Sushma Andhare Viral Video: मतदारांना सुषमा अंधारेंनी थेटच विचारलं! निकाल मान्य की अमान्य?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @psl4639
    @psl4639 4 วันที่ผ่านมา +699

    मराठी माणसाच्या हृदयातील दुःख

    • @siddharthpawar7552
      @siddharthpawar7552 3 วันที่ผ่านมา +2

      Raj saheb 🥲🥲

    • @myknowledgeTube
      @myknowledgeTube 3 วันที่ผ่านมา +4

      @psl4639 कशी गांद् मारली मग मग तुमची.....चोखात बसा आता

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂 lol

    • @apurvjadhav7995
      @apurvjadhav7995 3 วันที่ผ่านมา +1

      Vikala gela Maharashtra

    • @h___p___2036
      @h___p___2036 วันที่ผ่านมา

      Tuzhi pn ashich martil​@@myknowledgeTube

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 3 วันที่ผ่านมา +30

    साहेब, ग्रेट, ग्रेट, ग्रेट. आपणांस कडक सॅल्युट.
    सत्य, सत्य, सत्य, सत्य, सत्य विचार
    जय महाराष्ट्र

  • @rajeshribhosale413
    @rajeshribhosale413 3 วันที่ผ่านมา +26

    खुप वाईट वाटत

  • @radhakrishnaghanghav3293
    @radhakrishnaghanghav3293 3 วันที่ผ่านมา +23

    एकदम बरोबर aahe😢😢

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 3 วันที่ผ่านมา +24

    निकाल पुर्णपणे जनमताच्या विरूध्द आहे हे नक्की

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 3 วันที่ผ่านมา +155

    झालेले विधानसभा निवडणुक रद्द करण्यात यावी आणि बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्यासाठी उग्र आंदोलनची गरज आहे.

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 3 วันที่ผ่านมา +48

    मविआ हारून देखील जिंकली ✅
    आणि महायुती जिंकून देखील हारली..❌

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 วันที่ผ่านมา

      @@JackJack-iu2vm 🥺

    • @abhihebalkar3632
      @abhihebalkar3632 3 วันที่ผ่านมา +1

      @@JackJack-iu2vm जो हिंदू हीत की बात करेगा वही इस देश पे राज करेगा

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 3 วันที่ผ่านมา

      @@JackJack-iu2vm सेक्युलॅरिझम 😡 हिंदू धर्म विरोधी! हिंदू मतदार जागा झाला आहे म्हणून मतदानाचा टक्का वाढला आहे हे लक्षात कसं येतं नाही? लिब्रांडूनो

  • @nileshjadhav1347
    @nileshjadhav1347 3 วันที่ผ่านมา +87

    निष्ठा सोडून 1500 साठी मतदारांनी विष्ठा खाल्ली

    • @subodhganvir9758
      @subodhganvir9758 3 วันที่ผ่านมา +2

      Barobar...agdi......unbelivable ahe result

    • @nileshjadhav1347
      @nileshjadhav1347 3 วันที่ผ่านมา

      Yes.
      अनपेक्षित...
      त्यांनी अस केलंय की कुणीही कितीही काहीही करा.त्यांना हव ते विकत घेणार.हवे तेवढे पैसे ओतणार.इतका भ्रष्टाचार केलाय की ज्याला त्या विरोधात जायचा विचार मनात येईल तो स्वतःही कुठेतरी स्वार्थासाठी त्यात बरबटलेला असेल.
      आणि तरीही कुणी सुटलाच तर त्याला साम दाम दंड भेद वापरून संपवायचं.खाच्छी अस खच्ची करायचं की दुसऱ्याला बघूनच भीती वाटली पाहिजे..
      कळस हा आहे की...
      जिथे न्याय मागायचा तिथेच अण्ण्याय होईल आणि एक शेवटची आशा तीही संपून जाईल अशी परिस्थिती विरोधकांची सामान्य माणसाच करून ठेवलं आहे.
      मग केवळ नविलाज म्हणून आपणच चूक आहोत अस म्हणून चोरांमध्ये सामील झाले की प्रतिष्ठा, पद,पैसा सगळेच मिळते मग ते बर आणि सोपेही....हा विचार मनात येईल.

