1.लाडकी बहिण योजना 2.हिदुत्व 3.ओबीसी. 4.मराठा 70टके मत 5.निवडणुकीच व्यवस्थापन नियोजन 6.सरवात जास्त पैशाचा वापर या मुळे महायुती च्या बाजुने निकाल जास्त प्रमाणात लागला
राजू भाऊ आज खूप खुश असेल.. राजू भाऊ स्वतःला आरशात बघून स्वतःलाच विचारावं की भावला पराभूत करन्याच्या नादात महाराष्ट्रा च्या लोकशाहीला पराभूत केल आहे .. मराठी माणूस कधिही माफ करणार नाहि
महाविकास हरण्याचे 5 कारण 1 जातीवादी अजेन्डा 2 अहंकार 3 मुख्यमंत्री पदासाठी एकमेकांच्या पाय खेची उदाहरण सोलापूर 4 फेल गेलेली खोटी नरेटिव्ह मांडणे 5 सारख सारख अंबानी अडाणी बोंबलत राहण आणि मग अडाणी साठी गाडी चालवण अंबानी च्या लग्नात नाचणं.
@@managementhelpline5022 मग बॅलेट पेपर वर निवडणूक का नाही घेत मोदी हिम्मत नाही का??????२०१४ नंतर निवडणूक आयोग आणि मोदी ने एक ही प्रेस कॉन्फरन्स का नाही घेतली
@#why this result seems fake 1..Farmer is very unhappy...60 percent people engaged in farming. 2.Comman man is unhappy due to inflation 3.Maratha Andolan..34..per maratha. 4.Youth employment.. Bread and butter come first. @#Ban EVM....
@@grpdfcgh what happened to EVM in Jharkhand... Telangana.. Tamilnadu..Kerala..Karnataka..West Bengal..? What happened to EVM in Loksabha election ? Who said farmer is unhappy ? N youth employment?? Really?? Majority BJP voters are from youth generation. Farmers will be farmers if they still have the land. Otherwise once waqf knock on the door after electing congress, then there will be no land for farming anymore..Sooo many factors for this massive win.. so Stop CRYING over EVM every time.
@@3_m_demon_ Do you have any idea on politics ?...to your point on other states win..Are you working or do you have any youth completed his graduation. In your family..for youth issue. Have you ever been contented for any election may be grampanchayat or corporation or anything other..to know peoples mood and problem.Do you have farm and your family is completely dependent on farming..Are you aware of 35 percent population Maratha and their issuee.Do you buy anything from market or do you think before buying anything...For inflation......You use your head if you have then talk to people without having any idea don't poke your nose in any matter which dont aware ..Stop giving that shit of Hindu Muslim.grow up you are growing towards madasa chap brand...very soon people like you will bring prosperity in india like Pakistan..dont show me your Whats up and facebook University knowledge and skill..
जे पैसे वाटले ते नावं लिहून घेऊन एकदम correct वाटले , मध्ये पैसे कुठे लीक झाले नाही. आणि ते वाटायला खास लोकं होती , इतर वेळेस सारखा नव्हता. न्यूज वल्योना जरा खरा बोला. किंवा ग्राउंड लेव्हल ल फिरा . पैशाचा प्रचंड वापर केला. वाईट याचा वाटत , लोकांचा मतं पैशाने विकला जाता.
@@prashantpawar1419 barobr ahe bhau tuz.. ha nikaal eka samaanya mansasathi nahichay.. ha sarva-samanya jantene nivdun dilela nikaal ahe... Tu apl TV band krun bs kahi divs.. nahitr dhruv rathee che video bght bs ja..
❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध मजबूत करणे ❤❤❤ जय शिवराय जय लहुजी जय भीम जय भारत ❤❤❤❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤
आता 1 रु. पण वाटलेला नाही महायुती ने आम्हाला महायुती सरकार तर पाहिजे च पण माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच ह्या पदावर आम्हाला पहायला मिळावे हिच मोठी इच्छा आहे माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काका व्हायला पाहिजे च तेच पुढे नेणार
सर्वात महत्वाचे म्हणजे मतदार आता आपल्या “साराचार विचारशक्ती” चा उपयोग करण्यास शिकला आहे कारण विविध प्रलोभने, जातीयवाद धर्म ह्या गोष्टींचा मीडिया वरून सतत होणारा मार खाऊन तो बिचारा थकला! आता आपल्या विचारशक्ती चा उपयोग करून सर्वात विश्वासार्ह पक्ष निवडून देण्याची ताकत एकवटून मतदान करतो!❤🎉
लाडकी बहीण प्रत्यक्ष योजना ची अंमलबजाणी झाल हेच महत्वपूर्ण कारण आहेत व इतर अनेक योजना रस्ते विकास परिवर्तन हेच महत्वपूर्ण आहेत जय सेवालाल जय महाराष्ट्र चरण जाधव मानोरा नाईक नगर 🙏🙏🙏
१. ईव्हीएम सेटिंग २. अमाप पैशाचा वापर ३.निवडणूक आयोग ४. मत मिळावेत म्हणून योजनेअंतर्गत दिलेले १५०० रुपये आणि निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलेले विम्याचे पैसे ५.धार्मिक ध्रुवीकरण ही महत्वाची कारणे..!
सगळ्यात जास्त प्रभाव हींदुत्व चा झाला आहे म्हणून मराठा समाजांनी भाजपा पार्टी ला मतदान केले आहे हिंदू मुद्दा हा जनते साठी देशा पेक्षा मोठा आहे नंतर देशाचा विचार केला जातो
महाविकास आघाडी का पडली? 1. लाडकी बहीण योजना लोकांचा प्रतिसाद 2. सगळ्यात महत्वाचे लडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीचा तीव्र विरोध असल्याकारणाने जनता नाराज चांगली योजना असून बंद करायला निघाले म्हणून जनतेच्या मनात राग निर्माण झाला. चांगली योजना असून बंद करायला निघालेत म्हणून 3. नंतर 3000 देऊ म्हणले पण लोकांच्या मनात आधीच योजना बंद करायचे भूत शिरले महाविकास आघाडीवाले आले तर जे 1500 एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केले ते पण बंद करून टाकतील 3000 द्यायचा प्रश्न बाजूलाच राहिला, म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केले नाही. जनतेला वाटले हे आले का 1500 पण बंद करून टाकतील त्यामुळे लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलेच नाही. 4. महिलांना वाटले असेल यांना मतदान केलेच नही तर 1500 कसे बंद करतील त्यामुळे मतदान केले नसेल. 5.लाडकी बहीण योजना बंद होईल म्हणून लाडक्या बहिणी बरोबर लाडका दाजी पण सुसाट सुटला नको एखाद्या मतांवरून सरकार पडायला म्हणून त्याने पण शिंदे साहेबांचे दिले बटण दाबून. 6. मला तरी वाटते काही evm घोटाळा वगैरे काही नाही. जरा डोकं चालवून कमेंट केली आहे काही चुकले असेल तर क्षमस्व...
