@@Cookingticketmarathi 🙏🙏 मी सौ.राधिका गजानन शेणाॅंय. राहणार विरार, अर्नाळा ( मुंबईजवळील उपनगरातील एक गाव). मला तुमचे सर्व मसाले खूप आवडतात. मला ते सर्व घ्यायचेही आहेत. मी ते एप्रिल नंतर नक्की घेईन. धन्यवाद.
Cooking ticket thank you for sharing healthy oil free chatni . And receipe is very well explained with its benifits of each and every ingredients used for chatni . God bless you for your success in life Have a good day .............................. 5:33
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
No COD*
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
@@Cookingticketmarathi 🙏🙏 मी सौ.राधिका गजानन शेणाॅंय. राहणार विरार, अर्नाळा ( मुंबईजवळील उपनगरातील एक गाव).
मला तुमचे सर्व मसाले खूप आवडतात. मला ते सर्व घ्यायचेही आहेत. मी ते एप्रिल नंतर नक्की घेईन. धन्यवाद.
खुप दिवसांनी लसणाची चटणी पाहिली मी आजच बनवते खुप धन्यवाद ताई 😊🙏
ताई काल रेसिपी नाही टाकली मी खुप वाट बघत होते, आजची चटणी १ कच नंबर आहे 👌👌
खुप छान चविष्ट आरोग्य पुर्ण चटणी बनवून खाल्ली पाहिजे. धन्यवाद ताई 🙏
खूप छान. रेसिपी. तोंडाला पाणी सुटले चटणी. बघून. नक्की करणार आहे
तुमचे पदार्थ बनवल्यानंतर घरी सगळ्यांना खूप आवडतात, चुकत नाही हे महत्त्वाचं खुप आवडतं ❤❤
Khup chaan.👍
Mast 👌
Mouth watering 😋😋
🙏🙏 फारच छान. धन्यवाद.
लसणाची चटणी अप्रतिम❤
खूप छान लसूण चटणी मस्त किपीअटअप ❤
Wah ,mast mi nakki try karin,thanku tai ❤
Tai तुमच्या रेसिपीज खूपच छान असतात ,खूप आवडतात
एकदम मस्त चटणी बघूनच तोंडाला पाणी सुटल जेवायला बसलोच होतो असं वाटलं थोडीशी द्याल 😂
@@SudarshaVankhede 🕉️👆👌👍🙋♀️🤗😊😂
khupch chaan chatni🥰💖💖👍🏻
खूप छान ताई
खूप छान मस्त
मस्त ❤
टेस्टी आणि हेल्दी चटणी 😋
मस्तच
मस्त..!❤
टेस्टी ही आणि हेल्दी ही खास आहे ही लसूण चटणी जाम आवडली करून बघायलाच हव 💥🥳
Chutney pahunach tondala Pani sutale aahe🥰👌
Wah,Superb !
खुपचं छान
चटणी करुन पाहु धन्यवाद ताई
Chan 😊
खूप मस्त चटणी .
सुंदर
❤👌☺
mast
Thoda sa sukha khobra pan ghatla tar khup chan lagtemi karte
Very healthy thanks for sharing. Best use in Winter
लईच भारी👌👌 अप्रतिम आहे ❤❤👍👍
अप्रतिम
Chan
Cooking ticket thank you for sharing healthy oil free chatni . And receipe is very well explained with its benifits of each and every ingredients used for chatni . God bless you for your success in life Have a good day .............................. 5:33
Very good chutney
Mast
खूप छान
Taai tumhi kala masala vikat naahi ka
Amhala kami tikhat paahije
Tai hi chatni chhan aahe pan sukh kopra nahi takla ka?
अशी एकदा करून पहा
तो लालसर लसूण नसेल तर चटणी चांगली होईल का, घरात बाकी सगळं मिळालं फक्त लसूण पांढरा आणि मोठा आहे..करावी का? की वेस्ट होईल?
जर गावठी लसुण नाही मिळाला तर पांढरा लसुण घातला तरी चालेल थोडा जास्त घाला
@Cookingticketmarathi 🤔 काय
जर गावठी लसुण नाही मिळाला तर पांढरा लसुण घातला तरी चालेल थोडा जास्त घाला
चांगली बणवली (बनवली) आहे 😂😂
गावरानी लसूण कुठे मिळेल pleasa सांगा ना
भाजी मंडईत
चटणीचा नविन पद्यत भघायलामिळाली
वा चटणीचा काय वास सुटला होता, तोंडाला पाणी सुटला, अंगाला घाम आला .
तुम्ही स्वता का नाही दिसत
संभाषंण ज्यस्ति काम कमी
फक्त इतरांना नावच ठेवा,तुम्हालाही काही जमतं की नाही 😂