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 3 วันที่ผ่านมา

      Fukat khanryana tukde takle te chaghalale ajun 6 mahinyani bagha kuni aawaj uthu naka marathi lokana maaj alay

    • @drneo819
      @drneo819 3 วันที่ผ่านมา

      Accha janab uddhav thakare la ani janab sharad pawar sahebana matdan karne mhanje nishtha jopasane aahe he kalal

    • @SatyawanLad
      @SatyawanLad 3 วันที่ผ่านมา

      Te kaka bolale na ki parat balidanacha ank lihava lagel tasach honar bgha

  • @PrashijeetGaikwad
    @PrashijeetGaikwad 3 วันที่ผ่านมา +46

    जे निवडून आले त्यांचे अभिनंदन पण.......स्वरा भास्कर यांच्या mannya प्रमाणे evm band Kara ... प्रत्येकाचा राग असताना 200पार ...balet पेपर वर निवडणूक घ्या....... आणि निकाल बगा

  • @rajeshribhosale413
    @rajeshribhosale413 3 วันที่ผ่านมา +27

    मशिन फिक्स 😢

  • @dinkarkhade
    @dinkarkhade 3 วันที่ผ่านมา +15

    बरोबर आहे

  • @h___p___2036
    @h___p___2036 วันที่ผ่านมา +10

    निकाल मान्य नाही

  • @RM34098
    @RM34098 3 วันที่ผ่านมา +41

    सगळे शॉक आहे महायुती ने असे काय केले की एवढे निवडून आलेत

    • @rocket.Singh.
      @rocket.Singh. 3 วันที่ผ่านมา

      Ladaki bahin yojna... RSS ni dasra Diwali made March krun lokkana jaga kela .. booth level la jaun lokkana jaga kela.. ticket watapa made vad n ghalta kamala lagle

    • @dilippatil3909
      @dilippatil3909 3 วันที่ผ่านมา

      महायुतीने काही केले नाही तर मविआ वाल्यांनी केल.दररोज शिव्या देणे,नावे ठेवणे, ऊर्मट भाषा, घमेंडखोर विधाने,हिंदूना नावे ठेवणे,जय श्रीराम म्हणणार्याना हरामखोर म्हणणे, निवडून आलो तर तूरूंगात टाकीन म्हणणे वफ्क बोर्डाला पाठिंबा देणे,या आणि अशा बर्याच गोष्टी आहेत की लोकांना यांची लायकी कळाली आणि याना लोकांनी नाकारले. तुम्हालाही हे सगळे माहिती असूनही तुम्ही विचारताय महा युतीने काय केले.कमाल आहे तुमच्या बुध्धीची.

  • @rahulkumbhar9147
    @rahulkumbhar9147 2 วันที่ผ่านมา +18

    EVM हटाव साठी मोड आंदोलन उभा करा

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 3 วันที่ผ่านมา +23

    मतदान हे मतदानपत्रीकेवर घेतले पाहिजे

  • @sagarpatil1646
    @sagarpatil1646 3 วันที่ผ่านมา +16

    जन आंदोलन केले पाहीजे, हा निकाल मान्यच नाही!

  • @rajeshribhosale413
    @rajeshribhosale413 3 วันที่ผ่านมา +22

    देश बचाव अशी वेळ आलीय

  • @Smshalu-i1v
    @Smshalu-i1v 3 วันที่ผ่านมา +25

    कबंळाबाई ने छल कटप कारस्थान केले आहे

  • @snehalchavan1730
    @snehalchavan1730 2 วันที่ผ่านมา +16

    आम्हाला कुणालाच हा निकाल मान्य नाही

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 3 วันที่ผ่านมา +28

    राज ठाकरे उध्दव ठाकरे एकत्र या

  • @kushalpawar..
    @kushalpawar.. 3 วันที่ผ่านมา +14

    असा निकाल लागूच नाही शकत..!

    • @dilipingale3742
      @dilipingale3742 3 วันที่ผ่านมา

      June cha nikal barobar aani ha chukicha , wah kya baat😂😂😂😂

    • @VidzMG
      @VidzMG 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@dilipingale3742
      June cha nikal pn chuklay
      ADR cha report bagh.
      79 jaga gafla kelay bjp ne election commision ne

  • @SandeshDate-p1g
    @SandeshDate-p1g 3 วันที่ผ่านมา +41

    हा निकाल जनतेला अजिबात मान्य नाही असे काय

  • @manojthakur-no8jr
    @manojthakur-no8jr 3 วันที่ผ่านมา +14

    सगळ्यात लज्जास्पद गोष्ट - *महाराष्ट्राच्या जनतेने स्वतःला 1500 रूपयांत विकले.* 😢

  • @Paratiya
    @Paratiya 3 วันที่ผ่านมา +20

    EVM बंन्द करा 😡

  • @pbargode
    @pbargode วันที่ผ่านมา +8

    #गोलमाल_है_भाई_सब_गोलमाल_है
    दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राच्या ५ कोटी ७० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजविला. आणि मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी झाली त्या दिवशी एकूण मतांची संख्या ७ कोटी ७० लाख झाली तर वाढलेले २ कोटी मतदान कुठून आले ??????

