Swarajyarakshak Sambhaji Ep 770 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 267

  • @jayeshwaktey
    @jayeshwaktey 3 ปีที่แล้ว +80

    राजे किती त्रास सहन करत होते हो...
    😭😭😭😭
    जगदीश्वरा काय चुकलं होतं रे माझ्या राजाच....
    😭😭😭😭

  • @dhanjaykhedakar369
    @dhanjaykhedakar369 3 ปีที่แล้ว +488

    औरंगजेब राजांना कापर कापर म्हणत मेला पण त्याच्या कबरीवर खापर फोडायला पण कोण जात नाही आणि माझा राजा आज प्रत्येकाच्या घरोघरी व प्रतेक शिवशंभु भक्ताच्या ह्दय सिंहासनावर विराजमान आहेत🚩🚩🙏🙏🚩🚩

    • @balasahebsarwade7897
      @balasahebsarwade7897 ปีที่แล้ว +1

    • @siddhivinayakenglishschoolbest
      @siddhivinayakenglishschoolbest ปีที่แล้ว +3

      Khar ahe 101

    • @samirchavan1837
      @samirchavan1837 ปีที่แล้ว

      Pn aj kal che politicians bhadwe bghto na tikde tya bhangar nulla chya kafne wr chadar chadwayla kshe jatat yanna pn ikde rahu dila na tuch chuk jahli Yana pn tuanchya deshat haklla asta na mg changla jhala asta ani he aplya mdhlya kahi mansa mule bagahyla lagtay 😡😡😡😡😡😡😡 bc Mc

    • @Rkn30
      @Rkn30 ปีที่แล้ว +2

      त्याच उद्धव ठाकरे नि त्याच्या कब्र ला प्रोटेक्शन दिले होते जरा माहिती काढ़ा आणि वाचा

    • @sachinchavan9841
      @sachinchavan9841 ปีที่แล้ว

      ​@@Rkn30je kharch marathe astil te kadhich as karnar nahi,

  • @mycreation143
    @mycreation143 ปีที่แล้ว +121

    आमच्या राजा समोर तुझी लायकी नव्हती रे औरंग धोका करून पकडलास आमच्या महाराजांना महाराज आज ही तुमचा इतिहास ऐकलं तरी डोळ्यात पाणी येत राज 🥺

    • @rajendrasonawane9913
      @rajendrasonawane9913 ปีที่แล้ว +4

      अतिशय नालायक बादशाह होता औरगजेब

    • @chandrakantkale7760
      @chandrakantkale7760 ปีที่แล้ว +4

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 प्रणाम प्रणाम प्रणाम स्वराज्यरक्षक शंभुराजे यांचे इतकेच योगदान स्वराज्य राखण्यासाठी महाराणी येसूबाई यांचं आहे म्हणून म्हणून त्यांना पहिला प्रणाम येसूबाई यांचे योगदान कोणीही हिंदूवादी मराठा विसरणार नाही जय शिवराय जय शंभुराजे महाराणी येसूबाई जय जिजाऊमाता 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshworgayke4322
    @rameshworgayke4322 4 ปีที่แล้ว +39

    औरंग्या च्या वजीरा ने पण मान्य केलं छत्रपती संभाजी महाराज हे एक बहादूर राजा होते
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    छत्रपती संभाजी महाराज की जय
    💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ajaybarad7050
    @ajaybarad7050 ปีที่แล้ว +37

    जिवंतपणी चं मेला औरंग्या पण राजांनी स्वराज्य दिलं नाही.❤
    छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩

  • @kalpeshkanurkar8437
    @kalpeshkanurkar8437 ปีที่แล้ว +35

    मला अभिमान आहे की मी छत्रपती शिवशंभू महाराजा च्या महाराष्ट्रत जन्माला आलो...🚩🙏हर हर महादेव

  • @anushkadipakhasule7259
    @anushkadipakhasule7259 ปีที่แล้ว +52

    जय शंभूराजे 🚩🚩 राजे एका दिवशी माझा तळ हाताला पोळाले हो खरच तुमची खुप आठवण आणि आणि tya हाताकडे पाहून शंभूराजे असं मनल आणि सहन केल खरंच माझे राजे साक्षात देवाचा अवतार होते नाव जरी घेतलं न तुमचं डोळ्यात पाणी येत हो राजे पुन्हा जन्माला या हो मी स्वामी samrthana प्रार्थना करेन परत माझा शंभूराजे ला पाठवा रे देवा 🚩🚩🚩🚩

