Narendra Modi च पंतप्रधान होतील,त्यासाठी ते ठाकरेंचे पायही धरतील | बोल भिडू चर्चा विथ रोहित चंदावरकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 621

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 4 หลายเดือนก่อน +25

    ही मुलाखत ऐकून खात्री पटली की मोदीच पंतप्रधान होणार

  • @योगीआदित्यनाथ-म7फ
    @योगीआदित्यनाथ-म7फ 4 หลายเดือนก่อน +35

    4 तारखेनंतर evm chya नावाने बोंब मारू नको म्हणजे झालं

    • @gurudev3253
      @gurudev3253 3 หลายเดือนก่อน +1

      तेच होणार आहे, दुसरं काही नाही करू शकत हे

  • @Fakt_hindu
    @Fakt_hindu 4 หลายเดือนก่อน +39

    कोणत्याही प्राण्याला विश्लेषक म्हणून आणायचं बंद करा भिडू. याला गल्लीत तरी ओळखतो का कोण??

    • @gurudev3253
      @gurudev3253 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @DisNews-io5wd
      @DisNews-io5wd 3 หลายเดือนก่อน +2

      Ata bol😂😂😂

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 3 หลายเดือนก่อน

      ⁠@@DisNews-io5wdअरे @Fakt_hindu आता कळाल का फक्त गल्लीत नाही तर दिल्लीत काय होणार हे सुद्धा ह्या प्राण्याला माहीत होतं.
      आणि हो आता तु उंदरासारखा कुठल्या बिळात जावून लपला असशील तर प्लीज बाहेर ये आणि उत्तर दे.
      😂😂😂

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 3 หลายเดือนก่อน

      @@DisNews-io5wd@DisNews हा मेसेज बाइ मिस्टेक तुम्हाला टॅग झाला आहे.
      🙏🏾

    • @tgkiran2955
      @tgkiran2955 3 หลายเดือนก่อน

      Aata bola😂

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 4 หลายเดือนก่อน +67

    हा माणूस सकाळ पेपर शी संबंधित होता यान इंडिया आघडी बरोबर मधुर संबंध ठेवले तर कुणी जळू नये .🎉

    • @mohanshinde6143
      @mohanshinde6143 4 หลายเดือนก่อน +1

      Only india.

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs 4 หลายเดือนก่อน

      barobar boltoy to

    • @suryabhanjadhav-2879
      @suryabhanjadhav-2879 3 หลายเดือนก่อน

      ​Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

  • @vinayakbhat378
    @vinayakbhat378 4 หลายเดือนก่อน +33

    ह्याला राजकीय विश्लेषक कोणी केलं 😂😂

    • @gurudev3253
      @gurudev3253 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @ashishjuikar1434
      @ashishjuikar1434 3 หลายเดือนก่อน

      Bhaaat nav Shobhata haaa

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 3 หลายเดือนก่อน

      कळाल का आता?
      😂

  • @ajendrajoshi4557
    @ajendrajoshi4557 4 หลายเดือนก่อน +99

    यांना ४ तारखेनंतर बोलवा व त्यावेळच्या परिस्थितीवर बोलायला सांगा.

    • @Amit-n1v
      @Amit-n1v 4 หลายเดือนก่อน +5

      चेहरे बघण्यासारखे होतील यांचे 😅

    • @sachins4717
      @sachins4717 4 หลายเดือนก่อน

      Hn😂

    • @sanoshnagrgoje-vv6hz
      @sanoshnagrgoje-vv6hz 4 หลายเดือนก่อน +2

      Godhadat lapun evm chya navane radtil😂

    • @PramodChoudhari
      @PramodChoudhari 3 หลายเดือนก่อน

      त्यावेळी बोल भिडू चा मालक मित्र सहकारी 180 मारून अस कस zhal म्हणून मालकानं बरोबर रडत असतील

    • @PramodChoudhari
      @PramodChoudhari 3 หลายเดือนก่อน

      ​@@Amit-n1vतेंव्हा गांदित पाय घालून पांघरून घेऊन बसतील

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 4 หลายเดือนก่อน +16

    जिकडे पैसा तिकडे प्रशांत किशोर असतो . इंडिया आघाडीने प्रशांत किशोरला पैसे देण्याची ऑफर दयावी तिकडून बोलायला चालू करेल . तेव्हा त्याच्या कडे लक्ष देऊ नका .

    • @vivekpatil3896
      @vivekpatil3896 3 หลายเดือนก่อน

      तू 4 तारखेला EVM च्या नावाने रडायची तयारी कर 🤣🤣🤣

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 4 หลายเดือนก่อน +144

    कोणी खर बोलल की अंधभक्तांची लगेच जळायला सुरुवात होते😂

    • @Amit-n1v
      @Amit-n1v 4 หลายเดือนก่อน

      आज कॉमेंट करतोय,, ४ जून ला भेटू दादा. नक्की रिप्लाय कर. 😊

    • @dattatraypawar3120
      @dattatraypawar3120 4 หลายเดือนก่อน +14

      Tu 4 junela bhet

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 4 หลายเดือนก่อน

      मला रिप्लाय दे. स्क्रीन shot जपून ठेव.👍👍👍👍👍​@@dattatraypawar3120

    • @tkva463
      @tkva463 4 หลายเดือนก่อน +2

      खरंच रे डोळसा!

