नामदेव शास्त्री यांनी या प्रकरणात बोलण्याची आवश्यकता नव्हती पंकजा मुंडे बरोबर एक भाव आणि धनंजय मुंडे बरोबर एक भाव म्हणजे हे राजकारण झाले संत म्हणून घेणाऱ्यांनी राजकारण करण्याची गरज नाही
न्यायशास्त्राचा अभ्यास केलेल्या नामदेवशास्त्री सानप यांनी प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली नाही!भक्तावर वरदहस्त ठेवताना सत्याची उपेक्षा केली! मारेकऱ्याच्या मानसिकतेबद्दल बोलणारे शास्त्रीजीनी प्रकरण खंडणीतून सुरु होऊन संतोष देशमुख यांना अनन्वित अत्याचार करून मारले गेले हे सत्य नाकारू नये! सत्यमेव जयते!
सुशिलभाऊ, तुम्ही परत तेच करत आहात. मुंढे समर्थन. काय गोचीय समजत नाही. नामुष्की आहे का ? अहो, सगळा सारीपाटच समोर आलाय की. काहींनी तर मुंढे फडणवीस संबंध पण उघड केलेत. मिटवलेत सगळे पुरावे आणि मगच शरण आलाय तो . आणि तो कुणाचा पित्त्या आहे हे पण समोर आलंय की. जाऊ द्या तुमची विश्वासार्हता कमी होत चाललीय हे मात्र खरंय. असो. 🙏
सुशील जी बीड प्रमाणे सर्व जिल्हा ची परिस्थिती जवळपास अशीच आहे. गावातल्या टो ळ्यावर पोलिसांचा वचक राहिला नाही कारण राजकीय हस्तक्षेप सर्व कडे वाढलाय.धन्यवाद.
कुलकर्णी साहेब तुम्ही बुद्धिमान आहात ही खरेच आहे आणि तुमचे व्हिडिओ जे पाहतात ते तुमच्यापेक्षा अधिक बुद्धिमान आहेत ही पण गोष्ट तितकीच खरी आहे .तुमच्या शब्दांचा उच्चार सांगतो त्यात दडलेल्या भावनेचा अर्थ काय आहे .
@@BalasahebShinde-hq1lx ज्या खंडणी प्रकरणातून निर्घृण खून झाला ती खंडणीच मुंडे च्या उपस्थितीत त्याच्या सरकारी बंगल्यावरून मागितली आहे. म्हणून मंत्री मंडळातून हाकलून दिले पाहिजे.
@BalasahebShinde-hq1lx धनंजय मुंडेचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे तर बीडमध्ये इतकी गुन्हेगारी आणि खंडणीखोरी झाली आहे तो वरदहस्त काढण्यासाठी त्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढायलाच पाहिजे
पालकमंत्री दादा आहेत गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत. राजीनामा राजकारन चालूच आहे . दोषींना शिक्षा व्हावी आणि कै संतोष देशमुखांना न्याय मिळावा हे निर्विवाद
महंत श्री नामदेव शास्त्री हे समाजात सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु काही निजामी प्रवृत्तीचे लोक त्यांना विरोध करत आहेत त्यांना फक्त राजकारण करायचे आहे सामाजिक सलोखा राखायचा नाहीय.....🎉🎉🎉🎉🎉🎉
हा नेहमीच बोलताना विषय भलतीकडे वळवतो... संगीता वानखेडेला कोण काय बोलले हे माहीत पण नव्हते ते याच्यामुळे माहीत झाले... निवडक घाणेरड्या कमेंट शोधतो हा आणि दाखवतो मराठा लोकं किती त्रास देतात इतर समाजाला.. अशा कमेंट मराठा समाजावर करणारे इतर जातीचे उलट जास्त आहेत हे नाही बघणार.. मराठा समाजाला बदनाम करायची सुपारी घेतली आहे याने.. त्याच्यामुळे याला नावं ठेवतात लोकं

हा नेहमीच बोलताना विषय भलतीकडे वळवतो... संगीता वानखेडेला कोण काय बोलले हे माहीत पण नव्हते ते याच्यामुळे माहीत झाले... निवडक घाणेरड्या कमेंट शोधतो हा आणि दाखवतो मराठा लोकं किती त्रास देतात
बीड जिल्ह्यातील माफियागिरी गेली कित्येक वर्षे चालू आहे. धनंजय याचं मी समर्थन करत नाही परंतु एका दगडात दोन तीन पक्षी मारायचे काम कोणी तरी केले आहे. या मध्ये धनंजय एक आहेत. बीडचा इतिहास ज्यांना माहित आहे त्यांनी हे काम केले असावे असे वाटते.
