Omraje Nimbalkar On Thackeray Camp: ओमराजे निंबाळकर ठाकरेंना धक्का देणार? शिंदे गटात प्रवेश करणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 752

  • @Sandys9-f8b
    @Sandys9-f8b วันที่ผ่านมา +711

    शिवसेनेचा एकनिष्ठ ढाण्या वाघ ओमराजे निंबाळकर साहेब आम्हांला आपला सार्थ अभिमान 🎉🎉

  • @tilakumavne3741
    @tilakumavne3741 วันที่ผ่านมา +333

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे मा.खासदार ओमराजे निंबाळकर साहेब तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
    ❤❤❤❤❤❤

    • @shivajipatilmukdam9193
      @shivajipatilmukdam9193 วันที่ผ่านมา +9

      मला ही सार्थ अभिमान आहे

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 วันที่ผ่านมา +263

    ओमराजे एक सच्चा शिवसैनिक आहे.
    जेव्हा संघटना कमकुवत असते त्यावेळीच निष्ठवंत सैनिक कामी येतो.

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 วันที่ผ่านมา +179

    साहेब, ग्रेट, ग्रेट, ग्रेट.
    लय भारी.कडक विचार. सत्य विचार.
    आपणांस कडक सॅल्युट साहेब.
    जय महाराष्ट्र, जय शिवराय.

  • @ladakuchaudhari
    @ladakuchaudhari วันที่ผ่านมา +180

    मा श्री ओमराजे साहेब धन्यवाद,ॽ

  • @surenpatil8856
    @surenpatil8856 วันที่ผ่านมา +297

    खरे निष्ठावंत ओमराजे निंबाळकर साहेब
    जय महाराष्ट्र

  • @ap-xi1ln
    @ap-xi1ln วันที่ผ่านมา +138

    ओमराजे साहेब तुमचे विचार खरंच तुमच्या दिवसाच्या दिनाचार्य च फळ आहे खरंच मतदारांना मनाचा मुजरा

  • @rohanshirke5789
    @rohanshirke5789 วันที่ผ่านมา +111

    शिवसेनेचे वाईट काळात तुम्ही सोबत आहेत...जय महाराष्ट्र साहेब

  • @tanajigapate4729
    @tanajigapate4729 วันที่ผ่านมา +153

    दादा आशीच साथ दया साहेबाना राजकारणातील एकनिष्ठ व्यक्तीमत्व म्हणजे ओम दादा

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 วันที่ผ่านมา +130

    लय भारी उत्तर दिलं आहे . याला म्हणतात एकनिष्ठ.

  • @samadhanpawar-zr2qi
    @samadhanpawar-zr2qi วันที่ผ่านมา +280

    अभिमान आहे ओम दादा तुमचा तुमच्यासारख एकनिष्ट शिवसेनिक .

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq วันที่ผ่านมา +180

    स्वाभिमानी नेत्रुत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 วันที่ผ่านมา +96

    अभिमान आहे सर तुमचा शिवसेना सोडू नका़

  • @avinashjawalgekar5329
    @avinashjawalgekar5329 วันที่ผ่านมา +51

    साहेब एक नंबर ग्रेट एकदम मस्त आम्हाला अभिमान आहे साहेब तुमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकनिष्ठ पक्षाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार ओमराजे निंबाळकर साहेब

  • @kirankhande2768
    @kirankhande2768 วันที่ผ่านมา +68

    एक नंबर वन ओमराजे दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहे🙏🙏🚩🚩

  • @rajvishwanathnarayankar474
    @rajvishwanathnarayankar474 วันที่ผ่านมา +87

    जय महाराष्ट्र खासदार ओमराजे साहेब

  • @shaileshnikam8777
    @shaileshnikam8777 วันที่ผ่านมา +55

    स्वाभिमानी माणूस मानले दादा आपल्या ला ❤ तुमच्या सारखे नेतृत्व पाहिजे... हेच खरे शिवसैनिक. शिंदे गटाने यांचा कढून शिकावे