  • @swatibongane1597
    @swatibongane1597 3 ปีที่แล้ว +43

    कीती महान होते हो माझा राजा की दुष्मणच्या तोंडातून सुध्दा माझ्या राजच कौतुक व्हायच राजे मानाचा त्रिवार मुजरा😢😢😢😢

    • @bhimakokare8417
      @bhimakokare8417 ปีที่แล้ว +2

      😭😭😭😭😭😭😥😥

  • @अखंडहिंदूस्वराज
    @अखंडहिंदूस्वराज 4 ปีที่แล้ว +96

    महाराज कसं सहन केलं ओ तुम्ही किती त्रास दिला औरंग्याने परंतु तुमच्या तोंडून माफी शब्द कधी निघाला नाही

  • @mrjeetmumbaikar8731
    @mrjeetmumbaikar8731 ปีที่แล้ว +67

    असा राजा पुन्हा होणे नाही.
    शंभू राजे खूप रडू येत. इतक्या यातना त्या भडव्याला दिल्या नसत्या आपण. माझा राजा रौद्र होता.🙏

  • @RamKumar-bw7gt
    @RamKumar-bw7gt 4 ปีที่แล้ว +95

    🙏🙏🚩🚩🐎मराठे भोळे असतात पण पेटुन उठले की पिसाळलेल्या वाघाला उभं फाडतात 🙏🙏🚩🚩

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 2 หลายเดือนก่อน +1

    हिंदवी स्वराज्याचे युवराज किती सहन केलात हो, स्वराज्याच्या साठी, धर्मासाठी,समाजासाठी
    आपल बलिदान आम्ही कदापीही विसरणार नाही हो, चंद्र 🌙 सूर्य ⛅☀️ असेपर्यंत आपल
    स्वराज्याच बलिदान आमच्या सदैव स्मरणात राहील राजे युवराज छत्रपती आणि महाराणी येसूबाई आपणास त्रिवार मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन

  • @अखंडहिंदूस्वराज
    @अखंडहिंदूस्वराज 4 ปีที่แล้ว +164

    काय चूक होती रे देवा माझ्या राज्याची एवढा त्रास कसं सहन केलं असलं रे देवा माझ्या राज्यांनी

    • @vishnukhursule3795
      @vishnukhursule3795 3 ปีที่แล้ว +3

      😭😭😭

    • @Xyz-zya
      @Xyz-zya 3 ปีที่แล้ว +6

      Bhai dolyat pani ala ,kash apla Raja tyanchya tavdit nasla sapdla asta 😔jay shivray jay shambhu raje

    • @swatibongane1597
      @swatibongane1597 3 ปีที่แล้ว +3

      आपलं राजे च देव आहे दादा

    • @pimpalekrushna5127
      @pimpalekrushna5127 3 ปีที่แล้ว +1

      ,😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @bhimakokare8417
      @bhimakokare8417 ปีที่แล้ว +1

      😥😢😭😭😭😭😭

  • @dnyaneshwarbhongade3025
    @dnyaneshwarbhongade3025 4 ปีที่แล้ว +41

    Jay शिवशंभुराजे जय ज्योत्याजी जाय रायप्पा जय खंडुजी जय संताजी जय धनाजी जय भवानी

  • @endtube5464
    @endtube5464 4 ปีที่แล้ว +103

    I am proud of Chhatrapati Sambaji Maharaj.

