ताई जय महाराष्ट्र. ताई १५ लाखांचा अनुभव पाठीशी असताना तुम्ही कसं काय विश्वास ठेवला.रेशन वरील मोफत धान्याचं पण बघा ज्या मशिनी वर अंगठा ठेवता त्यातून पावती बाहेर येते त्या पावती वर तुम्हाला किती धान्य मिळलं ते उल्लेख असतो पण दुकानदार ती पावती तुम्हाला देत नाही कारण प्रत्यक्षात त्यानं तुम्हाला धान्य कमी दिलेलं असतं.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.
महीन्याला १५००/- रुपये किंमत ठरवुन मते विकली आणि आता रडत आहेत.कशासाठी जनतेचा पैसा फुकट वाटायचा? माननीय पंतप्रधान साहेबांनी रेवडी वाटणार्यांवर टीका केली होती हे विसरुन चालणार नाही
@@dipalipatil4484 तुम्ही रशिया Vs उक्राईन, इस्त्राईल vs इराण आणि मुस्लिम countries मधले युद्ध थांबवा मग त्यांच्या कडून स्वस्तात पेट्रोल diesel मिळेल, तुम्ही स्वतःची two व्हिलर, मॉल मधील सिनेमा, पिझा, बर्गर शॉप, kfc मध्ये काही महिने जाऊ नका तेवढंच पैसा वाचेल,
कशाला दयायला पाहिजे यांना फुकट पैसे मेहनत करून घ्या पैसे यांना देण्या ऐवजी सरकारने विकास कामे करावीत त्याचा सर्वांनाच उपयोग होईल आणि महत्वाची बाब म्हणजे बहुतांश लाडक्या नी खोटी माहिती भरून म्हणजे निकषात बसत नाही आणि फॉर्म भरलेत मग आता सरकार अर्जाची छाननी करणारच
घेतला कॅमेरा आणि केला व्हिडीओ...3000/-रु.ची बोली आत्ता निवडून आलेल्या सरकारने नव्हती केली....आणि निवडून आल्यानंतर लगेच निर्णय अमलात आणता येतात का? ते काही घर नव्हे...की छोट्याला कबूल केले,आणि दिले काढून खिशातून चाॅकलेट....प्रत्येक कामाची एक पद्धत असते...पूर्ण् माहिती घेऊन व्हिडीओ करा....
ताई कितीतरी बायकांनी खोटे फॉर्म भरले त्यामुळे ज्यांना जरुरी आहे त्यांना मदत मिळत नाही कृपाया खोटे गैर समज मनात आणू नका सरकारला सहकार्य करा. कितीतरी लोक सरकारी नोकर आहेत त्यांच्या कडे भगव रेशन कार्ड आहे. तुम्ही एकट्या चांगल्या असाल पण सर्व जग चांगले असेल असे नाही
1500 मध्ये आपलं इमान विकलं बायांनी... शिक्षण, नोकरी, आरोग्य या मुद्दे वर मतदान केले नाही. धार्मिक मुद्द्यावर राजकारण अणि मतदान केले म्हणजे आपला पाकिस्तान सारखे हाल होणार आहेत
ताई तुम्हाला नाही गरज पैशाची , तुम्हाला देऊपण नाही शासनाने. गरीब, गरजू बहिणींना पैसे ची गरज आहे, आणि त्यांना 1500 = 2100 रुपये ची किंमत कळते त्यांना बरोबर मिळणार. तुम्ही बसा तुमच्या बहिणीनं भांडत , मत का दिल म्हणून . जय भीम
Aata Kay upyog. Tyana je करायचे होते ते तर त्यांनी करून घेतले.जुनी म्हण आहे baimanasane ज्यस्त अक्कल असेल तर ती चुल्हीपुढे वापरायची असते .घरातील पुरुष्मनसाना वेड्यात काढतात.
