@@Sagali_Gaani_VajnarHi Omkar, me tujhe videos tevapasun pahtey jeva tujhi background news paper ne decorate keleli asaychi. Tujha channel teva monetize pan navta.Khup mehnat kelis tu👍🏻. Khup khup शुभेच्छा. Pan I still miss that old background 😊
@@Sagali_Gaani_VajnarKhup kahi bolnya sarkh hot pn nahi jamal tula.....ha topic ekdum bhari hota but tu khup normal roasting kelas.... Apeksha jyast hoti ki jabarsast roasting karshil pn tu khupch normal ghetlas 😢 Dislike video SORRY...
आश्चर्य वाटतं खरंच... हिला एक मुलगा आहे उद्या तो मोठा झाल्यावर वयात आल्यावर आपल्या आईचे असले व्हिडीओ बघणार 🥺 त्याच्या शाळेत कॉलेज मध्ये त्याचे मित्र, क्लासमेट काय बोलतील याचा त्याच्यावर काय परिणाम होईल... एक आई असून हिला अशे विचार कशे येतं नसतील 🤦🏻♀️ प्रसिद्धी साठी नागवे झाले लोकं 😢
@Jay065 दादा एकतर मी एक मुलगी आहे.. आणि मला पण 14 महिन्यांचा मुलगा आहे.. तु पण तुझ्या बायको ला बहिणीला प्रसिद्धी साठी असं अंग दाखवून नाचायला लावत अशील असो तुझ्या कमेंट वरून तुझ्या आईचे संस्कार दिसलें 😅😅👌🏻👌🏻दुर्भाग्य त्या आईचे
@@Geeta90-npsकदाचित त्यांनी इतके पैसे कमवले असतील की ते india chya बाहेर पाठवतील education साठी. तिचा नवरा ची already financial condition चांगली होती. बरोबर आहे, आजकाल लोकं खूप western culture follow करत चालले आहेत, आपल indian culture विसरले आहेत पूर्णपणे. मोबाईल, internet, Instagram ने डोकं वेड केलं आहे. आनी yt वरती पैसे कमविण्यासाठी, famous होण्यासाठी कोणत्या हि थराला जात असे लोकं. पण एक गोष्ट आहे की yt वरती कचरा झाला आहे पण त्यात ५०-७९% मराठी लोकं कचरा करत आहे असे माला वाटत आहे. जे चांगल content बनवतात त्यांचं जाउद्या but उगाच घान करणाऱ्यांना बोलतोय...
हि बाई tiktok च्या वेळी मला इतकी आवडायची ... पण नंतर नंतर जरा जास्तच मस्तवाल असल्यासारखे व्हिडिओ करू लागली .. .. आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा चांगलं माहिती त्याला आणि त्यालाच फक्त चांगल्या व्ह्यूज आणि लाईक येतात .. .. बाकी हिच्या रेगुलर ब्लॉग्स मधले हिचे संवाद आणि हिची हिंदी तर वा वा वा वा वा ...😂😂 ... हिच्या हिंदीला माझ्याकडून 21 तोफांची सलामी ...😂😂 ... ताई तू खूप मस्त हिंदी बोलतेस पुन्हा बोलू नकोस 😊
mala tr hi bai ch avdat nahi... Kay talent ahe ki hila evd dokyavr getat lok?? Nust kapde var khali karun nacht bsaych... Ani mg koni vait coment keli ki amhi ks changlya gharatle lecture dyayla yaych... Tila respect bhava... .. ❤❤
खूप पॉइंट्स होते भावा पण तू चांगल रोस्ट केलं कोणाच्या पर्सनल लाइफ वर टीका न करता फक्त कंटेंट वर बोलला अजून अशाच व्हिडिओज बघायला आवडेल लाईक करा पब्लिक❤❤
मला हिच्या नवऱ्याचं विशेष वाटतं. त्याच्या बायकोच्या विशेष अवयवावरून कॅमेरा फिरवतो ते views साठी, कमाल आहे त्याची. म्हणजे माणसाने किती open minded असावं.