    • @vaishnavi2331
      @vaishnavi2331 3 ปีที่แล้ว +1

      I to

    • @shloksingh2905
      @shloksingh2905 3 ปีที่แล้ว +1

      For being proud to shivaji maharaj we are very small brother

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 ปีที่แล้ว +43

    धन्य धन्य उपकार राजे जय छञपती शिवाजी महाराज छञपती सभाजी महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivaji_mane_96
    @shivaji_mane_96 4 ปีที่แล้ว +29

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩

  • @aheditstech9925
    @aheditstech9925 3 ปีที่แล้ว +50

    राजे कसे सहन केले तुम्ही.......... 😭
    राजे कसे सहन केले तुम्ही.......... 😭
    राजे कसे सहन केले तुम्ही.......... 😭
    राजे कसे सहन केले तुम्ही.......... 😭
    राजे कसे सहन केले तुम्ही.......... 😭
    राजे कसे सहन केले तुम्ही.......... 😭
    राजे कसे सहन केले तुम्ही.......... 😭
    राजे कसे सहन केले तुम्ही.......... 😭
    राजे कसे सहन केले तुम्ही.......... 😭
    राजे कसे सहन केले तुम्ही.......... 😭
    राजे कसे सहन केले तुम्ही.......... 😭
    जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जगदंब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sd-kk3ts
      @sd-kk3ts ปีที่แล้ว

      Jay bajrang Bali

    • @bhimakokare8417
      @bhimakokare8417 ปีที่แล้ว +1

      😭😭😭😭😭😭😢😥

  • @aniljoshi4733
    @aniljoshi4733 3 ปีที่แล้ว +72

    सिरीयल मधील राजांजे हाल पाहुन असं होतयं तर त्या खऱ्या संभाजी राजे ला किती त्रास झाला असेल
    😰😰😰

    • @skypatil3466
      @skypatil3466 ปีที่แล้ว +4

      Sambhaji rajanna mhan bhava sambhaji raje la nko👍

  • @ShreedeviPutwad
    @ShreedeviPutwad 7 หลายเดือนก่อน +3

    शंभुराजे काय म्हणावं तुम्हाला किती सहण केलात राजे या स्वराज्यासाठी राजे😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @sagarlandge3328
    @sagarlandge3328 4 ปีที่แล้ว +130

    तु झुकलास औरंगजेब आमच्या राजा समोर

    • @gamesmackdown1571
      @gamesmackdown1571 3 ปีที่แล้ว +6

      Aurangzeb la Chhatrapati Sambhaji Maharaj ani Banda Singh Bahadur ni zukavla

  • @SurajPatil-on7tn
    @SurajPatil-on7tn ปีที่แล้ว +91

    औरंगजेबने लाख प्रयत्न केले पण आमचा राजा ज़ुक्ला नाही याला म्हणतात मर्द मराठा 🔥🚩🚩✊✊

  • @SatyawanMane-j6f
    @SatyawanMane-j6f 8 หลายเดือนก่อน +5

    छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मूजरा❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😭

  • @sagarlandge3328
    @sagarlandge3328 4 ปีที่แล้ว +41

    माझ धाकल धनी शंभूराजे

  • @shweta5634
    @shweta5634 ปีที่แล้ว +6

    बहदुर राजा हो बहादुर राजाचं होता आमचा बाप त्यांच्यात रक्त कुणाचा होता हे विसरले होते का तुम्ही आणि म्हणताय बहादुर राजा आहे🚩🚩

  • @chayasavale5969
    @chayasavale5969 ปีที่แล้ว +7

    तुम्ही महान राजे शिवछत्रपती महाराज 😊😮

  • @Saraswatijadhav...
    @Saraswatijadhav... 7 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩👍👍👍👍

  • @rupaligawai2960
    @rupaligawai2960 3 ปีที่แล้ว +17

    राजे तुमच्या सारखे सहनशील शूरवीर या भूतलावर पुन्हा होनेच नाही

  • @abhishekpokharkar6110
    @abhishekpokharkar6110 ปีที่แล้ว +19

    जय शंभूराजे राजे मुजरा तुम्हाला 🚩🙏
    राजे kahi चुकत असेल tr माफ करा राजे 🙏🚩😔

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो 🙏🚩

  • @sagarPatil-qm8ou
    @sagarPatil-qm8ou 4 ปีที่แล้ว +50

    औरंग्या झुकला रे राजा समोर

  • @vaibhavipatil4007
    @vaibhavipatil4007 ปีที่แล้ว +3

    आमचे स्वराज्य संपवन इतक सोप नाही
    अनी आमचे राजे चे केलेले हाल आम्ही कधीच विसरणार नाही
    स्वराज अनी आमचा हिन्दु धर्म आम्ही कायम जपनार ...राज वचन आहे आमचे 🚩🚩