    • @VRK009
      @VRK009 4 หลายเดือนก่อน +3

      Rahul Gandhi ne tikat katwaya hai Itali ka 6 mahine holiday jaane ka hai

  • @NeymarRock
    @NeymarRock 4 หลายเดือนก่อน +97

    BJP चे voter silent असतो त्यामुळे काही बोलता येणार नाही...

    • @prashanthande5
      @prashanthande5 4 หลายเดือนก่อน +10

      Right, baryanch janana ajun he kalale nahi..

    • @Rit799
      @Rit799 4 หลายเดือนก่อน +18

      ​@@prashanthande5BJP cha voter ordun ordun bolto, mi Modi bhakta.😂😂😂
      Silent voter haa opposition cha asto.

    • @prashanthande5
      @prashanthande5 4 หลายเดือนก่อน +7

      @@Rit799 yache actually 2 sides ahet. Khup sare ase jan ahet ki silently vote krtat. Mi punyat rahto. Ithe baryach high profile socities madhe rahnarya lokani bjp la vote kelete, te kuthehi bolat nahi na social media var na kuthehi..

    • @nitinprabhuprabhu1939
      @nitinprabhuprabhu1939 4 หลายเดือนก่อน +3

      चूप चाप कमल छाप

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 4 หลายเดือนก่อน +8

      Tuzya silent voter mule akhya deshache vatole honar.

  • @santoshbade1417
    @santoshbade1417 4 หลายเดือนก่อน +6

    ह्याचा मोये-मोये होणार. फक्त 4 जूनला नक्की बोलवा.

  • @arvindwagh7043
    @arvindwagh7043 4 หลายเดือนก่อน +17

    महाविकास आघाडी निवडून आली कि निवडणूक जनतेने हातात घेतली भाजपा निवडून आली का EVM Evm वारे चाय बिस्कुट

  • @sanjaypatil587
    @sanjaypatil587 3 หลายเดือนก่อน +2

    पाठ्य पुस्तकाच्या भाषेत म्हणजे .... रंग बदलू सारडा 😮

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 4 หลายเดือนก่อน +31

    ४ जून नंतर पुन्हा व्हिडिओ टाका.

  • @abhishelke123
    @abhishelke123 4 หลายเดือนก่อน +107

    पाय धरतील नाही, पाय धुतील सुद्धा...

    • @N01-p2n
      @N01-p2n 4 หลายเดือนก่อน

      तुझी बुल्ली काप डोक्यावर जाळीची टोपी घाल तेच तुला शोभेल

    • @sushmashahasane8546
      @sushmashahasane8546 4 หลายเดือนก่อน

      मोदींना उबाठाची वेळ येईलच का.भाजप निर्विवाद जिंकणार आहे.👍

    • @Amit-n1v
      @Amit-n1v 4 หลายเดือนก่อน +16

      ४ जून ला याच कॉमेंट खाली ये आणि मला रिप्लाय कर दादा 😊 आणि जर असं झालं नाही तर तू बाराचा. 👍

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 4 หลายเดือนก่อน +6

      Chaddit mut re😂😂😂

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs 4 หลายเดือนก่อน +1

      dhutil....... aho chattil pan

  • @someshbam7158
    @someshbam7158 4 หลายเดือนก่อน +43

    दुटप्पी भूमिका अशी असावी..११ व्या मिनिटाला म्हणायचे की जास्त व्होटिंग म्हणजे Anti Incumbency आणि लगेच पुढच्या मिनिटाला उलटी उदाहरणं द्यायची एकदम ठोकून ! इंग्रजी आणि हिंदी मधून राष्ट्रीय निवडणुकांचं वार्तांकन ऐकताना मनात कुठेतरी मराठी साठी कणव असल्यामुळे ह्यांना ऐकायला यावं आणि आपल्याच कुपमंडुक वृत्तीचा अंधार दिसावा अशी गत झाली आहे... महाराष्ट्रात जरी एक वेळ मोदींची लाट नसली असं आपण पकडून चाललो तरी फक्त महाराष्ट्रावरून आपण अख्ख्या देशाची परिस्थिती ठरवणार का? थिंक बँक वर तेच कुबेर, इतर दावे पत्रकार सगळे फक्त तिच री ओढणार ..मस्त चाललं आहे

    • @np7389
      @np7389 4 หลายเดือนก่อน +2

      रिल्स शॉर्ट्स सारखे झाली आहे अवस्था पत्रकार आणि राजकीय विश्लेषक यांची. एक व्हिडिओ चालला म्हणजे लाईक व्ह्यूज मिळाले की सरसकट सगळे grade a पासून ते grade z पर्यंत चे सगळे तोच कंटेंट चालवतात 😂😂😂

    • @sanketmenjoge8286
      @sanketmenjoge8286 4 หลายเดือนก่อน +4

      Barobar bollay, UBT contested for 18 seats, On that basis he is dreaming of becoming PM..😅

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 4 หลายเดือนก่อน

      कसली मोदी लाट... काय दिवे लावले मोदी ने

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 4 หลายเดือนก่อน +2

      2014 ला देशावर असलेले 54 लाख कोटीचे कर्ज 205 लाख कोटी केले... गॅस 300% वाढवला... पेट्रोल diesel वर 300% टॅक्स वाढवला..
      प्रचंड भ्रस्टाचार...

