आज हा सोहळा पाहतांना डोळ्यात अश्रू आले आहेत.जिथे लाखोंच्या संख्येने भाविक येतात तिथे आज कमीत कमी गर्दी होती.माऊलींचेही मन भरून आले असेल.असे पंढरपूरला जातांना.हा सोहळा डोळे भरून पाहता आला, त्याबद्दल आपणांस कोटी कोटी प्रणाम.माऊलींना चरणस्पर्श नमस्कार.धन्यवाद
माऊली माहवैषंनव ज्ञानेश्वर महाराज ।जगात ही व्यकती एकच असी आहे ।जी पुरूष असुन लोक त्यांना आई म्हंनजे माऊली म्हंनुन हांक मारतात ।ऐवढा आदर । करील तो काय नोहे माहाराज अंगी ऐसे बळ रेडा बोले ।जय हरी ।ज्ञानोबा तुकाराम ।
खूप सुंदर.अगदी गभाऱ्या मधील प्रस्थान सोहळा पाहण्याची खूप इच्छा होती .ती पूर्ण केल्या बद्दल आभार.या वर्षी नाही पण पुढील वर्ष पासून प्रत्येक मुक्काम ठिकाणी अनेक कार्यक्रम असतात शिस्त असते .रिंगण सोहळा पण खूप शिस्तबद्ध असतो पुढे निरा स्नान नंतर पालखी मधील पादुका रथा मधून हातात घेऊन आत पंढरपुरात जातात.धावा सोहळा असे एक ना अनेक सोहळे अगदी शिस्तबद्ध रीतीने साजरे होतात .ही संपूर्ण माहिती व्हिडिओ शूटिंग द्वारे सर्व सामान्य जनते ला दाखवण्यात यावी.जेणेकरून संपुरा पालखी सोहळा माहित होईल. धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
Maulichya charan kamalala
Sastang dandwat. Ram Krishna
Hari
Jay Sant Gyaneshwar
धन्यवाद माऊलींची पालखी दर्शन घडविल्या बदललं. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम
ज्ञानोबा माउली तुकाराम
आज हा सोहळा पाहतांना डोळ्यात अश्रू आले आहेत.जिथे लाखोंच्या संख्येने भाविक येतात तिथे आज कमीत कमी गर्दी होती.माऊलींचेही मन भरून आले असेल.असे पंढरपूरला जातांना.हा सोहळा डोळे भरून पाहता आला, त्याबद्दल आपणांस कोटी कोटी प्रणाम.माऊलींना चरणस्पर्श नमस्कार.धन्यवाद
क्षय म रथ क्षय क्षय यक्षयय्रं
ज्ञानोबा माऊली तुकाराम
Jay Jay Ram Krishna Hari
मावली भेटले.... समाधान झाले.
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली
ATI sunder jay mauli jalna
माउलीस साष्टांग नमस्कार
जय जय राम कृष्ण हरी माऊली
माऊली
माऊली, धन्यवाद. ओवी आणि अभंगानी भुई सारी भिजे, पालखीच्या संगे आज मन माझे नाचे... ज्ञानोबा माऊली तुकाराम...
Jai guru mauli
माऊली माऊली
माऊली माहवैषंनव ज्ञानेश्वर महाराज ।जगात ही व्यकती एकच असी आहे ।जी पुरूष असुन लोक त्यांना आई म्हंनजे माऊली म्हंनुन हांक मारतात ।ऐवढा आदर । करील तो काय नोहे माहाराज अंगी ऐसे बळ रेडा बोले ।जय हरी ।ज्ञानोबा तुकाराम ।
माऊली माऊली आम्हाला घरी बसल्या दर्शन झाले धन्य झालो धन्यवाद 🙏🌹
Ram Krishna hari
Jai Jai RamkrishnaHari
खूप सुंदर.अगदी गभाऱ्या मधील प्रस्थान सोहळा पाहण्याची खूप इच्छा होती .ती पूर्ण केल्या बद्दल आभार.या वर्षी नाही पण पुढील वर्ष पासून प्रत्येक मुक्काम ठिकाणी अनेक कार्यक्रम असतात शिस्त असते .रिंगण सोहळा पण खूप शिस्तबद्ध असतो पुढे निरा स्नान नंतर पालखी मधील पादुका रथा मधून हातात घेऊन आत पंढरपुरात जातात.धावा सोहळा असे एक ना अनेक सोहळे अगदी शिस्तबद्ध रीतीने साजरे होतात .ही संपूर्ण माहिती व्हिडिओ शूटिंग द्वारे सर्व सामान्य जनते ला दाखवण्यात यावी.जेणेकरून संपुरा पालखी सोहळा माहित होईल. धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Jay dnyaneshvr mauli tukaram🙏🙏
ज्ञानाचा सागर माऊली माऊली साष्टांग प्रणाम राम कृष्ण हरि
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏dhanayvad mauli khupch chhan prakashepan
Mauli mauli
Apratim.. manapasun dhanyavad.. netra panawle pahun..
Mauli mauli🙏🙏🙏
नेत्र दाटीले पाहूनी सोहळा मनोहर
घरी बसून माऊली चे दर्शन झाले
Mauli mauli..... Good vedio graphy....
Nayanoba mauli tukaram
मावली मावली कोरोनाला लवकर पळव मावली
जय हरी विट्टल. धन्यवाद व्हिडिओ दाखवला बद्दल 🙏🙏👍👍
Mauli vitthal 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉🕉🕉🕉🕉💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली माऊली 🙏🙏
Jay hari viththal
Bhau ya varshi kalas dola la ka mg mauli chi palkhi neta na
Tumchya you tube channel la .. tumchya mule tari amhibya warshi cha sohala pahu shaklo..thank u.. 🙏
🚩 ram Krishna hari 🚩
घरात बसून दर्शन दिल्याबद्दल माऊलीचा धन्यवाद ज्ञानोबा माऊली तुकाराम
Flower decorations is wonderful..
Khup chan sir ..Ty
Ftug
पालखी निघाली तेव्हा आज पण कळस हालत होता का
🙏🙏🙏
🌸🙏🌸🙏🌸🙏🌸
माऊली माऊली कोनाला हरवा
Thank
वारीत जायचा आहे हो रहावत नाही
I'm
ज्ञानाबाई माझी अनाथांची माय माऊली लाईव्ह प्रक्षेपण दाखवल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
निशा कॉमेडी, फालतू कार्यक्रम. हंसू तर अजिबात येत नाही. चांगले दर्जेदार हास्यानौदद देणारे खळखळून हंसविणारे व्हिडीओ दाखवा.
Pandurang roadlined
Ma uli alandi pune
Mu uli alandi pune
नक्की काय कळत नाही
🙏🙏🙏