भगवान गड हे वारकरी संप्रदाय तील आणि बहुजन समज्याचे एक महत्वाच स्थान आहे त्यांनी ते आभादित ठेवाव आणि न्याया चार्य हे कदाचित भूमिका मांडतानी चूक झाली असेल पण त्यानां ट्रोल करू नये सर्वाना विंनती जय शिवराय 🚩🙏
नामदेव शास्त्री सद्यस्थिती वर बोलून आपण संत म्हणून कसे विचारवंत आहोत हे दाखवत आहे. पण मारेकर्याच्या भुतकाळा बद्दल विचार करून आपलं मत मांडले असते तर बरे झाले असते. यांना माणूस जीवानीशी गेला यांचं काहीच वाटत नाही
. राजकारणी लोकांना. बुद्धीचा पत्ता राहत नाही. पैशाच्या जोरावर ते आपल्याला अन्याय च करतात जाऊ द्या शेवटी राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त निमित्तमात्र मतदार आहोत पैसेवाल्याकडेच पैसे जातात हे च खरं
कुलकर्णी साहेब हे सर्व घडत असताना व अगोदर सुद्धा मुख्य मंत्री व ग्रृहमंत्री हे फडणविसच आहेत . त्यांच्या असणार्या भुमिकेबद्दल व जबाबदारी बद्दल काहीतरी व कधीतरी बोलावे ही अपेक्षा .
अहो सुशील भाऊ बबन गीते जो बापू आंधळ्याच्या खुनात अटकला गेलाय त्याचा त्यांचं मत होतं की वाल्मिकी करांना अडकवले म्हणून वाल्मिक कराड वर हा डाव साधला राज्य व त्यांचा मतलब आहे धनंजय मुंडे चा हात आहे म्हणून धनंजय मुंडे वर नाव साध
मुद्दा गावाचाच आहे... ह्याला जातीय वळण नकोय..... रे मंत्रिपदाचा राजकारण करता.... मराठा महाराज तर डायरेक्ट सांगतात जारांगे आमचा देव पांडुरंगला आम्ही मानत नाही जरांगे च देव आहे..... हे चालता का????
अहो नामदेव शास्त्री महाराज काय करताये ? कुलकर्णी साहेबांची साथ सोडू नका। आणि हो जगात सर्वात जास्त अत्याचार झालेले " अनंत कर्मुसे ब्राम्हण " ल पण वंजारी नी हाणला होता , आता तुम्ही एवढी कृपा करा की आव्हाड ची पण मानसिकता समजून घ्या. कुलकर्णी साहेब आता अंध ओबीसी भक्त झालेले आहेत ते आता नक्की तुम्हाला साथ देतील
दारू पिऊन व्हिडिओ बनवते संगी जरांगे पाटलांना शिवी देऊन बोलते ही बाई उचल घेऊन बोलते आणि तुम्ही सुशिक्षित असून तिची बाजु घेता धनंजय आता युती मध्ये आहे म्हणून बाजु घेता सुशील जी किती केवील वाना प्रयत्न करता😮😮
कुलकर्णी सर, राजकारण हे सर्व ठिकाणी होत आहे. तुम्ही कुठे कुठे बोलणार आहात. सर्व जण राजकारणच करत आहेत. त्यामुळे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते मांडा. 🤣🤣🤣
अहो धनंजय मुंडे बीजेपी सोबत आहेत म्हणून तुम्ही त्यांच समर्थन करणारच. ते जर बीजेपी सोबत नसते तर तुमची भुमिका वेगळी असती... मी पण बीजेपीचा वोटर आहे, पण नुसते बीजेपी-बीजेपी करु नका....बीजेपी पण सत्तेसाठी नीतिमत्ता पाळत नाही.. महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट पार्टी म्हणून आम्ही राष्ट्रवादी विरोधात मतदान केलं, आणि बीजेपीने त्यांनाच सत्तेत घेतलं....
