्तरं. अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @yuvrajpatil7681
    @yuvrajpatil7681 12 วันที่ผ่านมา +2

    फक्त आणि फक्त एकच महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार येणार येणार आहे...
    निखिल सर आणि प्रशांत सर सलाम तुमच्या पञकारितेला.....🙏

  • @sagarbolbhat89
    @sagarbolbhat89 17 วันที่ผ่านมา +4

    प्रशांत सर अतिशय अभ्यासू मुलाखत आहे. खूप शांत आणि सय्यमी पद्धतीने प्रश्न विचारता...

  • @sunnychavan3741
    @sunnychavan3741 16 วันที่ผ่านมา +4

    Aaj Pan दोन पत्रकार जिवंत आहे पत्रकारिता दुनिया मध्ये proud

  • @sanjaymahadik5265
    @sanjaymahadik5265 16 วันที่ผ่านมา +4

    खरोखरच चांगली मुलाखत आहे. धन्यवाद

  • @mahendrapande3586
    @mahendrapande3586 17 วันที่ผ่านมา +10

    प्रशांत जी खूप खूप धन्यवाद....निखिल सरांचा इंटरव्यू घेतल्याबद्दल....
    खूपच चांगला इंटरव्यू झाला.....

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 17 วันที่ผ่านมา +10

    आदरणीय श्री वागळे साहेब,आपण महाराष्ट्राचा आवाज आहात, सत्याच्या बाजूने नेहमीच असता.जेष्ठ, श्रेष्ठ नि:शब्द....🎉🎉🎉

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 17 วันที่ผ่านมา +13

    वागळे साहेब खूप मार्मिक विश्लेषण 🔥🙏🏻

  • @भारतपाशिंदे
    @भारतपाशिंदे 16 วันที่ผ่านมา +4

    छान विश्लेषण. वागळे सर.प्रशात.सर दोघांचेही अभिनंदन 💐💐

  • @pramodshingre9930
    @pramodshingre9930 17 วันที่ผ่านมา +10

    मुलाखत घेणे ही एक कला आहे.
    मुलाखतकार प्रश्न कसे विचारतो याचे अत्यंत महत्त्व आहे.
    निखिल वागळे हे स्पष्टवक्ते पत्रकार, कोणाचीही भाडभीड न ठेवणारे अशा पत्रकाराकडून अचुक प्रश्न उपस्थित करून आतली/जनमताची/ground report काढून घेण्यात प्रशांत कदम निश्र्चितच यशस्वी झाले यात माझ्यामनात शंका नाही.
    पत्रकारीमधील प्रगल्भता कदम यांच्यामध्ये आल्याची जाणीव होते. कदाचित म्हणूनच आपल्या चॅनलची लोकप्रियता वाढत असून ती अशीच कायम राहणार याबाबत मला शंकाच नाही.
    मी तर चॅनल सुरुवातीलाच subscribe केले आहे व आपले व्हिडीओ forward देखील करतो. आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहील.
    अशीच एक नव पत्रकार जनतेकडून subscriber वाढविण्यात यशस्वी होत आहे, ती म्हणजे मुक्ता कदम.
    Keep it up Sir
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @Ginies120
    @Ginies120 17 วันที่ผ่านมา +113

    काहीही म्हणा येणार म्हणजे मविआ च येणार आहे च

  • @waghvilas
    @waghvilas 17 วันที่ผ่านมา +4

    Kadam sir, wagle sir, आपल्या दोघांचं स्वागतच आहे की आपण महाराष्ट्राचं गतवैभव परत मिळविण्यासाठी तुमच्या वतीने तुम्ही प्रयत्न करत आहात.