@@pujaprasadshete20बरोबर..... तो काही कमवत नसेल म्हणून कॅमेरा घेऊन तिज्या मागे फिरतो आणि नको त्या ठिकाणी focus करतो.... असला नवरा मिळण्यापेक्षा आयुष्यभर बिन लग्नाचं राहिलेलं बरं.....
खूप छान होता video...... Pn ajun चांगला होऊ शकला असता......पाहिजे तेवढी मज्जा नाही आली.... ही बाई उगाचच जास्त शान मारते............waiting for 2 part...
1:14-1:32 हिच्या घरच्यांना चालत हे सगळ की सोडलय दोघांना वाऱ्यावर? 😂 6:23 आता हे बघून वाटतय की हीच काही प्रेम वैगरे नाही एकतर पैसा साठी हिने त्याच्याशी लग्न केलाय किंव्हा त्याची family ( सासर ची लोक) friendly आहेत तिला काय पण करू देतील म्हणून लग्न केलं आहे 😂 7:55 true, बाहेर chya State मधल्याची घाण नजर मराठी मुलीवर असते हे reelstar मुलींना नाही समजणार दादा 8:19 आजकाल outer beauty च बघतात 😂 10:18 😂
Bhau ek suggestion deyche ahe mala mahiti nahi tu he kashya parkare gheshil Bhau bas na te reel star vr content bavne mahiti ahet saglyana te chapri ahet mahnun Atta amhla pn tech tech content bagun bor zale ahe Please thode vegle content banav By the way Mast content banavtos
😂😂😂😂😂😂 ekch no video mi stree ahe pn dada ashya stree che video pahila ki ase vatate devane ashyana Paisa dila roop dile pn akkal ghyayla geli asel pn to paryant akkal sampli manhun sangitale asel . Baki khup chan ♥️
Tujya video madhil chapari lokanna mi tari pahilyandach baghte. Mi asha lokanna follow nahi karat ani tyanche rells pn nahi baghat .. baki tu tyanna roast kartos khup bhari ekdam bhari
MostPlay Sign Up Link : mpvip.link/karjitsagyt
✅ Get 150 free bonus on registration! !
✅ Sign up 𝐏𝐑𝐎𝐌𝐎 𝐂𝐎𝐃𝐄 : INR15
Aashwini choramle la rost kra plz
सगळी गाणी वाजणार - भावा तुझा नेमका problem काय ?
Obgy sathichya dates javal aalya aahet
❤
Kel dada 😂😂😂
भाऊ
लय अपेक्षेने आलेलो
लय कमी चेपवलीस हिला..
नाराज झालोय.. पार्ट २ आलाच पाहिजे..
मंडळाकडून once more 😂😂😂
💯
@Jay065 tu tuz bgh bhawa . Maz mi bghto kay te
Mazi bahin asal थिल्लर चाळे नाही करत
100K Soooooneshhh🔝✅
❤
सोहम भाऊ बोलले आता करून टाका पब्लिक 🎉❤
@@Sagali_Gaani_VajnarHi Omkar, me tujhe videos tevapasun pahtey jeva tujhi background news paper ne decorate keleli asaychi. Tujha channel teva monetize pan navta.Khup mehnat kelis tu👍🏻. Khup khup शुभेच्छा. Pan I still miss that old background 😊
@@Sagali_Gaani_VajnarKhup kahi bolnya sarkh hot pn nahi jamal tula.....ha topic ekdum bhari hota but tu khup normal roasting kelas.... Apeksha jyast hoti ki jabarsast roasting karshil pn tu khupch normal ghetlas 😢 Dislike video SORRY...