  • @aasifpinjrei2956
    @aasifpinjrei2956 4 วันที่ผ่านมา +26

    मँच फीक्सीगं

  • @nil2290
    @nil2290 3 วันที่ผ่านมา +14

    अतिशय अनपेक्षित असा निकाल लागला आहे, महाराष्ट्रात अस होईल अस कोण सुद्धा सांगणार नाही..😐😐

  • @djytlive
    @djytlive 3 วันที่ผ่านมา +13

    आमच्या area मधले सर्व चकित आहे हा कोणता result लागला, परत गावाला phone केला तर गावाच्या सगळे लोक तेच बोलत आहे हा निकाल unexpected होत सगळ्या साठी Match fixed झाली आहे भो😢

  • @ganeshgarde3408
    @ganeshgarde3408 3 วันที่ผ่านมา +22

    मोदी आणि फडणवीसला जर स्वतःच्या कर्तृत्वावर एवढा विश्वास असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूकीला विरोध का ?

    • @vrushabhffulzele5743
      @vrushabhffulzele5743 3 วันที่ผ่านมา +3

      बॅलेट पेपर वर निवडणूक झाली पाहिजे

    • @sandeepdeshamane8795
      @sandeepdeshamane8795 3 วันที่ผ่านมา +2

      ,,, होय बॅलेट पेपर वर झालं पाहिजे मतदान
      आणि हे कोणीतरी पुढे येऊन एक कँपेन चालू केले पाहिजे नाही तर असेच चालू राहणार

  • @psl4639
    @psl4639 4 วันที่ผ่านมา +27

    निकाल अमान्य

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 3 วันที่ผ่านมา +15

    लोकशाही संपवली महाराष्ट्र मुंबईवर राज्य करण्यासाठी.
    घरचेच भेदी.
    आमच मतदान कुठे गेल.
    कोणी सांगेल का.
    आम्ही चार पिढ्या पासून.
    शिवसेनेला मतदान करतो.

  • @misskolaveri
    @misskolaveri 3 วันที่ผ่านมา +11

    लोकशाही at ₹ 1500/- only in Maharashtra

  • @SamarthPatil1002
    @SamarthPatil1002 3 วันที่ผ่านมา +16

    झारखंड देवून महाराष्ट्र घेतला
    जम्मू काश्मीर देवून हरियाणा घेतला
    नियोजन बद्ध कार्यक्रम सुरू आहे अजून लक्षात येत नसेल तर काय बोलायचं

    • @indianbhai-ps5ou
      @indianbhai-ps5ou 3 วันที่ผ่านมา

      Jar 160 jaga ale aste tar Ajit pawar palatla asta Ani ani shinde par bjp la challenge kela asta cm sathi teyamule bjp ne asa nikal lavla ki Kunta hi challenge nahi 135 bjp la

    • @jyotideshpande3593
      @jyotideshpande3593 3 วันที่ผ่านมา +1

      मागची ६०/७० वर्ष काँग्रेस ने पण नियोजनबद्ध कार्यक्रम चालवला त्याबद्दल पण बोला थोडं...

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 3 วันที่ผ่านมา +24

    मराठी स्त्रियांनी महाराष्ट्राला गुलामगिरी दिली गुजरातची 1500 साठी...😢

  • @anuradhakashyap6701
    @anuradhakashyap6701 3 วันที่ผ่านมา +9

    हा निकाल जनतेला अविश्वसनीय वाटतो आणि मान्य नाही. यावर विचार होऊ दया मॅडम

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 2 วันที่ผ่านมา +8

    Jai Maharashtra You are Right ❤ ✅ 🙏

  • @umeshsupal326
    @umeshsupal326 3 วันที่ผ่านมา +10

    आंदोलन करणे जरुरीचे आहे सर्व जण येतील बॉलेट पेपर आणले पाहिजे तरच महानगर पालिका निवडणूक घेण्यात यावी असा प्रचार सुरू केला पाहिजे

  • @bajistar
    @bajistar 3 วันที่ผ่านมา +15

    अशक्य... परत निवडणुका झाल्याच पाहिजे... लोकांच्या भावनेच्या विरुद्ध हा निकाल आहे...
    आंदोलन करा... हे शक्य नाही... नाही... म्हणजे नाही...

