Sir mala pahjie rupali mahendra chavan bolte me karan maji parsti khup garbi aahet sir khrch karan mazay narvnla parsle marala aahe ty mule gharta kon nay aahe kamla ek porgi jate fkt kamla ty mule ahmla support kara mukhyamantri shabe
श्री स्वामी समर्थ सर मला सुद्धा घराची खूप खूप गरज आहे मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे माझी ही एक ही इच्छा पूर्ण करावी मी मनापासून सरकारची खूप खूप ऋणी राहीन आम्हाला हे घर मिळवून द्यावे राहणार मुंबई जिल्हा कुर्ला
सर मला सुद्धा घराची खुप गरज आहे मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे माझी ही इच्छा आहे की आपले घर असावे कारण मी एक घर काम करून माझ्या मुलांचे उदार निर्वाह करते मिस्टर जाऊन आज बारा वर्षे झाली मला कोणाचाच आधार नाही जर तुम्ही येवढा आधार दिलात तर आयुष्य भर ऋणी राहीन
दादा मला पण घर पाहिजे मी पंधरा वर्षे पासून भाड्याने राहत आहे हि योजना खूप खूप छान आहे मला घर धेण्यात तुमचे आभार मानते घरचा पत्ता वडर वसाहत मजरेवाडी बाळू मामा मंदिर रोड मंगल भरमू वडर 🙏🏻🙏🏻
Ho mi Pavitra Gadkari miaata online Gharkul yojanecha form bharlatar chalel ka pune jilyat Rahate .2025 madhe form bharayche chalu aahe ka? Te aahmal sanga sir .
Sir mai 11 sal se apni bahen or beteko kiraye k ghar me leke rahiri hu mai ghar kam kar k apna ghr cala rahi hu agar is ghar kung yojna me muje bhi ek ghar mil jaye to aap ka khub khub aabhar
मोफत घर हवे असेल तर तुमचे नाव व जिल्हा सांगा ???
Ghar ka information dijiye sir
Sir mala pahjie rupali mahendra chavan bolte me karan maji parsti khup garbi aahet sir khrch karan mazay narvnla parsle marala aahe ty mule gharta kon nay aahe kamla ek porgi jate fkt kamla ty mule ahmla support kara mukhyamantri shabe
Paise bharna hoga kya
Ghara ch information dya sir
Ulhasnagar thana jliha . sapna sunny ratnani
धन्यवाद साहेब खरच घर मिळालं तर चांगलं होईल
पी एम घरकूल योजना मधून खर्च घर शरीरावर का
मेघना रमेश पवार
मला घर हवे आहे. पुणे .
Majh naav surekha Baviskar mi dhule distic madhe rahte pn mala Pune madhe ghrkun che Ghar hav ahe
Mala hav ahe ghar
Ho
Thankyou Dada God Bless you and your family 🙏
होय मलापण 😊खुप छान समजावून सागतात दादा😊
मलापण पाहीजै घर का त्यासाठी काय कराव लागेल
धन्यवाद साहेब खरच घर मिळाल।तर चांगले होईल
Khup khup dhnyawad mala khup khup garez aahe
दादा मला पण घर पाहिजे मि विस वर्ष पासून भाड्याने राहत आहे हि योजना खूप खूप छान आहे मला घर देण्यात तुमचे आभार मानते 🙏🙏
खुप खुप धन्यवाद दादा मला पण खुप गरज आहे घराची😊
दादा कमी बोला पण घराचं व्यवस्थित सांगा फॉर्म कुठे भेटेल
दादा मला पण घर 🏠 पाहिजे आहे कारण मी दहा वर्षे भाड्याने राहते तुमची ही योजना खूप छान आहे तुमचे आणि सरकार चे खूप खूप आभार🙏💕
मलाघरनाहीमघरपाहिजे
@@संगिताखेमनर amhala mofhat Ghar pahijey jilha Satara taluka karad rahnar malkapur Bismilla rajjak mulla kaam majuri
मला पाहीजे सर्
मला घर पाहिजे आहे मला घराची गरज आहे सरकारचा खूप खूप धन्यवाद दादा तुमचे आभारी आहोत
मला पण घर पाहिजे 🙏🏻
घरकुलासाठी काय काय डॉक्युमेंट्स हवे आहेत ते सांगा
Happy new year Sir
Tumi khup Chan mahiti deta
Happy new year sir
😁
आमाला तर लय गरज आहे घराची साहेब आमची परिस्थिती खूप गरीब आहे रोजगार करून चालवतो आम्ही 30 वर्ष भाड्याने राहतो आम्हाला खूप खूप गरज आहे
