💥 गावरान कुकुट पालन साठी शेडचे काम भांडवल न वापरता कसे केले आम्ही ⛺

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2023
  • 🙏सावंत कुकुटपालन फार्म मधे आपले हार्दिक स्वागत 🙏
    नमस्कार बंधू - भगिनींनो,
    आमच्या येथे गवरान कोंबडीची पिल्ले योग्य दरात मिळतील तसेच कोंबडा, कोंबडी व गावठी अंडी सुध्दा उपलबधतेनुसार मिळतील.
    कुकुट पालन व्यवसायामध्ये पुढील काळात आवड असणाऱ्या व्यवसायिकांना विविध माध्यमातून जोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणे करून जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार निर्माण होईल.
    आमचा पत्ता :-
    मु. पोस्ट दहीवली खुर्द, मराठवाडी, एस. पी. कॉलेज जवळ, ता. चिपळूण, जी. रत्नागिरी -४१५६०६
    संपर्क : - 9637167610
    🙏आमचे TH-cam चैनल 👇
    / @sawantkukutpalanfarm
    💥 गावरान कुकुट पालन साठी शेडचे काम भांडवल न वापरता कसे केले आम्ही ⛺
    #गावरान कोंबडी शेड
    #gavran kombdi shed

ความคิดเห็น • 4