  • @Shivsena21
    @Shivsena21 3 วันที่ผ่านมา +15

    काय समजत च नाही काय झालं....कसा झोल झाला

  • @priyachitte864
    @priyachitte864 3 วันที่ผ่านมา +17

    ज्या भागात जेवढे मतदार आहेत, मतदान त्यापेक्षा जास्त झाले आहे का हे चेक करायला पाहिजे.

  • @ZumpaZumba-s3u
    @ZumpaZumba-s3u 3 วันที่ผ่านมา +16

    मुंबई गेली बनिया गुजराती लोकांकडे 😢

  • @Jack_king1437
    @Jack_king1437 วันที่ผ่านมา +14

    ती बातमी आयकली का गावात १६०० लोकांचं मतदान आणि bjp ला २४००० मत पडली 😂😂

    • @NitinGarge-cy5ps
      @NitinGarge-cy5ps 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      अती मूर्ख लोकांसाठी बातमी होती ती 😁😆 केले का फॅक्ट चेक

  • @Kiran07-c3n
    @Kiran07-c3n 3 วันที่ผ่านมา +28

    Evm, पैसा जिंकला लोकशाही हारली

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. 3 วันที่ผ่านมา +9

    असा निकाल शक्यच नाही

  • @dineshbadgujar4999
    @dineshbadgujar4999 3 วันที่ผ่านมา +9

    हा निकाल मला देखील मान्य नाही 🙏🙏

  • @mwkar841
    @mwkar841 2 วันที่ผ่านมา +11

    लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @pratikpatil1838
      @pratikpatil1838 วันที่ผ่านมา

      Ho ka mag jaa na pakistan Bangladesh la evdha tras ahe tar

  • @rahulpatekar
    @rahulpatekar 4 วันที่ผ่านมา +10

    Waa sir

  • @kameshnaikodi8578
    @kameshnaikodi8578 3 วันที่ผ่านมา +10

    हा निकाल अपेक्षित नाही,
    मि स्वत रोज 100 पेक्षाही जास्त लोकांपर्यंत पोहोचतो,
    हा निकाल कोणालाही अपेक्षित नाही, ताई
    जर 1500 रु महाराष्ट्रात विकला जाऊ शकत
    तर अजुन 1500,2000,रु महाराष्ट्र चा गुजरात पण होऊ शकतो?

  • @AatmalingChichonle
    @AatmalingChichonle 3 วันที่ผ่านมา +8

    जनतेला मान्य नाही हा निकाल

  • @AyaanNadaf-y8p
    @AyaanNadaf-y8p 3 วันที่ผ่านมา +8

    त्यांचा विजय मान्य आहे पण एवढा मोठा फरक मान्य नाही

  • @diguphansekar4742
    @diguphansekar4742 วันที่ผ่านมา +10

    काहीतरी झोल झालाय EVN मशीनचा

  • @shaileshkadam4294
    @shaileshkadam4294 วันที่ผ่านมา +8

    ही तर जनतेची मोठी फसवणूक आहे

  • @Bhalchandra-x2d
    @Bhalchandra-x2d 3 วันที่ผ่านมา +9

    उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 👍

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 4 วันที่ผ่านมา +19

    Amanya.....evm hatavo desh bachao....

