tv9 Explainer | Navi Mumbai Airport नामांतराच्या वादावर Atlanta Airport ची ही कहाणी दिशा दाखवते!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • #NaviMumbaiInternationalAirport #DBPatil #BalasahebThackeray #NameIssue #HartsfieldJackson #AtlantaInternationalAirport
    नवी मुंबई विमानतळाच्या ( Navi Mumbai International Airport ) नामांतरचा वाद आता चांगलाच पेटलाय, एकीकडे सत्ताधारी शिवसेनेने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या ( Shivsena Chief Balasaheb Thackeray) नावाचा प्रस्ताव ठेवलाय, तर दुसरीकडे स्थानिक भूमिपुत्रांनी लोकनेते दिबा पाटील ( D B Patil ) यांचं नाव उचलून धरलंय. कुठल्याही परिस्थितीत दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला दिलं जाईल अशी भूमिका आता स्थानिकांनी घेतलीय. आणि त्यासाठीच नवी मुंबईत मोर्चे, आंदोलनं सुरु झाली आहेत. मात्र, हा वाद मिटवता येऊ शकत नाही का? जगभरात विमानतळाच्या नामांतरावरुन असा वाद झाला आहे का? आणि हा वाद झाला असेल तर तिथं काय सुवर्णमध्य काढला गेला आहे? हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे...कदाचित हा व्हिडीओ पाहिल्यानंतर राज्य सरकार आपली भूमिका थोडीफार तरी बदलेल अशी आशा करुया
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit: #tv9 Explainer | Ashish/Producer | Rakesh /Editor | #TV9D

ความคิดเห็น • 748

  • @narayanpatil4441
    @narayanpatil4441 3 ปีที่แล้ว +103

    फक्त नांव मा.दि.पाटलांच. ‌. ‌‌. नारायण श्रीवर्धन पाटील वशेणी उरण रायगड सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक.

  • @sanjaypatil8464
    @sanjaypatil8464 3 ปีที่แล้ว +134

    लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आणि हेच नाव अंतिम

    • @maheshwaghmare1152
      @maheshwaghmare1152 3 ปีที่แล้ว +2

      लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ .

    • @pravinpatil5859
      @pravinpatil5859 3 ปีที่แล้ว

      Only D B Patil

  • @VOLT-xk1uj
    @VOLT-xk1uj 3 ปีที่แล้ว +73

    जरी समाजाचा गणित लावला, आणि भूमिपुत्रांचा लोकप्रिय याचा गणित लावला तरी दि. बा. पाटिल हेच नाव समोर येतोय.

  • @kj-mt7ux
    @kj-mt7ux 3 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांनीच सांगितलंय की ज्या ठिकाणी ज्या महान माणसाचे कर्तृत्व आहे त्या ठिकाणी त्यांचे च नावकरन झाले पाहिजे मग बाकी दुसऱ्या कोणाचा नावाचा प्रश्नच येत नाही
    Only लोकनेते दि बा पाटील साहेब

  • @jayeshbhoir276
    @jayeshbhoir276 3 ปีที่แล้ว +42

    दि बा पाटील यांच्या शिवाय दुसरा कुठलाच नाव नको

  • @dhirajk5469
    @dhirajk5469 3 ปีที่แล้ว +46

    आदरणीय लोकनेते दी बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ🔥🔥🔥👑👑

    • @swapnilpatil4826
      @swapnilpatil4826 3 ปีที่แล้ว +3

      छत्रपती शिवाजी महाराजानी एकही किल्ला आपले नाव दिले नाही
      आणि शिव सेना नी काय के ल पैसे कमवले
      पण महाराजांचे एकही किल्ले किल्ला
      रिपेरिंग केले नाही

    • @_NiteshMhatre
      @_NiteshMhatre 3 ปีที่แล้ว +2

      @@swapnilpatil4826 100 कोटी वसुली चालू आहे त्या सर्व गोष्टीत time नाही.

  • @mt8640
    @mt8640 3 ปีที่แล้ว +37

    भाऊ नको घेऊ कष्ट आमचं नाव देणं झाल स्पष्ट....फक्त लोकनेते दि बा पाटिल साहेब

  • @newstyle2801
    @newstyle2801 3 ปีที่แล้ว +42

    नवी मुंबईच्या विमानतळाला नाव फक्त आणि फक्त लोकनेते दी.बा.पाटील साहेबांचच असेल

  • @vikramkharadkar4802
    @vikramkharadkar4802 3 ปีที่แล้ว +83

    दि बा पाटील अंतराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई..

