सुरेशभाऊ भोर | दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भव्य आंदोलन | शिवसेना-उबाठा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भव्य आंदोलन
    मा.सुरेशभाऊ भोर जिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आंबेगाव तालुका
    मा.माऊली खंडागळे
    मा.राजारामभाऊ बाणखेले
    प्रमुख मागण्या : दुधाला ४० रुपये हमीभाव | शासनाने जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात तातडीने जमा झालेच पाहिजे.
    आपले नम्र : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आंबेगाव तालुका

ความคิดเห็น • 1

  • @AkshayAgarkar-kp6jw
    @AkshayAgarkar-kp6jw 3 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्यांसाठी लढणारा आमचा भाऊ शेतकरी पुत्र भावी आमदार सुरेश भाऊ भोर 🚩