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 วันที่ผ่านมา +21

    महाराष्ट्र गुजरात चे पायावर नतमस्तक 😭

  • @Sbhosale11245
    @Sbhosale11245 วันที่ผ่านมา +8

    Evm घोळ झालाय 💯

  • @bhimraopowar2396
    @bhimraopowar2396 3 วันที่ผ่านมา +20

    पैसा जिंकला महाराष्ट्र विकला गेला

  • @VishalBidgar37
    @VishalBidgar37 3 วันที่ผ่านมา +18

    मराठी हारली गुजराती जिंकली

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 3 วันที่ผ่านมา +10

    ई व्ही एम सेट निकाल

  • @hiralaljadhav5961
    @hiralaljadhav5961 3 วันที่ผ่านมา +7

    ताई खूप कष्ट घेतले पण यश नाही आलं 😢

    • @तिरक्या
      @तिरक्या 3 วันที่ผ่านมา

      यश कस आलं नाही? शिवसेना बुडवली की यशस्वीपणे😂😂😂

  • @shaileshkatkar8086
    @shaileshkatkar8086 3 วันที่ผ่านมา +12

    सुषमा ताई.आजपासून झालेगेलं विसरून पुन्हा जोमाने कामाला लागुया.पुन्हा महाराष्ट्र एकसंघ करून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संघटनेच्या अधिपत्याखाली आणु.अशी कीती वादळं आली तरी आम्ही नाही डगमलो.....

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 3 วันที่ผ่านมา +4

    Speechless 😞😞🙏

  • @Shilalokhanderecipes
    @Shilalokhanderecipes 3 วันที่ผ่านมา +8

    Unexpected result

  • @vijayshreemohod6564
    @vijayshreemohod6564 3 วันที่ผ่านมา +7

    आम्हाला हा निकाल मान्य नाही आता सर्वांना ED CBI In.Tax , याला सामोरी जावे लागेल. देशाचे वाटोळं होईल .

  • @pranitbadhe
    @pranitbadhe 3 วันที่ผ่านมา +12

    लोकशाहीची हत्या झालिये....

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 3 วันที่ผ่านมา +10

    निवडणूका बॅलेट पेपर वरच परत एकदा झाल्या पाहिजेत

  • @milindJadhav-mj2yy
    @milindJadhav-mj2yy 3 วันที่ผ่านมา +7

    जनतेने आंदोलन करून ईव्हीएम मशीन बंद केले पाहिजे बेलेट पेपर वर निवडणूक आयोगाने निवडणूक घ्यावी

  • @krishnanimkar5636
    @krishnanimkar5636 3 วันที่ผ่านมา +11

    पैसा जिंकला
    महाराष्ट्र हरला

  • @shivajighodke3650
    @shivajighodke3650 3 วันที่ผ่านมา +9

    Everyfhing is Managed

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 3 วันที่ผ่านมา +15

    न्यायव्यवस्था अजून निर्णय देतेय आणि लोकांची अपेक्षा इलेक्शन आयोगा कडून ज्याची निवड मोदीजींनी केलंय

  • @archanaphalke
    @archanaphalke 2 วันที่ผ่านมา +11

    Not agree with this result

  • @SujitBhandwale
    @SujitBhandwale 3 วันที่ผ่านมา +14

    खर आहे झोल झालं आहे 😢😢

  • @subhashkale8802
    @subhashkale8802 3 วันที่ผ่านมา +13

    Beletpaper वर निवडणुका घेणे योग्य आहे.नाहीतर लोकशी धोक्यात येईल.ही भीती वाटू लागली आहे.

    • @rocket.Singh.
      @rocket.Singh. 3 วันที่ผ่านมา

      Aadi balot paper ch spelling nit lihinlavdya

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 3 วันที่ผ่านมา +10

    गुज्जू लोक फिक्सिंग मध्ये हुशार असतात.

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 3 วันที่ผ่านมา +8

    हा तो ईव्हीएम चा विजय आहे

  • @mahendramahalle3809
    @mahendramahalle3809 3 วันที่ผ่านมา +9

    हा निकाल महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही बेलेट पेपर वर निवडणूक घ्या दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होईल

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 3 วันที่ผ่านมา

      @@mahendramahalle3809
      सरसकट मतदान एविएम वर होत नाही
      काही प्रमाणात बॅलेट पेपरवर होतेच

  • @SunilSathe-il2ge
    @SunilSathe-il2ge 3 วันที่ผ่านมา +8

    पहा एक वयस्कर व्येक्ती आपल्या भावनांना व्येक्त करताना मन सुन्न झाल एकुण
    विचार करा आपण किती रुपयात विकतो आपल्या पेक्षा बोकडाची किमंत जास्त आहे ,आपण आपल्या पिडीचा विचार करत नाही आपण विकलो जातो2014ची पुनरावृत्ती झाली विधानसभा मध्ये विरोधी पक्षनेता नाही
    अडानीच्या घशात धारावीची सहा एकर जमिन जाणार बेरोजगार आणखी वाढणार समोर काय काय वाढुण ठेवणार ताटात पहा

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 3 วันที่ผ่านมา +6

    एक हजार पाचशे रुपयांसाठी महाराष्ट्र विकला गेला. खुप वाईट वाटले.