    • @dr.gajananpandepatil451
      @dr.gajananpandepatil451 4 หลายเดือนก่อน

      बरोबर. हा चाय बिस्कुट पत्रकार आहे. सकाळ वाला

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 4 หลายเดือนก่อน +25

    INDIA 🇮🇳

  • @indian62353
    @indian62353 4 หลายเดือนก่อน +5

    45:45 पृथ्वीराज चव्हाण यांचाही मतदारसंघ बघा -
    "कराड दक्षिण" - बातामतीनंतर महाराष्ट्रातील सर्वात विकसित तालुका ❤

  • @ganeshshende1428
    @ganeshshende1428 4 หลายเดือนก่อน +4

    मुस्लिम समाज कधीच भाजपला मतदान करत नाहीत

  • @karanshinde1178
    @karanshinde1178 4 หลายเดือนก่อน +8

    एक अकेला सबपे भारी पडेगा 4 तारखेला बघ 🚩

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 4 หลายเดือนก่อน +1

      Bhari jarur padega ye mai manta hu magar vo akela nahi he Ed,cbi,it, and money power ye sab usake sath he. 😂😂😂

    • @karanshinde1178
      @karanshinde1178 4 หลายเดือนก่อน +1

      @@RajendranKangude 60 वर्ष पावर कुणाकडे हुती मग

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal2844 4 หลายเดือนก่อน +19

    परत जोकर आला तर सम्पूर्ण देशाला जोकर बनवेल सावधान!

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 3 หลายเดือนก่อน +1

      Joker of the year Pappu Gandhi😂

  • @swapnilanandepatil5172
    @swapnilanandepatil5172 4 หลายเดือนก่อน +30

    अहो महाराष्ट्रात मानलं मोदी विरोध असला तरीही केंद्रात नाही , महाराष्ट्रात नाही येणार पण केंद्रात येईल त्यासाठी पाय धरावे लागतील हे हास्यास्पद आहे.

    • @sagar5251
      @sagar5251 4 หลายเดือนก่อน +5

      या सर्व जर तर चा गोष्टी आहेत आणि विरोध हा फक्त महाराष्ट्रातच आहे असाही नाही, BJP च राजकारण तर संपूर्ण देश तर बघतच आहे.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 4 หลายเดือนก่อน

      Maharashtra madhe pan swatah Bjp la 2 te 3 seat peksha jast fatka nhi basnar. He patrakar lok mumbai madhe marathi virudhh gujrati khoti ladhat lavat aahe.

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk 4 หลายเดือนก่อน

      ​@@Pkulkarni9054B.J.P SHINDE AJIT PAWAR 8-10 SEATS MAHAVIKAS AGHADI 38-40 SEATS

    • @samarahuja2056
      @samarahuja2056 4 หลายเดือนก่อน

      ​@@Pkulkarni9054Hao re bamnya

    • @Amit-n1v
      @Amit-n1v 4 หลายเดือนก่อน

      नक्कीच

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 4 หลายเดือนก่อน +36

    गोदी नको.. जनता परेशान

  • @girishgwaingankar4948
    @girishgwaingankar4948 4 หลายเดือนก่อน +12

    अहो चंदावरकर साहेब, महाराष्ट्रात भाजपला 23 व उप्र मधे 62 होत्या. 41 व 74 नव्हे. काही आकडे देताय आपण. 18 जागा उबाठा ना इथे मिळाल्या होत्या.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 4 หลายเดือนก่อน +3

      Muddamun karta aahe sadhya trp uddhav samarthankanchi aahe mhanun, majority voter jo Bjp cha voter khup silent zala aahe , karan to celebration mode madhe aahe.

    • @Kilvish-h8b
      @Kilvish-h8b 4 หลายเดือนก่อน

      NDA चे आकडे आहेत ते

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 4 หลายเดือนก่อน

      उबाठा ला 18 जागा यासाठी मिळाल्या कारण तेव्हा ते भाजप सोबत युती मध्ये लढले त्यामुळे उबाठाला मिळालेल्या जागा ह्या मोदी साठी मिळाल्या होत्या.

    • @namdevbirajdar7725
      @namdevbirajdar7725 4 หลายเดือนก่อน +1

      जय श्रीराम

    • @TheGreateVision
      @TheGreateVision 4 หลายเดือนก่อน +1

      BJP म्हणजे NDA म्हणायचं आहे त्यांना...तुम्हाला common sence नसेल तर तो त्यांचा problem नाही

  • @rdkandgaonkar
    @rdkandgaonkar 4 หลายเดือนก่อน +4

    इतकं संतुलित आणि निपक्षपाती विश्लेषण दुर्मिळ आहे... खूप च सुंदर 👍🏻👍🏻👍🏻

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 4 หลายเดือนก่อน

      हा माणूस तुम्हाला निष्पक्षपाती वाटला? 😂😂😂
      बोलभिडूचा या आधीचा 50 मिनिटे चा व्हिडिओ बघा.