तुम्ही कोणाचं समर्थन करता हा प्रश्नच नाही पण संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने होत आलेत तरी मुख्य मारेकरी कृष्णा आंधळेला अटक करण्यात सरकार ला अद्याप यश येत नाही ही बाब सरकार च्या भूमिकेविषयी संशय निर्माण करणारी नाही का ? हा प्रश्न तुम्ही सरकार ला कधी विचारल्याचे दिसत नाही त्यामुळेच तुमच्याबाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होते 😟🤔
नामदेव शास्त्री यांनी बिघडत चाललेली जातीय आणि सामाजिक परिस्थिती या बाबत दुख व्यक्त केले आहे आणि जातीय राजकारण करू नये अशी भावना व्यक्त केली आहे त्याची व्यक्त करण्याची भाषा अयोग्य आणि चुकीची असेल पण आशय समजून घेतला पाहिजे केवळ हे सर्व एकाच जातीचे म्हणून एवढे रान उठवले जात आहे संताची तळमळ समजून घेतली पाहिजे
अलीकडे वाचक अगर श्रोत्यांनाl असे वाटते नव्हे त्यांचा असा आग्रह असतो की आम्हाला वाटते तेच माध्यमांनी लिहायला / बोलायला पाहिजे. त्यांच्याकडे लक्ष देवू नका.घेतला वसा टाकू नका.
कुठ हा न्यायाचार्य शास्त्री आणि कुठ राऊत बाबा. बाबा वेद जगतात. ज्याला स्वतःचा कल्याण व्हावं असं वाटतंय त्यांनी रोज राऊत बाबांचं प्रवचन ऐकावं. बाकी शास्त्री चुकले हे निश्चित राम कृष्ण हरी
या लोकांना प्रत्येक गोष्टी मध्ये स्वतःचा फायदा हवा असतो , राजकारण हे देश चालविण्यात साठी हवे पण तस् न होता राजकारण हे फक्त जाती पुरते मर्यादित राहिले आहे
अगदी योग्य विश्लेषण. गुन्हेगाराला जात नसते. संत एखाद्या जातीधर्माचे मुळीच नसतात. तुमची माहिती अतिशय योग्य आहे...
नामदेव शास्त्री यांनी या प्रकरणात बोलण्याची आवश्यकता नव्हती पंकजा मुंडे बरोबर एक भाव आणि धनंजय मुंडे बरोबर एक भाव म्हणजे हे राजकारण झाले संत म्हणून घेणाऱ्यांनी राजकारण करण्याची गरज नाही
संत जरांगेला सांग ज्ञान तुझ 😂😂😂😂
@@rameshsanap1270तुझ्या बापाला सांगतो
@@rameshsanap1270सानाप आला वंजारी😂😂😂
@@rameshsanap1270 असले येडेझवे सानप गडावर बसल्यावर आरोपी ला च साथ देणार नाम्या कडून दुसरी काय अपेक्षा
अरे सर्व महाराष्ट्राला कळलय घुले,चाटे,कराड चे माणसं आणि कराड धनंजय मुंडे चा माणूस.
मुंडे या प्रकरणात. असतील. / नसतील. पण. ते
चारीत्र खराब आहे नक्की. आहे
पैशाचा. माज. आणि. स्त्री. लालची. आहे हा.
राजीनामा. द्या
फडणवीस यांनी अजितदादा व धनूभाऊ ची पाठराखण करू नये!
शास्त्री मुंडे ला समर्थन कर काय प्रॉब्लेम नाही पण शास्त्री ने बोलता बोलता आरोपी च समर्थन करून गेला
न्यायशास्त्राचा अभ्यास केलेल्या नामदेवशास्त्री सानप यांनी प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली नाही!भक्तावर वरदहस्त ठेवताना सत्याची उपेक्षा केली!