  • @subodhmhatre2370
    @subodhmhatre2370 3 ปีที่แล้ว +101

    नाव फक्त लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांचेच राहील हक्काची मागणी आहे आणि त्यांचेच नाव राहील

  • @Humicacid
    @Humicacid 3 ปีที่แล้ว +43

    Only and only D B Patil

  • @babanchaudhari7589
    @babanchaudhari7589 3 ปีที่แล้ว +10

    फक्त आणि फक्त आदरणीय लोकनेते दी.बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ✈️✈️✈️ या विरुध्द दुसर कुणाचं नाही✈️😗❣️👑

  • @devendudhale8465
    @devendudhale8465 3 ปีที่แล้ว +54

    फक दि बा पाटील साहेबच नाव द्या नाही तर विमान तर परत घेऊन जा काही गरज नाही

    • @milindbhoir353
      @milindbhoir353 3 ปีที่แล้ว

      फ़ालतू idea नको काही सुवर्ण मध्यस्त होणार नाही only one,, दि. बा. पाटील जय आगरी koli

    • @shrikantbirje3569
      @shrikantbirje3569 3 ปีที่แล้ว

      दिबा पाटील हेच नांव योग्य आहे.भूमीपुत्रांसाठी त्यानी आपल योगदान दिले आहे. स्वर्गीय बाळासाहेबांचं नांव आणि कुठच्यातरी मोठ्या योजनेला द्याव.

  • @rakeshkamothkar9779
    @rakeshkamothkar9779 3 ปีที่แล้ว +54

    नाव फक्त दि बा पाटील साहेब यांचाच पाहिजे

  • @maneshkalekar5981
    @maneshkalekar5981 3 ปีที่แล้ว +59

    आम्हाला एकच नाव पाहिजे ओन्ली दि बा पाटील..,

    • @shantanu6940
      @shantanu6940 3 ปีที่แล้ว +1

      bhava me mumbai cha aahe pn aamcha pn mat aahe di ba patil nav pahije te barobar aahe tumcha pn rajkaran wale madhe yet aahe mhanun nav fakth chatrapati shivaji maharaj aaple daivat tyancha nav rahil

    • @vishalatugade8125
      @vishalatugade8125 3 ปีที่แล้ว

      @@shantanu6940 chatrapati Shivaji Maharajanche naav atishay yogya aahe 👌..

    • @shantanu6940
      @shantanu6940 3 ปีที่แล้ว +1

      @@vishalatugade8125 ha bhava karan maharajan che upkar konch kadhi fedu shaknar nhi

    • @maneshkalekar5981
      @maneshkalekar5981 3 ปีที่แล้ว +4

      छत्रपती शिवाजी महाराज आमचे पण देयवत आहेत...... पण आमचे समाजाचा नेहमी लोक फायदा घेत आले आहेत.. धरण होत असेल तर आमची जागा घेतात आमचे गाव उठवितात.. रोड होणार असेल तर आमची जागा घेतात रेल्वे चे काम आले तर आमची जागा घेतात आता विमान तळ आले आमची जागा प्रत्येक वेळी आमचीच जागा का.... आम्ही नावा साठी नाही आमचे आस्तित्व ची लढाई लढतोय... जो आमचे मध्ये येणार त्याला सोडणार नाही... आता फक्त आगरी सेना

    • @shantanu6940
      @shantanu6940 3 ปีที่แล้ว

      @@maneshkalekar5981 me ky boltoi bhava tu kya boltoi 33 koti dev pn aale na khali tri maharajan che upkar fedu shaknar nahi

  • @vinoddhayagode8960
    @vinoddhayagode8960 3 ปีที่แล้ว +1

    साहेब.
    अमेरिकेचा इतिहास नाही
    महाराष्ट्राचा एवढा मोठा इतिहास आहे
    आणि ही शिवरायांची भूमी
    त्यामुळे
    छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव दिलं जाईल यात कोणाचंही दुमत नाही

  • @harshaltare8615
    @harshaltare8615 3 ปีที่แล้ว +4

    आदरणीय लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ🔥🔥✈️✈️

  • @Akash_patil2112
    @Akash_patil2112 3 ปีที่แล้ว +11

    मतदानाच्या आधी औरंगाबाद च नाव बदलून संभाजी महाराजाच नाव देणारे नेते आता कुठे आहेत

  • @nareshkarale9952
    @nareshkarale9952 3 ปีที่แล้ว +37

    तुम्ही ,कोण नाव देणारे,आम्ही नाव अदीच कोरलाय लोकनेते दी बा पाटील साहेब,बस,!