  • @NatureB12
    @NatureB12 4 หลายเดือนก่อน +28

    Only Modi for strong Bharat

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 4 หลายเดือนก่อน +40

    आदिवासी विकास बदल बोला..राजकीय आदिवासींची भूमिका काय आहे ह्याच कधीतरी व्हिडिओ बनवा..पत्रकार म्हणून थोड्या मनाची ठेवा..फक्त एकच नेरेटिव चालऊ नका...😠😠😠😠😠

    • @Mayur-88
      @Mayur-88 4 หลายเดือนก่อน +2

      Ha channel BJP भिडू आहे

    • @rjadhav4269
      @rjadhav4269 4 หลายเดือนก่อน +1

      आदिवासी mnun 75 years सर्व फुकट खातोय.. स्वतःचा विकास स्वतः कर फुकट्या

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 4 หลายเดือนก่อน +1

      @@rjadhav4269 भिकर्या तुझ्या घरी नाही आलो.मागायला उपर्या..मूळ निवासी आदिवासींच्या हकाच बोलतोय.उपटसुंभ कुटला..आमचीही करोडोंनची संख्या आहे देशात ..मतदान आम्हीही देतोच ना.. चुतीया आवलाडीचा.....

    • @republic980
      @republic980 4 หลายเดือนก่อน +1

      Correct

    • @rajmukade8336
      @rajmukade8336 4 หลายเดือนก่อน +1

      आदिवासी समाजाच नुकसान आदिवासी समाजातील लोकांनिच केल

  • @devsathe5561
    @devsathe5561 4 หลายเดือนก่อน +2

    चंदावरकर साहेब..महाराष्ट्रात भाजपा २३ सीट वर होती..४१ नाही..ह्यांची ५ जूनला एक मुलाखत घ्या..हे तोंडावर पडलेले असतील

  • @sarveshgunjal5667
    @sarveshgunjal5667 3 หลายเดือนก่อน +1

    100% शुद्ध अभ्यास आणि उत्तम माहिती 🤞

  • @rahuljagtap5918
    @rahuljagtap5918 4 หลายเดือนก่อน +4

    अहो सव्वा तासाचा व्हिडिओ असतो का ? इंग्लिश मूव्ही पाहून होईल इतक्या वेळात.
    स्टँडर्ड व्हिडिओ दहा मिनिटे ठेवा...

  • @nsm06133
    @nsm06133 4 หลายเดือนก่อน +8

    वक्ते मुळातले इंजिनियर असावेत. त्यामुळे आधीच भाजप हरणार आहे हे उत्तर काढून त्या अनुषंगाने पुरावे शोधत आहेत 😂😂

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 4 หลายเดือนก่อน +21

    ते बघू 4 तारखेला कोण कुणाचं पाय धरतय. मोदी असा डिक्टेटर आहे ज्याला कोण पण येऊन काय पण बोलून जातंय😂 आम्हाला असाच dictator पाहिजे. जय श्री राम

    • @Kattarhindu.911
      @Kattarhindu.911 4 หลายเดือนก่อน +4

      😂

    • @harishm444
      @harishm444 4 หลายเดือนก่อน +3

      घरी घेऊन जा🤣🤣🤣🤣

    • @Amit-n1v
      @Amit-n1v 4 หลายเดือนก่อน +6

      ४ जून ला यांचे चेहरे बघायचे 😅

    • @namdevbirajdar7725
      @namdevbirajdar7725 4 หลายเดือนก่อน +3

      जय श्रीराम

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 4 หลายเดือนก่อน

      Mag Indira Gandhi chi emergency kay vait hoti? Any dictator is bad be it Indira Gandhi or Modi

  • @jitendrabijam4374
    @jitendrabijam4374 4 หลายเดือนก่อน +1

    फार छान मुलाखत.

  • @CR07xl
    @CR07xl 4 หลายเดือนก่อน +35

    मोदी सरकार मध्ये फक्त चोर खुश आहेत सामान्य जनतेला काँग्रेसच पाहिजे..

    • @ganeshbansode3472
      @ganeshbansode3472 4 หลายเดือนก่อน +16

      Jok bhari aahe...😂😂😂

    • @Xyz-zya
      @Xyz-zya 4 หลายเดือนก่อน +3

      Are real id tar use karat ja

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@ganeshbansode3472 GOR. GARIB. BARBAD. ZALET. TARUN
      LOKANA NOKARYA. NAHIT. NOKARI. CONTRACT. VAR . MAHAGAI.
      FAKT. 10. TAKKE. LOK. KHOOP. PAISE. KAMAVAT. AAHET.

    • @VRK009
      @VRK009 4 หลายเดือนก่อน

      Gaddar...Deshsdrohi... Khangress

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 4 หลายเดือนก่อน +2

      Zata 😂😂

  • @bharatlohar9430
    @bharatlohar9430 4 หลายเดือนก่อน +3

    स्वतः चा गैरसमजुतीत वावरणारे विश्लेषक...
    आपल्या डबक्या (Ofc cabinet ) मध्ये बसून अकलेचे तारे तोडणारी #क प्रति ची मुलाखत..

  • @shirishkulkarni2375
    @shirishkulkarni2375 4 หลายเดือนก่อน +8

    अत्यंत भिकारी विश्लेषण.
    तुमचे हे विषफुल थिंकिंग आहे.
    4 जून नंतर याच चॅनेल वर येऊन माफी मागणार का?

    • @bunty2591
      @bunty2591 3 หลายเดือนก่อน

      सर्व विश्लेषक हेच बोलतात. MVA चया 35 येणार...