मारेकऱ्याच्या मानसिकतेबद्दल बोलणारे शास्त्रीजीनी प्रकरण खंडणीतून सुरु होऊन संतोष देशमुख यांना अनन्वित अत्याचार करून मारले गेले हे सत्य नाकारू नये!
सत्यमेव जयते!
तुमची बॉडी लँग्वेज सर्व सांगून जातीये कुलकर्णी साहेब आपल्या मनात काय आहे😊
या नामदेव सानप शास्त्रींन । महीत नाही काय गुन्हेगार अरोपींवर किती गुन्हे नोंद आहेत
साहेब !ब्रिटीश पाॅंलीसी आपल्याकडुन सिखावी !याला म्हणत्यात बाम्हणी भेजा !😂😂😂
क्या बात है
सुशिलभाऊ, तुम्ही परत तेच करत आहात. मुंढे समर्थन. काय गोचीय समजत नाही. नामुष्की आहे का ? अहो, सगळा सारीपाटच समोर आलाय की. काहींनी तर मुंढे फडणवीस संबंध पण उघड केलेत. मिटवलेत सगळे पुरावे आणि मगच शरण आलाय तो . आणि तो कुणाचा पित्त्या आहे हे पण समोर आलंय की. जाऊ द्या तुमची विश्वासार्हता कमी होत चाललीय हे मात्र खरंय. असो. 🙏
जुने उपकार फेडत असेल हा
मी तर आता सुशील कुलकर्णी व भावूं तोरसेकर यांचे व्हिडिओ पहायचं बंद केले किती एकांगी विचार आहेत यांचे
देशाचा विचार कोणी करत नाही कुणी तरी उठतो आणि सांगतो मी मराठ्यांना साठी लाडतो आहे कोणी सांगतो मी ओबीसी साठी लडतो आहे जात बाजूला ठेवून देशाचा विचार करा
साहेब आपण योग्य बोलत आहात. सदरील घटना ही चुकीच्या पद्धतीने मीडियामध्ये व समाजामध्ये पसरवली गेली आहे. हा फक्त दोन गटातील वादात झालेला खून आहे
अहो कुलकर्णी मारेकरी का तिथे भजन गायला गेले होते का पवनचक्की च्या तिथे 😂
छीनल्ल धनंजय मुंढे
कुलकर्णी 🥱😅😃😁😄
बुवा, बाबा,संत महंतांना तपासून घ्या.आंधळा विश्वास ठेवू नका
मुळीच नाही. तुम्ही 100% मुंडे च समर्थन करता. आशिष जाधव आणि राहुल कुलकर्णी हेच दोन सच्चे पत्रकार आहेत. बाकी सगळे चाय कम पाणी
आशिष जाधव नाही राहुल कुलकर्णी खरे पञकार आहेत
बरोबर
आज खरच रास्त बोललात.विषय,भुमिका माडताना सखोल विचार करूनच बोलता.मला एकदा विषय सोडून आहे,हे पण बोललोच आहे.best
सुशील जी बीड प्रमाणे सर्व जिल्हा ची परिस्थिती जवळपास अशीच आहे. गावातल्या
टो ळ्यावर पोलिसांचा वचक राहिला नाही कारण राजकीय हस्तक्षेप सर्व कडे वाढलाय.धन्यवाद.
बरोबर कुलकर्णी साहेब
आपण मुंडेचे समर्थक नाही हे नक्कीच
पण आपण भाजपचे लाभार्थी पत्रकार आहेत
खरंतर पीडित मराठा आहे आरोपी एका विशिष्ट वर्गाचे आहे म्हणून यांना या आरोपीला वाचनासाठी वाटेल ते करावे लागत आहे
कुलकर्णी खरंच कन्फ्युज आहेत.😅आता एकदम संगिता बाईचा विषय काढताना काय सुचीत करायचे तुम्हाला आणि तुम्ही तिचं नाव घेऊन तुमच्या विचारांची लायकी दाखवली
बरोबर
सर ह्यावर फडणवीस साहेब स्वतः डोक्याने याला न्याय देतील
Hatts of धनंजय देशमुख आणि कुटुंब.. अत्यंत निर्घृणपणे आपल्या भावाला मारलंय पण किती संयमितपणे सर्वांना समजावत आहेत.