3000 रुपये कोण म्हणलं होतं नीट जरा काढून बघा त्यांचे व्हिडिओ मग त्यांची चेक करा ना ते कसं मग कोणाला बी द्यायचं का नियम आहे त्याला बायकांनो तुम्ही विचार करा तिकडून तिकडून तिकडून तिकडून करण्यापेक्षा एक ठिकाणी पैसा देत असतो शासन सगळ्या मार्गाने देत नस
ताई जय भीम व्हिडिओ बनवायच्या आधी महायुती सरकारचे पूर्ण माहिती असू द्या शिंदे सरकारने कधीच 3000 सांगितले नव्हते 2100 रुपये सांगितले होते आणि आता इलेक्शन होऊन एक महिना सुद्धा झाला नाही दुसरी गोष्ट कालपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे आणि मार्च महिन्यात₹2100 येणार आहे तुम्हाला नेमका कसला त्रास होतोय तुम्हाला पैसे मिळाले नाहीत का
नव्हेंबर पर्यंत चे पैसे दिले आहे।आणी 2100रु.म्हटले होते।कांग्रेस आघाड़ी ने 3000रु. म्हटले होते।कागद तपासले पाहिजे, कारण ज्याना नाहीं दिले पाहिजे त्याना हि भेटले ।
"Ladki Baheen" scheme was funded by Adani, expecting that the new EVM government will approve his dream project (Dhatavi) very first day after result, but the 3 took 13 days to form government. Hence now NO money, They dont even purchas SAREES gor their own welock wife. Jai Hind Tayee.
आत्ता वेळ गेली भानावर येऊन उपयोग काय
स्वतःच मत अस कवडीमोलान विकलं, स्वतःची किंमत स्वतः कमी केली. आता कशाला बोंबलता? आता गप्प बसा.
Agdi barobr. Ladkya bahinina chunna lavlay
कशाला पाहिजे सरकारी भिक
मनगटात दम आहे आमच्या
😄😄😄
ताई जय महाराष्ट्र. ताई १५ लाखांचा अनुभव पाठीशी असताना तुम्ही कसं काय विश्वास ठेवला.रेशन वरील मोफत धान्याचं पण बघा ज्या मशिनी वर अंगठा ठेवता त्यातून पावती बाहेर येते त्या पावती वर तुम्हाला किती धान्य मिळलं ते उल्लेख असतो पण दुकानदार ती पावती तुम्हाला देत नाही कारण प्रत्यक्षात त्यानं तुम्हाला धान्य कमी दिलेलं असतं.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.
खोटे फार्म भरले लोकांनी, फुकट कशाला पाहिजे पैसे, कष्ट करा बाई
बहिणीची गरज संपली आता नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुक लागेपर्यंत विचार केला जाणार नाही!😢
राज खरे बोलला तर सगळ्यांना मिरच्या झोंबतात, भोगा आता.
महीन्याला १५००/- रुपये किंमत ठरवुन मते विकली आणि आता रडत आहेत.कशासाठी जनतेचा पैसा फुकट वाटायचा? माननीय पंतप्रधान साहेबांनी रेवडी वाटणार्यांवर टीका केली होती हे विसरुन चालणार नाही
Barobar aahe tai tumche
काहिंचे उत्पन्न ज्यास्त असुन देखील फॉर्म भरलेत
आता पाच वर्ष वाट पाहत रहा
हेच होणार होते आता पाच वर्षे बघा
रात गयी बात गयी.
बसा आता बोंबलत.
आम्हाला पैसे नकोत महागाई कमी करा.आशी भुमीका महिलानी घ्यायला हवी.तुमची मतं विकली तुम्ही.