सोया.....परफेक्ट कार्यक्रम......love from 422003.....😂❤
आश्चर्य वाटतं खरंच... हिला एक मुलगा आहे उद्या तो मोठा झाल्यावर वयात आल्यावर आपल्या आईचे असले व्हिडीओ बघणार 🥺 त्याच्या शाळेत कॉलेज मध्ये त्याचे मित्र, क्लासमेट काय बोलतील याचा त्याच्यावर काय परिणाम होईल... एक आई असून हिला अशे विचार कशे येतं नसतील 🤦🏻♀️ प्रसिद्धी साठी नागवे झाले लोकं 😢
@Jay065 दादा एकतर मी एक मुलगी आहे.. आणि मला पण 14 महिन्यांचा मुलगा आहे.. तु पण तुझ्या बायको ला बहिणीला प्रसिद्धी साठी असं अंग दाखवून नाचायला लावत अशील असो तुझ्या कमेंट वरून तुझ्या आईचे संस्कार दिसलें 😅😅👌🏻👌🏻दुर्भाग्य त्या आईचे
Boltil ki ky itme ahe tuzi aai 😅
@@Geeta90-npsकदाचित त्यांनी इतके पैसे कमवले असतील की ते india chya बाहेर पाठवतील education साठी. तिचा नवरा ची already financial condition चांगली होती.
बरोबर आहे, आजकाल लोकं खूप western culture follow करत चालले आहेत, आपल indian culture विसरले आहेत पूर्णपणे. मोबाईल, internet, Instagram ने डोकं वेड केलं आहे. आनी yt वरती पैसे कमविण्यासाठी, famous होण्यासाठी कोणत्या हि थराला जात असे लोकं. पण एक गोष्ट आहे की yt वरती कचरा झाला आहे पण त्यात ५०-७९% मराठी लोकं कचरा करत आहे असे माला वाटत आहे. जे चांगल content बनवतात त्यांचं जाउद्या but उगाच घान करणाऱ्यांना बोलतोय...
@@Pritipatil1922.पोराचं सोडा तिच्या नवऱ्याचे मित्र, reletives काय म्हणत असतील.
@@Geeta90-npssavage reply त्या वरच्या च** ल 🤣🤣
हि बाई tiktok च्या वेळी मला इतकी आवडायची
...
पण नंतर नंतर जरा जास्तच मस्तवाल असल्यासारखे व्हिडिओ करू लागली .. ..
आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा चांगलं माहिती त्याला आणि त्यालाच फक्त चांगल्या व्ह्यूज आणि लाईक येतात ..
..
बाकी हिच्या रेगुलर ब्लॉग्स मधले हिचे संवाद आणि हिची हिंदी तर वा वा वा वा वा ...😂😂
... हिच्या हिंदीला माझ्याकडून 21 तोफांची सलामी ...😂😂
...
ताई तू खूप मस्त हिंदी बोलतेस
पुन्हा बोलू नकोस 😊
हीच्या पेक्षा UP BIHAR चे भैय्या छान हिंदी बोलतात ..... Apan मराठी असून हिंदी bolnya che उसने अवसान का आणायच 😂😂
@@smitabhosale6530ही बाई शुद्ध मराठी बोलण्याच ही उसने अवसान घेते खूप नकली वाटत ते बोलण
mala tr hi bai ch avdat nahi...
Kay talent ahe ki hila evd dokyavr getat lok?? Nust kapde var khali karun nacht bsaych... Ani mg koni vait coment keli ki amhi ks changlya gharatle lecture dyayla yaych...
Tila respect bhava... .. ❤❤
Tula respect bhava... Tila nahi...