    • @bunty2591
      @bunty2591 3 หลายเดือนก่อน

      Correct analysis 👍

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 3 หลายเดือนก่อน +1

      आता माफी मागायची वेळ तुमच्यावरती आली आहे,
      जस्ट लाइक माफीवीर साव..कर.
      त्यामुळं लगेच मागून घ्या
      म्हणजे पेन्शन सुद्धा चालु होईल
      😂

    • @bunty2591
      @bunty2591 3 หลายเดือนก่อน

      Ata kas vattay bar bar vattay ... correct mahiti dileli siranni

    • @shirishkulkarni2375
      @shirishkulkarni2375 3 หลายเดือนก่อน

      @@tusharpaigude2504 आल्या का 35?
      चला, चटकन माफी मागा बरं!

  • @sharadbondre5741
    @sharadbondre5741 4 หลายเดือนก่อน +10

    सरांनी रियल आणि खरी परिस्थिती सांगितली फार आनंद आणि छान वाटले ऐकून

    • @narharipandit6944
      @narharipandit6944 4 หลายเดือนก่อน +1

      चार जुनपर्यंत स्वप्न बघायला काही हरकत नाही.

  • @sujatab7053
    @sujatab7053 3 หลายเดือนก่อน

    जो माणूस स्वतःचे मुख्यमंत्रीपद राखण्यासाठी विधानपरिषदेवर निवडून यायला मोदींचे पाय धरतो..तो मोदींना पंतप्रधान करणार ?!?

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 4 หลายเดือนก่อน +28

    Wishful journalism. This are chai biscuit journalist on congress rolls😂😂😂

    • @santoshsavarkar
      @santoshsavarkar 4 หลายเดือนก่อน +1

      सुपारी😂😂

    • @swapnilkharkar1996
      @swapnilkharkar1996 4 หลายเดือนก่อน +1

      HMV

    • @ashishjuikar1434
      @ashishjuikar1434 3 หลายเดือนก่อน

      Modi ne Indian media cha Hijada Chodala aahe... He satya swikarayala tumhi tayar aahat ka?

  • @prashantkharat1796
    @prashantkharat1796 4 หลายเดือนก่อน +1

    मोदीराम 🚩मोदीश्याम 🚩जय सनातन 🚩

  • @krishnapadwal5049
    @krishnapadwal5049 3 หลายเดือนก่อน

    कोण हा ठाकरेंचा भाट? ठाकरेनेच मोदींचे पाय धरले होते मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 4 หลายเดือนก่อน +18

    Living in wonderland 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 4 หลายเดือนก่อน

      Living in la la land asa mhntat

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 4 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर !तुम्ही मोदी ना बरोबर ओळखलंत,भाजप सत्तेवर येण्यासाठी काहीही करु शकते ,सत्तेपासुन जवळपास असेल कधीच सोडणार नाही उद्धव ठाकरेंनि मात्रं या जाळ्यात अडकु नये त्यामुळे त्यांचं असलेलं अस्तीत्व संपुस्ठात येईल .

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 4 หลายเดือนก่อน +2

    मोदी नको हे महाराष्ट्रातले च केंद्र सरकार निवडताना कांदा येतो मराठा आरक्षन हे मुद्दे येतात. केंद्र म्हणजे भारत सुरक्षित ठेवणे. भारत माता आज एकदमच आज रोजी सुरक्षित आहे.

  • @MsatputeSatpute
    @MsatputeSatpute 4 หลายเดือนก่อน +10

    Only I.N.D.I.A❤

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 4 หลายเดือนก่อน +2

    प्रकाश आंबेडकर बुद्धीमान 😂😂😂😂

  • @Amit-n1v
    @Amit-n1v 4 หลายเดือนก่อน +4

    ४ जून नंतर यांना नक्की बोलवा.. यांचा चेहरा बघू त्या नंतर पण.

    • @chiragmhatre9077
      @chiragmhatre9077 3 หลายเดือนก่อน

      Bolavli ahe, ata tumcha chehra baghnya sarkha zala asel

  • @shaileshbade5048
    @shaileshbade5048 4 หลายเดือนก่อน +2

    Very good analysis

  • @1964smd
    @1964smd 3 หลายเดือนก่อน

    आरती, ह्या जोकरला निकाल लागल्यावर पुन्हा बोलवा, नंतर ह्याचा चेहेरा बघायचा आहे😅

  • @pandyaprakashchandra4290
    @pandyaprakashchandra4290 3 หลายเดือนก่อน

    आपली टॉपिक अगदी उलट आहे, ठाकरे चे पाय धरतील हे शक्य नाही

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 4 หลายเดือนก่อน +3

    तुम्हाला सायलेंट व्होटर काय असतो आणि मोदी नावाची जादू काय आहे
    फक्त 4 जुन पर्यंत थांबा
    मी स्वतः मराठा आहे आणि माझ्या घरातील 4 मतदान पंकजा मुंडे यांना गेले
    आम्ही सगळ्यांना सांगताना तुतारी सांगतो
    जाती ची निवडणूक झाल्या मुळे
    काही जागा नक्कीच कमी होणार पण जी लाट विरोधी पक्षाची दाखवली जात आहे तशी नाहीये
    30 18 अस राहील

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 4 หลายเดือนก่อน +1

    ठाकरे किंग❤🎉

  • @sunilkakde6059
    @sunilkakde6059 4 หลายเดือนก่อน +18

    India

  • @prakashmanvelikar6880
    @prakashmanvelikar6880 4 หลายเดือนก่อน +1

    भास्कर चंदावरकर खूप प्रसिद्ध संगीतकार होते!