  • @ps8068-z4g
    @ps8068-z4g วันที่ผ่านมา +110

    निंबाळकर साहेब🙏
    निष्ठा महत्वाची 🔥🚩

  • @sayajishinde5673
    @sayajishinde5673 วันที่ผ่านมา +76

    ओमराजे दादा तुम्ही खरोखर एकनिष्ठ आहे

  • @SakshiMulay-c5v
    @SakshiMulay-c5v วันที่ผ่านมา +28

    Great माणूस, हा तुमचा बाणा कधीच सोडू नका.खूप चांगले विचार आहेत. असेच रहा, अभिमान वाटला तुमच्या बद्दल. शतशा नमन.🎉🎉🎉

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade วันที่ผ่านมา +66

    ओमराजे साहेब जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @ravindrabadgujar8009
    @ravindrabadgujar8009 วันที่ผ่านมา +56

    एकच नंबर ओमराजे साहेब जय महाराष्ट्र

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j วันที่ผ่านมา +76

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 วันที่ผ่านมา +178

    ओमराजे निंबाळकर साहेब एक नंबर बोलता याला म्हणतात कट्टर शिवसैनिक

  • @VaibhavThalathiAcademy
    @VaibhavThalathiAcademy วันที่ผ่านมา +42

    निष्ठावंत एकनिष्ठ शिवसैनिक 🔥 ओमदादा

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 วันที่ผ่านมา +36

    मुररखासारखे वावल्या उठऊ नये ओमराजे निंबाळकर कट्टर शिवसैनिक🎉

  • @maheshtare4794
    @maheshtare4794 วันที่ผ่านมา +61

    ओम दादा तुमचे विचार खूप चांगले आहेत
    खरचं अभिमान वाटतो तुमचा

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओमराजे धन्यवाद❤❤❤❤❤❤❤

  • @VishalSabe-k9r
    @VishalSabe-k9r 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जिथं आहात तिथंच रहावा साहेब समाधानी जीवन लई भारी असत त्याच्यातच कुश रहावा साहेब... लई मज्या वाटते साहेब पक्ष्यासी एकनिष्ठ राहिलं की ❤❤❤ सता येत जात असते आपण भविष्यात उंचात उंच शिकर घाठवि ही ईशवरचरणी प्रार्थना करतो. सगळे जण

  • @satishyashwantdalavioperat8980
    @satishyashwantdalavioperat8980 วันที่ผ่านมา +33

    जय महाराष्ट्र
    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattabhosle6968
    @dattabhosle6968 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साधा आणि सरळ मोकळ्या मनाचा सोज्वळ माणूस पक्षाशी एकनिष्ठ शिवसैनिक एकच वादा ओम दादा

  • @pranavpawar4490
    @pranavpawar4490 วันที่ผ่านมา +40

    ओम दादा अभिमान आहे तुमचा ❤

  • @anildhumal5879
    @anildhumal5879 วันที่ผ่านมา +17

    ओम दादा च्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्यातील खूप मोठं नेतृत्व उदयास येत आहे......

  • @datta_lipne
    @datta_lipne วันที่ผ่านมา +32

    वा खरच ओमराजे तुम्ही ग्रेट च आहात हे दाखवून दिले 🙏

  • @src6089
    @src6089 วันที่ผ่านมา +9

    अभिनंदन ओम दादा याला म्हणावे निष्ठा आणि खमकेपणा . जनता या निष्ठेपोटी कायम आपल्या सोबत राहणार . शिवाजी चापले सर महागाव तालुका बार्शी . 🌹🌹🙏🙏

  • @dayanandbansode2907
    @dayanandbansode2907 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक श्री ओमराजे साहेब निंबाळकर❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jaidbagwan4501
    @jaidbagwan4501 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निंबाळकर साहेब तुमची एकनिष्ठा कौतुकास्पद आहे
    जे शिवसेना सोडून गेले ते सगळे भष्ट्राचारी होते आणि विषेश जनता अश्या लोकांना निवडून देते

  • @anajoi566
    @anajoi566 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ओमराजे निंबाळकर साहेब हे फक्त खासदार नाहीत तर ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत... आणि दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही... 👍

  • @ShankarBhoir-w4e
    @ShankarBhoir-w4e 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब तुमचा मला अभिमान आहे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहे जय महाराष्ट्र

  • @ramlade9728
    @ramlade9728 วันที่ผ่านมา +24

    याला म्हणतात निष्ठावंत शिवसैनिक 🚩🚩

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar วันที่ผ่านมา +42

    OM RAJE SAHEB JINDABAD 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balasahebjadhav2535
    @balasahebjadhav2535 วันที่ผ่านมา +52

    ओम राजे आपला खुप अभिमान आहे आम्हाला.