इतर राज्या बद्दल गोष्ट वेगळी आहे परंतु महाराष्ट्र हे वेगळ आहे पैशाचा वाटप झाला 4000₨ प्रत्येक कुटुंबाला रात्रीवाटप करण्यात आला इव्हीएम set केल्या व सोबत खोटी जातीयवादी न्यायप्रणाली यामुळे ख खोटी प्रणाली जिंकली
अतिशय योग्य आणि अचूक विश्लेषण व कारण मिमांन्सा
1.लाडकी बहिण योजना 2.हिदुत्व 3.ओबीसी. 4.मराठा 70टके मत 5.निवडणुकीच व्यवस्थापन नियोजन 6.सरवात जास्त पैशाचा वापर या मुळे महायुती च्या बाजुने निकाल जास्त प्रमाणात लागला
चल मराठे सोडुन बोल 😂
मराठे उडाले 😂
Mahilana st bus 50%
75 years citizen bus free
OBC 10 takke pan vote aghadi la nahit
Mitra 216 MLA Maratha ahet
1)EVM
2)EVM
3)EVM
4)EVM
5)EVM
EVM ghotala ahe
राजू भाऊ आज खूप खुश असेल.. राजू भाऊ स्वतःला आरशात बघून स्वतःलाच विचारावं की भावला पराभूत करन्याच्या नादात महाराष्ट्रा च्या लोकशाहीला पराभूत केल आहे .. मराठी माणूस कधिही माफ करणार नाहि
महाभारत युद्धात श्रीकृष्णाने पांडवांना जिंकवले. निती - अनितीचा अतिविचार करायचा नसतो. मैदान मारणं महत्वाचं असतं. गावच्या गावं व नेते मायेला बळी पडले.
लोकशाही जिंकली. लबाडशाही हारली.
I@@Wdfgccgjvhbnbcc
एकच कारण EVM 😎
EVM jharkhand madhe thik chalat hot ka chamchya😂
Arr साल्या छोट राज्य द्यायचं मोठ घ्यायचं अशी नाटकं लावली तुम्ही ....
कधी utube कॉमेंट्स वाचून बघ मग कळेल जनतेच्या मनातील सरकार
माया व चाणक्यनिती मोठी की EVM🚩🚩🚩
महाराष्ट्राच्या सर्व खासदारनी राजनामा द्यावा सर्व evm वर आलेत
अचूक विवेचन!
आपण खास कारणे विसरला वाटत.1पैसेवाटप2 वीज माफी 3 कर्ज माफीचे गाजर 4 लाडली बहिणाला 2100देणाल 5जाहिरतीवर खर्च
महाविकास हरण्याचे 5 कारण
1 जातीवादी अजेन्डा
2 अहंकार
3 मुख्यमंत्री पदासाठी एकमेकांच्या पाय खेची उदाहरण सोलापूर
4 फेल गेलेली खोटी नरेटिव्ह मांडणे
5 सारख सारख अंबानी अडाणी बोंबलत राहण आणि मग अडाणी साठी गाडी चालवण अंबानी च्या लग्नात नाचणं.
लोकांनी भाजप ल मत दिलंय. हे सत्य आहे. इविएम् वर आरोप करण्यात तथ्य नाही.
सांगणार कोण @@managementhelpline5022
@@managementhelpline5022
मग बॅलेट पेपर वर निवडणूक का नाही घेत मोदी हिम्मत नाही का??????२०१४ नंतर निवडणूक आयोग आणि मोदी ने एक ही प्रेस कॉन्फरन्स का नाही घेतली
झारखंड मध्ये मुद्दाम हॅक नाही केला
कारण माझा महाराष्ट्र सोन्याची चिड्या आहे त्याचं सोनं गुजरात ला नेह्याचं आहे
Karjmafi khup mahtwachi
@@prafultambe3763 मर्दा सारख्या कॉमेंट करा रे hijde धंदे बंद करा ..तुमचे साहेबच सांगतात ना..मी मर्द आहे ..मी मर्द आहे ..मर्दासारखी हार मान्य करा
बालिश बुद्धी
तुझा पक्या आंबेडकर आला का झाटु
😂😂@@sachinwaze2379
Evm मुळे च सत्ता आली
@#why this result seems fake
1..Farmer is very unhappy...60 percent people engaged in farming.
2.Comman man is unhappy due to inflation
3.Maratha Andolan..34..per maratha.
4.Youth employment..
Bread and butter come first.
@#Ban EVM....