  • @aniketmokashi6994
    @aniketmokashi6994 3 ปีที่แล้ว +37

    स्वर्गीय दि बा पाटील नवी मुंबई विमान तळावर आपले स्वागत आहे

  • @murtimunde9425
    @murtimunde9425 3 ปีที่แล้ว +35

    आमचा दि. बा. भूमीपूत्र होता व लोकनेता होता,बाळासाहेबांचे आमच्या भूमीपूत्रांसाठी कहीच योगदान नाही,विमानतळ आमच्या भूमीत होतय मग नावपण आमच्या भूमीपूत्राचच

  • @bkpatil09
    @bkpatil09 3 ปีที่แล้ว +69

    नाव फ़ख़्त आणि फ़ख़्त दि. बा. पाटील यांचच

  • @hemantpatil2611
    @hemantpatil2611 3 ปีที่แล้ว +12

    फक्त आणि फक्त दी बा पाटीलच लावणार बाकी कोणाच्या नावाची गरज नाय इथ.. 🔥जय भूमिपुत्र 🔥

  • @vikrammohite5363
    @vikrammohite5363 3 ปีที่แล้ว +3

    लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई. 💯

  • @kailasmasane
    @kailasmasane 3 ปีที่แล้ว +3

    पॉकेट पोचला वाटत चँनल ला
    फक्त दीबा पाटील नाव असेल नवी मुबंई विमानतळास असेल

  • @akshaymhatre2759
    @akshaymhatre2759 3 ปีที่แล้ว +21

    फक्त दि बा पाटील साहेब

  • @rkroyal4500
    @rkroyal4500 3 ปีที่แล้ว +28

    इकडे नाव फक्त दी बा पाटील साहेंबाच बाकी आदरनीय बाला साहेब ठाकरेंचा नाव चिपी विमांतलला दया कीवा अन्य प्रोजेक्टला ऑलरेडी आहे (समृद्धि मार्ग) व पुतला होनार आहे मग ही मागनी कशाला नाव फक्त दी बा पाटील साहेबांचा पाहिजे हिच लोकभावना आहे

    • @swatibhoir6051
      @swatibhoir6051 3 ปีที่แล้ว

      Barobar

    • @niteshpatil1767
      @niteshpatil1767 3 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @uttammore9774
      @uttammore9774 3 ปีที่แล้ว

      100 % बरोबर गांधी घराणेशाही चालवली काय ? दि बा पाटीलच

    • @logicrathod4983
      @logicrathod4983 3 ปีที่แล้ว

      Only di ba patil saheb

    • @maheshvelkar6023
      @maheshvelkar6023 3 ปีที่แล้ว

      चिपी विमानतळाला नाव सुचविणारे तुम्ही कोण चिपी विमानतळाचे सुद्धा भुमिपुतर आहेत

  • @dinupatil1191
    @dinupatil1191 3 ปีที่แล้ว +19

    Only Diba Patil ✨️🔥

  • @sandybhoir790
    @sandybhoir790 3 ปีที่แล้ว +16

    Only D B Patil 🔥

  • @raigadsamrat7342
    @raigadsamrat7342 3 ปีที่แล้ว +8

    ही मुंबई नाही नवी मुंबई आहे इथे दीबा चे काम आहे बाळासाहेबांचे नाही असे भूमीपुत्राचे म्हणणे आहे

  • @Gopal_manohar_chavhan
    @Gopal_manohar_chavhan 3 ปีที่แล้ว

    या विमानतळाचे खरे हकदार स्व वसंतरावजी नाईक साहेब आहे. फक्त आणि फक्त वसंतरावजी नाईक साहेब ❤️

  • @govindsargar3901
    @govindsargar3901 3 ปีที่แล้ว +26

    Only D.B. patil international airport

  • @mangeshkadam8270
    @mangeshkadam8270 3 ปีที่แล้ว +37

    फक्त दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई

  • @yogeshpatil-gu9mf
    @yogeshpatil-gu9mf 3 ปีที่แล้ว

    🙏जय शिवराय🚩
    नवी मुंबई येथील विमानतळाला
    फक्त आणि फक्त लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव.
    तुम्हाला जर सुवर्ण मध्ये काढण्याची एवढीच हौस आले....
    तर तो सुवर्ण मध्य तुमच्या tv9 चॅनेल ला लावा.👌👍