  • @RamBagwale
    @RamBagwale วันที่ผ่านมา +7

    खरंच उमराज दादा तुमच्या हृदयामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आहात हे स्पष्टच आहे आणि जे तुम्ही निवडून आल्यावर इतर सर्व लोकांचे काम करणे हे लोकशाहीचे प्रतीक हे तुमच्या हृदयात महत्वाचे आहे हे महत्त्वाचे आहे

  • @amolpatale4391
    @amolpatale4391 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अभिमानआहे दादा तुमचा तुमच्या सारख एकनिष्ठ सच्चा शिवसैनिक ओम दादा

  • @anilutekar2198
    @anilutekar2198 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शिवसेना वाघ ॐ राजे निंबाळकर साहेब 🙏

  • @Raykar-kl3ih
    @Raykar-kl3ih 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    3:50 धन्यवाद ओम दादा फार भारी बोललात तुम्ही आज हे दिवस तुम्ही बघताय हे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुळेच बघतायत हे वाक्य तुमचं मला आवडलं आणि तुम्ही शिवसेनेचे प्रामाणिक राहाल हीच माझी सदिच्छा आहे धन्यवाद दादा ओम साईराम छत्रपती शिवाजी महाराज की जय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो असा शिवसैनिक घडविला त्यांना मानाचा मुजरा धन्यवाद

  • @RoshanNalavade-s8l
    @RoshanNalavade-s8l วันที่ผ่านมา +10

    ओमराजे निंबाळकर साहेब तुम्ही सच्चा शिवसैनिक उद्धव साहेब ठाकरे यांचे

  • @bhimraobelgaonkar1535
    @bhimraobelgaonkar1535 วันที่ผ่านมา +25

    अभिमान ओम दादा

  • @Mr.Hindu111
    @Mr.Hindu111 วันที่ผ่านมา +9

    एक नंबर बोललात ओमराजे निंबाळकर तुम्ही..सच्चे शिवसैनिक आणि सच्चा माणूस आहेत तुम्ही...
    हीच भावना प्रत्येक आमदार ..खासदार.यांनी जाणीव ठेवायला पाहिजे..
    निष्ठावंत शिवसैनिक आहेत तुम्ही

  • @sagardhone1436
    @sagardhone1436 วันที่ผ่านมา +3

    ओम राजे साहेब खरं तुम्ही निष्ठावान आहात, लाख लाख सलाम साहेब, तुम्ही आमचे सर्वात लोकप्रिय खासदार आहात, तुम्हाला एकदा नक्की भेटायचं आहे......🙏

  • @raosahebgaikwad1349
    @raosahebgaikwad1349 วันที่ผ่านมา +19

    दादाआम्हाला आपला सार्थ अभिमान आहे जय महाराष्ट्र❤❤❤

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj วันที่ผ่านมา +17

    साहेब मी तुमचा फॅन आहे.

  • @yuvarajgavali2289
    @yuvarajgavali2289 วันที่ผ่านมา +36

    ओमराजे सारखा खासदार एकनिष्ठ असल पाहीजे

  • @sambhajipashte-wt2mq
    @sambhajipashte-wt2mq 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब खूप आदर आहे आपल्याबद्दल उध्दव साहेब यांना आणि खऱ्या शिवसेनेला सोडू नका.कळकळीची विनंती आहे.

  • @ayodhyamhatre6864
    @ayodhyamhatre6864 วันที่ผ่านมา +23

    खूप अभिमान वाटल साहेब
    जय महाराष्ट्र
    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤❤

  • @pravinrathod9210
    @pravinrathod9210 วันที่ผ่านมา +3

    राजे, राजे नावाला शोभेल असे हिंमतीचे निर्णय,बोल आहेत आपले.🔥🚩🚩जय महाराष्ट्र 🔥🚩🚩

  • @prashantmadane7804
    @prashantmadane7804 วันที่ผ่านมา +3

    सत्ता पलटी होऊ द्या पण शिव सेना सोडू नका
    नाही तर तुमचा बच्छु कडू होईल
    दादा तुमच्यावर खूप भरोसा आहे आमचा ओम दादा

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खासदार असावा तर आपल्या शिवसेनेचा कट्टर शिवसेनिक

  • @pintupatil319
    @pintupatil319 วันที่ผ่านมา +3

    आपण दिलेल्या प्रतिक्रिया आगदी योग्य आहेत. फॅक्त असे योद्धा आम्हा शिवसेना कार्यकर्त्याला अभिमान वाटतो.

