पालघर मधील तरुणाच आधुनिक गावरान कूकुट पालन | महिण्याला मिळतोय लाखोंचा नफा | poultry farming story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.พ. 2024
  • Tnx for watching please subscribe 🔔🔔
    उमेश पाटील - 9226466497
    #business #entrepreneur #motivation #marketing #success #money #love #smallbusiness #entrepreneurship #businessowner #mindset #instagram #inspiration #instagood #lifestyle #startup #digitalmarketing #goals #bhfyp #life #branding #investment #design #finance #follow #fashion #work #motivationalquotes #socialmedia #realestate
    #गावरानपोल्ट्रीफार्म
    #गावरानपोल्ट्री
    #गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
    #गावरानकोंबडीपोल्ट्री
    #गावरानकोंबडीपालनव्यवसाय
    #गावरानकोंबडीअंडीउत्पादन
    #गावरानकोंबडीरेसिपी
    #गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
    #गावरानकोंबडीकशीओळखायची
    #गावरानकोंबडीखाद्यकसेतयार करावे
    #गावरानकोंबडीचेपिल्लूमिळण्याचेठिकाण
    #गावरानकोंबडी पालन विषयी माहिती
    #गावरानकोंबडीकितीदिवसातअंडीदेते
    #गावरानकोंबडीअंडीउत्पादनमाहिती
    #गावरानकोंबडीखाद्यमाहिती
    #गावरानकोंबडीपालनमाहिती
    #गावरानकोंबडीपालनयशोगाथा
    #गावरानकोंबडीअंड्यावरकशीबनवायची
    #गावरान कोंबडी पालन व्यवसाय
    #गावरान कोंबडी पालन विषयी माहिती
    #गावरान कोंबडी पालन माहिती
    #गावरान कोंबडी पालन यशोगाथा
    #गावरान कोंबडी पालन व्यवसाय माहिती
    #मुक्त संचार गावरान कोंबडी पालन
    #gavran kombadi palan
    #gavran kombadi palan marathi
    #gavran kombadi poultry farm
    #gavran kombdi
    #gavran kombadi market
    #gavran kombdi palan
    #gavran kombadi khadya
    #gavran kombadi eggs
    #gavran kombadi andi
    #gavran kombada song
    #gavran kombada lasikaran
    #gavran kombadi business
    #gavran kombada farm
    #gavran kombdi palan shed

ความคิดเห็น • 22

  • @Malharfarm505
    @Malharfarm505 4 หลายเดือนก่อน +3

    द्वित फार्म व उमेश सरांच कामच एक नंबर आहे🐓🐣🔥

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 4 หลายเดือนก่อน

    चांगले नियोजन केले आहे त्यांच्या कार्याची माहिती मिळाली आहे आपणास बरेचसे प्रश्न मार्गी लागणार आहेत हे लक्षात घेऊन एक नवी दिशा मिळाली आहे धन्यवाद सरजी

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 4 หลายเดือนก่อน

    उमेश सर , खूपच छान आणि योग अशी माहिती देतात.
    मनापासून अभी नंदन सर
    मी ही ट्रेनिग साठी तुमच्या कडे येणार अहेतुमचे जुने व्हिडिओ मी पाहिले आहेत.ओण्यासाठी
    नवीन जागेचा ही पाहत आहे. 20 महिने बाकी आहेत . रिटायर होण्यासाठी. सातारा जिल्हा आहे. संजय दा. कांबळे.🎉

  • @sureshwaghmare235
    @sureshwaghmare235 4 หลายเดือนก่อน

    खुप, छान, माहिती, दिली, सर,माझ्याकडे,300,पावर,गावराण
    कोबडा,आहेत

  • @kbamne99
    @kbamne99 4 หลายเดือนก่อน

    khup chan video ani mahiti dili sir tumhi

  • @lalitjadhav3421
    @lalitjadhav3421 4 หลายเดือนก่อน

    खुप छान विडिओ झाला आहे❤

  • @ajaymhaske4384
    @ajaymhaske4384 4 หลายเดือนก่อน

    Excellent 👌👌🤗🤗⚘⚘

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil 4 หลายเดือนก่อน

    ❤nice video❤lovefromyeola❤

  • @dhirajbari9157
    @dhirajbari9157 4 หลายเดือนก่อน

    👌👍

  • @aniketkonde7018
    @aniketkonde7018 4 หลายเดือนก่อน

    Dada 😊

  • @saipatil8154
    @saipatil8154 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @rajushingada4469
    @rajushingada4469 2 หลายเดือนก่อน

    Sir mala 10 कोबाडीAni 1 kombda milela ka

  • @prakashpunjara7816
    @prakashpunjara7816 4 หลายเดือนก่อน

    मी मनोर ला राहतो भाऊ.. मला आपल्या शेड ला भेट द्यायची आहे.. कधी भेट होईल भाऊ

  • @amitkalaskar1989
    @amitkalaskar1989 3 หลายเดือนก่อน

    भाऊ मला 500पक्षी पाहिजे अमरावती जवळ कोणी ओडखीचे असेल तर मला पत्ता पाठवा फोन n.

  • @shashikantpatil5585
    @shashikantpatil5585 4 หลายเดือนก่อน

    अझोला. वनस्पतीमध्ये फायबर जास्त असते त्यामुळे कोंबडीची विष्ठा पातळ

    • @sunilborade-xg6fc
      @sunilborade-xg6fc 4 หลายเดือนก่อน

      भाऊ हे आजोला लावनं इतकं गरजेचे नाही सोडा तो विषय

  • @Jai_Jawan_Jai_Kisan
    @Jai_Jawan_Jai_Kisan 4 หลายเดือนก่อน

    मार्केटिंग कशी करता?

  • @anilsapkal7651
    @anilsapkal7651 4 หลายเดือนก่อน

    सर भोर मार्गे.पालघर येण्यासाठी मार्ग सांगा. मला सुरवातीपासूनच दहा ओरिजनल कोंबड्या व ऐक कोंबडा पेरंट पासून.घरच्या घरी करावयाच्या आहेत तर असा सेट मला भोर मध्ये उपलब्ध होईल का.

  • @prakashpunjara7816
    @prakashpunjara7816 4 หลายเดือนก่อน

    ट्रेनिंग कधी व किती दिवसाची असतें

    • @sunilborade-xg6fc
      @sunilborade-xg6fc 4 หลายเดือนก่อน

      10 divsachi aste

    • @sunilborade-xg6fc
      @sunilborade-xg6fc 4 หลายเดือนก่อน

      गावरान कोंबडी पालन करणं जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही.भाऊने सांगितलेली माहिती खरी आहे.मी १० दिवसाचे ट्रेनिंग घेतले आहे सरकारी

  • @user-yz7qv7ku7l
    @user-yz7qv7ku7l 4 หลายเดือนก่อน

    सर आपला फोन नंबर दया वा ही विनंती