स्मृतीचित्र : स्मिता तळवलकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ค. 2023
  • स्मृतीचित्र : स्मिता तळवलकर
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Production:
    Akshay Bapat
    Camera operators:
    Advait Bapat
    Veda

ความคิดเห็น • 278

  • @bakerkar
    @bakerkar ปีที่แล้ว +5

    स्मिता तळवलकर हे नाव ऐकल्यावर माझी स्मृती ही साधारणपणे 1970 च्यां दशकात जाते. दूरदर्शन नुकतेच सुरुझाले होते मुंबईत. आम्ही शाळेत होतो. एक उत्कृष्ट वृत्तनिवेदिका म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी दिलेल्या बातम्या खूप आवडत.
    नंतर चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागल्या. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट काढले. टीव्ही मालिका काढल्या
    जे काही केलं ते superlative होतं.
    दुर्दैव असे की त्या खूप लवकर गेल्या. अजून 20 वर्षे तरी असायला हव्या होत्या.
    सुलेखा तळवलकर याचे अभार.
    Good memoirs. God bless.
    All the best in ur endeavours.

  • @manmohinee
    @manmohinee 14 วันที่ผ่านมา

    स्मिता ताई माझ्या फार फार आवडत्या
    त्यांच्याच इतक्या माझ्या लाडक्या म्हणजे नीना कुलकर्णी, सविता प्रभुणे आणि अश्विनी भावे... या सगळ्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्री इतकी उंचीवर नेऊन ठेवली आहे... त्यांचे कर्तृत्व असामान्य आहे ❤🙏🙏

  • @snehadesai7676
    @snehadesai7676 12 วันที่ผ่านมา

    सुलेखा,
    फारच सुरेख!
    अतिशय हृद्य आठवणी.
    अनेक वेळा डोळे पाणावले. खिळवून ठेवणारा एपिसोड.
    स्मिता ताईंना वंदन. 🙏😌

  • @monicadantas7577
    @monicadantas7577 ปีที่แล้ว +7

    खरोखरच खुप जबरदस्तं व्यक्तिमत्त्व होत्या त्यां .त्याना मी जवळुन पाहिलंय .पण आज तुमच्याकडून खुप गोड व काळजाला भिडणाऱ्या आठवणी ऐकायला मिळाल्या तुमच्या तिघींचेही खुप खुप आभार 🙏🏻 आणी लाडक्या स्मिता ताईना भावपुर्ण स्नेहपुर्ण श्रद्धांजलि 🙏🏻😥🙏🏻त्या येतील परत फिरुनी तुझ्या लेकाच्या पोटी नक्किच ..कारण त्यांचे खुप काम करायचेच बाकी आहे......,,.

  • @prachishinde5287
    @prachishinde5287 ปีที่แล้ว +6

    खूप भावनिक झालो आम्हीही कारण स्मिता ताई आजही आमच्या मनात घर करून आहेत.

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 ปีที่แล้ว +6

    आपल्या दुर्दैवाने त्या फार लवकर आपल्याला सोडून गेल्या.आणखी कितीतरी उत्तम कलाकृती निर्माण केल्या असत्या.धन्यवाद स्मिताताईंची ही बाजू आम्हाला दाखवल्या बद्दल.

  • @bhargavdeshpande4886
    @bhargavdeshpande4886 ปีที่แล้ว +12

    खूप छान केले स्मिताईंवर भाग बनवून. एक सकारात्मक, खंबीर आणि ऊर्जावान व्यक्तिमत्व स्मिताताईंच्या रूपात मराठी कलाविश्वाने अनुभवले. त्यांच्या स्मृतीना विनम्र आदरांजली. 🙏💐 एपिसोड उत्कृष्ट होता... आर्य आणि टियाच्या दृष्टीतली आजीसुद्धा ऐकायला अजून छान वाटलं असतं.

  • @namrataaitawdekar8421
    @namrataaitawdekar8421 ปีที่แล้ว +4

    मला नेहमी वाटे..की स्मिता तळवलकर आज हयात अस्त्या तर नक्की त्यांची ही मुलाखत ऐकता आली असती. आणि आजचा हा एपिसोड म्हणजे सुखद धक्का म्हणावं असा. कलाकार, दिग्दर्शक, निर्माती यापेक्षाही त्या उत्तम माणूस होत्या हे प्रकर्षाने जाणवलं. खूप शिकण्यासारखे. तुमचा family bond खूप आवडला. सुलेखा..you are simply adorable!