  • @akushagangurde8380
    @akushagangurde8380 3 หลายเดือนก่อน

    आज 5 मे 2024 नंतर,
    ही मुलाखत खूपच यथार्थ झाल्याचे स्पष्ट झालेय..!!
    2024 च्या निकालात
    भाजपा प्रत्यक्ष अयोद्धेत पडलीय आणि
    मोदी सरकार जर परत अस्तित्वात आले
    तर नायडू,नितीश यांच्या कुबड्यांवर
    अवलंबून असणार आहै....!!
    😎😎
    जय श्रीराम

  • @Governmentkida
    @Governmentkida 4 หลายเดือนก่อน +1

    मोदी ने राजकरण chnge केल तर मोदी लवचिक
    आणि केजरीवाल ने change केल तर u turn वा रे पत्रकार

  • @siddheshsawant1855
    @siddheshsawant1855 4 หลายเดือนก่อน +2

    बोलभिडू 4 जुन ला इंटरव्ह्यू डिलीट नका करू 🤣🤣🤭🤭

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 4 หลายเดือนก่อน +2

    हे सरकार नको हा मुद्दा आहे नक्की

  • @DeepakB-xs5te
    @DeepakB-xs5te 4 หลายเดือนก่อน +3

    येणार तर मोदीच..❤❤❤.ही काळ्या दगडा वरची रेघ आहे..

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 4 หลายเดือนก่อน +18

    😂😂😂 काही गरज नाही मोदींना कोणाच्या पाया पडायची

    • @Amit-n1v
      @Amit-n1v 4 หลายเดือนก่อน

      ४ जून ला यांचे चेहरे बघण्यासारखे होतील 😅

    • @namdevbirajdar7725
      @namdevbirajdar7725 4 หลายเดือนก่อน

      आदु ला सोडा.... वहिनी पाया पडत होत्या

    • @bn745
      @bn745 4 หลายเดือนก่อน

      ​@@namdevbirajdar7725नापुसककडन
      कोणताच आशीर्वाद मिळत नसतो।

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 4 หลายเดือนก่อน

      Overconfidence

  • @pradipkshirsagar2492
    @pradipkshirsagar2492 4 หลายเดือนก่อน +2

    बीडच्या लोकांचा विषयच हार्ड आहे... एकदा मनावर घेतलं ताईला पाडायच म्हणजे पाडायचच आणि पडणारच...

  • @vks7666
    @vks7666 4 หลายเดือนก่อน +2

    Only ठाकरे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 3 หลายเดือนก่อน

      Lonely thakre on das jnpath Delhi for washing dishes . Karma returns

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 3 หลายเดือนก่อน

    मुस्लिमवादी भूमिकेमुळे उद्धव ठाकरेच्या विरोधात हिंदू मते बीजेपी कडे गेले. उद्धव ठाकरे गट पूर्ण पराभूत होईल.

  • @राष्ट्रप्रथम-ढ4घ
    @राष्ट्रप्रथम-ढ4घ 4 หลายเดือนก่อน +1

    दिल्लीत मोदीच...
    विरोधक ही मानू लागले आहेत...
    ह्याच विश्लेषण ऐकून हसावं की रडाव...
    यांना 4 तारखेला बोलवा..😂
    खाली टाईम पास 😂😂 6:40

  • @tejaskore3031
    @tejaskore3031 4 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂 घरगुती मुख्यमंत्री च काम घरगुती पत्रकारांचे विश्लेषण महाराष्ट्राला नवीन नाही

  • @VishnurajVBh
    @VishnurajVBh 4 หลายเดือนก่อน

    येणार तर हिंदुत्ववादी मोदीच 🇮🇳🚩

  • @pandyaprakashchandra4290
    @pandyaprakashchandra4290 3 หลายเดือนก่อน

    ठाकरे ला नवीन जन्म घेतलेल तरी मोदी जी ना पा य पड़ाव लागनर अशी वेळयेणार नाही.

  • @sharadashtaputre3472
    @sharadashtaputre3472 3 หลายเดือนก่อน

    एक गृहितक धरून पूर्वग्रह दूषीत विश्लेषण

  • @Quizza-1234
    @Quizza-1234 4 หลายเดือนก่อน

    आपल्या कडच्या राजकारणाची
    झालीय अशी गत ...
    चांगल्या मुद्द्यांवर बोलणाऱ्याला,
    मिळत नाही मत...
    हाथावर मोजण्या इतकीच,
    चांगली माणसं उरली...
    बहुतेकांनी फक्त,
    स्वतःचीच घरं भरली ...
    लोकांच्या खऱ्या समस्यांवर,
    सर्वांचेच लक्ष कमी...
    फक्त दिलीत खोटी आश्वासने,
    आणि खोट्या हमी...

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 4 หลายเดือนก่อน +1

    पंधरा लाख रुपये बोलले नसते तर गरीबांचे खाते खुलली नसती व जे डायरेक्ट पैसे जातात ते गेले नसते.

    • @lariago.1502
      @lariago.1502 4 หลายเดือนก่อน

      ए फुकट्या, मेहनत करून पैसा कमव. कशाला फुकटची अपेक्षा करतो?

  • @राष्ट्रप्रथम-ढ4घ
    @राष्ट्रप्रथम-ढ4घ 4 หลายเดือนก่อน +2

    यांना माहीत नाही यूपी मध्ये 74 सीट की 64
    महोदय 74 नाही तर सध्या 64 सीट आहेत..

