सोनाली ताई, सर्वप्रथम आपण मराठीत फूड ब्लॉग बनविता आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. सोनाली ताई जेव्हा आपण ब्लॉग बनवितो आहे तेव्हा सगळ्यात प्रथम आपली मराठी भाषा अतिशय सूस्पठ असली पाहिजे.... ज्या दुकानात आपण जाता आहात तेव्हा .....आणि दुकानाच्या मालकाशी आपण जेव्हा बोलता आहात तेव्हा आपण जो शब्द वापरलाय..... गप्पा करू या..... यापेक्षा .... या दुकानाचे जे मालक आहेत त्यांच्याकडून आपण त्याचां प्रवास जाणून घेऊ या आणि यांचे प्रसिद्ध खाद्य पदार्थ काय आहेत या विषयी जाणून घेऊ या...... आणि एका थाळीत प्रसिद्ध पदार्थ दाखवलेले असते तर..... ती मजा काही वेगळीच...... तेव्हा आपणास नम्र विनंती..... चुका दुरूस्त करा
सगळे प्रोडक्ट खूप छान आहेत, स्वच्छताही तेवढीच आहे.गव्हाची बिस्किटे, नानकटाई,खाली एक नंबर
Thanks 👍
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏🌹
खूप छान असतात यायचे सर्व प्रॉडक्ट्स. खूप खूप शुभेच्छा
Thanks 🙏
Dalada vanaspati tup n waparata products banavale jatat ka?
Very best quality veg bakery and tasty also all products
सोनाली ताई,
सर्वप्रथम आपण मराठीत फूड ब्लॉग बनविता आहात याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. सोनाली ताई जेव्हा आपण ब्लॉग बनवितो आहे तेव्हा सगळ्यात प्रथम आपली मराठी भाषा अतिशय सूस्पठ असली पाहिजे.... ज्या दुकानात आपण जाता आहात तेव्हा .....आणि दुकानाच्या मालकाशी आपण जेव्हा बोलता आहात तेव्हा आपण जो शब्द वापरलाय..... गप्पा करू या..... यापेक्षा .... या दुकानाचे जे मालक आहेत त्यांच्याकडून आपण त्याचां प्रवास जाणून घेऊ या आणि यांचे प्रसिद्ध खाद्य पदार्थ काय आहेत या विषयी जाणून घेऊ या...... आणि एका थाळीत प्रसिद्ध पदार्थ दाखवलेले असते तर..... ती मजा काही वेगळीच...... तेव्हा आपणास नम्र विनंती..... चुका दुरूस्त करा
धन्यवाद दादा, next time सगळे points लक्ष्यात ठेवीन तुमचे
Ya bekarit mava cake,jeera khari, toast and pilachi khari ek no ahe
Thanks 🙏
❤ok
Address pathava
Check Description
569. शुक्रवार पेठ राष्ट्रभूषण चौक
त्यांची प्रोडक्ट दाखवायला पाहिजे ना.नुसताच कैमेरा फिरवलाय
Near Modi ganpati swargate
Not Near modi ganapati near swargate rastrabhushan chowk
Ok & thanks
म्यूझिक कमी असेल तर चांगलंं ऐकू येईल, ऐकायला त्रास होणार नाही,
क्षमस्व
नकीच next time काळजी घेतली जाईल