She ishlilta ki dukan fake feminine with voulgur character
कोणी ही सबस्क्राइब केल्याशिवाय जाणार नाही याची दक्षता घ्यावी ही विनंती - मंडळाचे अध्यक्ष
❤
Tu pn kr m subscribe m Amhi krto..😂
Bhava pahilyapasunch subscribe Kel aahe re ❤❤
Attach kel dada subscribe ❤
Kel subscribe 😁😁
Healthy roasting चालू केलं भावाने... भावा एक नंबर करतोय कोणाला राग पण येणार नाही चांगला मेसेज पण जातोय आणि मनोरंजन पण होतंय
खूप पॉइंट्स होते भावा पण तू चांगल रोस्ट केलं कोणाच्या पर्सनल लाइफ वर टीका न करता फक्त कंटेंट वर बोलला अजून अशाच व्हिडिओज बघायला आवडेल लाईक करा पब्लिक❤❤
True ❤
I am also सातारकर आम्ही कितीही गोड बोलो तरी समोरच्याला ते तिखटच वाटत ❤️😎🔥
पण ह्या व्हिडिओत हिला लय कमी चेंबवली.
मला हिच्या नवऱ्याचं विशेष वाटतं. त्याच्या बायकोच्या विशेष अवयवावरून कॅमेरा फिरवतो ते views साठी, कमाल आहे त्याची. म्हणजे माणसाने किती open minded असावं.
कारण तो स्वतः काम करत नाही ना म्हणून बायकोच शरीर दाखवून पैसा कमवतात..
प्रत्येक नवऱ्याला आपली बायको साडी मध्ये आवडते पण साडी मध्ये जर शरीराचा भाग दिसला तर ते आवडत नाही.
@@pujaprasadshete20बरोबर..... तो काही कमवत नसेल म्हणून कॅमेरा घेऊन तिज्या मागे फिरतो आणि नको त्या ठिकाणी focus करतो.... असला नवरा मिळण्यापेक्षा आयुष्यभर बिन लग्नाचं राहिलेलं बरं.....
Hona navra bin kamacha aswa manun tiche ase reels banvto nko tity camera neto
@@anuYog22 प्रत्येक नवरा तिच्या नवऱ्यासारखा नसतो 😃😃
पार्ट 2 आला पाहिजे....खुप आपेक्षा होती पण तेवढा भारी व्हिडिओ झाला नाही
मी वाट बघत होते हिला कधी roast करणार फुकट च ज्ञान पण खूप देते ही
😅
Are ti fukatch barach ky ky dete samajsevika ahe ti 😂
लवकर च १००k होणार आणि काय होती न काय झाली मध्ये विष्णूप्रिया आणि बबडी पाहिजे... Vote for Babdi and Vishnupriya roast 🙏🏻
लय भारी व्हिडिओ दादा दुसरा भाग बनवा😮😅😅❤❤😂😂 शेमडी बायको dialogueआवडला
शेवट पर्यंत भावा व्हिडिओ बघत होतो एवढं हसलो ना पण काय होती न काय झाली या सिरीज साठी खूप excited आहे मी🤣🤣🤣
Hichyavr ch part 2 pahije😂😂😂😂mst majja aali😂😂😂
खूप छान होता video......
Pn ajun चांगला होऊ शकला असता......पाहिजे तेवढी मज्जा नाही आली....
ही बाई उगाचच जास्त शान मारते............waiting for 2 part...
Just 7k remaining only Can't wait 😍
काय धरु आणि काय सोडू ! 😂😂😅must video bro🔥❤
पार्ट 2 आला पाहिजेल रे दाद्या खूप काही होत बोलण्यासाठी होत.. पण तु नाही बोला राव...आजून मझ्या नाही आली..पुढे येईल याची अपेक्षा ठेवतो रे दाद्या..❤
अजिबात चांगलं roast केलं नाहीस.... roast करण्यासारखं खूप काही होतं अजून पण तू soft corner दिलास असं वाटलं.....नाराजी झाली खूप अपेक्षेने आले होते but 👎
💯
बरोबर. खूप Soft corner दिला.