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 ปีที่แล้ว +8

    वाह ..... वाह .... वाह ..... स्मिता ताईंच्या आठवणींमध्ये आम्ही पण खरच हरवून , हरखून गेलो ..... अशी स्मिता ताई आता होणे नाही..... कायम स्मरणात राहील ..... ❤❤❤❤

  • @nakulchuri218
    @nakulchuri218 10 หลายเดือนก่อน +1

    स्मिता तळवलकरजींचे काम आणि आयुष्य प्रेरणादायी आहे. माझी आई नेहमी त्यांचे तसेच 'अस्मिता चित्र'चे उदाहरण द्यायची. आई नक्षत्रांचे देणे कार्यक्रमाची सीडी स्मिताजींचे निवेदन ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा लावायची. या कार्यक्रमामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @Sreadsukun.
    @Sreadsukun. ปีที่แล้ว +4

    स्मिता ताई हे खुप आत्मविश्वास, प्रेरणा देनारे kayam स्मरणात रहनारे खुप shikavat रहनारे, प्रेम आणि शिस्त यांचे अप्रतिम व्यक्तीमत्व! आपल्या कामातील वेगलेपणा, strong will power, सतत कार्यमग्न ! Respect & love!

  • @bhagyashribanhatti6517
    @bhagyashribanhatti6517 ปีที่แล้ว +3

    स्मिता तळवलकर यांना जशी अभिनयाची जाण होती, तशी त्यांना संगीताचीही उत्तम जाण होती. आनंद (मोडक) काकानी संगीत दिलेल्या त्यांच्या चित्रपटातील सगळ्या गाण्यांवरून हे सहज लक्षात येते.

  • @uttarakelkar3691
    @uttarakelkar3691 ปีที่แล้ว +3

    स्मिता तळवलकर एक विलक्षण धडाडी ची कर्तबगार अभिनेत्री निर्माती व दिग्दर्शक । त्यांच्या आठवणींचा हा कार्यक्रम खूप सुंदर झाला । कार्यक्रम सम्पूच नये अस वाटत होतं । एवढी कामगिरी करून त्या गेल्या की त्यांचा विसर पडणे शक्य नाही ।

  • @shalakazare4451
    @shalakazare4451 ปีที่แล้ว +3

    The great Smitatai🙏🙏🙏❤️❤️❤️tya batmya dyachya tewwhapassunch aavdaychya. Khup chhan sankalpana. Ajun ek epic. Banva❤❤

  • @nemanvrushalivlogs6962
    @nemanvrushalivlogs6962 ปีที่แล้ว +13

    स्मिता ताई खुपच छान कलाकार होती आहे आणि राहाणार मी त्याचे सगळेच पिक्चर बघितले दिसायला खुपच सुंदर आणि स्मितहास्य त्याच्या सारखेच कलाकार होणे नाही.

    • @mohinikanhere6711
      @mohinikanhere6711 ปีที่แล้ว

      आज स्मीताताईन्चाय् आठवणी ऐकत असताना ऐकत असताना सारखे डोळे भरून येत होते मी दिल के करीबचे सारे एपिसोड न चुकता पाहते

    • @sadhanakulkarni9173
      @sadhanakulkarni9173 ปีที่แล้ว

      🎉 ç vb 🎉

  • @yaminighanekar8330
    @yaminighanekar8330 ปีที่แล้ว +2

    सुलेखाताई...६ महिन्यांपूर्वी आदिती देशपांडेंच्या मुलाखतीत सुचवलेली कल्पना सत्यात उतरवलीत, खूप खूप आभार. अप्रतिम ❤
    खूप भावुक झाले आहे मी आत्ता....
    आकाशाएवढी मोठी आहे स्मिताताई❤❤🙏🙏

  • @hemaoak8350
    @hemaoak8350 ปีที่แล้ว +2

    Apratim …….!!!! Shabdach thitey padtil….itka sunder karyakram zala
    Ranjanatai kiti tari divsanni tula pahiley ga…❤❤❤❤

