Sharing is Caring
Sharing is Caring
  • 129
  • 211 143
हॉटेल पंचामृत वाकड, प्रशस्त पार्किंग आणि बैठक व्यवस्था | Panchamrut Wakad(Veg Dining & Banquet Hall)
Hotel Panchamrut Wakad
(Pure Veg Dining and Banquet Hall)
📍Platinum Towers, Yamuna Nagar, Shankar Kalat Nagar, Wakad, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411057
#food #sharingiscaring #vegthali #wakad #pune #bestfoodaroundme #viralvideo #tranding #famousshorts #famousfood #streetfood #panchamrut
มุมมอง: 173

วีดีโอ

खुसखुशीत, मऊ अप्पे - अर्चना ताईंच्या हाताची चवचं भारी 😋| नवीन आवडतं Snacks Center- Chinchwad येथे |
มุมมอง 2Kวันที่ผ่านมา
अर्चना अप्पे Address: Opp. Rotary Club, Vrundavan, Next to Thermax Chowk, Chinchwad, Pune #sharingiscaring #viralvideo #famous #appe #snacks #breakfast #chinchwad #reels #yammy #sonaleesvlogs
😋बोल्हाई मटन थाळी, चिकन थाळी आणि मच्छी थाळी सगळं कसं १ नंबर | फक्त समाधान खानावळ वाकड येथे
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
#samadhankhanaval #sharingiscaring #bestnonvegnearme #food #nonvegthali #nonvegjokes #nonveg #nonvegetarian #nonvegmemes #nonvegan #nonveglover #nonvegfood #nonvegetarians_are_killers #nonveglovers #nonvegrecipes #shame_on_nonvegetarians #vegnonveg #nonvegjoke #nonvegfoodie #nonvegetarianfood #nonvegthali #nonvegplatter #nonveglove #nonveggie #nonvegans #nonvege #nonvegeterian #nonvegpizza #lov...
😋सुप्रसिद्ध जयश्री मिसळ - पुण्यातील 30 वर्षांची चविष्ट परंपरा, फक्त PCMC आकुर्डी येथे
มุมมอง 4.9K21 วันที่ผ่านมา
#misalpav #misal #foodie #pune #maharashtra #misalpavlover #food #foodphotography #punefoodie #foodporn #foodblogger #mumbai #maharashtrianfood #indianfood #vadapav #punefood #foodstagram #streetfood #mumbaifoodie #punekar #foodlover #punerimisal #instafood #breakfast #mumbaifood #spicy #puneri #kolhapurimisal #foodgasm #nashik #pune
Best Breakfast spot in #PCMC, Nigdi - Bhel Chowk | चला @Ruchi Snacks Center माझा बरोबर
มุมมอง 426หลายเดือนก่อน
#viralvideo #breakfast #pune #food #foodinpune Vasu Vadapav |४० वर्ष | निगडी प्राधिकरण | लोकप्रिय वासु वडापाव | खवय्यांच्या मनावर राज्य th-cam.com/video/pCvzibIvNJw/w-d-xo.htmlsi=PD7ySywZDvyWJHXY
Vasu Vadapav |४० वर्ष | निगडी प्राधिकरण | लोकप्रिय वासु वडापाव | खवय्यांच्या मनावर राज्य #viralvideo
มุมมอง 2Kหลายเดือนก่อน
Vasu Vadapav |४० वर्ष | निगडी प्राधिकरण | लोकप्रिय वासु वडापाव | खवय्यांच्या मनावर राज्य #viralvideo
डायमंड बेकरी वानवडी पुणे येथे आहेत काही खास 🍩 बेकरी उत्पादने | नक्की भेट द्या आणि 😋आस्वाद घ्या |
มุมมอง 5902 หลายเดือนก่อน