वानखेडे ताई सत्य मांडतात..हे खर आहे
गुन्हेगार अषसती तरमग फडणवीसांंनी री पााठराखण करु नयेच😮😞✊
कुलकर्णी साहेब तुम्ही बुद्धिमान आहात ही खरेच आहे आणि तुमचे व्हिडिओ जे पाहतात ते तुमच्यापेक्षा अधिक बुद्धिमान आहेत ही पण गोष्ट तितकीच खरी आहे .तुमच्या शब्दांचा उच्चार सांगतो त्यात दडलेल्या भावनेचा अर्थ काय आहे .
चाटुन चाटुन भIगली वाटत.......
धनंजय मुंडे ला मंत्रिमंडळातून हाकल्या शिवाय देशमुख कुटुंबियांना न्याय कसा मिळणार
अरे बाबा दोन्ही गोष्टीचा काय संबंध एकमेकांशी, हे फक्त राजकारण चालू आहे🤔🤔🤔🤔🤔🤔
@@BalasahebShinde-hq1lxBAROBAR AHE .DONHIHI GOSHTICHA. EKMEKASHI SAMBANDH NAHI .
@@BalasahebShinde-hq1lx ज्या खंडणी प्रकरणातून निर्घृण खून झाला ती खंडणीच मुंडे च्या उपस्थितीत त्याच्या सरकारी बंगल्यावरून मागितली आहे. म्हणून मंत्री मंडळातून हाकलून दिले पाहिजे.
@BalasahebShinde-hq1lx धनंजय मुंडेचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे तर बीडमध्ये इतकी गुन्हेगारी आणि खंडणीखोरी झाली आहे तो वरदहस्त काढण्यासाठी त्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढायलाच पाहिजे
पालकमंत्री दादा आहेत गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत. राजीनामा राजकारन चालूच आहे . दोषींना शिक्षा व्हावी आणि कै संतोष देशमुखांना न्याय मिळावा हे निर्विवाद
महंत श्री नामदेव शास्त्री हे समाजात सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु काही निजामी प्रवृत्तीचे लोक त्यांना विरोध करत आहेत त्यांना फक्त राजकारण करायचे आहे सामाजिक सलोखा राखायचा नाहीय.....🎉🎉🎉🎉🎉🎉
काय समर्थन करतोय संगीता वानखेडे च, त्या बाई ची भाषा पाहा अगोदर. सरळ सरळ फडणवीस च्या गोटया चोलताय तुम्ही कुलकर्णी साहेब.
कुलकर्णीसे टाकाबिडा?
विषय सोडून बोलतात हे संतोष देशमुख प्रकारातून संगीता वानखेडे कड गेले विषय पूर्ण वेगळा आहे
हा नेहमीच बोलताना विषय भलतीकडे वळवतो... संगीता वानखेडेला कोण काय बोलले हे माहीत पण नव्हते ते याच्यामुळे माहीत झाले... निवडक घाणेरड्या कमेंट शोधतो हा आणि दाखवतो मराठा लोकं किती त्रास देतात इतर समाजाला.. अशा कमेंट मराठा समाजावर करणारे इतर जातीचे उलट जास्त आहेत हे नाही बघणार.. मराठा समाजाला बदनाम करायची सुपारी घेतली आहे याने.. त्याच्यामुळे याला नावं ठेवतात लोकं
हा नेहमीच बोलताना विषय भलतीकडे वळवतो... संगीता वानखेडेला कोण काय बोलले हे माहीत पण नव्हते ते याच्यामुळे माहीत झाले... निवडक घाणेरड्या कमेंट शोधतो हा आणि दाखवतो मराठा लोकं किती त्रास देतात इतर समाजाला.. अशा कमेंट मराठा समाजावर करणारे इतर जातीचे उलट जास्त आहेत हे नाही बघणार.. मराठा समाजाला बदनाम करायची सुपारी घेतली आहे याने.. त्याच्यामुळे याला नावं ठेवतात लोकं
हा नेहमीच बोलताना विषय भलतीकडे वळवतो... संगीता वानखेडेला कोण काय बोलले हे माहीत पण नव्हते ते याच्यामुळे माहीत झाले... निवडक घाणेरड्या कमेंट शोधतो हा आणि दाखवतो मराठा लोकं किती त्रास देतात
बीड जिल्ह्यातील माफियागिरी गेली कित्येक वर्षे चालू आहे. धनंजय याचं मी समर्थन करत नाही परंतु एका दगडात दोन तीन पक्षी मारायचे काम कोणी तरी केले आहे. या मध्ये धनंजय एक आहेत. बीडचा इतिहास ज्यांना माहित आहे त्यांनी हे काम केले असावे असे वाटते.