  • @poorvapethe6453
    @poorvapethe6453 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर स्मृतिचित्र! स्मिता तळवलकर हे नाव कायम राहणार आहे...... धृव नक्षत्रासारखं!❤❤

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 หลายเดือนก่อน

    🎉छान कल्पना सुलेखा

  • @ushakiran7911
    @ushakiran7911 ปีที่แล้ว +1

    Lahan asatana smita talwalkar yanna news wachtana roj bhaghaycho .. nantar tysnchya yevdhya talent baddal kalale.. tyanchya sundar athvani khup chan...Hats of to smita talwalkar ..🙏🙏🙏

  • @dipaksawant4329
    @dipaksawant4329 ปีที่แล้ว +5

    डोळ्यात पाणी आल... मला अजूनही आठवत...news ला बातमी आली होती की स्मिता तळवलकर गेल्या म्हणून. मी जागेवर कोणी घरातली कर्ती बाई गेल्या सारखं रडलो होतो. आमची कधीच ओळख नव्हती असण्याचा प्रश्न नव्हता पण त्या कायम मला माझ्या घरातल्या वाटायच्या. त्या इतक्या लवकर जायला नको होत्या 😢 😢😢

  • @vilaswavare3058
    @vilaswavare3058 2 หลายเดือนก่อน

    एक भावनिक एपिसोड ग्रेट स्मिता तळवलकर ❤❤❤❤❤❤

  • @anishamohit6718
    @anishamohit6718 5 หลายเดือนก่อน

    Khup Chan.last time khupte tithe gupte ya showmadhe tya aalya hotya.tevha tynchyasathi ek song dedicate kel."Itni Shakti Hame de Smita.te ekun Ajun Angaavr Kata yto.

  • @poonamsia
    @poonamsia ปีที่แล้ว +2

    mi ha episode adhi pahila tyaveles khup radale 🙏🙏🙏🙏shabdach nahi aahet mazhyakade...pan Sulekha tai tumhala Smita tai pahat astilach nakki ani khup proud feel karat astil...luv u so much SulekhaTai 💖🍫

  • @kunalmahadeokar-et2rk
    @kunalmahadeokar-et2rk หลายเดือนก่อน

    Wow this is one of best episode

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 ปีที่แล้ว +2

    आठवणींमध्ये अगदी हरवून जायला झाले 👌👌🙏🙏 खूपच छान 👌 त्यांच्या सर्व कलाकृती अजरामर आहेत 👌👌🙏

  • @devikachandorkar
    @devikachandorkar ปีที่แล้ว +2

    Amazing body of work. Grew up watching Smita ji’s movies and serials. I took Planet Marathi subscription only to watch Tu tithe me again

  • @meenagokhale8619
    @meenagokhale8619 16 วันที่ผ่านมา

    Rakshita Tai far far far good

  • @prajaktachinchwadkar339
    @prajaktachinchwadkar339 ปีที่แล้ว

    खुप छान वाटले हे बघून त्यांचे सगळे सिनेमे मी बघितले आहेत अणि खुप वेळा "सवत माझी लाडकी "तर खूपच
    वेळा .

  • @vibhayewale6178
    @vibhayewale6178 ปีที่แล้ว

    सुलेखा ताई आपण स्मिता ताईचा वारसा पुढे चालवत आहात कौतुकास्पद आणि अभिमानास्पद तुम्हीही कार्य करत आहात तुम्हाला शुभेच्छा 💐तुमच्या कार्यातून वागण्या बोलण्यातून ध्येर्यातून त्यांचे संस्कार किंबहुना त्याच प्रगट होणार आहेत हीच त्यांना खरी श्रद्धांजली असणार आहे ती तुमच्या कुटुंबाच्या कार्यातून दिसतेच आहे खुप मोठ्या व्यक्तिमत्वाच्या आठवणी पुन्हा ताज्या आणि जाग्या झाल्या स्मिता ताईच्या you tube वर असलेल्या सगळ्या मुलाखती चित्रपट पुन्हा पुन्हा पाहत असते माझ्या सारख्या एका सामान्य प्रेक्षकाला प्रेरणादायी आणि अत्यंत नावीन्य पूर्ण अशा या कार्यक्रमाला खुप शुभेच्छा💐💐 दिल के करीब मी आवर्जून पहाते आता उत्सुकता पुढच्या स्मृतीचित्राची टेल कथा पण खुप आवडते मी नेहमी coment करत नाही sorry पण नेहमीच दिल के करीब