  • @jaydeepmanedeshmukh1902
    @jaydeepmanedeshmukh1902 17 วันที่ผ่านมา +22

    उत्तम अभ्यासपूर्ण चर्चा

  • @balajighogre4745
    @balajighogre4745 17 วันที่ผ่านมา +4

    खूप खूप धन्यवाद प्रशांत सर निखिल वाग🎉🎉ळे सरांची मुलाखत घेतल्याबद्दल खूप सुंदर मुलाखत

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 17 วันที่ผ่านมา +33

    प्रशांतजी, निखिलजीं च्या प्रामाणिक पत्रकार तेचा वारसा चालवणार 😊

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 17 วันที่ผ่านมา +11

    तुम्हा दोघांची पत्रकारिता विशेष उल्लेखनीय आहे जे आपली पत्रकारिता आहे ते बघून वाटते की महाराष्ट्रातील नव्हे सर्व भारतातील पत्रकारिता तुमचे सारखी अस्ती तर बीजेपी ल मागेच पसारा गुंडलावा लागला असता आपण दोघानाही सलाम

  • @Sxrala
    @Sxrala 17 วันที่ผ่านมา +6

    प्रशांत कदमजी खुप हुषार आहात तुम्ही.निखिल वागळेसरांची ऊत्तम मुलाखत आहे ही.

  • @akabhijeet5188
    @akabhijeet5188 13 วันที่ผ่านมา +2

    वागळे सर आणि कदम सर आपण दोघाचे मनःपूर्वक धन्यवाद वागळे सराचे बेधडक निर्भीड विश्लेषण ऐकत रहावं महाराष्ट्र राज्यातील जनता कमळाबाई ची जागा मतदार दाखवून यांना घरी पाठवून देणार आमचं ठरलं जय संविधान जय महाराष्ट्र

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 17 วันที่ผ่านมา +18

    जारागेपाटील निर्णय अतिशय अभ्यासपूर्ण आहे. निवडणूक लढविली असती तर आंदोलन संपले असते धन्यवाद प्रशांत कदम व वागळे साहेब.

  • @nandkumarjadhav6651
    @nandkumarjadhav6651 16 วันที่ผ่านมา +8

    प्रशांत कदम व निखिल वागळे सरांनी समाजात चाललेली वास्तविकता समोर आणली त्याबद्दल दोघांचे मनःपूर्वक आभार

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam 17 วันที่ผ่านมา +86

    Only MVA aghadi yenar 💯👍

  • @akashraising4818
    @akashraising4818 12 วันที่ผ่านมา +1

    या निवडणुकीत महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा वाटतो....महाराष्ट्र एवढा अस्थिर लोकांना नको हवा आहे .... खूपच छान मुलाखत

  • @sunilmahale6078
    @sunilmahale6078 17 วันที่ผ่านมา +12

    खुप छान विश्लेषण सर 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @Kingkholi03
    @Kingkholi03 17 วันที่ผ่านมา +46

    मतदारांनो महाविकास आघाडीला जिंकवा रे 🙏🏻🙏🏻
    महिलांना 3000 आणि बेरोजगारांना 4000 आणि शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतची कर्ज माफ होतील❤️ 🔥🙏🏻

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 17 วันที่ผ่านมา +22

    देश विघातक पक्ष अगदि अगदि बरोबर आहे निखिलजी

  • @JaykumarShinde-e7x
    @JaykumarShinde-e7x 17 วันที่ผ่านมา +9

    प्रशांत सर व निखिल वागळे सर तुम्ही दोघं मिळून सामाजिक चळवळ चालू करा........अख्खा मराठी माणूस तुमच्या बरोबर उभा राहील..........

  • @UMASK92
    @UMASK92 17 วันที่ผ่านมา +49

    ONLY उद्धवजी ठाकरे ग्रेट

  • @anushreemalgaonkar9404
    @anushreemalgaonkar9404 15 วันที่ผ่านมา +1

    तुमचं दोघांचं राष्ट्रिय विश्लेषण फार सुंदर असतं.