डायमंड बेकरी वानवडी पुणे येथे आहेत काही खास 🍩 बेकरी उत्पादने | नक्की भेट द्या आणि 😋आस्वाद घ्या |
स्वस्त आणि मस्त 1ग्राम ज्वेलरी PCMC area मध्ये | या shopping करूया "Mahavir Beauty Centre" - Akurdi
มุมมอง 3193 หลายเดือนก่อน
स्वस्त आणि मस्त 1ग्राम ज्वेलरी PCMC area मध्ये | या shopping करूया "Mahavir Beauty Centre" - Akurdi
मसालेदार-चवदार, आणि जिभेला चटका लावणारी घरगुती चवीची पुणेरी ,🍛मिसळ, @Sharing is Caring Must Try
มุมมอง 4.2K3 หลายเดือนก่อน
मसालेदार-चवदार, आणि जिभेला चटका लावणारी घरगुती चवीची पुणेरी ,🍛मिसळ, @Sharing is Caring Must Try
गोड - नमकीनचा आस्वाद, २२ वर्षांचा विश्वास - "महावीर मिठाई-नमकिन",फरसाण! @Sharing is Caring
มุมมอง 2.4K3 หลายเดือนก่อน
गोड - नमकीनचा आस्वाद, २२ वर्षांचा विश्वास - "महावीर मिठाई-नमकिन",फरसाण! @Sharing is Caring
😋Street Style Hot & Spicy Delights! Momos - Must Try Dish! मोमोजची दुनिया, फक्त Momo Lo Momo मध्ये!
มุมมอง 2783 หลายเดือนก่อน
😋Street Style Hot & Spicy Delights! Momos - Must Try Dish! मोमोजची दुनिया, फक्त Momo Lo Momo मध्ये!
महाराष्ट्रीयन अनलिमिटेड व्हेज थाळी सोबत उकडीचे मोदक सुद्धा अनलिमिटेड | पंचामृत डायनिंग हॉल PCMC
มุมมอง 8K4 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रीयन अनलिमिटेड व्हेज थाळी सोबत उकडीचे मोदक सुद्धा अनलिमिटेड | पंचामृत डायनिंग हॉल PCMC
साबुदाणा वडा | सोनेरी रंग, कुरकुरीत आवरण,आत मऊ चवदार खमंग साबुदाणा.. आहा क्या बात है YOU MUST TRY
มุมมอง 11K4 หลายเดือนก่อน
साबुदाणा वडा | सोनेरी रंग, कुरकुरीत आवरण,आत मऊ चवदार खमंग साबुदाणा.. आहा क्या बात है YOU MUST TRY
"IT जॉब सोडून सुरू केला उकडीचा मोदक व्यवसाय | 10-12 वर्षांचा अनुभव" Must Try
มุมมอง 14K4 หลายเดือนก่อน
"IT जॉब सोडून सुरू केला उकडीचा मोदक व्यवसाय | 10-12 वर्षांचा अनुभव" Must Try
घोडखिंड ते पावनखिंड पर्यंतचा अविस्मरणीय इतिहास | बाजीप्रभूची शौर्यगाथा-मराठ्यांचा,मावळ्यांचा इतिहास
มุมมอง 504 หลายเดือนก่อน
घोडखिंड ते पावनखिंड पर्यंतचा अविस्मरणीय इतिहास | बाजीप्रभूची शौर्यगाथा-मराठ्यांचा,मावळ्यांचा इतिहास
"गणपती बाप्पासाठी सर्वोत्तम आसान: आमच्या स्टॉलवर उपलब्ध!" खास आसानांची निवड "सुंदर आणि आकर्षक!"
มุมมอง 1714 หลายเดือนก่อน
"गणपती बाप्पासाठी सर्वोत्तम आसान: आमच्या स्टॉलवर उपलब्ध!" खास आसानांची निवड "सुंदर आणि आकर्षक!"
घोडखिंड ते पावनखिंड पर्यंतचा इतिहास | बाजीप्रभूची शौर्यगाथा- मराठ्यांचा अविस्मरणीय इतिहास
มุมมอง 1325 หลายเดือนก่อน
घोडखिंड ते पावनखिंड पर्यंतचा इतिहास | बाजीप्रभूची शौर्यगाथा- मराठ्यांचा अविस्मरणीय इतिहास
First Milkmade Factory Outlet - पॅटीस, खारी, टोस्ट, ब्रेड, असे बरेच काही डायरेक्ट फॅक्टरी मधून
มุมมอง 1.2K5 หลายเดือนก่อน