  • @prathmeshdhembre9071
    @prathmeshdhembre9071 ปีที่แล้ว +2

    ताई आतापर्यंत पाहिलेला खुप जवळचा आणि सर्वात pure episode होता...त्यांना खरचं मनापासून नमन... आणी तुमच्या कार्याला सलाम...असच सुंदर काम करत रहा😇

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 ปีที่แล้ว

    स्मिताताईंना अगदी बातम्या देत होत्या दूरदर्शनवर तेव्हापासून पाहिले आहे .असामान्य व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं . सगळं काम अप्रतिमच होतं स्मिताताईंचं .आजची मुलाखत खासच आहे .त्यांच्याविषयी स्मृतिचित्र सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ......तुमचे सर्व एपिसोड आम्ही बघतच असतो. फ्लॅशबॅक बघायला छान वाटलं .

  • @rekhabenahalkar6075
    @rekhabenahalkar6075 6 หลายเดือนก่อน

    In my growing years.....heard of her as actress....but never knew she made such a tremendous impact on Marathi film Industry.....loads of love & respect to HER

  • @ursprachi
    @ursprachi ปีที่แล้ว +7

    What an episode! 😢 Got to know so much about her, such an inspiration. Thank you Sulekha, great concept.

  • @madhavipatil7340
    @madhavipatil7340 ปีที่แล้ว +3

    स्मिता ताई नेहमीच आपल्या हृदयामध्ये आहे...❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @radhikakulkarni6174
    @radhikakulkarni6174 ปีที่แล้ว

    हा एपिसोड अगदीच सुंदर झाला किती ग्रेट कलाकार आणि माणसं लाभली आहेत मराठीला ...यात रीमा लागू ,सुधीर जोशी यांच्या विषयी च्या आठवणी ऐकायला खूप च आवडेल...सुधीर जोशी खरच अत्यंत आवडते कलाकार... त्यांनी अजून असायला हवं होतं असच वाटत नेहमी त्यांची कोणतीही कलाकृती पाहताना...

  • @sujatashewale9509
    @sujatashewale9509 หลายเดือนก่อน

    बातम्या फक्त स्मिता तळवलकर साठी मी बघायची खूप छान दिसत होत्या and आवाज

  • @latabhosale2557
    @latabhosale2557 2 หลายเดือนก่อน

    Smita Tai mazy ladki Abhinetri hoti . Tich khup kam mi pahil aahe . Pan aata mi ha episode pahila tenvha dolytun ashru aale . tari hi tuzya sarkhi suun Smita taina milali he tyanch khup moth Bhagya hoat. Sulekha tuza swabhav khup chhan aahe . Tuzya aaiche tuzyavar khup changal sanskar zalet . Tuza dil ke karun karykram mi nehami baghate . Mala khup aavdato .

  • @meenagokhale8619
    @meenagokhale8619 หลายเดือนก่อน

    सुंदरच होत्या स्मिता ताई

  • @seemauplekar4596
    @seemauplekar4596 ปีที่แล้ว +1

    आई, सासू, मैत्रीण, director, producer अशा विविघांगी स्रीला इतर स्रियांनी दिलेली मानवंदना छान. फक्त तिच्या दीराने , इतर पुरूष कलाकार, मुलगा यांनाही बोलावल असत तर जास्त दिल के करीब झालं असत 👍

  • @manasigokhale2880
    @manasigokhale2880 ปีที่แล้ว

    केवळ अप्रतिम. सुलेखा, आरती आणि रंजना ताई तुम्ही त्यांच्या आठवणी अशा पद्धतीने उभ्या केल्यात ना की स्मिता ताई यांच्या बद्दल चा आदर द्विगुणित झाला. खूप छान आहे हा कार्यक्रम. आम्ही वाट बघत असतो. सुलेखा wish you all the best, keep it up.👍

  • @urmiladixit17
    @urmiladixit17 ปีที่แล้ว +2

    खूपच नेक्स्ट लेवल चां शो होता आजचां, 😢रडू आल खूप,स्मिता तळवलकर ग्रेट च आहे त, होय, आहे हेच म्हणन योग्य.कारण त्या गेल्या नाहीयेत

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 ปีที่แล้ว

    खूप छान कल्पना सुलेखा. आपलं नाव सार्थ करणारी एक गोड, हुशार अभिनेत्री आणि कर्तबगार स्त्री म्हणून मराठी रसिकांच्या मनात कायम राहतील स्मिता तळवलकर.