  • @AshokPawar-sg3hl
    @AshokPawar-sg3hl 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद शाब्बास एकमेव धाराशिव चापट्या ठाकरे गटात जय महाराष्ट्र साहेब ओम दादा निंबाळकर

  • @AmarWaghmare-bt3np
    @AmarWaghmare-bt3np วันที่ผ่านมา +4

    वारे निष्ठावंत शिवसैनिक गरज आहे तुमची साहेब nishthavanasathi

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद निंबाळकर साहेब अभिनंदन तुमचे

  • @vinayakkumbhar9202
    @vinayakkumbhar9202 วันที่ผ่านมา +24

    एकच व. जबरदस्त निर्णय निंबाळकर साहेब

  • @MaheshKabade-kf6fc
    @MaheshKabade-kf6fc วันที่ผ่านมา +8

    धन्यवाद दादा जीवात जीव आहे तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @prathmeshpatkar5627
    @prathmeshpatkar5627 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जबरदस्त दादा, आम्ही सद्दैव तुमच्यासोबत

  • @ShivaBiradar-d7h
    @ShivaBiradar-d7h วันที่ผ่านมา +17

    बरोबर बोलातसाहेब आम्हाला सार्थ अभिमान आहे

  • @VinodGaikwad-k5f
    @VinodGaikwad-k5f วันที่ผ่านมา +5

    राजकारणामध्ये बोटावर मोजण्या इतकेच चांगल्या व्यक्ती आहेत त्यापैकी ओमराजे साहेब. राजकारणातला माणूस समोर आल्यावर फक्त शिव्या शिव्या शिव्याच निघतात. पण ओमराजे साहेबांच्या बाबतीत समोर आल्यावर फक्त आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद निघतात साहेब तुमच देव भल करो.

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 วันที่ผ่านมา +24

    ओम dada aapal अभिनंदन

  • @vandanasankhe1233
    @vandanasankhe1233 วันที่ผ่านมา +3

    खरे निष्ठावंत आहे ओमराजे साहेब 🙏

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w วันที่ผ่านมา +8

    खरे निष्ठावंत ओम राजे निंबाळकर साहेब खरी शिवसेना फक्त ठाकरेच साहेब

  • @namitakedari8185
    @namitakedari8185 วันที่ผ่านมา +32

    Barober आहे ओमराजे आपण एकनिष्ठ शिवसैनिक आहोत. गद्दार नाही.

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb วันที่ผ่านมา +4

    खासदार ओमराजे निंबाळकर हे एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. त्यांची ठाकरे कुटुंबावर असणारी निष्ठा कधीही डळणार नाही.

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 วันที่ผ่านมา +34

    साहेब जयमहाराष्ट्र तुमचा अभिमान वाटतो

  • @avisagar-7
    @avisagar-7 วันที่ผ่านมา +4

    आपण एकनिष्ठ आहात हे एकमेव कारण आहे तुम्हाला मतदान करणे व तुमचं समर्थन करणेच..

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk วันที่ผ่านมา +17

    ओमराजे 💪🚩

  • @santoshdhang6892
    @santoshdhang6892 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब महाराष्ट्रातील जनता तुम्हाला व दादांना आणी तुमच्या जोडीला खूप लोकांच आशीर्वाद आहे त्यामुळे जनते सोबतच रहा हिच इच्या 🙏 जय महाराष्ट्र साहेब

  • @rajendrakarpe3568
    @rajendrakarpe3568 วันที่ผ่านมา +3

    खरोखरच, खासदार साहेब, तुमचे विचार ग्रेट आहेत.