First Milkmade Factory Outlet - पॅटीस, खारी, टोस्ट, ब्रेड, असे बरेच काही डायरेक्ट फॅक्टरी मधून
Kairali Bazar केरळच्या खाद्यसंस्कृतीने भरलेलं सगळ्यात मोठे स्टोअर आपल्या पुण्यामध्ये काळेवाडी पिंपरी
มุมมอง 8K5 หลายเดือนก่อน
Kairali Bazar केरळच्या खाद्यसंस्कृतीने भरलेलं सगळ्यात मोठे स्टोअर आपल्या पुण्यामध्ये काळेवाडी पिंपरी
सुप्रसिद्ध ब्रँड भास्कर "पुरणपोळीची" शाखा PCMC मध्ये, २५ प्रकार एकाच छताखाली "उकडीचे मोदक" Puranpoli
มุมมอง 19K6 หลายเดือนก่อน
सुप्रसिद्ध ब्रँड भास्कर "पुरणपोळीची" शाखा PCMC मध्ये, २५ प्रकार एकाच छताखाली "उकडीचे मोदक" Puranpoli
सर्व प्रकारचे cleaning सामान एकच ठिकाणी | buy all house cleaning product wholesale price @ PCMC Pune
มุมมอง 3427 หลายเดือนก่อน
सर्व प्रकारचे cleaning सामान एकच ठिकाणी | buy all house cleaning product wholesale price @ PCMC Pune
मोदी बंधु यांची पुण्यातील शुद्ध शाकाहारी सागर बेकरी | you must try all veg bekary items #ModiBandhu
มุมมอง 12K8 หลายเดือนก่อน
मोदी बंधु यांची पुण्यातील शुद्ध शाकाहारी सागर बेकरी | you must try all veg bekary items #ModiBandhu
40 वर्ष जुनी पुण्यातील चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली खुसखुशीत अशी🧆 कोथिंबीर वडी try करा 😋
มุมมอง 6568 หลายเดือนก่อน
40 वर्ष जुनी पुण्यातील चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली खुसखुशीत अशी🧆 कोथिंबीर वडी try करा 😋
आज आपण आलो आहोत, पेशवे घराण्याची कुलदैवता तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला🙏 बोला अंबे माते की जय
มุมมอง 2059 หลายเดือนก่อน
आज आपण आलो आहोत, पेशवे घराण्याची कुलदैवता तांबडी जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला🙏 बोला अंबे माते की जय
परत एकदा तुमचासाठी घेऊन आले आहे, wholesale / Retail 👜 Bag House Part 2
มุมมอง 10K10 หลายเดือนก่อน
परत एकदा तुमचासाठी घेऊन आले आहे, wholesale / Retail 👜 Bag House Part 2
सगळ्या प्रकारचा Bag👜, Purses👛 आता मिळणार एकाच छताखाली ते ही Wholesale / retail Price मधे in @pcmc,
มุมมอง 87310 หลายเดือนก่อน
सगळ्या प्रकारचा Bag👜, Purses👛 आता मिळणार एकाच छताखाली ते ही Wholesale / retail Price मधे in @pcmc,
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…गण गण गणात बोते !
มุมมอง 9910 หลายเดือนก่อน
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…गण गण गणात बोते !
तुमच्या दिवसाची सुरुवात करा #morning walk पासुन : 🚶‍♀️मॉर्निंग वॉक व्लॉग 🌞
มุมมอง 32411 หลายเดือนก่อน
तुमच्या दिवसाची सुरुवात करा #morning walk पासुन : 🚶‍♀️मॉर्निंग वॉक व्लॉग 🌞
आम्ही कुठे राहिलो होतो. Stay in #pondicherry @Bansuri Beach Resort for 3 days 2 night
มุมมอง 19211 หลายเดือนก่อน
आम्ही कुठे राहिलो होतो. Stay in #pondicherry @Bansuri Beach Resort for 3 days 2 night