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 ปีที่แล้ว +2

    No words... every family deserves such a wonderful mom, mil n a strong lady at home ❤ Entire Maharashtra will not forget The gr8 lady Smita Talwalkar

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 ปีที่แล้ว +2

    @sulekhatalwalkar tai…. This by far is the most warm and beautifully Dil Ke Kareeb episode .
    Thank You for this treat.

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 ปีที่แล้ว

    स्मिता ताईंच्या आठवणी ने खरंच भावुक केले स्मिता ताई आपल्याला नेहमीच त्यांच्या चित्रपटातून कार्यातून भेटत राहतील यात शंकाच नाही
    अतिशय सुंदर कार्यक्रम

  • @apurvasawant7399
    @apurvasawant7399 ปีที่แล้ว +1

    खूप छान एपिसोड...👌 स्मिता तळवलकर हे नाव कायम स्मरणात राहणार आहे ❤

  • @user-nu2vq1nc3f
    @user-nu2vq1nc3f หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत डोळेभरून आले❤ 1:02:35

  • @RajanChavan-zo8gh
    @RajanChavan-zo8gh 5 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर..! जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..!

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 7 หลายเดือนก่อน

    फारच छान अभिनय असायचा

  • @dsbsrecruitmentadda9759
    @dsbsrecruitmentadda9759 ปีที่แล้ว +3

    Creativity plays a key role in making the things interesting and value addition will be given automatically. Sulekha Tai Thanks for doing this value addition in your Dil Ke Kareeb Program. Due to it , it is posible for the viewers to know more about their beloved actors. 👍👍💐💐 It shows and seems greatly that constantly you are upgrading as per the current needs of the market and strategies that needs to follow to bind the viewers tightly with more enthusiasm.

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 ปีที่แล้ว +1

    खूपच touching ...,डोळयांत अगदी पाणी आलं ...,स्मिता ताईच्या फिल्म चे विषयपण फारच वेगळे व छान ...,out of typical ...,धडाडीचे व्यक्तिमत्त्व ❤

  • @happysoul9424
    @happysoul9424 หลายเดือนก่อน

    Khup sundar concept... ❤ Khup khup prem.... ❤

  • @kalpanasamant7599
    @kalpanasamant7599 8 หลายเดือนก่อน

    Khup chan.... Sulekha tuzya vagnya bolnyat smita talvalkar personality sathi reapect aani tiche naav tasecj japnyachi dhadpad khup god vatate... Good keep it so

  • @asmitabapat7603
    @asmitabapat7603 7 หลายเดือนก่อน

    सुंदर आठवणींची स्मृती कायम आठवणीत राहतील असे व्यक्तिमत्व त्यांना मनाचा मुजरा👍👍👍👍👍🏼❤❤❤❤❤

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 10 หลายเดือนก่อน

    Sulekha tayi you r blessed and because of some problum I didn't watch some programs but this I saw again fome other shows which I missed that ill watch bless you give courage and strength to u send ur family

  • @dipalikoli472
    @dipalikoli472 ปีที่แล้ว +1

    Khupch Sunder sangitala ......... Very touching 😢

  • @dsbsrecruitmentadda9759
    @dsbsrecruitmentadda9759 ปีที่แล้ว +42

    यात आम्हाला पुढीलप्रमाणे स्मृती चित्र पाहायला नक्कीच आवडतील...स्व. लक्ष्मीकांत बेर्डे, स्व. रमेश देव, स्व. लता मंगेशकर, स्व. विनय आपटे, स्व. रंजना देशमुख, स्व. व्ही. शांताराम, स्व. जगदीश खेबुडकर, स्व. आनंद अभ्यंकर, स्व. विजय चव्हाण, स्व. लता अरुण, स्व. रिमा लागू, स्व. श्रीराम लागू