@@grpdfcgh what happened to EVM in Jharkhand... Telangana.. Tamilnadu..Kerala..Karnataka..West Bengal..? What happened to EVM in Loksabha election ? Who said farmer is unhappy ? N youth employment?? Really?? Majority BJP voters are from youth generation. Farmers will be farmers if they still have the land. Otherwise once waqf knock on the door after electing congress, then there will be no land for farming anymore..Sooo many factors for this massive win.. so Stop CRYING over EVM every time.
Obc sc st give vote to bjp because of marathas
@@3_m_demon_ Do you have any idea on politics ?...to your point on other states win..Are you working or do you have any youth completed his graduation. In your family..for youth issue. Have you ever been contented for any election may be grampanchayat or corporation or anything other..to know peoples mood and problem.Do you have farm and your family is completely dependent on farming..Are you aware of 35 percent population Maratha and their issuee.Do you buy anything from market or do you think before buying anything...For inflation......You use your head if you have then talk to people without having any idea don't poke your nose in any matter which dont aware ..Stop giving that shit of Hindu Muslim.grow up you are growing towards madasa chap brand...very soon people like you will bring prosperity in india like Pakistan..dont show me your Whats up and facebook University knowledge and skill..
जे पैसे वाटले ते नावं लिहून घेऊन एकदम correct वाटले , मध्ये पैसे कुठे लीक झाले नाही. आणि ते वाटायला खास लोकं होती , इतर वेळेस सारखा नव्हता. न्यूज वल्योना जरा खरा बोला. किंवा ग्राउंड लेव्हल ल फिरा . पैशाचा प्रचंड वापर केला. वाईट याचा वाटत , लोकांचा मतं पैशाने विकला जाता.
EVM ...... हटावो..... लोकशाही बचावो...... हा निकल सामान्य नागरिक म्हणून आम्हला मान्य नाही #सामान्य नागरिक
😂😂😂
😂😂
@@prashantpawar1419 barobr ahe bhau tuz.. ha nikaal eka samaanya mansasathi nahichay.. ha sarva-samanya jantene nivdun dilela nikaal ahe... Tu apl TV band krun bs kahi divs.. nahitr dhruv rathee che video bght bs ja..
इथ भुकू नको न्यायालयात जा 😂😂
Average paappu university mindset😂
अगदी बरोबर सर. हे असंच झालं.😮
Evm big factor.
लोकसभेला नाही चाललं evm😂😂
Too much crying 😂😂😂
He radkech aahet 😂😂😂
लोकसभेत evm नव्हता का😂
लोकसभेला नाही केला म्हणून mva आली
EVM मशीन जेव्हा हे गुजरातमधून एका खाजगी कंपनीतून आणले तेव्हांच समजले होते फ्रॉड नक्की होणार
रडु नको 😂 evdch घोटाळा वाटत आहे तर सांग फवड्या la आणि वाकड्या la कोर्ट मध्ये जायला 😂😂😂
BBC च्या दुःखात आम्ही अजिबात सहभागी नाहीत ...😂😂😂...
BBC वाले burnol घ्या
❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध मजबूत करणे ❤❤❤ जय शिवराय जय लहुजी जय भीम जय भारत ❤❤❤❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤
आहो हे सर्व E V M हैक करुन जिंकले.
BBC आणि त्यांच्या विचारधारेला आता शत शत नमन 😂🙏🤣😂🙏🙏
1च कारण EVM
शेतकऱ्याला दिलेल्या आश्वासनांची कारणा मुळे
बेसुमार धनाचा वापर ,मतदार कधीही सुधारणार नाहीत, नाही देश सुधारणार, सुधारेल फक्त आणि फक्त गुजरात आणि लोकप्रतिनिधी 😮
5 कारणं- EVM घोटाळा, पैशांचा पाऊस, हेराफेरी, सर्व व्यवस्थेवर दबाव, जातीधर्माबाबत जनतेवर दबाव आणि संभ्रम.....
भाजपने एकदा विरोधकांची इच्छा म्हणून बॉलोट पेपर वर निवडणुका घ्यावा....म्हणजे परत evm वर खापर फुटणार नाही...