  • @rushikeshbhoir3806
    @rushikeshbhoir3806 3 ปีที่แล้ว +10

    दी. बा. पाटील हाच नाव राहिल 100% आमची जागा आमचा नेता

  • @vinayaktokade1234
    @vinayaktokade1234 3 ปีที่แล้ว +1

    गर्वच नाय तर माज आहे आगरी असल्याचा 🔥🔥

  • @Rama01238
    @Rama01238 3 ปีที่แล้ว +18

    जमीन आमची नाव ही आमचा... जय भूमिपुत्र

  • @sachinsvolg6154
    @sachinsvolg6154 3 ปีที่แล้ว +22

    Tv9 वाले मी आणी आम्ही बहुजन समाजाने बोध घेतला फक्त दिवा पाटील साहेब, आत्ता obc जागृत झाले ,obc ने मित्र कोण शत्रू कोण ओळखायला शिकले पाहीजे

    • @nayanmhatre3557
      @nayanmhatre3557 3 ปีที่แล้ว +8

      मित्रा आगरी कोळी समाज कधी जात पात बघणारी जात नाही
      आगरी समाज हे obc आहेत आणि कोळी समाज st-nt आणि मध्ये नक्की कशात येतात हे मला ही माहीत नाही आगरी असून.
      तरी कधीही आम्ही कोणत्या जाती मध्ये फरक नाही केला
      कधी ही आगरी कोळी असच सांगतो आम्ही.
      आगरी कोळी हा असा समाज आहे जिथे माणुसकी ला महत्व आहे जातीला नाही.
      तरी कृपया करून जातीचं आम्हाला नको शिकवू आम्हाला ते जात पात नाही शिकायचं.
      आम्ही माणूस म्हणून समाजात वावरतो हे खूप आहे.
      जात आणि धर्म आम्ही आमच्या घरात ठेवतो.
      सर्व जाती धर्मामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे माणसं असतात.
      आमचा नुकसान कोणी विशिष्ट जात धर्म ने नाही केला तर नवीन येणाऱ्या राजकारण्यांनी केलाय...
      तुला आमच्या बद्दल चांगल्या भावना आहेत त्या बद्दल खरचं मनापासून बरं वाटलं...
      धन्यवाद दि बा पाटील यांच्या नावाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला आदर दिला त्या बद्दल.

  • @_NiteshMhatre
    @_NiteshMhatre 3 ปีที่แล้ว +3

    1 अँड ओन्ली फ़क्त आणि फक्त दि बा पाटील साहेब..👤🔥🔥

  • @Deepakjogale17
    @Deepakjogale17 3 ปีที่แล้ว +1

    लोकनेते दी बा पाटील साहेब, फक्त

  • @hareshmhatre8371
    @hareshmhatre8371 3 ปีที่แล้ว +29

    Only Diba patil saheb 💪❤️

  • @vinodtandel2667
    @vinodtandel2667 3 ปีที่แล้ว +1

    फक्त आणि फक्त दी बा पाटील साहेब, जय भूमिपुत्र, जय आगरी

  • @ParamjeetSinghNandedwale
    @ParamjeetSinghNandedwale 3 ปีที่แล้ว +2

    🚩🚩Chhatrapati shivaji maharaj international airport 🚩🚩

  • @king-eq5qb
    @king-eq5qb 3 ปีที่แล้ว +10

    आम्हाला माहीत नाही फक्त दी बा पाटील आल पाहिजे

  • @pankajpatil0513
    @pankajpatil0513 3 ปีที่แล้ว

    Only दी .बा पाटील साहेब

  • @omkarkhile5386
    @omkarkhile5386 3 ปีที่แล้ว +8

    आज जर डी बा पाटील आणि बळा साहेब ठाकरे असते तर तेची पण इच्छा हीच असती छत्रपती शिवाजी महाराजच नाव असव

    • @priyankamhatre7880
      @priyankamhatre7880 3 ปีที่แล้ว +5

      Tumhi kon tharvnare? Tumchya kiti jamini gelya aahet ? Tumhi kon bhumiputra ki praklpgrast?