    • @yaminighanekar8330
      @yaminighanekar8330 ปีที่แล้ว +5

      रसिका जोशी
      रिमा लागू
      आनंद अभ्यंकर

    • @shraddhasingh4597
      @shraddhasingh4597 ปีที่แล้ว +3

      विक्रम गोखले

    • @gayatribhagwat7304
      @gayatribhagwat7304 ปีที่แล้ว +1

      असे कलाकार परत होणे नाही...🙏

    • @yaminighanekar8330
      @yaminighanekar8330 ปีที่แล้ว +2

      रंजना , विनय आपटे,

    • @saritapatil403
      @saritapatil403 ปีที่แล้ว +1

      सुलभा देशपांडे,भक्ती बर्वे,कुलदीप पवार,नयनतारा,जयश्री गडकर,संजय सूरकर......

  • @manjiris.1886
    @manjiris.1886 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर! 'स्मृतिचित्र' ही नवी संकल्पना खुप आवडली. सुलेखाजी, खरं सांगायचं तर खुप दिवस मनात होतं की तुम्हाला सुचवावं की काही कलाकार जे आता आपल्यात नाहीत पण त्यांच्याविषयी जाणुन घेण्यासारखे खुप आहे काही असेल.त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून किंवा सहकलाकार यांचेकडून 'दिल के करीब' मध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा. तुम्ही मनकवड्या आहात ! खुप धन्यवाद, प्रेम आणि शुभेच्छा. तुम्ही आणि कार्यक्रम दोन्ही नेहमीच 'दिल के करीब' राहणार .❤️

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 ปีที่แล้ว +1

    खूपच हृदयस्पर्शी!

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 ปีที่แล้ว

    स्मिता तळवलकर! अतिशय कर्तृत्ववान नांव!
    त्यांच्या सगळ्याच कलाकृती इतक्या सुंदर आहेत!
    प्रत्येक कलाकृतीतून छान संदेश आहेत!
    त्यांच्या या सुंदर आठवणींना,* स्मिता चित्र*ही म्हणतां येईल ना!

  • @chandrashekharbhatawadekar5637
    @chandrashekharbhatawadekar5637 ปีที่แล้ว

    सुंदर आठवण अप्रतिम भाग स्मिता जी ना विनम्र अभिवादन

  • @meenagokhale8619
    @meenagokhale8619 หลายเดือนก่อน

    माय मोस्ट फेवरेट पर्सनॅलिटी

  • @siddheshkhanvilkar2353
    @siddheshkhanvilkar2353 ปีที่แล้ว

    मराठी चित्रपसृष्टीतील एक खंबीर व्यक्तिमत्व. नवोदित कलाकारांना हा व्हिडिओ नक्कीच प्रेरणादायी अणि मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद 🙏

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 ปีที่แล้ว +3

    Hello Sulekha
    My mind was filled with memories of everithing.
    मन खुपच भरुन आल तुमच्या सगळ्याच्या आठवणीने. हा एपिसोड मी पुन्हा पुन्हा पाहीन.
    Thanks Sulekha ❤

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 ปีที่แล้ว

    स्मिता ताईंच्या आठवणी ने डोळ्यात पाणी आले ! खरच कोण विसरेल त्यांना !

  • @sheetalpatil6572
    @sheetalpatil6572 ปีที่แล้ว

    khupch touching episode Great Smita Talvalkar you people very lucky u all got her sahavas n guidence Thanks Sulekha

  • @shuchitapadhyedeshpande2278
    @shuchitapadhyedeshpande2278 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर. 🙏🙏🙏 खरंच एखाद्या व्यक्तीमध्ये एवढे गुण कसे काय असू शकतात. स्मिता ताईंकडून खूप शिकण्यासारखे आहे. आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचे बोल ऐकताना असे लक्षात आले की, त्या भावनेत अडकलेल्या नव्हत्या. त्या प्रॅक्टिकली जगत होत्या. म्हणूनच श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या न थकता काम करत राहिल्या. 🙏

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 8 หลายเดือนก่อน

    स्मिता ताई किती वेगळ व्यक्तीमत्व , त्यांच्या जवळ जाण आमच्या नशीबात नव्हते .म्हणजे त्यांना भेटणे किंवा त्यांच मार्गदर्शन मिळणे ,

  • @viptalkies9944
    @viptalkies9944 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर.. अप्रतिम.. स्मिता ताई कायम आपल्या सोबत आहेत. चौकट राजा सारखी कलाक्रूती अजरामर आहे.