ओबीसी फॅक्टर जोरदार चालला...
Kiti obc aale.....he jarange mule zale
@manishthorat1333 संपला जरांगे फैक्टर...
Zopet aahe tumi .. Shinde aani bjp che yanche seats maratha jast aahe te jarange Shinde..yuti mule
सुपर विश्लेषण 100% खरा
महत्त्वाचं कारण इलेक्शन commision 😂
बॅलेट पेपर्स वर मतदान घ्या
सिल्लोड सोयगाव पर डॉक्युमेंटरी बनाओ सर . Controversial issue
Nice anlysis!!
Katenge to batenge nahi
Batenge to katenge aahe te😂
बरोबर😂😂😂
10% मुस्लिम मते आणि 80% हिंदू मते मग कोणाचा विजय होणार...
ओबीसी ओबीसी हा खूप मोठा प्रवर्ग आहे
हो आमच्या कडे ,ऐका गावात ऐक सुद्दा मतदान
पडू नाही का सरव मतदान कमळालाच कस पडाव
एकच कारण evm मशीन.. कोणी काही पण बोलू दे..
Evm घोटाळा आहे अस म्हणणारे लोक छक्के आहेत त्यांचा सहेबासारखं
आपुन बटन दाबल्या वर चीठी दीसत नाही का
@rakeshpandure4902 bjp आहे.. काहीही करू शकत.. हा निकल खरा नाही.. Golmal hai..
महाविकास आघाडीचे नेते, शिंदे साहेब, फडणवीस साहेब, आणि अजितदादा यांच्या वरच टिका करत राहिले, विकासकामांच काही बोललेच नाही, आणि परिणाम उलटा झाला,
बरोबर आहे
शरद पवारांनी स्वतःचा पक्ष घड्याळ वाचवला पण उद्ढवला कामाला लावले
हा विजय गुजरातचा झाला आहे महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता मात्र हरली आहे. फक्त एक वर्ष थांबा सर्वांना दिसून येईल.
1) लाडकी बहीण योजना
2) हिंदुत्व
3) ओबीसी मतदार
4) प्रभावी नियोजन
5) व्होट ट्रान्सफर
EVM Scam 😂😂
@@askA146 झालं रडगाण सुरू 😂
@@askA146 Ho Zharkhand madhye zhalele evm scam😂
एकदम बरोबर
आता 1 रु. पण वाटलेला नाही महायुती ने आम्हाला महायुती सरकार तर पाहिजे च पण माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच ह्या पदावर आम्हाला पहायला मिळावे हिच मोठी इच्छा आहे माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काका व्हायला पाहिजे च तेच पुढे नेणार
महाराष्ट्र राज्य सरकारचा विकास होणारच
म्हणजे गद्दार कोण तुम्हाला आवडतात.
आम्हाला शिंदे अजून 25 वर्ष असेल तरी अडचण नाही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन दोन शिव सेना
सर एकदम बरोबर
सर्वात महत्वाचे म्हणजे मतदार आता आपल्या “साराचार विचारशक्ती” चा उपयोग करण्यास शिकला आहे कारण विविध प्रलोभने, जातीयवाद धर्म ह्या गोष्टींचा मीडिया वरून सतत होणारा मार खाऊन तो बिचारा थकला! आता आपल्या विचारशक्ती चा उपयोग करून सर्वात विश्वासार्ह पक्ष निवडून देण्याची ताकत एकवटून मतदान करतो!❤🎉
ओबीसी फॅक्टर🎉❤
मराठा टॅक्टर पण 😂
मजा करा रे 5 वर्ष
खालील ५ कारणे आहेत ज्यामुळे महायुती जिंकली
1) EVM
2) EVM
3) EVM
4) EVM
5) EVM
Cry more😂😂
लोकसभेला पण हेच evm hote रे तेंव्हा पण बोलायचे असते😂
Evm ne diigaj nete padle
महाआघाडी योजना😅
लाडकी बहीण प्रत्यक्ष योजना ची अंमलबजाणी झाल हेच महत्वपूर्ण कारण आहेत व इतर अनेक योजना रस्ते विकास परिवर्तन हेच महत्वपूर्ण आहेत जय सेवालाल जय महाराष्ट्र चरण जाधव मानोरा नाईक नगर 🙏🙏🙏
पैसे, evm जिंकले लोकशाही हारली
ज्या महीलाना नवरा काही ईछा पुर्ण करत नसेल, पैसे देत नाही त्या बाईने नवरा बदलि करून दुसऱ्या नवरोबा करावा,सगळ, मिळेल 😂😂
पैसा जिंकला
महाराष्ट्र हरला
हो बरोबर आहे मित्रा कर्जत जामखेड मध्ये साहेबाच्या नातवान 3500/- मत दिले होते..