@@dipalipatil4484 तुम्ही रशिया Vs उक्राईन, इस्त्राईल vs इराण आणि मुस्लिम countries मधले युद्ध थांबवा मग त्यांच्या कडून स्वस्तात पेट्रोल diesel मिळेल, तुम्ही स्वतःची two व्हिलर, मॉल मधील सिनेमा, पिझा, बर्गर शॉप, kfc मध्ये काही महिने जाऊ नका तेवढंच पैसा वाचेल,
ज्यांना गरज नाही त्यांनी सुद्धा फॉर्म भरले होते😂😂
महानगरपालिकेत निवडणूक आली की देणार 2100 रूपये बहिणीला तो पर्यत नाही
हा ज्या बाईने व्हिडिओ बनवलाय तिचे खूप खूप धन्यवाद
कशाला दयायला पाहिजे यांना फुकट पैसे मेहनत करून घ्या पैसे यांना देण्या ऐवजी सरकारने विकास कामे करावीत त्याचा सर्वांनाच उपयोग होईल
आणि महत्वाची बाब म्हणजे बहुतांश लाडक्या नी खोटी माहिती भरून म्हणजे निकषात बसत नाही आणि फॉर्म भरलेत मग आता सरकार अर्जाची छाननी करणारच
आज महाराष्ट्र राज्यावर 7.82 लाख कोटी कर्ज आहे.
सरकार ने महाराष्ट्र राज्य विकायला काढलं आहे. 🙏🙏🙏
चांगलं झालं तुमचं मत चांगल्या माणसाला गेलं. उपयोग झाला. धन्यवाद!!!
फुकट च्या मिळणार्या सवलत चांगल्या नाहीत. त्यापेक्षा देश अखंड , भ्रष्टाचार मुक्त करील त्याला निवडून द्या .
तुम्हांला तेव्हा कळलं नाही .
दिड हजारांची हाव सुटली .
ह्या ताईना कोणीतरी स्क्रिप्ट दिली आहे त्या पाठ करून वाचत आहेत, आहो जरा माहिती घ्या सरळ 3000 रुपये काँग्रेसवाली बोलली होती 😂🤣
Ho na aani 8000 deto bolla pappu prince aani jaga jinklyavar babajika tullu 👍
Script dewun path karayala pan akkal lagate shine aani tyanchya mantryana tey dekhil kathin ho .
मंत्री लोक व पंतप्रधान सुध्दा स्क्रीप्टच वाचतात
500000 lakh modi
मुंबई येथे निवडणूक होणार आहे.. म्हणुन मुंबई तल्या बहीणी ना सध्या
दिले जाते आहे... बाकी वायच ५ वर्ष
थांबा😅😅😅
घेतला कॅमेरा आणि केला व्हिडीओ...3000/-रु.ची बोली आत्ता निवडून आलेल्या सरकारने नव्हती केली....आणि निवडून आल्यानंतर लगेच निर्णय अमलात आणता येतात का? ते काही घर नव्हे...की छोट्याला कबूल केले,आणि दिले काढून खिशातून चाॅकलेट....प्रत्येक कामाची एक पद्धत असते...पूर्ण् माहिती घेऊन व्हिडीओ करा....
वाट पाहत बसा आत्ता
अजून निवडून द्या.इथून पुढे तुमची कशी वाट लावली जाईल तेचं बघा.कितीही बोंबा मारल्या तरी काहीच फरक ह्या सरकारला पडणार नाही.वाठचं बघा आता.
वो सब चुनावी फंडा था अब चुनाव हो गया तुम्हारी अब जरूरत नही ऐप्रील फुल बना दिया
वाट बघत बसा
ताई कितीतरी बायकांनी खोटे फॉर्म भरले त्यामुळे ज्यांना जरुरी आहे त्यांना मदत मिळत नाही कृपाया खोटे गैर समज मनात आणू नका सरकारला सहकार्य करा. कितीतरी लोक सरकारी नोकर आहेत त्यांच्या कडे भगव रेशन कार्ड आहे. तुम्ही एकट्या चांगल्या असाल पण सर्व जग चांगले असेल असे नाही
Hi yojana anali tevha ka gapp basala hota .tuzya sarke nivadnuk kalat Aaghadi sarkar Aale ki yojana banad kartil mhanun bobat hote.