  • @pganesh1200
    @pganesh1200 3 ปีที่แล้ว +11

    आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७७० भाग बघून पूर्ण झाले.
    🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
    🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
    🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब

  • @ranipatil9816
    @ranipatil9816 ปีที่แล้ว +9

    छत्रपती संभाजी महाराज की जय 😊

  • @subodhw.7131
    @subodhw.7131 4 ปีที่แล้ว +15

    जय शिवराय 🔥🔥❤️

  • @shubhamsonawane9708
    @shubhamsonawane9708 3 ปีที่แล้ว +5

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩🚩🚩🙏🏻

  • @Mangeshpalode
    @Mangeshpalode 4 ปีที่แล้ว +20

    MARATHA ❤️🔥

  • @SatyawanMane-j6f
    @SatyawanMane-j6f 8 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanskarbagewadi5084
    @sanskarbagewadi5084 4 ปีที่แล้ว +17

    भावां नू आपल्या राजां नी खुप मोठे काम करून नाव कमावले आहेत.
    पण दुख या गोष्टी कहा वाट त की काही राजकारणी लोक आपल्याच राजां च नाव लोकान पासून आपल्या चुका लपवन्या साठी वापरत आहेत.

  • @aheditstech9925
    @aheditstech9925 3 ปีที่แล้ว +11

    नाही पाहवत राजे.............
    तुम्ही कसे सहन केले........
    जगदंब.

  • @rohitchandele1074
    @rohitchandele1074 ปีที่แล้ว +34

    Words would fall short to praise Chatrapati Sambhajiraje.

  • @swapnilbhosale4212
    @swapnilbhosale4212 3 ปีที่แล้ว +29

    संभाजी राजे खजाण्या साठी बलिदान नाही दिलें। हिंदू धर्म नाही सोडला म्हणून त्यांनी एवढं सहन केले

  • @roshangawande1403
    @roshangawande1403 4 ปีที่แล้ว +30

    Jay shmburaje

  • @akshayjadhav4108
    @akshayjadhav4108 3 ปีที่แล้ว +32

    त्या औरंग्या च नाव पूर्ण नष्ट झालं पाहिजे महाराष्ट्रातून औरंगाबाद च नाव बदलले पाहिजे संभाजी नगर झाल पाहिजे

    • @sujatadangode2921
      @sujatadangode2921 2 หลายเดือนก่อน +2

      संभाजीनगर नाही......
      छत्रपती संभाजीनगर
      झालं.... 💪

  • @adya_sings
    @adya_sings 3 ปีที่แล้ว +5

    🚩🚩 Chhatrapati Shambhaji Maharaj ki Jay ! 🙏🙏 Bharat Mata ki jay !! Aise veer deshbhakto ko janam dene vali har maa ki jay ! Jay swarajya ! Chhatrapati Shivaji-Shambhaji Maharaj ki Jay ! Kavi Raj ji ki jay ! Aise dost aur deshbhakt jinhone Chhatrapati ke aakhri dam tak saath diya ! Jay ho ! 🚩🚩🌸🌸

  • @surekhawavhal591
    @surekhawavhal591 3 ปีที่แล้ว +4

    खरच किती महान होते आमचे राजे आणि महाराणी

  • @ajinathpawar8200
    @ajinathpawar8200 4 ปีที่แล้ว +11

    🚩🚩Jay Shambhuraje🚩🚩

  • @anilaher1687
    @anilaher1687 3 ปีที่แล้ว +10

    राज्यांचे बलिदान कधीच वाया जाणार नाही

  • @debnathbagdi181
    @debnathbagdi181 ปีที่แล้ว +15

    Sambhaji Moharaji ko koti koti pranam Jai Hind Jai Bharat

  • @Ajayshivray2711
    @Ajayshivray2711 7 หลายเดือนก่อน +1

    I am really proud of chatrapati Sambhaji Maharaj Great King 👑👑

  • @vishnukhursule3795
    @vishnukhursule3795 3 ปีที่แล้ว +10

    कारे देव‌ असे केले माझ्या राजाना या कोल्हा कुर्त्र्याच्या हवाली केल‌ ,..
    😭😭😭

  • @mysmys7086
    @mysmys7086 ปีที่แล้ว +12

    मला तर पहायला सहन नाही झाल 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @vilashilam8476
    @vilashilam8476 4 ปีที่แล้ว +17