😁😁😁 नाम्या म्हणे खंडणीवर जगत नाही मग शेतात नांगर चालवून गडगंज झाला का?
बरोबर आहे amadaracha pagar किती sampati किती?
@ 👍👍👍
@@AshokNavle-xz2vgमग सगळ्या आमदारांची संपत्ती तपासा
शिव्या म्हणतो विठ्ठल बघायचा असेल तर आंतरवाली ला जा तिथे गांजा पित बसतोय.
कोण नामदेव शास्त्री. काय तो बोलला. म्हणजे. ब्रम्ह. वाक्यं. आहे. काय. मुर्खपणा. आहे. तो
महंत म्हणतो. आणि. राजकारण. करतो. साला
भगवान गड हे वारकरी संप्रदाय तील आणि बहुजन समज्याचे एक महत्वाच स्थान आहे त्यांनी ते आभादित ठेवाव आणि न्याया चार्य हे कदाचित भूमिका मांडतानी चूक झाली असेल पण त्यानां ट्रोल करू नये सर्वाना विंनती जय शिवराय 🚩🙏
तुम्ही अण्णाजी दत्तोच्या कुळातला आहे का
नामदेव शास्त्री सद्यस्थिती वर बोलून आपण संत म्हणून कसे विचारवंत आहोत हे दाखवत आहे. पण मारेकर्याच्या भुतकाळा बद्दल विचार करून आपलं मत मांडले असते तर बरे झाले असते. यांना माणूस जीवानीशी गेला यांचं काहीच वाटत नाही
न्याय मिळालाच पाहिजे पण मारेकऱ्यांना कुठलाच त्रास झाला नाही पाहिजे...मग कसा न्याय मिळेल
मुंडे चि toli आहे jimmedar
खरे आहे कुलकर्णी सर
टुकार पोरं बापाचा ऐकत नाहीत साहेब...सनकी पोरं ते... एन्काऊंटर करा ना सरळ सरळ.... ह्यात तुम्ही समाज मंत्रिपद राजीनामे कशाला मध्ये आणता...
हे प्रकरण राजकारणात हत्यार म्हणून वापरलं जातंय !!!!
. राजकारणी लोकांना. बुद्धीचा पत्ता राहत नाही. पैशाच्या जोरावर ते आपल्याला अन्याय च करतात
जाऊ द्या शेवटी राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त निमित्तमात्र मतदार आहोत पैसेवाल्याकडेच पैसे जातात हे च खरं
जे दिसते ते न बघण्याचा प्रयत्न किंवा काणाडोळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसतो
संगीता वानखेडे च समर्थन करतो अनाजी ती काय दूसरा ना काय मनते ते पहा अधि
म्हणून तरआम्ही फक्त आमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो .. उगीच साखळ्या जोडत बसत नाही ..😁
कुलकर्णी साहेब हे सर्व घडत असताना व अगोदर सुद्धा मुख्य मंत्री व ग्रृहमंत्री हे फडणविसच आहेत . त्यांच्या असणार्या भुमिकेबद्दल व जबाबदारी बद्दल काहीतरी व कधीतरी बोलावे ही अपेक्षा .
तुमचे सोयरे आहेत वंजारी
म्हणजे फडणवीस साहेब करेक्ट कार्यक्रम करणार😊😊
चक्क राष्ट्रवादीच्या नेत्यांना दहा दहा व्हिडिओ करून defend करायला लागतय गोल गोल बोलून
काय दिवस आलेत सुशील जी ,स्वप्नात सुद्धा पाहिले नसेल हे ...