ความคิดเห็น

  • @MrBhuskute
    @MrBhuskute 40 นาทีที่ผ่านมา

    सोनाली ताई नमस्कार, सर्व प्रथम आपले अभिनंदन मराठी ब्लॉग बनविता आहात. उत्तम सादरीकरण फक्त एकच नम्र विनंती, यापूर्वी सुद्धा आपणास विनंती केली होती पण आपण खूप अशुद्ध मराठी उच्चार करता आहात आणि काही ठिकाणी अप्रतिम न बोलता wow कशा करिता... खाली शब्द कृपया स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करा. 1) ठिकाण : ठीकान नाही 2) होणार : होनार नाही 3) होण्यासाठी : होन्यासाठी नाही 4) आपण : आपन नाही 5) आणला : आनला नव्हे 6) येणार : येनार नव्हे 7) फरसाण : फरसान नव्हे 8) आणि : आनि नव्हे 9) गणपती : गनपती नव्हे शक्यतो सादरीकरण करताना इंग्रजी शब्द कशाकरीता .... या सुधारणा केल्यास आपणास मराठी लोकं खूप प्रतिसाद देतील.... आपण विसरता आहात.... सगळ्या पेक्षा काहीतरी वेगळं कराल तर खूप प्रसिद्धी मिळेल.....

  • @chittaranjankore-rq1ml
    @chittaranjankore-rq1ml 6 วันที่ผ่านมา

    डिस्क्रिप्शन बाइक्स मध्ये पूर्ण पत्ता देणे

  • @samikshadesai4140
    @samikshadesai4140 10 วันที่ผ่านมา

    Nice Archana keep it up

  • @subhashpatil9
    @subhashpatil9 11 วันที่ผ่านมา

    Kharach khup chan appe aahet

  • @shailajasbakingcooking6151
    @shailajasbakingcooking6151 11 วันที่ผ่านมา

    All the best archana...keep it up

  • @SanjayPatil-yg5zm
    @SanjayPatil-yg5zm 11 วันที่ผ่านมา

    Sarvani ekda jarur Bhet daya Kup testi apy ahet

  • @shilakate9820
    @shilakate9820 11 วันที่ผ่านมา

    Great.. she is so hardworking business women❤

  • @YOGAROGYA1722
    @YOGAROGYA1722 11 วันที่ผ่านมา

  • @Sushamasonawane-zb9mu
    @Sushamasonawane-zb9mu 11 วันที่ผ่านมา

    Kharach khup tasty astat appe mi pn tichi friend ahe and society til naubour ahe

  • @bharatikharade6828
    @bharatikharade6828 11 วันที่ผ่านมา

    Congratulations Archana 🎉🎉🎉🎉keep it up

  • @meghanasalunkhe2174
    @meghanasalunkhe2174 11 วันที่ผ่านมา

    Archana che appe ek number asta.tichi chatani changle tasty aste.Lai bhari Archu👍🏻👍🏻 keep it up.

  • @varshabhalekar5621
    @varshabhalekar5621 11 วันที่ผ่านมา

    Archana kharach khup chan appe karte. Mi tichi friend aahe mi khup vela tiche appe khalet kharch khup tasty astat

  • @dipakkhandare2460
    @dipakkhandare2460 16 วันที่ผ่านมา

    ताई फुकट खाऊबा.

