जय छत्रपति शिवराय जय राजमाता जिजाऊ जय छत्रपति संभाजी ..... आज या मालिकेला संपून 1 वर्ष ओल टून गेलं आज या मालिकेतला महत्त्वाचा प्रसंग समोर आला माझा धाकल्या धनीची आणि महाराणी येसूबाई यांची शेवट भेट होती .... मनाला भावल डोळे भरून आले किती लिहावं आणि काय येवडच की माझा राजा सारखं दुसर होणे शक्य नाही... राजा हा सांगून नाही तर मनातून असतो असे आहे माझे शंभूराजे ..... छत्रपति संभाजी महाराज की जय... 🚩
आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७५७ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
Yesushambhu chi last Bhet.... Aho tya chhhotya Shivaji balrahjenchi Kay chuk hoti Ho... Tyana durdaivane babanch Prem only 6-7 years ch milal... Lahanpani shambhu rajana aai cha tar tyanchya mulala babancha tyag karava lagla 😭😭😔😔😔🙏🙏💯💯😩😩
जसा कोंडाजी फर्जंद यांना संभाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या मोहिमेवर धाडले होते आणि ते फितूर झाले अशी अफवा मोहिमेचा एक भाग म्हणून उठवली होती तसाच काही गणोजी राजे शिर्के यांनी औरगझेबाकडे जाण्यात हेतू असावा असा काही इतिहासकारांनी लिहिला आहे . दुर्दैवाने शंभुराजे कैद झाले आणि पुढे दगाफटका करून मारले गेले त्यामुळे यातील सत्यता माहीत नाही
आज 1 फेब्रुवारी.. आजच्याच दिवशी ही मराठी इतिहासातील काळी घटना घडली. आपल्या राजासाठी धाराथीर्ती पडलेल्या म्हालोजी राजे घोरपड्यांस मुजरा
बहिर्जी काका तुम्ही नव्हता म्हणून राजे कचाट्यात सापडले😢😢
17:33 ही महाराज, बाळराजे आणि येसूबाईंची शेवटची भेट. 😢😢😢
स्वराज्याचा दुसरा छत्रपती या मालिकेतून सर्व महाराष्ट्राला समजला 🙏🚩
रणी साहेबांची शंभु राजे यांची शेवटची भेट😢😢
ह्या निवाड्यामुळे झाले सगळे 😟😡😡
आमचं राजं लांडग्यांच्या कळपात सापडले 😭😭😭😭😭😭
Barobr...bhaubandkichya nivadyasathi rajana thambvnare lokch murkh.
ह्या नीच लोकांमुळे आमच्या छत्रपती संभाजीराजे चा घात झाला कीती त्रास झाला आमच्या नरसिंहाला कोणामुळे तर स्वराज्यासाठी
18:59 माझा शंभू राजा आणि महाराणी येसूबाईंची शेवटची भेट डोळ्यातून पाणी आलं हे बघताना 🥺
जय छत्रपति शिवराय जय राजमाता जिजाऊ जय छत्रपति संभाजी .....
आज या मालिकेला संपून 1 वर्ष ओल टून गेलं आज या मालिकेतला महत्त्वाचा प्रसंग समोर आला माझा धाकल्या धनीची आणि महाराणी येसूबाई यांची शेवट भेट होती ....
मनाला भावल डोळे भरून आले किती लिहावं आणि काय येवडच की माझा राजा सारखं दुसर होणे शक्य नाही... राजा हा सांगून नाही तर मनातून असतो असे आहे माझे शंभूराजे .....