धन्यवाद सर 🙏 खरंच घर मिळाल तर खुप बर होईल. प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण होवो .हिच सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करते.साहेब. धन्यवाद सर 🙏
धन्यवाद साहेब खरच घर भेटत चांगलंच होईल खूप घराची गरज आहे
होय आम्हाला घर पाहिजे खुप गरज आहे
धन्यवाद साहेब घरकूल योजना चांगली. प्रतिसाद. मिळवा आणि. आपल्याला आशिर्वाद गरिबांना स्वस्त दरात घर आज. 24तास काम करुन. देखील. माणूस. स्वताचे. घर करू. शकतं. नाही धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब 👍👍👍👍🙏🙏🙏
Nice nd व्हेरी helpful व्हिडीओ dada
मला घराची गरज आहे आम्ही २०वषै भांड्यान राहतोय
मी सविता राजू जवळकर मला तुझ्या घराची गरज आहे पण ते घर स्वतःचे असावे म्हणून सरकार कळे विनंती अशी असावी घर
हो आम्हाला घरकुल योजना हवी आहे
श्री स्वामी समर्थ सर मला सुद्धा घराची खूप खूप गरज आहे मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे माझी ही एक ही इच्छा पूर्ण करावी मी मनापासून सरकारची खूप खूप ऋणी राहीन आम्हाला हे घर मिळवून द्यावे राहणार मुंबई जिल्हा कुर्ला
मला पाहिजे....😅😅
आम्हाला तर खुप खुप गरज आहे घराची दादा
सर मी सांगली जिल्हा ची आहे पन मी कराड मधे भाड्याने राहते मी घर काम करते माझे मीस्टर गवड्याच्या हाता खाली जातात दीमागाने यड आहेत मला खुप गरज आहे
बर
मला घरकुल चा फॉर्म भरायचा आहे
Hi
माझ्या आई वडिलांना घराची खूप गरज आहे
बर
Mala pan pahije ghar shri swami Samarth ❤
Mumbai se hu
Balaghat Solapur Maharashtra
मोफत घर हवे sir thank
धन्यवाद दादा मला पण घर नाही.खुप चांगली योजना आहे..
ऐरोली नवी मुंबईमध्ये मी राहते सर मला हे घराची खूप गरज आहे मी भाडे भरून थकली आहे
ही योजना ग्रामीण भागासाठी आहे
Ha mujhe chaiye Ghar kul
आमच्या कड़े घर नहीं आणि जागा ही नहीं तर सर आमाला घर मिलनार नहीं का
हो हवेत घरकुल योजना चे फायदे
सर मला सुद्धा घराची खुप गरज आहे मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे माझी ही इच्छा आहे की आपले घर असावे कारण मी एक घर काम करून माझ्या मुलांचे उदार निर्वाह करते मिस्टर जाऊन आज बारा वर्षे झाली मला कोणाचाच आधार नाही जर तुम्ही येवढा आधार दिलात तर आयुष्य भर ऋणी राहीन
मी सुरेखा शिवाजी घंटे. राहणारसातारा मी घर काम करते मला
माझे घर असावे. अ से वाटते.थते व्हा मिळाले तर खूप बरे हो
ओ.दादा.आम्हाला.पण.घर.हवे.आहे.स्वतःचे
Ho ghar pahije
यस
ग्रापंचायतींना अधिकार दिला. त्यामुळे चाडाळ चवकडी कामे होऊ. देत. नाही
मला पण घर भेटला तर खूप छान होईल मला पण याच्यात भाग घ्यायचा आहे
होय मला फॉर्म भरायचा आहे धन्यवाद सर
धन्यवाद 🙏🙏
मला पण खुप गरज आहे
आम्ही सुद्धा मोलमजुरी करून राहतो
लाईक ेकेले आहे दादा
मला घराची भरपूर गरज आहे भावा आमची परीस्थिती गरीब आहे
खुप गरज आहे
हो मला पण घराची गरज आहे दादा
होय मला पण खुपच गरज आहे घराची
वधा जिल्हा
आम्हाला पाहिजे घरकुल
Thank you 🙏 dada
धन्यवाद साहेब घर मिळालं तर चांगलं आहे. मला घर पाहिजे.
Kharach ghar milale tar khup chan hoil
मला पण खूप गरज आहे घराची घर भेटल तर चांगल होईल आमी खुप गरीब आहोत
सातारा जिल्हा .vihe गाव आहे .माझं
सर मला पण खूप गरज आहे
Thanks Bhai mai aap ki video barabar dekhti hu ghar ka bhot accha ho jainga 22 sal se bhade k ghar m hu wo sab ko mil jain jo bhade k ghar m rahte hai
मला पन खरच खुप गरज आहे
हो मला पण गरज आहे घराची सर
मला पण घराची खूप खूप गरज आहे मी आणि माझी मुलगी भावासोबत राहतो
मला पण खुप गरज आहे 6:19 6:24
धन्यवाद सर
मलापण खूप गरज आहे घर पाहिजे आहे आम्हा या योजनेचा लाभ मिळावा ही विनंती आहे
आनिता बाबर🎉😮
मला हि योजना हवी आहे.