  • @BabanPansare-p2e
    @BabanPansare-p2e 16 วันที่ผ่านมา

    किमतसागा रेटसागा

  • @Krutika-pi6he
    @Krutika-pi6he 17 วันที่ผ่านมา

    Saglyat bhari misal❤

  • @MrBhuskute
    @MrBhuskute 18 วันที่ผ่านมา

    ताई नमस्कार सर्व प्रथम आपले अभिनंदन. नेहमी ब्लॉग बनविताना आपले नाव सांगत जेणेकरून आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळेल. आणि महत्वाचे शक्यतो इग्रजी भाषा याचा उपयोग करू नका. आपली मराठी भाषा शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करा. कारण हा ब्लॉग अख्ख मराठी जग बघत आहे.. काही शब्द खटकले ते कृपया दुरुस्त करा जेणेकरून पुढच्या ब्लॉग मध्ये या चुका आपल्या कडून होणार नाहीत 1) आपण : आपन नव्हे 2) आणी : आनी नव्हे

  • @ganeshmarathe4874
    @ganeshmarathe4874 20 วันที่ผ่านมา

  • @Ajay-fo3jg
    @Ajay-fo3jg 23 วันที่ผ่านมา

    best bakery in pune

  • @Cngbikem
    @Cngbikem 23 วันที่ผ่านมา

    khamang vaas ghetla mhnje upwass modlaa taai

  • @amoljadhav-ir4yy
    @amoljadhav-ir4yy 24 วันที่ผ่านมา

    Khupch vait

    • @Cngbikem
      @Cngbikem 23 วันที่ผ่านมา

      kaa

  • @MrBhuskute
    @MrBhuskute 25 วันที่ผ่านมา

    सोनाली ताई नमस्कार, आपले सर्व ब्लॉग्ज मी बघितले आणि आपण छान ठिकाणे जी लोकं दाखवत नाहीत यासाठी आपले विशेष कौतुक. फक्त एक खंत आहे, जी आपणास बदलावी लागेल आपण मराठी आहात श्यक्य तो इंग्रजी शब्द वापरू नका, त्यापेक्षा आपली मराठी भाषा शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करा. प्रतेक ब्लॉग मध्ये या चुका आपण दुरुस्त करत नाही आहात. जसे, 1) प्रतेक वेळी आपण असे बोला : आपन नव्हे 2) पण बोला : पन नव्हे 3) जास्त प्रगती आणि भरपूर यश चुका दुरुस्त केल्यामुळे मिळते, ज्या मुळे आपणास भरपूर यश मिळत आणि यू ट्यूब कडून मानधन सुद्धा तेव्हा ..... जागृत होऊन चुका दुरुस्त करा

  • @MrBhuskute
    @MrBhuskute 25 วันที่ผ่านมา

    सोनाली ताई नमस्कार, सर्व प्रथम आपले अभिनंदन कारण आपण मराठी ब्लॉग बनविता आहात. आपला हा ब्लॉग बघितला काही त्रुटी आहेत, आपणास नम्र वीनंती आपली मराठी भाषा शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करा काही चुका तातडीने दुरुस्त करा. 1) आपण : आपन नव्हे 2) पण : पन नव्हे 3) जाणार: जानार नव्हे 4) फरसाण : फरसान नव्हे आपण एक इंग्रजी शब्द वापरला : wow कशाकरीता त्यापेक्षा अप्रतिम हा शब्द, एक bite घेते : यापेक्षा चव घेते. राग आला असल्यास क्षमा असावी

  • @sonalidalvi5221
    @sonalidalvi5221 25 วันที่ผ่านมา

    Kay nahi chagla

  • @Mechanical_005
    @Mechanical_005 26 วันที่ผ่านมา

    आम्ही 10 वर्षा पूर्वी आलो होतो पुण्यात तेव्हा प्रत्येक आठवड्यात येथे जात असू... खूप छान लागते.