    आपणही पाहिजे होतो महाराज्यांच्या सोबत

  • @riyapatil4015
    @riyapatil4015 3 ปีที่แล้ว +4

    🚩जय जिजाऊ 🚩
    🚩जय शिवराय 🚩
    🚩जय शंभुराजे 🚩

  • @ommarotkar4730
    @ommarotkar4730 10 หลายเดือนก่อน +5

    हे 40 दिवस म्हणजे लाखो वर्षासारखे झाले असतील हो 😢😢😢😢

    • @santoshvetal4312
      @santoshvetal4312 7 หลายเดือนก่อน

      Fakat 1 da majya shumbhu rajyachi sutka vayala pahije hoti😔😔😔😔😔😔😔😔😔

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 ปีที่แล้ว +11

    Jay shivray jay shambhu raje maharaj koti koti vandan raje manacha mujra raje thumcha ithihasala manacha mujra raje dharmaveer chatrapathi sambhaji maharaj ki jay

  • @subodhw.7131
    @subodhw.7131 4 ปีที่แล้ว +7

    जय शंभू राजे 🔥🔥

  • @digambarlamture3246
    @digambarlamture3246 4 ปีที่แล้ว +11

    छावा 🔥 👑 🙏

  • @sushilmishra7835
    @sushilmishra7835 4 ปีที่แล้ว +9

    Shiv shambho

  • @KirtiKotwal-cr8km
    @KirtiKotwal-cr8km ปีที่แล้ว +7

    Mrityunjay hota maza Raja tyane maranalahi hasat hasat kavtalal Asa shivbacha chhava punha hone nahi ❤ ..........mazya rajacha parakrem sagayala shabadach nahi........

  • @anilturakanepatil334
    @anilturakanepatil334 3 ปีที่แล้ว +3

    Jay Shivray ,
    Jay Shambhuraje..

  • @shivshankarbhople6030
    @shivshankarbhople6030 4 ปีที่แล้ว +6

    जय शंभु राजे देव आमुचे

  • @nirbhaypajai1793
    @nirbhaypajai1793 4 ปีที่แล้ว +10

    जय शंभू राजे

  • @rahulpatilkhosde8484
    @rahulpatilkhosde8484 4 ปีที่แล้ว +9

    संताजी धनाजी मुजरा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sonalishelke9373
    @sonalishelke9373 2 หลายเดือนก่อน

    किती अत्याचार सहन केला राजे तुम्ही फक्त स्वराज्य आणि या मातीसाठी. आम्ही फक्त कल्पना करू शकतो. एवढ्या वेदना होत असताना देखील येसुमासाहेब यांनी धीराने निर्णय घेतले म्हणून तुम्हाला आणि महाराज छत्रपती महापाराक्रमी मृत्युंजय संभाजी राजांना मानाचा मुजरा

  • @marotisapkal2760
    @marotisapkal2760 ปีที่แล้ว +4

    Amhi pn tumchyasarkh marayla tarayr ahe maharaj dharmasthi🙏🙏🚩🚩

  • @lunaramjatt3342
    @lunaramjatt3342 3 ปีที่แล้ว +3

    वीर योद्घा शभू राजे

  • @SandipHegishte-ih5xz
    @SandipHegishte-ih5xz 11 หลายเดือนก่อน +2

    Rajan tum ho sache khub lade ho jang

  • @RamKumar-bw7gt
    @RamKumar-bw7gt 4 ปีที่แล้ว +26

    औरंगजेब तु खजाना करू करु च मेला

  • @nitinpatilchavan2523
    @nitinpatilchavan2523 4 ปีที่แล้ว +9

    Jay bhawani jay shivray jay shnbhuraje ⛳⛳⛳⛳

  • @akshaynavgire6844
    @akshaynavgire6844 ปีที่แล้ว +6

    😢😢😢😢😢लय हाल हाल करून मारलं माझ्या राजाला,

  • @sunilanmulwad63
    @sunilanmulwad63 ปีที่แล้ว +2

    राजं कस सहन केलात हो तुम्ही 😢😢😢

  • @ओमयादव-ज4न
    @ओमयादव-ज4न 4 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय

  • @shamitasarkar5825
    @shamitasarkar5825 ปีที่แล้ว +2

    Koti koti janam tu soytan narok vogegi....dusta orangojeb

  • @amrutachaple7736
    @amrutachaple7736 ปีที่แล้ว +4

    Shur Abba cha shur chava 🚩🚩

  • @suryabhanpatil540
    @suryabhanpatil540 4 ปีที่แล้ว +5

    हर हर महादेव 😥😥

  • @pranitasawant7708
    @pranitasawant7708 ปีที่แล้ว +7

    Chatrapati Sambhaji maharajana Manacha Mujara...

  • @AlankaPatil-g4k
    @AlankaPatil-g4k 2 หลายเดือนก่อน

    छत्रपती संभाजी महाराज आपणास मानाचा मुजरा 🚩🚩🚩

  • @narayandhanure3360
    @narayandhanure3360 3 หลายเดือนก่อน +1

    माझ्या सर्व भावा भहिणी ना हात जोडून विनंती करतो हिंदू धर्मा च रक्षण करा

  • @sp-education
    @sp-education 3 ปีที่แล้ว +3

    छत्रपती संभाजी राजे भोसले

  • @PrasadGite-xl9rv
    @PrasadGite-xl9rv 21 วันที่ผ่านมา +1

    स्वराज्य वर चालुन आला आणि कर्ज बाजारी झाला भिकारी झाला चहापना 18:15

  • @pramodlasne5957
    @pramodlasne5957 10 หลายเดือนก่อน +1

    Raj tumi hya samajasathi jiv dilay deshasathi balidan dilay raj tumi Mahan aahat

  • @trijyapatil4263
    @trijyapatil4263 4 ปีที่แล้ว +8

    😭😭😭 areee yar rona ata he sunte he kap uth tha he hath Aurangzeb jara sebi raham nahi aai

  • @krishnakadam9312
    @krishnakadam9312 3 ปีที่แล้ว +2

    धर्मवीर संभाजी महाराज की जय

  • @rammahadik8246
    @rammahadik8246 4 ปีที่แล้ว +6

    Jai shabhuraje.

  • @raindrops4162
    @raindrops4162 4 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र

  • @lalasahebmaske3281
    @lalasahebmaske3281 4 ปีที่แล้ว +4

    Jay sambhaji raje

  • @ankitburde0408
    @ankitburde0408 3 หลายเดือนก่อน

    thank u zee marathi for uploading serial in youtube

  • @rahulpatilkhosde8484
    @rahulpatilkhosde8484 4 ปีที่แล้ว +3

    Jay shamburaje 🚩🚩🚩🙏🙏

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 4 ปีที่แล้ว +21

    Jotyaji.rayppa.grat.frined.......

  • @tattwamasi8613
    @tattwamasi8613 3 ปีที่แล้ว +1

    🙏Chhatrapati Sambhaji Raje ki jai🙏

  • @SanikaSid-b1m
    @SanikaSid-b1m 8 หลายเดือนก่อน

    छत्रपती संभाजी महाराज नगर

  • @santoshvaishnav2983
    @santoshvaishnav2983 4 ปีที่แล้ว +7

    Chatrapati bol ladya

  • @sanketkavitake..sk..creati4045
    @sanketkavitake..sk..creati4045 ปีที่แล้ว +2

    🚩👑 राजं

  • @swapnilchougale6744
    @swapnilchougale6744 3 ปีที่แล้ว +5

    धकल धनी तुम्ही कसं हे सहन केलं सगळ.

  • @nileshdhoke3247
    @nileshdhoke3247 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @चव्हाणशारदानरसिंगचव्हाण

    Jay shambu raje 🚩🚩🚩🚩

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 4 ปีที่แล้ว +34

    हे औरंग्या लांड्या तुझी कबर आमच्या मातीत आहे ही लज्जास्पद आहे

  • @jatingeedh63
    @jatingeedh63 ปีที่แล้ว +7

    Hambirrao ani bahirji naik aste tr he ghadal nst

  • @kirtijoshi8858
    @kirtijoshi8858 ปีที่แล้ว +4

    जे शबु राजे 🙏🙏😢