महाविकास आघाडी जिंकली तर evm ok आणि महायुती जिंकली तर evm ला दोष द्यायचा.व्वा रे समर्थक 😂😂आता तरी सुधारा ,जनतेने दिलेला कौल मान्य करा.👍👍
एक सहावे कारण ही आहे.व ते तर महत्त्वाचे आहे परंतू आपण त्याच नांव घ्यायला लाजताय अस दिसत।
न पकडलेले पैसे
Devendra fadnvis
शेतकरी संपला
भाऊसाहेब मनी पावर महत्त्वाचे आहे
Karjbajari maharastr honar
तू काळजी करु नये
@@archanapatil-o8sdm खाली गेली ka😅
100 रुपये कोणी फुकट देत नाही, इथे सरकार 1500 रुपये देते, जोक आहे का ❓आम्हाला तर नवरा हि पैसे नाही देत आणि सरकार ही पैसे नाही देत😢😢😢😢😢😢😢😢😢
Sarkar vasul pan karate
याच्यानंतर जरंग याचा कोणताच इफेक्ट राहणार नाही
1) पैसा
2) पैसा
3) पैसा
4)पैसा
5) पैसा
पैसा जिंकला फक्त
एकनाथ शिंदे यांची मराठा मतदारामध्ये असलेली लोकप्रियता देखील महत्वाचं कारण आहे.
महाराष्ट्र राज्य मध्ये क्रमांक 2 वर मा.मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचा सर्वात जास्त मतांनी विजयी झाले आहेत
Jarangya chya uaravar dm boss 😂😂🎉🎉
ओबीसी फॅक्टर 🎉🎉
BBC news mahrathi jai shree ram 👏🏻 🙏
दलित फॅक्टर पण सांगा यावेळीस बाळासाहेब आंबेडकरांना पण सांभाळता आला nahi आणि काँग्रेस ला पण tyat शिंदे ने turn kela🙏🙏
Jay obc Jay b,j,p,🎉🎉🎉🎉🎉
बरोबर आहे?
50 खोके, मिंडे, टरबूज, आई वरून शिव्या काय काय बोललात फडणवीस आणि शिंदे बद्दल... पण आत्ता करेक्ट कार्यक्रम केला ना राव 😄
बरोबर बोलले तुम्ही
१. ईव्हीएम सेटिंग २. अमाप पैशाचा वापर ३.निवडणूक आयोग ४. मत मिळावेत म्हणून योजनेअंतर्गत दिलेले १५०० रुपये आणि निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलेले विम्याचे पैसे ५.धार्मिक ध्रुवीकरण
ही महत्वाची कारणे..!
BJP LA सर्व जण टार्गेट करत होती पण BJP cha voter silent hota
ना बैटेंगे ना कटेंगे 🇮🇳🚩🚩✌️✌️
मुख्यमंत्री शिंदे 🚩
हिंदू नी एक गठ्ठा मतदान केले मुस्लिम मतदार कवडी मोल झाले
EVM जिदाबाद
विरोधक नसलेली लोकशाही हुकूमशाही कडे झुकते
सगळ्यात जास्त प्रभाव हींदुत्व चा झाला आहे म्हणून मराठा समाजांनी भाजपा पार्टी ला मतदान केले आहे हिंदू मुद्दा हा जनते साठी देशा पेक्षा मोठा आहे नंतर देशाचा विचार केला जातो
महाविकास आघाडी का पडली?