    • @Swapnil898461
      @Swapnil898461 3 ปีที่แล้ว +2

      @@priyankamhatre7880 barobar

    • @rushithakur2296
      @rushithakur2296 3 ปีที่แล้ว

      Bhava hayat astana konti vyakti asa bolu shakat nahi ki maze naav dya

    • @sammadhavi4877
      @sammadhavi4877 3 ปีที่แล้ว +4

      @rap News rap News
      तुला एकतरी नाव नीट लिहता येतय का ?
      वाच जरा नीट
      rap News🤣 rap News 🤣
      🔥नाव फक्त स्व.दि.बा.पाटील विमानतळ 👍
      समजलास न

    • @saurabhshisave1563
      @saurabhshisave1563 3 ปีที่แล้ว

      आमची मागणी 2008 पासून होती,मग बाळासाहेबांनी का नाय महाराजांचं नाव द्यायला सांगितलं?

  • @dr.navneetmhatre7767
    @dr.navneetmhatre7767 3 ปีที่แล้ว +6

    बाळासाहेबांचं नाव किती ठिकाणी लावलाय ह्याचं गणित केलाय का? फक्त आणि फक्त दि बा. पाटीलच पाहिजेत

  • @matoshrityping4221
    @matoshrityping4221 3 ปีที่แล้ว +6

    फक्त आणि फक्त लोकनेते दी बा पाटील साहेब यांचेच नाव राहील.

  • @arungaikwad4736
    @arungaikwad4736 3 ปีที่แล้ว +9

    अख्ख्या भारतात गर्भलिंग परिक्षण बंदी कायदा आणून महिलांना संजिवनी देणारे व गरिब शेतकरी लोकाचे कैवारी माननीय दिबा पाटील साहेब हेच नाव देणार

  • @jagdishrao8767
    @jagdishrao8767 3 ปีที่แล้ว +16

    Only DB Patil international airport

  • @hanumanmali5196
    @hanumanmali5196 3 ปีที่แล้ว

    दी बा पाटील यांचा नाव विमानतळाला यासाठी पाहिजे,कारण भूमिपुत्र जेव्हा जेव्हा या विमानतळाच्या कमानीवर हे नाव पाहिल तेव्हा एक समाधान व अभिमान वाटेल.

  • @PurveshBhoir
    @PurveshBhoir 3 ปีที่แล้ว +27

    तोडग्याचा काय संबंध नाव फक्त आणि फक्त लोकनेते दि बा पाटील अंतराष्ट्रीय विमानतळ बस.

  • @kiranchaudhari6565
    @kiranchaudhari6565 3 ปีที่แล้ว +30

    फक्त आणि फक्त दि.बा.पाटील यांचच नाव

  • @sagargaikwad1086
    @sagargaikwad1086 3 ปีที่แล้ว +1

    2008 पासून लोकनेते दी. बा. पाटील साहेबांच्या नावाचा प्रस्ताव तेथील भूमीपुत्र मांडत आहेत. आज तुम्ही तुमची सत्ता आली म्हणून एका रात्रीत तुम्ही तुमला पाहिजे ते नाव दिलं. विसरू नका ही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी आज पण आगरी कोळी माणसाचा राज चालतो. वाकड्यात जाऊ नका आदराने लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्या. नाय तर मग आगरी कोळी रश्यावर आला तर मुंबई चालणं बंद होईल.

  • @vilasmhatre8656
    @vilasmhatre8656 3 ปีที่แล้ว +1

    फक्त दि.बा.पाटील साहेबच

  • @prempatil8327
    @prempatil8327 3 ปีที่แล้ว +2

    फक्त दीबा पाटील साहेब

  • @djvishalmhatre9997
    @djvishalmhatre9997 3 ปีที่แล้ว

    जगू किंवा मरू पण नाव फक्त आणि फक्त दि. बा.पाटील साहेबांचच राहील only 1 दि.बा.पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट
    बस

  • @AGRI_KING_-il7sg
    @AGRI_KING_-il7sg 3 ปีที่แล้ว

    फॉकेट पोचला वाटत मिडिया वाल्याना
    तुम्ही किती पण काय पण बडबड केली तरी ना फक्तं एकच 👑लोकनेते दि.बा पाटील 👑
    जय आगरी कोळी 💪😎🔥👑
    नाद करायचा नाय आगरी कोळ्यांच्या 💪😎🔥👑