1:14-1:32 हिच्या घरच्यांना चालत हे सगळ की सोडलय दोघांना वाऱ्यावर? 😂
6:23 आता हे बघून वाटतय की हीच काही प्रेम वैगरे नाही एकतर पैसा साठी हिने त्याच्याशी लग्न केलाय किंव्हा त्याची family ( सासर ची लोक) friendly आहेत तिला काय पण करू देतील म्हणून लग्न केलं आहे 😂
7:55 true, बाहेर chya State मधल्याची घाण नजर मराठी मुलीवर असते हे reelstar मुलींना नाही समजणार दादा
8:19 आजकाल outer beauty च बघतात 😂
10:18 😂
Perfect roast bhava ..keep it up..लवकरच 100k होणार sutti not....euuuuu
ही उत्तर भारतीय संस्कृती दुर्दैवाने महाराष्ट्र मराठी तरुण अंगीकारत आहे.
Ekdam barobar... Bc hyanchya mule kunala porn pahaychi garaj nahi...hyancha nanganaach chaluch asto insta var...
Forever satarkar❤..... Bhari boltos bhava 😃
MH11 on top of
Khar ahe bhava
Satarkaranchi gosht ch khas ahe
हा व्हिडिओ आलाय म्हणून सबस्क्राईब करते...... आणि लाईक पण .... पार्ट 2 झालाच पाहिजे.....
दादा तुम्ही जे काय बोलता ना ते एकदम बरोबर बोलता एक एक शब्द तुमचा खरा आहे याचं प्रत्येक व्हिडिओमध्ये हॅट्स ऑफ यु दादा😊❤😅
कंबर पाठ दाखवून मोठे होण्यापेक्षा इजतीत मोठं झालेलं बरे
आमच्या गावातली म्हातारी माणसं म्हणायची "सुंदर बायको आपली नसते" तसं याचं झालंय.
पण हि सुंदर आहेच कुठे दिसायला 😂😂 makeup करते killo भर
😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂
एक नंबर दादा बरोबर लायकी काढतोस 😃😂मी माझ्या दोन मोबाईल वरून तुला सबस्क्राईब केलेला आहे 👍
Bhau tujhi bhasha aikun ekdam bhari vatt khrach, ekdam gavala gelya sarkh vatta, ashich apli satar chi bhasha bolt jaa ❤keep it up😊
Bhaii खरच मी पहिल्यांदा बघतोय बहुतांश चू... हे मला तुझ्या कडन कळतात की असे ही प्राणी आहेत😂😂😂
Omkar ballal = healthy roast👌👌👌
Mi aj first time ya pratiksha la pahil ani hichya Vdos la pn ...baghvat pn nahiyt hiche reels tr🤢🤢
Bhau ek suggestion deyche ahe mala mahiti nahi tu he kashya parkare gheshil
Bhau bas na te reel star vr content bavne mahiti ahet saglyana te chapri ahet mahnun
Atta amhla pn tech tech content bagun bor zale ahe
Please thode vegle content banav
By the way Mast content banavtos
Too excited for 3rd series part..
Eagerly waited for this..roast🤣🤣
😂😂😂😂😂😂 ekch no video mi stree ahe pn dada ashya stree che video pahila ki ase vatate devane ashyana Paisa dila roop dile pn akkal ghyayla geli asel pn to paryant akkal sampli manhun sangitale asel . Baki khup chan ♥️
Ek number bhauu yana yanchi chuki samjlich pahije
"आले तुफान किती जिद्द ना सोडली" 😂😂
3:24
strong sanjog aani tyachi bayko la roast kar br
आम्हाला पण माहित आहे तुला सीट बेल्ट पेक्षा तुला तुझी नवीन कार दाखव्हयाची होती😂😂
😂😂😂😂😂😂
खरंच आजच बघतोय हिला...😂
Marathi saunscar japle paijel. 🎉🎉🎉batobar dhe Dada. Chan video
Tujya video madhil chapari lokanna mi tari pahilyandach baghte. Mi asha lokanna follow nahi karat ani tyanche rells pn nahi baghat ..
baki tu tyanna roast kartos khup bhari ekdam bhari
kharach! Kiti ashlil video banwto ha couple. Ani je lok follow kartat na te tyach category che aahet
दादा खरचं खुप खर आहे दादा तुझ असेच व्हिडिओ टाकत जा 😊
नवीन गाडीच्या हार्दिक शुभेच्छा भाव 🎉🎉🎉🎉
Lay bhari ❤❤❤गावरान बोली🎉🎉 भाऊ
Ekch number bhava bhari 👌👌👌
कुठून आहेस
Part 2 pan yeude dada
सिन्नरच्या सदाभाऊ वर एक व्हिडिओ बनवा भावा.