तेव्हा पेपर बघितले नाही काय
तुम्हाला तेव्हा कळलं नाही काय दिले की बाजप ला मतदान बसा आता वाट पहा
विडियो वायरल होउन हीला आता पैसे कमवायचे आहेत
लवकर कळलं की ताई तुम्हाला,पैसे घेऊन,लाच घेऊन तुम्ही मत विकलीत,
आणि का फुकट पैसे हवेत तुम्हाला,बसा बोंबलत
मला लाडकी बहीण चे 7500 रुपये आले पण मी तर तिघांन पैकी एकालाही वोट दिले नाही
बरेबर आहे ताई तुमच
काकू तुमच 100% बरोबर आहे
Paise Nako Pan mahangai thambi
बरोबर आहे ताई तुमचं
तेल हि गेलं आणि तुप हि गेलं हाती काय
रात गई बात गई बसा आता बोबलत 🎉🎉
Tyancha काम झाले, निवडून आले.
निवडून दिलात ना? आता गप्प बसा आणि वाट बघा... कोनी फुकट देत नाही... मेहनत करा आणि पैसा पोटा पुरता कमवा....
लाडकी बहीण पाहिलं कळलं नाही का आम्ही म्हणत होतो ते स्वतःला इमानदार नाहीत
शेवटी स्त्री आणि पुरुष असा पण भेदाभेद केला....काय करणार बाया????भीक घेणारे काय करणार???
आता काय फायदा झाला आता संपल आता पंधराशे रूपया बदल दाजी च्या खिशातून महागाई मुळेच पंधरा हजारा च्या वर जाणार बघा आपल मत कशाला विकायच
मैडम आपलया बहिणी ची कळकळ लागणार आणि. हे सरकार टिकणार नाही चार महिना हया घया बाजार गोळा होणार
ताई तुझे खूप खूप आभार जय.महाराष्ट्र जय भीम
एक रूपये देत नाही बहिणीची फसवणुक केली आहे जुमला जुमला आधि छाननी करता येत नाही
पण ताई गरजू वंता ला मिळालेच पाहिजे
पुढच्या मतदानाला लक्षात ठेवू ताई ह्या भावांना त्यांची जागा दाखवून देवू
लाडक्या बहिणी मोर्चा काढा
1500 मध्ये आपलं इमान विकलं बायांनी... शिक्षण, नोकरी, आरोग्य या मुद्दे वर मतदान केले नाही. धार्मिक मुद्द्यावर राजकारण अणि मतदान केले म्हणजे आपला पाकिस्तान सारखे हाल होणार आहेत
वाटबघत बसा फुकट पैसे पाहिजे ईथे काम करून वेलेवर पगार भेटत नाही
ताई तुम्हाला नाही गरज पैशाची , तुम्हाला देऊपण नाही शासनाने. गरीब, गरजू बहिणींना पैसे ची गरज आहे, आणि त्यांना 1500 = 2100 रुपये ची किंमत कळते त्यांना बरोबर मिळणार. तुम्ही बसा तुमच्या बहिणीनं भांडत , मत का दिल म्हणून . जय भीम
बरोबर बोलतात ताई तुम्ही
तुम्ही अगोदर विचार करायच होता पंदराशे रुपये गोड वाटत होत त्यालाच फसलात
आता काय भानावर येऊन करणार. ते मत्री पदाची शपथ घेऊन मंत्री बनले तुम्ही बसा रोज रोज नवीन नियम त्याचे बघत . आता पुढे लक्षात ठेवा भीक घालायची नाही यांना
ताई अगदी तुमचं बरोबर आहे
💙💙💙🐯💙💙💙💙💙💙💙
महीलांनी सर्व नियम वाचून चफाम भरायला पाहिजे होते
Sub cid baddal bolana taai
Right
ता ई तु म्ही आगदी बरोबर बोलत आहे
👍
Ekdam barobar
निवडणुकीच्या..आधी ..६५..वयाची अट होती आता .६० केलं आहे खोटं बोलत आहेत
सगळ बरोबर म्हणालात ताई तूम्ही माहागाय पण किती वाढवली आहे
मावशि या च मुळ आम्ही प्रकाश आंबेडकर चानाच मतदान केल जयभिम यामत्रीन परभनी पेटवली आपल्या लोकाना मारल
आम्हाला गरजच नाही😂😂😂
Khara boltaye Tai
Sehi bolta didi
Mavshi 1 nambar 😂😂😂❤
खूप सुंदर बोलता ताई😂😂😂
Aata Kay upyog. Tyana je करायचे होते ते तर त्यांनी करून घेतले.जुनी म्हण आहे baimanasane ज्यस्त अक्कल असेल तर ती चुल्हीपुढे वापरायची असते .घरातील पुरुष्मनसाना वेड्यात काढतात.