  • @urmilamahajan5922
    @urmilamahajan5922 29 วันที่ผ่านมา

    माझी मुले,नातवंड अजून आठवण काढतात. बाजूला अनेक आशिर्वाद, आणि शुभेच्छा!

  • @urmilamahajan5922
    @urmilamahajan5922 29 วันที่ผ่านมา

    बाळुजूला अनेक शुभेच्छा 🎉 मातीम

  • @rameshgolande9550
    @rameshgolande9550 หลายเดือนก่อน

    बाळूमामा चा वडापाव लय भारी

  • @VipulPandurangKarambe-yj9rz
    @VipulPandurangKarambe-yj9rz หลายเดือนก่อน

    Hyani mumbai cha kuthae hi famous vada pav ghaun baghava. Size ani test khoop cagali asate ....1 vada pav ni pot bharatae .... tya pramanae size ani test badalavi .

  • @nitesh0805
    @nitesh0805 หลายเดือนก่อน

    Me jevha chota hoto Teva Every Sunday la daddy amhala Vasu Vadapav ithe gheun jat hote dehuroad Varun nigadi Pradhikaran Aj daddy sobat nahit But tithe gelo ki tyanchi 8van alyashivay ani dolyat Pani alyashivay Rahat nahi

  • @Egrbg_Editz
    @Egrbg_Editz หลายเดือนก่อน

    Wow

  • @vinodiya19
    @vinodiya19 3 หลายเดือนก่อน

    कॅमेरा मन कित्ती छान कॅमेरा कारण नसताना फिरवत आहेत. डोळे व डोकं दुखायला लागलं. नुसता भुर्रर्र करून फिरवला आहे. पुन्हा नाही पहायचा तुमचा व्हिडीओ असं ठरवून टाकलंय. भंकस.

    • @sharingiscaring-21
      @sharingiscaring-21 3 หลายเดือนก่อน

      Editing effect aahe te cameraman nahi camera firwat

  • @thespicykadhai4663
    @thespicykadhai4663 3 หลายเดือนก่อน

    🎉🎉🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @vidyadharbodas5154
    @vidyadharbodas5154 3 หลายเดือนก่อน

    अहो...पत्ता नीत सांगा ना !!फाफट बडबड च जास्त !!

    • @sharingiscaring-21
      @sharingiscaring-21 3 หลายเดือนก่อน

      अहो ताई माहिती तर द्यावीच लागते आणि ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलाय आणि व्हिडिओ मध्ये व्यवस्थित जवळच्या खुणे सकट सांगितला आहे

  • @sunilnavgire5593
    @sunilnavgire5593 3 หลายเดือนก่อน

    ऑन लाईन मागवण्याची सोय असल्यास नंबर द्या.

  • @AINext2103
    @AINext2103 3 หลายเดือนก่อน

    आम्ही नेहमी येथूनच snacks items खरेदी करतो. Testy

  • @shardulgaming4530
    @shardulgaming4530 3 หลายเดือนก่อน

    1 no.😊

  • @rushalib565
    @rushalib565 3 หลายเดือนก่อน

    Khoopach Sunder

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 3 หลายเดือนก่อน

    पनीर अंगारा हा महाराष्ट्रातील पदार्थ आहे का?