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 17 วันที่ผ่านมา +25

    पुर्ण बहुमत मिळणार महाविकास आघाडी ला... जनता 180 च्या पुढे आमदार निवडून येणार नक्कीच

  • @bhausahebdhawade7956
    @bhausahebdhawade7956 11 วันที่ผ่านมา

    संपूर्ण मुलाखत मन लावून ऐकली.खूप सुंदर मुलाखत.वागळे साहेबांनी खूप तटस्थपणे आणि स्पष्टपणे विचार मांडले. त्यामुळे आमच्याही विचारातील जाणिवा आणि उणिवा स्पष्ट झाल्या.दरोडेखोरापेक्षा चोर बरा हा विचार खूप आवडला.

  • @amolk251
    @amolk251 17 วันที่ผ่านมา +13

    असे निरपेक्ष वक्ते विश्लेषण चॅनेलवर आणल्या बद्दल धन्यवाद

  • @PrashantPBVM
    @PrashantPBVM 11 วันที่ผ่านมา

    खणखणीत भाष्य केलंय निखिल वागळे सरांनी. खूपच सुंदर मुलाखत. धन्यवाद 🙏🏻

  • @vikaspawar8810
    @vikaspawar8810 17 วันที่ผ่านมา +52

    नाईस जोडी

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 13 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण प्रशांत सर आणि वागळे सर

  • @Poiyrotious
    @Poiyrotious 17 วันที่ผ่านมา +11

    आपली मुलाखत म्हणजे महाविकास आघाडीसाठी विजयाची दुग्धशर्कराच...
    स्पष्टपणे परखड मुलाखत म्हणजे #निखिलजी वागळे
    #प्रशांतजी कदम.

  • @bhalchandrapawar5877
    @bhalchandrapawar5877 17 วันที่ผ่านมา +18

    महायुती सत्तेवर येत नाही १००%

  • @sanjaydalvi7737
    @sanjaydalvi7737 16 วันที่ผ่านมา +5

    खूप छान...
    तुमच्यासारखे पत्रकार आज शोधूनही सापडत नाहीत. दुर्दैव या महाराष्ट्राचे.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 17 วันที่ผ่านมา +19

    गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 17 วันที่ผ่านมา +13

    निखिल वागळे असीम सरोदे आणि विशंबर चौधरी यांनी परत अख्खा महाराष्ट्र मध्ये सभा घ्यावी

  • @avinashpalande4162
    @avinashpalande4162 15 วันที่ผ่านมา +1

    दामले साहेब आपणास एक भारतीय सैनिकांचे जय हिंद, जय महाराष्ट्र

  • @devrane9572
    @devrane9572 17 วันที่ผ่านมา +7

    खूप छान मुलाखत झाली... 👍👍

  • @anandzore5830
    @anandzore5830 17 วันที่ผ่านมา +5

    खूप छान मुलाखत झाली

  • @sagarkhedekar19
    @sagarkhedekar19 17 วันที่ผ่านมา +30

    2014 ला मी पण BJP la वोट केलता... पण आता कधीच करणार नाही.... Not at all

  • @shubhamsatpute4667
    @shubhamsatpute4667 15 วันที่ผ่านมา +2

    Khupch chhan mulakhat Prashant sir ani waghale sir 🙏❤️

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 17 วันที่ผ่านมา +14

    मोदींच्या घोषणेनुसार भाजपा "भारताला काँग्रेस मुक्त" करणार म्हणता म्हणता मोदी, शहा, फडणवीस यांना भाजपा स्वताच "काँग्रेस युक्त भाजपा" कधी झाला, हे पण अजूनही त्यांना कळलंच नाही. 😜😀

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 17 วันที่ผ่านมา

      @@godofliberty3664 खूप मस्त जोक मारला

  • @sumitabhale887
    @sumitabhale887 17 วันที่ผ่านมา +18

    महाविकास अघाडीच निवडणुक जिंकणारच

  • @tanajiingavale4836
    @tanajiingavale4836 11 วันที่ผ่านมา +2

    प्रशांत महायुती सत्तेवर येणार

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 17 วันที่ผ่านมา +8

    लोकशाहीच्या नावाने चांगभलं, दोन पक्ष फोडून निवडणूक आयोग, गोवाहाटी बंडोखोर आमदार , विधानसभा अध्येक्ष, राज्यपाल,कोर्ट या सर्वांचा निकाल जागृत जनता चोख लावणार " 🙏🙏