धन्यवाद साहेब मला घर भेतर खूप खूप
हो मला पण घरकुल पाहीजेल
हो दादा मला हि हव 🏡 धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏
सर मला घर नाही आहे अत्यंत गरज आहे मी घर काम करत आहे रोहिणी तराळ पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे राहते आहे.
दादा मला पण घर पाहिजे मी पंधरा वर्षे पासून भाड्याने राहत आहे हि योजना खूप खूप छान आहे मला घर धेण्यात तुमचे आभार मानते घरचा पत्ता वडर वसाहत मजरेवाडी बाळू मामा मंदिर रोड मंगल भरमू वडर 🙏🏻🙏🏻
Sir me pimplgoan baswant la rahte 25 versha pasun bhadane rahte mela khup Teri aahe thanku
मी भुमीहीन आहे त्या मूले मला घरकुल योजनेत सहभागी व्हायच आहे
मुंबई
भाऊ लय उपकार होतीन आम्ही 20 वर्षा पासून भाड्याने रातों भी हीरापुर थी वाचमेन आहों
Mujhe b zarurat hai mere husband nhi h do beti h ...nasik district Malegaon
Dada mazya navavar jaga aahe tar mee foram bhari shakte ka
मला पण घर 🏠 पाहिजे मी रोजंदारी कामगार आहे
Good work but senior citizen sathi option aahe ka tase sanga
Ho mi Pavitra Gadkari miaata online Gharkul yojanecha form bharlatar chalel ka pune jilyat Rahate .2025 madhe form bharayche chalu aahe ka? Te aahmal sanga sir .
धन्यवाद दादा मला पण खुप गरज आहे मी तीस वर्षे भाडयाने राहतें घराची
पूनम धम्मपाल ढोले आम्ही मुंबई वरून मोफत घराचे लाभ मिळावे धन्यवाद दादा🙏🙏🙏
सर मला घराची अत्यंत गरज आहे मला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे
Yes.... Amravati...Chandur.. rly... Pan swthachi jaga nahi
दादा माझ्या नावावर काहीच नाहीये कारण मी सरकारी नोकरीला पण नाहीये आणि टॅक्स पण नाही भरत असंच मॉल मजुरी करून दोन मुलांना सांभाळते दादा बिगारी काम
Hoy sir khup chaan aahe hi batami
भाऊ मुंबईला राहतो आम्ही mumballa खूप a
sanjy gafdhi che paise ghet aahet tyana ghar milel ka
Kharch khup chhan aahe hi yojana mla hi hav ahe gharkul
Swagata Ashok Mestry, Thane
Ho Amala gharkul Yojana pahije
Sir mai 11 sal se apni bahen or beteko kiraye k ghar me leke rahiri hu mai ghar kam kar k apna ghr cala rahi hu agar is ghar kung yojna me muje bhi ek ghar mil jaye to aap ka khub khub aabhar
Dada mala December cha hapta ala nahi ka ?
Aami 10vrse zale rentcha gharat rahtoy tr aamala ghar milel ka🤔🤔🤔🤔🤔😒
🙏🙏plz आम्हीbhrat
रश्मी विरकर जिल्हा - पलाघर मला पण खूप गरज आहे घराची मी माझ्या मुला सोबत भाड्याने राहतअसल्यामुळे
Sir Mala 2014 Sali no lagla Hota pan mazhe loan zhale nahi aani ghar cancel zhaletar aata form bharta yeil ka
Thank 😊🎉
दादा मला पण घर 🏡 पा
हिजे आमचे घर तूटके आणि सगळीकडे फाटलेले आहे तूमची योजना खूप छान आहे तूमचे आणि सरकारचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏
मी सो लापुर. जि लयातुन. यशोदा नडगम. म ला मागचा पाच. हपत्याचे पैसे आपले नाहित
मला पण घर नाही आहे भाड्याने राहते घर काम करते
Sir maze naw fouziya. Mala pn paheje mofat district ratnagiri rahnar mandangad me bahadyne rahate
Mi bhadyane rahte Dada mla ghr nahi Ghar band nya sathi pn jaga nahi 😢😢😢😢 Ghar bhetl tr khup chngl Hoel dada 🙏🙏
Dada aamala pn Ghar payje tumace khup aabhar hoten dhanyvad
Jila ahilya Nagar taluka shevgaon