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 ปีที่แล้ว

    Smitatai atishay uttung vyaktimatva hote, rather aahe. Kahi lok tyanchya karyane kayam aaplyat rahatat , jivan / mrutyu chya palikade asatat…Tyanna shatashaha Pranam!❤🙏
    Sulekha Smruti Chitre ha Khupach stutya upakram aahe. Keep it up dear! Love you !❤️

  • @rashmisatoskar8063
    @rashmisatoskar8063 ปีที่แล้ว +1

    Atishay hridaysparshi shraddhanjali eka harhunnari abhinetri, producer. mother, mother-in-law, friend, newsreader and of a guide of Marathi industry. Hats off to Smitatai, her talent and hard work. Sulekha ji tumchi me chahati aahe and tumche sagle episodes me pahate....Lots of love and best wishes all the way from Canada. I am a Canadian Citizen and I hardly have any connection with Marathi but through your program I get connected to Marathi and its rich heritage instantly. My husband loves this program as well and anxiously awaits for your new episode. We get tears in our eyes watching all your interviews since they connect us to our childhood and values.

  • @manasiabhyankar588
    @manasiabhyankar588 ปีที่แล้ว

    स्मिता तळवलकर हे नावच खूप प्रेरणादायी आहे

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 ปีที่แล้ว

    वाह स्मृतींचा पुष्पगुच्छ तुम्ही आम्हाला दिला आहे सुलेखाजी👌👍🙏

  • @adsuper100
    @adsuper100 ปีที่แล้ว +1

    Atishay utrushta episode @sulekhatai, tumhi kharach khup chhan aani manapasun kam karta aahat, Aabhar manu title kamich aahet tche❤

  • @pradnya1228
    @pradnya1228 ปีที่แล้ว

    Atishay sundar karaykram zhala, tyanchya likhanchi athvan zhali.

  • @pritam15jan
    @pritam15jan ปีที่แล้ว +2

    This was the best episode. Loved it ❤

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 ปีที่แล้ว

    स्मृतीचित्रं हे स्मितचित्र .. खूप सुंदर श्रद्धांजली ... स्मिता तळवलकर was a versatile actress a very creative personality an able producer director and a wonderful person ..
    I really salute her n Sulekha I appreciate you for this particular video ... She deserves such recognition!! ❤

  • @mamtashirgaonkar4022
    @mamtashirgaonkar4022 ปีที่แล้ว +1

    खुप दिवसांन पासून या episode ची वाट पाहत होते.. episode पाहताना डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले...खूप सुंदर episode आहे...सुलेखा तुझे असेच नवनवीन episode साठी खूप खूप शुभेच्छा...

  • @seemaramesh1012
    @seemaramesh1012 ปีที่แล้ว

    खुप खुप व्यक्तीमत्व होते मी त्यांच्या पिक्चर, सिरियल सर्व पाहिलेत. खुप खुप छान होत्या. 🙏🏾

  • @ruchasathe9184
    @ruchasathe9184 ปีที่แล้ว +1

    Excellent tribute to very talented versatile Smita talwarkar by her loving daughter in law

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 9 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर episode.. सुलेखा u r so cute and स्मिता तळवलकर तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतला milestone.. खूपच अभिमानास्पद कारकिर्द 🎉🎉🎉

  • @shailajachitre6742
    @shailajachitre6742 ปีที่แล้ว

    Sulekha Khup Sunder.....Chhan upkram Suru Kelas,...🎉 Kharech Tyancha Kayam Ashirvad Tumhala Asel. 1:02:35