  • @AnantEnterprises-c7g
    @AnantEnterprises-c7g วันที่ผ่านมา +20

    माननीय खासदार ओमराजे निंबाळकर मी एक महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याबद्दल मला फार मोठा अभिमान वाटत आहे नाहीतर हे दलबदलू राजकीय नेतेमंडळी खासदार व आमदार मतदार राजाच्या मताची पर्वा न करता गेले तीन वर्षे स्वतःला विकत आहेत कारण जनतेला लुटून कमावलेल्या पैशाचा संरक्षण करण्यासाठी ई डी सी बी या आयकर विभाग या संस्थांना घाबरून भारतीय जनता पार्टीच्या बोलीला विकले जात आहेत अशा कारणामुळे महाराष्ट्राचे नाव या दल बदलू राजकारणी नेते मंडळींनी बदनाम करून ठेवले आहे म्हणून आम्हाला अभिमान वाटत आहे ओमराजे निंबाळकर आपल्या निष्ठेची

  • @suhaskadam9445
    @suhaskadam9445 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

  • @SanjayBhavar-lf7gh
    @SanjayBhavar-lf7gh วันที่ผ่านมา +39

    याला म्हणतात एकनिष्ठ निंबाळकर साहेब

  • @bharatpatil3935
    @bharatpatil3935 วันที่ผ่านมา +2

    एक निष्ठावंत शिवसैनिक आहे तो अशा गध्या लोकांच्या टोळीमध्ये कधीच जाणार नाही 🎉

  • @siddheshjedhe
    @siddheshjedhe วันที่ผ่านมา +2

    तुमच्या विचारांना सलाम 🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @jyotipoojari577
    @jyotipoojari577 วันที่ผ่านมา +9

    शिवसेनेचा एकनिष्ठत ढाण्या वाघ ओमराजे निंबाळकर साहेब आम्हाल तुमचा सार्थ अभिमान जय महाराष्ट्र🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sanjaykhot811
    @sanjaykhot811 วันที่ผ่านมา +1

    अध्यात्मिक विचार ,प्रखड व्यक्तिमहत्व विचार मांडणारी आणि कटू सत्याने बोलणारी एकमेव अशी व्यक्ती राजकारणात प्रथम पाहिली आहे अश्या व्यक्ती आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत गरजचे आहेत.🫡🫡🫡🫡🙏🙏🙏🙏

  • @mukeshnarule8777
    @mukeshnarule8777 วันที่ผ่านมา +2

    दादा तुम्हच्या निष्ठेची प्रसंशा करावी तेवढी कमीच ❤

  • @DipakCnate-hs9nh
    @DipakCnate-hs9nh 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay maharashtra dada

  • @GopinathPawar-vp6zs
    @GopinathPawar-vp6zs วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र खासदार साहेब एकच.नबर

  • @shreerampatil6212
    @shreerampatil6212 วันที่ผ่านมา +5

    वा क्या बात है ओमराजे सुपर स्टार हिरो

  • @gokulmahale7966
    @gokulmahale7966 วันที่ผ่านมา +17

    वा रे वाघा नक्कीच गद्दारांना कणपिचकी आहे दादा

  • @MukeshWanare
    @MukeshWanare วันที่ผ่านมา +4

    तुम्ही एकमेव असे खासदार आहे कि खरा वाघ 💯

  • @SachinUgale-k5b
    @SachinUgale-k5b วันที่ผ่านมา +5

    साहेब तुम्ही वेगळे आहे जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भीम

  • @arvindpatil9347
    @arvindpatil9347 วันที่ผ่านมา +3

    एक निष्ठ जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @nandkumargaikwad877
    @nandkumargaikwad877 วันที่ผ่านมา +12

    Absolutely 💯 right om Raje nimbalkar saheb I am salute you

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 วันที่ผ่านมา +12

    Kharay Raje 👍

  • @mohanchaudhary8510
    @mohanchaudhary8510 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरे 2 वाघांच्या जातीतील असतील तर
    1 निंबाळकर साहेब 2 रे म्हणजे कैलास पाटील
    साहेब सलाम तुम्हाला

  • @rajshekharkamble895
    @rajshekharkamble895 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरा आणी स्वाभिमान बाळगणारा समाज सैवक आहे ❤

  • @saurabhsalgar5070
    @saurabhsalgar5070 วันที่ผ่านมา +2

    Great Omraje

  • @Mr_Batmya
    @Mr_Batmya 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्री म्हणजे बाळासाहेब ठाकरे one man army ❤❤❤

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 วันที่ผ่านมา +2

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @bhalchandrahaldive2772
    @bhalchandrahaldive2772 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभिमान आहे निंबाळकर साहेब आपल ❤❤❤❤❤