E-Peek Pahani करायला site च चालत नाही, नेटवर्क नसतं ।शेतकऱ्याची call recording viral

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse หลายเดือนก่อน +7

    सर तुम्ही आज एकदम महत्त्वाचा विषय हाती घेतला ई पीक पाहणी ची साइटच चालत नाही ई पीक पाहणी चे साईट संध्याकाळी चालते मग पिकाचा फोटो काय लाईट लावून घ्यावा का

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar8863 หลายเดือนก่อน +3

    सर मी तीन वेळेस शेतामध्ये गेलो ई पीक पाहणी करायला पण ती झाली नाही नंतर असे वाटले की हा मोबाईल फोडून टाकावा शेतकऱ्याला खूप साऱ्या समस्या आहेत परंतु ह्या वरच्या लोकांना टागयांना कळत नाही

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 หลายเดือนก่อน +9

    पिक विमा हा शेतकऱ्यांसाठी नाही तर विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे

    • @sunilchamediya9575
      @sunilchamediya9575 หลายเดือนก่อน

      विमा कंपन्या वर शासन मेहरबान

  • @nandkishorjakkalwad5958
    @nandkishorjakkalwad5958 หลายเดือนก่อน +4

    आज मला हाच अनुभव आला आहे

  • @umarfarukhpathan3689
    @umarfarukhpathan3689 หลายเดือนก่อน +3

    एक महिन्यापासून रोज पाहतो एक दिवस पन ईपिक पाहाणी चालत नाही.

  • @sunilchamediya9575
    @sunilchamediya9575 หลายเดือนก่อน +2

    मागील 20/25 दिवसा पासून ई पीक पाहणी दाखल करण्याचं प्रयत्न करत आहे
    स्वतः च शेतात असुन 1900,1500 ,500,50 शेतात पासून दूर असल्याचे दाखवते केलेली पेरणी लागवड व क्षेत्र लिहल्या वर ही आपण लिहिले नाही
    हे डोकें दुःखी व आर्थिक नुकसान करणारी व कदाचित हा कट असावं

  • @swamisamarthmaharaj7135
    @swamisamarthmaharaj7135 หลายเดือนก่อน +5

    विमा कंपनीला फायदा होतो 😢

  • @RajendraDurge-e8l
    @RajendraDurge-e8l หลายเดือนก่อน +2

    अरे सर जेथे मंडळ असते तेथे कंपनीचे निवारण विमा कंपनीचा कर्मचारी असावा

  • @RaviG-e8u
    @RaviG-e8u หลายเดือนก่อน

    Dhanyavad agrowon,shetkaryachy Valhalla samzunghetlyabadal dhanyvad, Hiawatha sardar darbarigelyatar adhik changalehoil

  • @prabhakardakhore3281
    @prabhakardakhore3281 หลายเดือนก่อน +2

    ई पीक पाहाणी न केलेल्या शतकर्याला अनुदान ५००० का देण्यात येते नाही? याचा साठी तुम्ही बोलाल का

  • @KumarD786
    @KumarD786 หลายเดือนก่อน +2

    App काम करीत नाही. Server कनेक्ट होत नाही.

  • @ArjunBedade
    @ArjunBedade หลายเดือนก่อน +1

    Maze he asech hot ahe

  • @amoldongare1079
    @amoldongare1079 หลายเดือนก่อน

    आधी एक ॲँड्रॉइड मोबाईल द्यावा सरकारन . आणि संगणक प्रशिक्षण मोफत द्यावे . व कर्मचारी सुविधा बंद करावी .😂😅😅😅😅😅😅😅

  • @SanjayMandalik
    @SanjayMandalik หลายเดือนก่อน

    पूणे जिल्ह्यात पीक पाहणी साईट चालू नाही २ महिने झाले

  • @GajananRaut-r1t
    @GajananRaut-r1t หลายเดือนก่อน

    किसान भाई बी जे पी सरकार आहे की घन चेक्कर आहे हेच समजत नाहीं

  • @JustU-jw5tp
    @JustU-jw5tp หลายเดือนก่อน

    Sir maza pik vima 2022 cha offline clime fakhavt ahe

  • @pranavpatil5621
    @pranavpatil5621 หลายเดือนก่อน

    ई पीक पाहणी ची ॲप मी पूर्ण हफ्ता प्रयत्न केला तरी होत नव्हते नंतर त्याच फोन मध्ये दुसऱ्या number वरून केलं मग झालं .