  • @vidyadhumale1309
    @vidyadhumale1309 ปีที่แล้ว

    खूप छान खूप सुंदर आठवणी होत्या. ❤❤❤❤❤❤❤ स्मिता तळवलकर 🙏🙏💕

  • @gaurikulkarni2046
    @gaurikulkarni2046 11 หลายเดือนก่อน

    Khup chan watall ha❤ karyakram pahun....kharatar "Smita Talwalkar" ya khup sunder actress hotya....tyach ek song He jeevan sunder ahe ..he mala atishay jawalach ahe ....mazi aai mazya var tya song madhye dakhwalyapramane prem karayachi....ata aai jagat nai...tenva he gannn eikun ani pahun mala khup samadhan milatt..Smita ji ya saglyachyach Aai hotya he ajcha episode pahun samajalll....Thanks a lot asech sunder kam karat raha...Manapasun shubhecha Surekhaji aplyala...❤

  • @naseemrahim6773
    @naseemrahim6773 ปีที่แล้ว

    Sulekha taai kharokharich Haa smritichitra saadar karoon tumhi teeghin ni malaa radawoon takla....amazing malaa jaagchya jaagi khilwoon thewla...Sulekha taai salute tumhaala❤

  • @aasthaarnavfun8428
    @aasthaarnavfun8428 ปีที่แล้ว +1

    Waa sunder 👌🏻👌🏻👌🏻

  • @manishakulkarni8485
    @manishakulkarni8485 ปีที่แล้ว

    Khupach sundar segment ... mi khup lahan Astana Asmita Chitra che movies baghitle hote Ani amchya ghari ek niyamach hota ki hey cineme theater Lach baghayche... aaj hi itkya warshani mi dar week madhye Smita tainch movies awarjun pahate....khup abhyaspurna n kalachyapudhche kaam tyani Karun thewle ahe... Asmita Chitra ne parat ashyach padhtiche cineme banwawe asa ek prekshak mhanun Mala manapasun watat... sulekha Tai tumhala shubhecha

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 ปีที่แล้ว

    Kharach khoop chhan zala episode, Smita tai may

  • @saylichaudhari9862
    @saylichaudhari9862 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤one of the best episode of dil ke kareeb ❤❤❤

  • @sayalik2236
    @sayalik2236 10 หลายเดือนก่อน +2

    what an incredible inspiration! lovely to hear memories of her as a person, in addition to the artist as we fans know her! thank you for bringing this...

  • @jayshreejoshi6499
    @jayshreejoshi6499 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान smitatai अनेक बाजूनी समजल्या

  • @snehalwakharkar5562
    @snehalwakharkar5562 ปีที่แล้ว

    Loved this episode.....nostalgic...thighinche anubhav...chan sangitle

  • @smitab8543
    @smitab8543 ปีที่แล้ว

    खुपच छान संकल्पना ❤❤❤
    हृदयस्पर्शी ..

  • @prashantdixit8877
    @prashantdixit8877 10 หลายเดือนก่อน

    @sulekha thank you so. Very much for starting this to share the icons and celebrities of my Marathi film industry

  • @SupriyaGaikwad-mz7ju
    @SupriyaGaikwad-mz7ju ปีที่แล้ว +1

    The Gr8 lady, hat's off 🫡

  • @seemaaksharma291
    @seemaaksharma291 ปีที่แล้ว

    Ek adarsh wyaktimhtw,dolysmor ubhe rahile,ya smrutichitratun .ek zoka maz awdt gan

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 ปีที่แล้ว +1

    smita tai ek chaan ,news reader,actress,directer mhanun mahit hotya pan ya smruti episodmule ek manus mhanun ek aai,ek sasu,vihin mhanun samjlya.

  • @asmiarvind8745
    @asmiarvind8745 ปีที่แล้ว +2

    so glad to see this video back!!!!!❤️❤️❤️❤️❤️

  • @makarandshende9378
    @makarandshende9378 ปีที่แล้ว

    आमच्या सारखे सामान्य लोकांना सुद्धा चटका लावून गेला त्याचं जाणं, तर तुम्हाला किती त्रास झाला असेल समजू शकतो, त्यांच्या सारखी व्यक्ती नाही होऊ शकत,, खूप सकस कलाकृती निर्माण करून गेल्यात, त्या कामातून सदैव आपल्यात राहतील, 🌹🌹भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