छत्रपति संभाजी महाराज की जय... 🚩
हा निवाडा नसता तर महाराज वाचले असते, नियतीने डाव साधला महाराज 😭😭🥺😭😭😭😭
Shevatchi bhet,Shambhu raje ani yesubai,😭😭😭😭😭
आपले लोक आज भी तसेच आहे😢😢😢
बहर्जी काका तुम्ही जर असले असते तर ही वेळ आलीच नसती😔😔😔
ह्यालाच. खंर प्रेम म्हनं यांचे शंभु राजे येसूबाई
बहिर्जी काका असते तर म्हणले असते,'राज गनिम येतोय आपण सुरक्षित ठिकाणी निघा लवकर' 🥺
या गणोजीरावांनी आणि कान्होजीने हातान थाळा वाजवून साप 🐍घरात घातला
पण आता बहिर्जी काका पाहिजे होते
धाकल धनी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती यूवराज संभाजी राजे भोसले यांनी केलेल्या कार्याबद्दल मालिकेतील माहिती जास्तीत जास्त समजली हो
महाराज तुम्ही आज पण पाहिजे होते
माझ्या राजा राणीची शेवटची च भेट ठरली😢😢😢😢😢
😢😢😢😢😢💔💔💔💔
Yesubai and balrajanna dilela maharajanni last ashirvad... Ani ha ashirvad kayam tyanchya pathishi hota.... No 1.couple hota yesushambhu ch
राणीसाहेब बरोबर बोलत होत्या.राजं रायगडी जायला हवं होत.😭
गणोजीराव उशिरा जाग झालासा
आता काय उपयोग ?
गण्या तु काय दुधखुळा होता का तुला समजल नाही का त्या मुकरया चा डाव तुमच्या ईतबर वतनापाई भईनीच कुकं पुसले काय मनाचे तुला
लय मोठा घात जाल माझे राज्य सोबात 😭😭😭😭
🙏✨🌷🌷🙏 त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे🔱🔱
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभुराजे🚩
निवाद्याने बोंब केली सगळी😭😭😭😭😭😭😭
अरे गणोजीराजे मर्दा सारखा उडवायचा ना या मुकरब्याला
आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७५७ भाग बघून पूर्ण झाले.
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
जय जिजाऊ जय शिवराय
बहिर्जी काका तुम्ही राह्यला होते तुम्हाला मानाचा मुजरा
कोंडा,जी पाहीजे होते,👍०🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍
गणोजी तुम्ही पण चुकले मी तर असतो ना तर पाहिले तुलाच मारलं असतं
Bhawa vichar karun bol aapli tevdhi ny tyana bolaychi kalal ka
Nalayk कुठला किती प्रेम होत गणोजी रावांच
धाडस होत नाही इथून पुढे बघायचं
बहिर्जी नाईक आसते तर शंभु राजे यांना खबर देऊन सावध केल असत....
खुप खुप रडू येत आहे महाराज 😢😭😭😭😭😭
गणोजी शिर्केयानी येवढ सारं समजून उमजूनसूधदा वेळीच खाडोंळी केली नाही त्या सैतानाची.
गानोजीच्या लक्षात आलं पण लय उशीर झाला होता गणोजी च्या बोलण्यातून असं नाही वाटत त्याने सांगितलेअसेल किंवा त्याने मुकर्रब ला इथे आणले
१९:०१ , महारानी येसुबाई आणि शंभुराजेची शेवटची भेट , nice bgm
गणोजी राजे शिर्के निष्ठावंत होते वतनदार गणोजी राजे शिर्के यांचा विजय असो
Waa ky bolas re tu🙄samjla kiti nisthawant hote te ganoji shirke 😒
गणोजी शिर्के मूर्ख होता,,, स्वतः च्या बहिणीचा नवरा पकडायला मदत केली,,,, मूर्ख हरा म खोर..
🙏⛳जय शंभू महादेवा ⛳🙏
राज्यांची आणि येसूबाईन ची शेवट ची भेट 😢😢😢
757 done ❤
Date 9 June 2024
2024 made kon kon bagat ahe?
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😭😭😭😭😭😭😭😭 निःशब्द 😭😭😭
जो इतिहास माहित नव्हता तो समजला धन्यवाद
फितूर गणोजी आणि कान्होजी शिर्के
हरजोजो आणि गिरजोजीच्या निवांड्या मुळे राजाला उशीर झाला आणि राजाचा घात झाला
गण्या मारयाच त्याला राजा साठी मेला असता स्वराज्यासाठी काय होत होत
बायकोचा जीव हा नवरयामधे अडकला असतो ❤❤❤❤
Great king Sambhaji Raje and his wife Maharani Yesubai.
Kay Ho.... Yesushambhu chi swargat Bhet zali asel ka Ho.....