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 4 หลายเดือนก่อน +35

    अहो तुम्ही काहीही म्हणा पन देशात येणार तर नरेंद्र मोदीजी हेच मी मनतो काँग्रेस येऊन काय करणार हो देशाला परत जर 75 वर्ष मागे जायचं असेल तर द्या काँग्रेस ला देश हातात मग समजेल काय होईल देशाच आरे मोदीजी यांच्यापेक्षा देशाला कोणच पुढे घेऊन जाऊ शकत नाही काँग्रेस कडे एकही असा चेहरा नाही कि तो पंतप्रधान पदाचा लायक चेहरा असेल दाखवून द्यावा कोणीही हे अशक्य आहे 🤝

    • @neerajnagarale8578
      @neerajnagarale8578 4 หลายเดือนก่อน +12

      भक्त नका होऊ रे मित्रा... नरेंद्र मोदी नव्हते तेव्हा पण देश चालत च होता ( नरेंद्र मोदींच्या काळात चालतोय त्या पेक्षा अधिक चांगलाच चालत होता )

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 4 หลายเดือนก่อน

      ​@@neerajnagarale8578Ghanta chalat hota

    • @proudindian9039
      @proudindian9039 4 หลายเดือนก่อน

      @@neerajnagarale8578 भक्त होवू नका पण बिनडोकही होवू नका. आम्ही बिनडोक चमच्यांसारखे 2014 पुर्वी झालेले राष्ट्रकूल स्पर्धा घोटाळा, कोलगेट घोटाळा, डेक्कन हेराल्ड घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा हे अब्जावधी रुपयांचे घोटाळे विसरलेलो नाहीये. तसेच देशात कुठे ना कुठे नित्यनेमाने दर आठवड्याला होणारे दहशतवादी हल्ले, काश्मीरमधली सैन्यावरील दगडफेक, देशातले खराब रस्ते, सततचे भारनीयमन या गोष्टीही विसरलेलो नाहीये !

    • @vkstocks26
      @vkstocks26 4 หลายเดือนก่อน

      ​@@neerajnagarale8578 जनतेला व देशाला लाचार आणि गरीब बनवत होती काँग्रेस.

    • @ramharigodhade4768
      @ramharigodhade4768 4 หลายเดือนก่อน +3

      हे खरं आहे भावा वक्फ बोर्ड च्या विरोधात कोणच बोलत नाही आज देशात सर्वाधिक जमीन वक्फ बोर्ड च्या ताब्यात आहे

  • @ashishl4081
    @ashishl4081 4 หลายเดือนก่อน +6

    बेरोजगार की गॅरंटी मोदी गॅरंटी

  • @uttamanuse8007
    @uttamanuse8007 4 หลายเดือนก่อน +3

    एकदम बरोबर जे विश्लेषण केले आहे त्या मुद्द्यावर लोकांनी मतदान केले आहे बदल हा होणार

  • @swapnilatkale6283
    @swapnilatkale6283 3 หลายเดือนก่อน

    माेठ माेठे रस्ते बांधले म्हणजे देशाचा किंवा राज्याचा विकास झाला अस हाेत नाही.माेदींनी महागाई व बेराेजगारी वाढवली.महाराष्ट्रातील माेठ माेठे उद्याेग गुजरातला पळवले.भ्रष्टाचाराचे आराेप केले त्यांनाच सतेत्त बसवले हे केवळ महाराष्ट्ररा पुरते नाही तर संपूर्ण देशभरात ही माेहीम राबवली.

  • @sujatab7053
    @sujatab7053 3 หลายเดือนก่อน

    कोण कोण विनोदी लोकांना घेऊन येता हो तुम्ही??
    मोदींना पंतप्रधान व्हायचं असेल तर ते ठाकरे यांचे पाय पण धरतील ? काय महाराष्ट्राची हास्य जत्रा चालू आहे का काय ?
    ठाकरे गटाचे उमेदवार किती ? त्यातले निवडून किती येणार लोकसभेत यांचा अंदाज तरी आहे का ?😂

  • @CADLineINDIA
    @CADLineINDIA 4 หลายเดือนก่อน +1

    Rahul you are not fair .
    For Modi you feel FLEXIBLE.
    For Kejriwal you feel TRUST..😅
    This shows you have NO Spine. You play SAFE..

  • @shrinivasinamdar
    @shrinivasinamdar 3 หลายเดือนก่อน

    हा राजकीय विश्लेषक कमी महविकास आघाडीचा प्रवक्ता वाटतो

  • @VishnurajVBh
    @VishnurajVBh 4 หลายเดือนก่อน

    कमल की आंधी,उड़ गए राहुल गांधी🤣🤣🤣
    आएगा तो हिंदुत्ववादी मोदीही 🚩🇮🇳🇮🇳

  • @SHUBHAMPAWAR-gy1js
    @SHUBHAMPAWAR-gy1js 4 หลายเดือนก่อน +1

    चंमचो 4 जून तक खुश हो जाओ क्युकी आयेगा तो मोदी

  • @rabjoshi
    @rabjoshi 3 หลายเดือนก่อน

    भा ज प च्या नेत्याशी ह्यांचे फारच जवळचे समंध दिसताहेत आणि ह्यांना ते आपण हरणार असं सांगताहेत . .... किती मजेशीर माणूस आहे ना हा?