  • @rutikpalekar2797
    @rutikpalekar2797 3 ปีที่แล้ว +13

    नाव फक्त आणि फक्त लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ💪

  • @hemantvaity2632
    @hemantvaity2632 3 ปีที่แล้ว +7

    दि.बा फक्त

  • @vikasgaikar2122
    @vikasgaikar2122 3 ปีที่แล้ว +10

    Only D.B.Patil Saheb International Airport 👍🏻👍🏻

  • @sagarbhoir8771
    @sagarbhoir8771 3 ปีที่แล้ว +1

    आम्हाला डी. बा पाटील साहेबांचच नाव पाहिजे.. 🔥🔥🔥🔥

  • @m.madhavi5799
    @m.madhavi5799 3 ปีที่แล้ว +2

    Only D.B.Patil✊✊✊

  • @darpanpatil5749
    @darpanpatil5749 3 ปีที่แล้ว +5

    Di ba patil😎💪🔥

  • @akulshingate5006
    @akulshingate5006 3 ปีที่แล้ว +16

    Sir आम्हाला ही कोणावर द्वेष करायला टाईम नाय पण आमचे हका आहे नाव फक्त दि बा पाटील

  • @rupeshjadhav9108
    @rupeshjadhav9108 3 ปีที่แล้ว +8

    Only Diba Patil🔥

  • @manishthali5923
    @manishthali5923 3 ปีที่แล้ว +10

    दि बा पाटील साहेब फक्त आणि फक्त..... तोडगा हाच आहे बाकीचे विचार करने सोडून दया

  • @swapnilchougale5757
    @swapnilchougale5757 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रासाठी दोन्ही व्यक्ति बरोबरीच्या मोलाची आहेत. आदरणीय बाळासाहेब आसते तर त्यांनीही भुमिपुत्रच्या नावाला प्राधान्य दिले आसते कारण त्यांचे पुर्ण जिवन मुंबईत भुमिपुत्राला टिकवण्यासाठी गेले....
    वाद न वाढवता दी बा पाटील हे नाव द्यावे....🙏

  • @kalpanashah6640
    @kalpanashah6640 3 ปีที่แล้ว +45

    Jyanchi jaga tyanche nav dyave

    • @hornymoans
      @hornymoans 3 ปีที่แล้ว +1

      Mag shivaji maharaj yanche aslayla pahije karan tyanchya mule moghul ni maharastra vr halla nahi kela..shiviji maharah yanchech naav dya..

    • @sanketghorpade4066
      @sanketghorpade4066 3 ปีที่แล้ว

      @@hornymoans are bhava fakt maharashtra nahi, purn bharat bol thet tamil nadu pasun afghanisthan paryant....

  • @jayeshchoudhari19
    @jayeshchoudhari19 3 ปีที่แล้ว +7

    दिबा पाटील फक्त

  • @vidyagharat9301
    @vidyagharat9301 3 ปีที่แล้ว +14

    Only D B Patil Navach 🔥🔥🔥

  • @mangeshgaikawad7288
    @mangeshgaikawad7288 3 ปีที่แล้ว +1

    फक्त लोकनेते दि. बा. पाटील साहेब नवि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ✈️

  • @बघाआणीशांतबसा
    @बघाआणीशांतबसा 3 ปีที่แล้ว

    सगळी कडे बाळा साहेबांचं नाव देयला लागल्यात उद्या भविष्यात कायदा काढतील जो महाराष्ट्रात जन्म घेईल त्याच नाव बाळा साहेबच ठेवायचं 1 एकाच ऑप्शन

  • @sarangkene9610
    @sarangkene9610 3 ปีที่แล้ว +34

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त लोकनेते दि.बा पाटील साहेबांचे च

  • @m.madhavi5799
    @m.madhavi5799 3 ปีที่แล้ว +1

    नवी मुंबई आहे ही. मुंबई नाय. इथ फक्त आणि फक्त आदरणीय.दी .बा पाटील नाव राहील. मुंबईच मुंबईला इथ नाही. नवी मुंबईसाठी फक्त दि. बा. झट्ले. बाकी कुणी नाही. रक्ताचा पाणी केला त्यांनी आमच्या लोकांसाठी मग आम्ही कस दुसऱ्याच नाव देऊन देणार.. आमच जीव गेला तरी चालेल पण दिबांच नावं एअरपोर्टला लागत नाय तवर आम्ही गप्प नाय बसणार.
    🙏 जय एकवीरा🙏