1. लाडकी बहीण योजना लोकांचा प्रतिसाद
2. सगळ्यात महत्वाचे लडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीचा तीव्र विरोध असल्याकारणाने जनता नाराज
चांगली योजना असून बंद करायला निघाले म्हणून जनतेच्या मनात राग निर्माण झाला. चांगली योजना असून बंद करायला निघालेत म्हणून
3. नंतर 3000 देऊ म्हणले पण लोकांच्या मनात आधीच योजना बंद करायचे भूत शिरले महाविकास आघाडीवाले आले तर जे 1500 एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केले ते पण बंद करून टाकतील 3000 द्यायचा प्रश्न बाजूलाच राहिला, म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केले नाही. जनतेला वाटले हे आले का 1500 पण बंद करून टाकतील त्यामुळे लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलेच नाही.
4. महिलांना वाटले असेल यांना मतदान केलेच नही तर 1500 कसे बंद करतील त्यामुळे मतदान केले नसेल.
5.लाडकी बहीण योजना बंद होईल म्हणून लाडक्या बहिणी बरोबर लाडका दाजी पण सुसाट सुटला नको एखाद्या मतांवरून सरकार पडायला म्हणून त्याने पण शिंदे साहेबांचे दिले बटण दाबून.
6. मला तरी वाटते काही evm घोटाळा वगैरे काही नाही. जरा डोकं चालवून कमेंट केली आहे काही चुकले असेल तर क्षमस्व...
EVM सर्वात मोठे कारण आहे.
ह्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात येका मतासाठी 1 हजार ते पाच हजार वाटले गेले हे कारण नाही सांगितले
कर्ज माफी मुळ निवडून आले
आणखी एक महत्वाचं कारण :-पैसा
झारखंडमध्ये ई व्ही एम कडे दुर्लक्ष केले
एकच मुद्दा एकनाथ शिंदे.
Evm hatau loktantra bachau
❤❤❤❤❤❤❤❤❤
EVM च चोक नियोजन 😂
काही कारण नाहीत जिंकण्याची.....सगळं manage केल आहे.निवडणूक आयोग आणी EVM त्यामुळे जिंकलेत
अरे आता जरा शेतकऱ्यांना कर्ज माफ करा
सख्या भावाने दिले नाही.. यांनी दिले..
५ कारणे नाहीत १च कारण आहे EVM hacking
कोणतेही ५ कारण नाहीत, साधु संताचा आशिर्वाद मिळाला.
तूच असशील तो साधू संत 😂
😂😂
अडानी सन्त चा
Evm factor mns ek hi amdar nahi
EVM. पैसा निवडणूक आयोग.हिंदू मुस्लिम.
कधी कधी वाटत मुस्लिम समाज नसता तर BJP च काय झालं असतं🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
EVM ghotala ahe
यानी तिघांनी अपंग अनुदान देले नाही
he is ignoring the real reason behind this victory.
इथे उद्योग गुजरात राज्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे
Devendra fadanvis mukhyamantri
Shinde & ajit pawar
Upmukhyamantri
इतर राज्या बद्दल गोष्ट वेगळी आहे परंतु महाराष्ट्र हे वेगळ आहे पैशाचा वाटप झाला 4000₨ प्रत्येक कुटुंबाला रात्रीवाटप करण्यात आला इव्हीएम set केल्या व सोबत खोटी जातीयवादी न्यायप्रणाली यामुळे ख खोटी प्रणाली जिंकली
पैसा धो धो पडला या निवडणुकीत. बाकी काही नाही.