  • @aniketranade
    @aniketranade 4 หลายเดือนก่อน

    चुलिपाशी बसून 'pan india' काय चाल्लय हे सांगणारे विचारवंत 😃

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 4 หลายเดือนก่อน +3

    २०१९ ला जनतेला कमी समजले की भारत लुटला जात आहे. हुकूमशाही चालू आहे.
    पण २०२४ जनतेला समजले जात आहे आपण फसलो आहोत, कोणीतरी आपल्याला लुटत आहेत.
    ते पाहून जनतेने हातात घेतलेली निवडणुका आहेत

  • @psl4639
    @psl4639 4 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विश्लेषण खुप छान

  • @arunmore1382
    @arunmore1382 4 หลายเดือนก่อน +1

    India ❤ इंडिया

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 3 หลายเดือนก่อน

    मोदीला कसं हरवायचं हे विरोधी पक्षाला अजून काही सुचत नाही. मोदीला शिव्या दिल्या की आपल्याला संधी मिळेल असं वाटतं. लोकांना कायकाय पाहिजे याचा विचार करत नाही.

  • @kirankulkarni6978
    @kirankulkarni6978 3 หลายเดือนก่อน

    असे वाटते या विश्लेषकला एवढे मोदी समजले आहे तर यांना वाराणसी मध्ये काँग्रेस ने vaaprave

  • @ranublogs1823
    @ranublogs1823 4 หลายเดือนก่อน +2

    मस्त विशलेशन केल सरांनी

  • @PinkFrench-ch7ld
    @PinkFrench-ch7ld 4 หลายเดือนก่อน

    इलेक्शन ची चर्चा करणाऱ्या मुलाखत घेणाऱ्याने आणि देणाऱ्या ने मतदान केले की नाही.. ? बोटावर शाई दिसत नाही.

  • @policespu9438
    @policespu9438 4 หลายเดือนก่อน +1

    जर अशी वेळीच आलीच NDA वर की suport घ्यावा लागेल कोणाचं तरी, तर लिहून घ्या मोदी suport घेणारच नाही ... विरोधी बकावरच बसणार.
    मग कळेल ...जाती पाती पासून नाराज असेल तर सरकार कसं काम करते..लोकच म्हणतील बिघाडमुळे देश कसा बिघडेल.
    काळजी नसावी ...३३०-३४५ NDA येईल अंदाज आहे.

  • @proudindianrv3109
    @proudindianrv3109 4 หลายเดือนก่อน +2

    बोल भिडू तुमच्या स्वघोषित राजनितीक विश्लेषकाला म्हणा कि लिहून ठेव फक्त BJP ला महाराष्ट्रात 25-28 जागा येतील आणी देशात 325-350

    • @Maheshchilame_Reddy
      @Maheshchilame_Reddy 4 หลายเดือนก่อน

      Nahi aale tar kai ?महाराष्ट्रात २० च्या वर जात नाहीत पुर्ण महायुती !! देशात भाजपा मित्र पक्ष २५० च्या वर जात नाहीत

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 3 หลายเดือนก่อน

      @@Maheshchilame_Reddy आणी आले तर काय?

  • @kiranbhinge143
    @kiranbhinge143 4 หลายเดือนก่อน +2

    ONLY BJP YENAAR....🎉🎉

  • @rajeshmisal2242
    @rajeshmisal2242 4 หลายเดือนก่อน +3

    Ha boltoy 58 vya varashi mature jhala tr rahul gandhi pradhan mantri banel😂😂😂 are yedzavya lok 58 varshi retire hotat mature nahi😂😂

    • @aqua_sand864
      @aqua_sand864 3 หลายเดือนก่อน

      Are vedya political maturity ha pan prakar asto. Modi suddha 65 varshi PM zale 48 vya varshi nahi😂

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 3 หลายเดือนก่อน

    रोहित यांचे अंदाज पूर्णतः काल्पनिक आहेत. ते वास्तवापासून खूप लांब आहेत. स्वतःच्या मनातलं सांगत आहेत. ३०३ पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार हे नक्की.

  • @ramharigodhade4768
    @ramharigodhade4768 4 หลายเดือนก่อน +6

    रोहित राव कांग्रेस सरकार न वक्फ बोर्ड केल त्याच बोला

    • @vks7666
      @vks7666 4 หลายเดือนก่อน

      इतिहास वाचा दादा

  • @ashvinisalvekar1007
    @ashvinisalvekar1007 4 หลายเดือนก่อน +2

    Karad was also developed by Yashwantrao chawhan .
    All govt colleges were brought.

  • @lalitpatil_
    @lalitpatil_ 4 หลายเดือนก่อน

    बोल भिडू हे शरद पवार समर्थक पेज आहे.

  • @sanjaypatil587
    @sanjaypatil587 3 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही , मोदी साठी लवचिकता शब्द वर्तता , आणि अरविंद साठी मोराल वर क्युशन करत आहात

  • @varshakulkarni5640
    @varshakulkarni5640 3 หลายเดือนก่อน

    2014ला युती तुटली होती मग मोदी मातोश्री त कसे आले

  • @prasadphule8349
    @prasadphule8349 3 หลายเดือนก่อน

    चाय बिस्कीट वर जगणाऱ्या लोकांची चर्चा😂😝🤣

  • @vishalphadnis100
    @vishalphadnis100 3 หลายเดือนก่อน

    असले लोक आहेत म्हणूनच भाजप ३०० चे वर जाणार....