    • @sharingiscaring-21
      @sharingiscaring-21 3 หลายเดือนก่อน

      पनीर सगळीकडे वापरतात

  • @adityamhaske4751
    @adityamhaske4751 4 หลายเดือนก่อน

    Good one 👌👌

  • @robloxxyedits1760
    @robloxxyedits1760 4 หลายเดือนก่อน

    पंचामृत होटेल फोन नंबर देणे

    • @sharingiscaring-21
      @sharingiscaring-21 4 หลายเดือนก่อน

      Description box madhe mention kela aahe

  • @AtulPise-d8b
    @AtulPise-d8b 4 หลายเดือนก่อน

    माझी पण नाष्टा ची नवीन गाडी आहे म ला पण विडोयो करायची आहे

    • @sharingiscaring-21
      @sharingiscaring-21 4 หลายเดือนก่อน

      तुमचा no share करा आमची team तुम्हाला contact करेल

  • @MrBhuskute
    @MrBhuskute 4 หลายเดือนก่อน

    सोनाली ताई, नमस्कार, आपले विशेष कौतुक. कारण आपण मराठी मधे हा ब्लॉग करता आहात. फक्त एकच नम्र विनंती.... आपली मराठी भाषा जरा शुद्ध बोललात तर विशेष आनंद होईल... खालील शब्द विशेष तातडीने स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करा 1) थाळी बोला थाली नव्हे 2) आणि बोला आनी नव्हे 3) जेवणात बोला जेवनात नव्हे 4) पानात बोला पाणात नव्हे चूक दुरुस्त करण्याबाबत क्षमा

    • @sharingiscaring-21
      @sharingiscaring-21 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

    • @MrBhuskute
      @MrBhuskute 4 หลายเดือนก่อน

      सोनाली ताई, आपण मी के काही बोललो ते गांभीर्याने घ्या... आपण मला धन्यवाद देता आहात यापेक्षा अस बोलल्या असत्या की हो मी पूर्ण प्रयत्न करेन तर खूप बरं वाटल असत. मी एक मराठी या नात्याने आपणास खर ते सांगितलं... आणि आपण हा जोक समजता आहात.....

    • @sharingiscaring-21
      @sharingiscaring-21 4 หลายเดือนก่อน

      नाही, मी नक्की सुधारणा करते

  • @archanagore1202
    @archanagore1202 4 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे आम्ही पण खाल्ले आहे. परत परत जावे असे आहे 👌

  • @rahulkshirsagar5607
    @rahulkshirsagar5607 4 หลายเดือนก่อน

    👌👌👌👍👍

  • @rahulkshirsagar5607
    @rahulkshirsagar5607 4 หลายเดือนก่อน

    Ek number aahe ….👌👌👌👌👌👍👍👍

  • @ks7153
    @ks7153 4 หลายเดือนก่อน

    वडा आणि खिचडीच्या किमती ?

    • @sharingiscaring-21
      @sharingiscaring-21 4 หลายเดือนก่อน

      Price mention केली आहे

    • @ks7153
      @ks7153 4 หลายเดือนก่อน

      @@sharingiscaring-21 बरं, Time Stamp plz. !

    • @sharingiscaring-21
      @sharingiscaring-21 4 หลายเดือนก่อน

      40/- RS

  • @varshaphopale
    @varshaphopale 4 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @pawaskarkumud8852
    @pawaskarkumud8852 4 หลายเดือนก่อน

    तुमचे video माहितीपूर्ण असतात. आपण काही दिवसांपूर्वी आपण मोदक व्यवसाय करणार्या दांपत्यावर video केला होतात. तो खूपच छान होता. पुन्हा एकदा खास उकडीचे मोदक ते कसे बनवतात तो माहितीपूर्ण video बनवा. सगळ्यांना खूप उपयोगी ठरेल

    • @sharingiscaring-21
      @sharingiscaring-21 4 หลายเดือนก่อน

      Thanx for your comments & support

    • @sharingiscaring-21
      @sharingiscaring-21 4 หลายเดือนก่อน

      “तुमचा अभिप्राय आम्हाला सुधारण्यास आणि वाढण्यास मदत करतो. आमच्या यशाचा एक आवश्यक भाग असल्याबद्दल धन्यवाद.”

  • @vijaymore9871
    @vijaymore9871 4 หลายเดือนก่อน

    आम्ही पण एकदा भेट देणार

  • @prasannasurana6474
    @prasannasurana6474 4 หลายเดือนก่อน

    ❤ nice