🤣🤣🤣to pn nashikcha ahe
2:56 😂 ek number ha rokthok
Next mohini hajare
Kup mast kelas bhava roast
7:41 प्रेम करणे का तरिका थोडा शेंबडा है😂😂😂😂
हार्दिक अभिनंदन भाऊ नविन गाडी घेतली त्यासाठी ❤💐
Mala tar aajibat nahi aavdt he bai helaa aas vatat ki me खूपच सुंदर. आहे
भावा तुझं बोलणं तुझी भाषा छान आहे
😂😂😂😂
Much needed episode
नथ घालून नागड़ेपणा आज काल च्या मराठी मुलींचा नवा ट्रेंड आहे
100k soon ... लावा ताकत ❌ लावा गाणं ✅
Bhari boltos dada ani ekdm khr bollas
Dada,,new car tuzi🙂
मी तुमच्या व्हिडीओमध्ये पहिल्यांदा पाहिलं, ती कोण आहे हे मला माहीत नाही.
Bhau mi Tara aaj bagitala ha video😂😂😂
Lavkar taak bhavw ❤😂😊
Ekacha no....once more...😂😂😂😂
स्पोर्ट्स ब्रा चा सेल यांनीच वाडवला
मी पणं सातारकर आहे part 2 कर
Tichyakde natural beauty ahe mg its really need to show and bcom famous
काय होती आणि काय झाली यामधे नक्कीच विष्णूप्रिया ला बघायला आवडेल.....😂
Vishal bhaiya dheela distoy😂
वाजू दे सगळी गाणी लवकरच...........😂😂
Mla vatla hota mich ati vichar karte aahe. Hi bai je karte Reel ani youtube short la te normal aahe 😅😅 roast bghun samjla. Hich jara atich hot aahe
Kharch mi pahilyanda mi bagitla hila te pn tujya video madhun 😅
Khup ushira samjla mg tula
Almost 100k 🔥🔥🔥
Hila sasar che lok pan kay bolat nahi ka??
Are maze nav saguna ahe
Ya video madhe 😁 १००k karun taka public ❤️🥰🙂🙌🏻
3 part ala pahije....
Insta vr phakt sayli wagh sansruti japnari ahe... Tich phakt best ahe..
Ashwini chormale cha video banwa n
Bhai te swara rajput vr banava nana video 😅
Bhaauuu kyy raww part 2 aalach mhanje aalach pahije 😂😂😂😂😂
Ho nakki part 3
भावा एक विडिओ गायत्री कोरपे वर
मानुस मनाने सुंदर असला पाहीजे -लय धपकविन 😂😂😂😂
Tya mau vr pn video banvv ekda
Ethe tr saglech boltat insta la Tila ek hi haters nhi Ani comments pn nhi yet
5:28 kai dharu ani kay sodu 🤣🤣🤣🤣🤣
Mandeshycha ahe bhau nad nahi karaych❤⚡🔥
खूप मस्त रोस्टिंग खूप हसलो 😂😂😂😂
bhava mi kharach sangtoy mi aaj hila pahilyandach baghtoy
एकदम कडक भावा.........
फुक्कआट आहे
बेस्ट लाईन
Favvvvv roaster❤️
संस्कारी सुनेची लेट्स व्हिडिओ बघा दोघांचा आहे पोरग झोपल आहे त्यावर व्हिडिओ बनवा
Tu Satara cha aahes ka
Crazy foody ranjita roasting kara na Dada