सुशील सर c m ना सांगा तुमचे जास्त चालते मग न्याय मिळेल देशमुख कुटुंबाला
सर तुम्ही सर्वात आधी वाल्मीक चा संपूर्ण जिवनपट दाखविला आहे .
आपण पत्रकार म्हणून बाजू मांडा कृपया 👏👏👏👏👏
फालतु चाटुकार मुख्यमंत्र्या समज़ुन सांग
सुशांत,दीशा व देशमुख शोकांतिका वाटतं राजनैतिक बाबी मानवता हारली
शास्त्री या शब्दाची तरी लाज राखा 😮😮
आज सत्य मानायला कोणी तयार नाही
अहो सुशील भाऊ बबन गीते जो बापू आंधळ्याच्या खुनात अटकला गेलाय त्याचा त्यांचं मत होतं की वाल्मिकी करांना अडकवले म्हणून वाल्मिक कराड वर हा डाव साधला राज्य व त्यांचा मतलब आहे धनंजय मुंडे चा हात आहे म्हणून धनंजय मुंडे वर नाव साध
साहेब स्वर्गीय संतोष दादा चा खूपच निर्दय रित्या हत्या झाली या विषयावर तपासा बाबत काय चाललं आहे या विषयावर व्हिडिओ करावा
मुद्दा गावाचाच आहे... ह्याला जातीय वळण नकोय..... रे
मंत्रिपदाचा राजकारण करता.... मराठा महाराज तर डायरेक्ट सांगतात जारांगे आमचा देव पांडुरंगला आम्ही मानत नाही जरांगे च देव आहे..... हे चालता का????
आरोपी लवकरात लवकर अटक करण्यात यावा
जय भगवान बाबा 🚩🚩
अहो नामदेव शास्त्री महाराज काय करताये ? कुलकर्णी साहेबांची साथ सोडू नका।
आणि हो जगात सर्वात जास्त अत्याचार झालेले " अनंत कर्मुसे ब्राम्हण " ल पण वंजारी नी हाणला होता , आता तुम्ही एवढी कृपा करा की आव्हाड ची पण मानसिकता समजून घ्या.
कुलकर्णी साहेब आता अंध ओबीसी भक्त झालेले आहेत ते आता नक्की तुम्हाला साथ देतील
मारेकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजेत म्हणता, वारे पत्रकार 😂
बरं झालं हा तरी राऊत खरा बोलला संजय राऊत वेगळच बोलला असतं
दारू पिऊन व्हिडिओ बनवते संगी
जरांगे पाटलांना शिवी देऊन बोलते ही बाई उचल घेऊन बोलते
आणि तुम्ही सुशिक्षित असून तिची बाजु घेता
धनंजय आता युती मध्ये आहे म्हणून बाजु घेता सुशील जी किती केवील वाना प्रयत्न करता😮😮
दयनीय महना महाराज
नवीन उपाधी " ,Dambis Shasryey "
चाटु गिरी छान करता
कुलकर्णी सर, राजकारण हे सर्व ठिकाणी होत आहे. तुम्ही कुठे कुठे बोलणार आहात. सर्व जण राजकारणच करत आहेत. त्यामुळे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते मांडा. 🤣🤣🤣
Veriveribest
अहो धनंजय मुंडे बीजेपी सोबत आहेत म्हणून तुम्ही त्यांच समर्थन करणारच. ते जर बीजेपी सोबत नसते तर तुमची भुमिका वेगळी असती...
मी पण बीजेपीचा वोटर आहे, पण नुसते बीजेपी-बीजेपी करु नका....बीजेपी पण सत्तेसाठी नीतिमत्ता पाळत नाही..
महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट पार्टी म्हणून आम्ही राष्ट्रवादी विरोधात मतदान केलं, आणि बीजेपीने त्यांनाच सत्तेत घेतलं....