जरी संभाजी महाराज आजुन थोडे दिवस जगले असते तर दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकलाच असता कारण औरंगजेब पिकला होता
निवडा मूळ सगळी आई घातली या गावकऱ्यांनी आणि शंभूराजे यांच्यावर घात झाला
Maza raja😢😢😢😢
Yesushambhu chi last Bhet.... Aho tya chhhotya Shivaji balrahjenchi Kay chuk hoti Ho... Tyana durdaivane babanch Prem only 6-7 years ch milal... Lahanpani shambhu rajana aai cha tar tyanchya mulala babancha tyag karava lagla 😭😭😔😔😔🙏🙏💯💯😩😩
Rajaji rani save antim beta
इथुन पुढचे episod पहायची पण इस्छा होत नाही
वतनसाथी च निवादा झाला आदिक वतन सत्थिच गनोजी कानोजी सिरके न दगा केला
Bahirji naik kaka paije hotey
13:00 आता काय फायदा गणोजी
शेवटची भेट
⛳निष्ठावंत ज्योत्याजी साहेब कुठे आहेत? ⛳
Raje ase kra thamba nivadyatch jauch nka
Ganhoji Shirke ani कान्होजी Shirke 😡😠🤬
Ganya bahinila tri sangayla payje hots
जय संभाजी
गणोजी लवकर डाव ओळखला असता तर ..........
Sarv situation baghun Ganoji n kanhoji sarakhech doshi ahet...Ranisahebancha bhau vatanasathi Iman vikale
गणोजी तु ला जर आदी कळल होत तर मग आपली फाऊज बाजूला ऊभी करून खानाला मारायचा होतास ना
Jay sambhaji raje
Raje hear khat kay krt hot ya veles😢
संभाजीराजे.
आर गणोजी तुला यवढ कळाल तर का वापस गेला नाहीस
Bheruji Kaka Tumhen have Hota
17-53😭😭😭😭😭
जसा कोंडाजी फर्जंद यांना संभाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या मोहिमेवर धाडले होते आणि ते फितूर झाले अशी अफवा मोहिमेचा एक भाग म्हणून उठवली होती तसाच काही गणोजी राजे शिर्के यांनी औरगझेबाकडे जाण्यात हेतू असावा असा काही इतिहासकारांनी लिहिला आहे . दुर्दैवाने शंभुराजे कैद झाले आणि पुढे दगाफटका करून मारले गेले त्यामुळे यातील सत्यता माहीत नाही
तथ्य वाटते
Ase aste tr ganoji savadh asta tyala sagle agodar ch kalale aste pn to besavadh hota tyala khup ushira samjle ki mukarbkhan ghat kartoy te
Tasa ganoji shirke la swarajya baddal ani shambhuraje baddal far aapulki hoti pn tithkech tyala vatat suddha priya hote mhanun tyachi buddhi firla
Tru.bhau
हे खरं आहे कारण गणोजी ला बेसावध ठेऊन गोड बोलून आणलं आणि तो सावध झाला पण वेळ गेली होती,हा शंभू राजनचा पण डाव असू शकतो,
😭😭😭😭😭😭😭😭😭
Ganya sirkey janmas kai le aala Aala tarmela ka nahi
आज बहिर्जी काका हंबिर मामा तुम्हि असायला पाहिजे होतात
Rani Sahiba Ne nivada Kailash Astitva Raja aur yah video Ali Masti
महाराज
Shevatchi Bhet Hoti maza Raja Chi
फितूर मराठी
🚩🚩🚩🚩🚩
❤️
Khach khalg kadhayla lavnarya tupn shamil hotas ki kay
Ya ganoji ne evdha vel bolat basnya peksha mundke udvayche hote tya mukarbache 😤😠😡
Ganhoji chhan hota
😭😭😭😭🚩🚩🚩🚩😭😭😭😭🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Br jhal balraje ani yesubai pud gelya
💔
आसे बोलत बसन्या पेक्षा तोडायचा होता त्याला
तुझा हातच कापला पाहिजे होता म्हणजे तळ हाता वरची रेषा संपली असती
काय काळानी घात केला
बेसावध असताना झालं
Hya nanoji la marayala hav hot
ह्या कान्या शिर्के च्या आ****ला 🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🙈🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎🐎
Nivada raigad war hii kela asta?