आता विसरा सगळ. 5 वर्षे कागदच चेक करतील
बरोबर आई
मतदान करताना विचार केला नाही आता कशाला ओरडता.
Bayaka yedzawya asatat
🙏🏻ताई
बरोबर बोलता मी तुमच्या मताशी सहमत आहे
3000 रुपये कोण म्हणलं होतं नीट जरा काढून बघा त्यांचे व्हिडिओ मग त्यांची चेक करा ना ते कसं मग कोणाला बी द्यायचं का नियम आहे त्याला बायकांनो तुम्ही विचार करा तिकडून तिकडून तिकडून तिकडून करण्यापेक्षा एक ठिकाणी पैसा देत असतो शासन सगळ्या मार्गाने देत नस
Ladaki.bahin
Zol.zala.
Barbàr. Jay bhim
Khotardepanane bayka labh ghetahet... Mag check nako karayla.?
Khare ter bhikever jagnyapeksha kasht karun jagave na.!
Tyanchi sagli chanani zalyaver detil... He sarkar denarecg aahe.. Ghenare kinva khotarde nahi.. Dum dhar bai jara..
रेवडया मिळतील मतदान आलं फेब्रुवारी महिन्यात वाट पाहत बसा
ताई जय भीम व्हिडिओ बनवायच्या आधी महायुती सरकारचे पूर्ण माहिती असू द्या शिंदे सरकारने कधीच 3000 सांगितले नव्हते 2100 रुपये सांगितले होते आणि आता इलेक्शन होऊन एक महिना सुद्धा झाला नाही दुसरी गोष्ट कालपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे आणि मार्च महिन्यात₹2100 येणार आहे तुम्हाला नेमका कसला त्रास होतोय तुम्हाला पैसे मिळाले नाहीत का
Labadminde
Ho na Tai😢😢kay karav? Fasaval Aapalyala😢 5 Varsha ata Gappa basa😮
घ्यालवकर आतावाटपहा
Ho Tai 🎉🎉
खटाखट खटाखट खटाखट.....
नव्हेंबर पर्यंत चे पैसे दिले आहे।आणी 2100रु.म्हटले होते।कांग्रेस आघाड़ी ने 3000रु. म्हटले होते।कागद तपासले पाहिजे, कारण ज्याना नाहीं दिले पाहिजे त्याना हि भेटले ।
कशाला निवडून दिले.
Modi baghun matdaan kel aahe.
तीन हजार देणार असं म्हटलंच नव्हतं ऐकविसे देणार बोलेल होते
महाविकास आघाडी वाले बोलले होते आम्ही निवडून आलो तर ३०००₹ देऊ😅
@@pranalirane3291 vba पण बोलले
Paise gheunch vote kel na
भोगा आपल्या कर्माची फळे
"Ladki Baheen" scheme was funded by Adani, expecting that the new EVM government will approve his dream project (Dhatavi) very first day after result, but the 3 took 13 days to form government.
Hence now NO money, They dont even purchas SAREES gor their own welock wife. Jai Hind Tayee.
Voting saathi yojna hoti
Dya dya dya tai no b j p la mast paise gya
लबाड लबाड
Babasahebache photo laun video banvat jau naka ! Bhashan deu nak a !