  • @chetanmore9717
    @chetanmore9717 3 ปีที่แล้ว +1

    फक्त दि बा पाटील साहेब यांचाच नाव राहील. .बाकी कोणाच नाही...जय आगरी जय कोळी 🚩

  • @AGRI_KING_-il7sg
    @AGRI_KING_-il7sg 3 ปีที่แล้ว

    नाव फक्त एकच 👑लोकनेते दि.बा पाटलाचेच👑
    जय आगरी कोळी 💪😎🔥👑

  • @vaibhavpatil8531
    @vaibhavpatil8531 3 ปีที่แล้ว +1

    फक्त ना फक्त दि बा पाटील साहेबांचं नाव राहिलं नायतर

  • @tukaramwaskar2378
    @tukaramwaskar2378 3 ปีที่แล้ว

    फक्त आणि फक्त दि बा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 3 ปีที่แล้ว +1

    छत्रपती संभाजीराजे हे नाव देण्यात यावे विमानतळाला

  • @kishoryadav7859
    @kishoryadav7859 3 ปีที่แล้ว +2

    Only बाळासाहेब ठाकरे

  • @yogeshmali9143
    @yogeshmali9143 3 ปีที่แล้ว +25

    मध्यस्ती वैगरे काही होणार नाही नाव फक्त दि बा पाटील.

  • @vickybhagat9474
    @vickybhagat9474 3 ปีที่แล้ว

    Only D B PATIL

  • @ajitgowari9334
    @ajitgowari9334 3 ปีที่แล้ว +10

    फक्त आणि फक्त दि .बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ

  • @ajaydayare4891
    @ajaydayare4891 3 ปีที่แล้ว +14

    D.B.patil international airport

  • @milindmhatre5925
    @milindmhatre5925 3 ปีที่แล้ว

    फक्त दि.बा.पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ

  • @swapnilpatil4826
    @swapnilpatil4826 3 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराजानी एकही किल्ला आपले नाव दिले नाही
    आणि शिव सेना नी काय के ल पैसे कमवले
    पण महाराजांचे एकही किल्ले किल्ला
    रिपेरिंग केले नाही

  • @ajinkyamhatre8076
    @ajinkyamhatre8076 3 ปีที่แล้ว +1

    फक्त ना फक्त दि बा पाटील हेच नाव राहणार 💪💪

  • @vishakhasawant2326
    @vishakhasawant2326 3 ปีที่แล้ว +1

    Only D. B. Patil saheb

  • @chandrakantgharat7221
    @chandrakantgharat7221 3 ปีที่แล้ว

    फक्त दि बा पाटील साहेब यांचेच नाव द्या 🙏

  • @amitpatil4223
    @amitpatil4223 3 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराज ...फक्त महाराजांचे नाव

  • @Shubham-px3dg
    @Shubham-px3dg 3 ปีที่แล้ว

    हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

  • @nikhilgharat2494
    @nikhilgharat2494 3 ปีที่แล้ว +45

    Fakt di ba patil saheb cha nav dela pahijy

    • @sunildesai9527
      @sunildesai9527 3 ปีที่แล้ว +1

      मराठी विचार देवनागरीत लिहावे.
      नम्र विनंती.
      नाव - दि.बा.पाटिल यांचेच हवे.

  • @prabhakarpatil5059
    @prabhakarpatil5059 3 ปีที่แล้ว +1

    Balasheb

  • @vitthalcricketclubjasai1522
    @vitthalcricketclubjasai1522 3 ปีที่แล้ว

    एवढ्या जागेत आधीच नावं देवून मोकळे झाले आहेत .. इथे कोणता सुवर्ण मध्य बिध्या चालणार नाही..
    नाव फक्त लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचेच असेल..

  • @bhumiputra1930
    @bhumiputra1930 3 ปีที่แล้ว +6

    फक्त दी बा पाटील

  • @aniljadhav9266
    @aniljadhav9266 3 ปีที่แล้ว +1

    फक्त दि बा पाटील

  • @minakshipatil9558
    @minakshipatil9558 3 ปีที่แล้ว +1

    🚩नवी मुंबई विमानतळाला दिवंगत लोकनेते दि .बा.पाटील यांचेच नाव 🚩

  • @djaadeshpatil3456
    @djaadeshpatil3456 3 ปีที่แล้ว

    फक्त आणी फक्त लोकनेते दि बा पाटील साहेब

  • @kiranpatil1779
    @kiranpatil1779 3 ปีที่แล้ว

    Only मा. दी. बा. पाटील❤️