एक भाकर तीन चुली : देवा झिंजाड : भाग : १ : @bolati_pustake
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
- Zoka : Ghe Bharari TH-cam Channel
/ zokainfotainmentghebha...
बोलती पुस्तके : समग्र आन्नाभाऊ साठे
/ @bolti_pustake "
बोलती पुस्तके " या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरील आमचे श्रोते किंवा हितचिंतक आमच्याशी बोलू इच्छित असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आपला नंबर दिल्यास आपल्याशी संपर्क साधून बोलण्यात आम्हाला अत्याधिक आनंद होईल.
Dasharath Patil - 9960120521
Email : mailtodashy@gmail.com/omkarp11jan@gmail.com
#kathakathan
#बोलती_पुस्तके#रणजित_देसाई#bolati_pustake#shankarpatil#goshti #audiobooks#story #yash_tutorials #ऑडिओबुक्स #ग्रामीण_कथा #Audio books in marathi free#Audio books marathi#Marathi audiorathi audio books#Motivational books in Marathi#Marathi audio books youtube
तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा .
धन्यवाद🙏🙏
Follow us on Telegram :t.me/bolatipus... : / बोलती पुस्तके Facebook Page (Official) / yashtutorials11official Twitter Handle : / bolatipustake
*25 तारखेला घेऊन आलो अगदी आनंद यादव यांचीच आठवण येते पुस्तकं तर वाचत आहे परंतु ते बाजूला ठेऊन प्रथम आत्ता वाट पाहात आहे आपल्या भारदस्त आवाजात ऐकण्यात जी मजा आहे ती औरच पुन्हा एकदा आपले मनापासून आभार* 🙏👌👌🚩❤️❤️🚩 *प्रतीक्षेत आहे सर*
*(आपलाच:- अ. ई. क.)*
आतुरता संपली धन्यवाद पाटील सर
अप्रतिम वाचन पाटील सर ❤❤❤
अतिशय सुंदर वाचन!
ह्रदयद्रावक कथा
Devaa Zinjaad, yaanchi katha, Eka bhaakar Teen chulee, khup surekh lekhan , vaachanahi titkech surekh bhaag 1 khup aakarshak lekhan. NAMASKAR.
Khup chaan....dhanywaad sir .....
खुप भाऊक कादंबरी आहे पाटील साहेबांच वाचन अप्रतिम धन्यवाद पाटील साहेब
एकदम झकास
❤
अप्रतिम!
Khoop chan katha . Aiktana sarv cinema pramane dolyasamorun gela
खूप सुंदर कथा आहे ❤
अप्रतिम कथा
खूप छान आहे कथा
दोनच भाग कसे आहेत? पुढचे मिळत नाहीत.
Khupach hr7daysparsi katha.
Nice
👌👌👍
देवा झिंगाड ❤
🎉🎉👍👍🙏🙏
नमस्कार सर नविन कादंबरी चे स्वागत आहे
नमस्कार सर स्वागत आहे.
🙏🏼🙏🏼🙏🏾
❤
सर भाग दूसरा
👌🙏👍😰😓
😢👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार सर नविन कांदबरी स्वागत. धन्यवाद
✌👌
2 ch bhag distat. Itar bhag ka nahit Sir
Pls reply