तुम्ही कोणाचं समर्थन करता हा प्रश्नच नाही पण संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने होत आलेत तरी मुख्य मारेकरी कृष्णा आंधळेला अटक करण्यात सरकार ला अद्याप यश येत नाही ही बाब सरकार च्या भूमिकेविषयी संशय निर्माण करणारी नाही का ? हा प्रश्न तुम्ही सरकार ला कधी विचारल्याचे दिसत नाही त्यामुळेच तुमच्याबाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होते 😟🤔
कधीतरी भगवान गडावरील महंत भिमसिंह महाराज यांच्या समाधीवर पण विडीओ करा जाऊ पहा
नामदेव शास्त्री यांनी बिघडत चाललेली जातीय आणि सामाजिक परिस्थिती या बाबत दुख व्यक्त केले आहे आणि जातीय राजकारण करू नये अशी भावना व्यक्त केली आहे
त्याची व्यक्त करण्याची भाषा अयोग्य आणि चुकीची असेल पण आशय समजून घेतला पाहिजे केवळ हे सर्व एकाच जातीचे म्हणून एवढे रान उठवले जात आहे
संताची तळमळ समजून घेतली पाहिजे
अण्णाजी दत्तो असंच बोलत होते
Aaj mannatla bolta, etar veli dusrya cha sanganya varun bolta ka 😂
योग्य विश्लेषण
मारेक्रयना कसला न्याय कुलकर्णी
भगवान बाबा नंतर भिमसेन बाबा नंतर नामदेव शास्त्री हे जरा पुर्णपणे सांगा. भिमसेन बाबा कसे गेले, नामदेव शास्त्री कसे आले; लोकांना कळले पाहिजे.
अलीकडे वाचक अगर श्रोत्यांनाl असे वाटते नव्हे त्यांचा असा आग्रह असतो की आम्हाला वाटते तेच माध्यमांनी लिहायला / बोलायला पाहिजे. त्यांच्याकडे लक्ष देवू नका.घेतला वसा टाकू नका.
Very nice sir
SUSHILJI,EKDAM.SAHI,
MAL GHATLELA TO WARKARI.
BESTCH.😊❤😊
AOL. A. ARUN. PBN. MAH.
❤😊❤
न्याय मिळेल वाट पहा, जसा दिशा आणि सुशांत ह्यांना मिळाला.
भारी
कुठ हा न्यायाचार्य शास्त्री आणि कुठ राऊत बाबा. बाबा वेद जगतात. ज्याला स्वतःचा कल्याण व्हावं असं वाटतंय त्यांनी रोज राऊत बाबांचं प्रवचन ऐकावं.
बाकी शास्त्री चुकले हे निश्चित
राम कृष्ण हरी
कधी रे बाबा कधी रे बाबा कुलकर्णी
आणि तपास करणाऱ्या सर्वांना हे माहीत असेल म्हणून काम रखडलं आहे.
परळीच्या बोगस मतदान झाले त्याच्यावर विडीओ बनवा
तुम्ही व्हिडिओ वास्तविक परिस्थितीवर आधारित असतात. कोणताही भेदभाव न करता निष्पक्ष पणे मांडता हे कौतुकास्पद आहे. चालूठेवा.
यस यस यस यस
हे काही रामशास्त्री नाही न्याय करायला
या लोकांना प्रत्येक गोष्टी मध्ये स्वतःचा फायदा हवा असतो , राजकारण हे देश चालविण्यात साठी हवे पण तस् न होता राजकारण हे फक्त जाती पुरते मर्यादित राहिले आहे
समाजामध्ये असं काही लोक बोलत आहेत सुरेश धस देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी जुबा केला आहे मला माहीत नाही पण हे खरं आहे का हे विश्लेषण करा
साहेब मराठा उद्या म्हणतील तुम्हाला सहआरोपी करा 😂😂😂
अतिशय योग्य सुशील सर
पाटील आडनाव हटाव बाबा पहिले नंतर अशी कॉमेंट टाक
@@masterbodhi9737 ka tula kay adchan tu kon tharvnara satya velenusar yeil samor !!!!
@@scotttigerNull kashach satya ?
हा प्रत्येक जणांची बुद्धी तुमच्यासारखी सडलेली नसते 😂😂😂@@masterbodhi9737
तो महंत मूर्ख आहे हे सत्य😂😂😂
Deva bhau jawal mundecha video, pendrive nasel kay?? Ki maitri khatir baherach kadhaycha nahi? Ye dosti hum nahi todenge........
🙏