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 17 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रात सत्तांतर होणार ✌️✌️🔥🔥🚩🚩
    महा विकास आघाडी ✌️✌️

  • @prakashpatil5452
    @prakashpatil5452 17 วันที่ผ่านมา +10

    खुप छान मुलाखत

  • @avinashsonawane6492
    @avinashsonawane6492 10 วันที่ผ่านมา

    निखिल वागळे यांच्या विचाराणा सलाम त्यांचे विचार कोन्ही दाबू शकत नाही तसेच प्रशांत कदम सर तुमचे सुद्धा अभिनंदन तुम्ही जे प्रश्र्न लोकांच्या मनातले घेतले आहे जय भिम जय महाराष्ट्र

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 17 วันที่ผ่านมา +23

    ठाकरे मुख्यमंत्री व्हावे हेच आपल बरोबर आहे

  • @rupeshjori1816
    @rupeshjori1816 12 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mulakhat

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 17 วันที่ผ่านมา +23

    महाराष्ट्रातील "खलनायक" हटवा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @rajendrakale9385
    @rajendrakale9385 17 วันที่ผ่านมา +9

    फक्त महाविकास आघाडीचे च सरकार येणार हि काळ्या दगडावरील रेष आहे

  • @GajananBhike
    @GajananBhike 17 วันที่ผ่านมา +9

    उत्तम मुलाखत खूप छान

  • @AbhiNarde
    @AbhiNarde 8 วันที่ผ่านมา

    निखिल वागळे सरका माणूस महाराष्ट्रात जन्माला आला प्लीज महाराष्ट्रासाठी आश्चर्याची गोष्ट आहे

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 17 วันที่ผ่านมา +6

    200 % बरोबर आहे

  • @surajdabhole7358
    @surajdabhole7358 14 วันที่ผ่านมา +1

    1 no विश्लेषण निखिल सर

  • @Aniket_7_
    @Aniket_7_ 16 วันที่ผ่านมา +8

    निखिल वागळे सर एक नंबर विश्लेशन 🚩
    महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री 👑

  • @Sachin_agre_official
    @Sachin_agre_official 17 วันที่ผ่านมา +39

    Only MVA

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 15 วันที่ผ่านมา +1

    उत्तम विश्लेषण, Great !

  • @JyotiShingane-mc2lz
    @JyotiShingane-mc2lz 17 วันที่ผ่านมา +8

    फक्त महाविकास आघाडी चे सरकार येनार 100 पीसी आपले राज्य आपले सरकार महाविकास जिंदाबाद

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 9 วันที่ผ่านมา

    Very good interview by Nikhil sir entirely agree with Nikhil sir

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 17 วันที่ผ่านมา +22

    जय महाराष्ट्र साहेब ❤🎉
    नमस्कार निखिल वागळे सर 🎉❤
    भाजपा पुरती घाबरलेली आहे 😊
    शिंदे गट अजित गट आणि कमलाबाई
    गाडली जाणार 😂लोकांनी आता भाजपाला कायमची गाडा 😮

  • @EknathKale-k4i
    @EknathKale-k4i 12 วันที่ผ่านมา

    निखिल असीम विश्व भर निरंजन सलाम आपल्या कार्य स

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 17 วันที่ผ่านมา +12

    महाविकास आघाडी: शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ.

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 17 วันที่ผ่านมา +15

    महाराष्ट्र प्रेमीच पाहिजे नाहीतर सगळ गुजरात करायच्या तयारीत

  • @ramkrishnathakare8701
    @ramkrishnathakare8701 17 วันที่ผ่านมา +1

    प्रशांत सर वागळे सर छान विश्लेषण महाविकास आघाड़ी निवडून येणार