  • @UshakiranGopale
    @UshakiranGopale 3 วันที่ผ่านมา +10

    हे कोठवर चालणार काही तरी करा .देव आपल्या बरोबर देव आहे .काढा या खोट्यापणाने सत्तेवर बसलेल्यांना

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 3 วันที่ผ่านมา

      Aduranshi zagadnyat takad kharch hoil. Ammulyamanase jatil; danavancha nash devch karu shaktat! Karan tech ekach rushinchi tulyabal mule ahet.fakt , aditiche suputra dev positive energi yukt ahet , tar ditiche krurkarmi daittya kuputra , negativ powerche ahet ! manavanmaddhyehi tya doghantil gun ,avgun asalele don gat ahetach ! Pan sumata bhumata,ya danavancha swataha vinash karnar ahe !

  • @CMA.AmarDhamdhere
    @CMA.AmarDhamdhere 3 วันที่ผ่านมา +8

    EVM मध्ये 40000 विरोधात व्होट सेट केलं असावेत.... अंदाज अपना अपना...😢😮

  • @jayshreedakwe2363
    @jayshreedakwe2363 3 วันที่ผ่านมา +8

    आम्ही पण उद्धवसाहेबांना मत दिलं आहे

  • @vijaygole4442
    @vijaygole4442 3 วันที่ผ่านมา +23

    पैसा जिंकला. लोकशाही हारली.😂

    • @ashish13989
      @ashish13989 3 วันที่ผ่านมา +2

      Paisa khanare marathich hote naa?

  • @ambadasrathod8926
    @ambadasrathod8926 3 วันที่ผ่านมา +5

    हे निकाल महाराष्ट्र जनतेला मान्य नाही...

  • @divyapathare8174
    @divyapathare8174 3 วันที่ผ่านมา +8

    बैलेट पेपर वर मतदान झाले पाहिजे

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 3 วันที่ผ่านมา +5

    ही जनतेची अस्सल प्रतिक्रिया आहे.मला सुद्धा समजत नाही हे असे का घडले.

  • @sumitbandal5971
    @sumitbandal5971 3 วันที่ผ่านมา +11

    evm hatao desh bachao

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 2 วันที่ผ่านมา +7

    महीलांनी केवळ 1500 रुपयांत मते विकलीत. मटन पार्ट्या साठी लोक मते विकत आहेत. महाराष्ट्र वाचवू या.

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 3 วันที่ผ่านมา +6

    Exactly!!

  • @chintamanijambhalkar6858
    @chintamanijambhalkar6858 3 วันที่ผ่านมา +10

    100 टक्के घोळ आहे

  • @MAHADIKPRAJOT
    @MAHADIKPRAJOT 3 วันที่ผ่านมา +17

    हा निकाल नाही फ्रॉड आहे eclection commision बनाम बीजेपी

  • @vishalarakharao4760
    @vishalarakharao4760 3 วันที่ผ่านมา +11

    महाराष्ट्र मुम्बई चि गुजरात बॉम्बे होणार

  • @vinodjain3993
    @vinodjain3993 3 วันที่ผ่านมา +5

    लोकशाहीचा खून झाला

  • @amolmore6413
    @amolmore6413 3 วันที่ผ่านมา +8

    एक वेळेस विदाऊट ईव्हीएम मशीन मतदान होऊ द्या

  • @buntysalvi4244
    @buntysalvi4244 2 วันที่ผ่านมา +8

    Only Evm win

  • @rakesh....................8508
    @rakesh....................8508 3 วันที่ผ่านมา +5

    मित्रांनो हताश होऊ नका.... उठा आणि नव्या उमेदीने लढा..... हा महाराष्ट्र माझा आहे..... आपला आहे..... इथे सत्तेत ना राहता सुद्धा अदानीला आपल्याला थांबवायचं आहे 🙏

  • @PrakashShinde-l8j
    @PrakashShinde-l8j 3 วันที่ผ่านมา +7

    निकालाची फिक्सिंग झाली १००%

    • @pravinrane441
      @pravinrane441 3 วันที่ผ่านมา

      लोकसभा निकाल हा लोकशाही होती.

  • @vishakhasingh9752
    @vishakhasingh9752 2 วันที่ผ่านมา +9

    या गुजरात प्रेमींना गुजरात मध्ये पाठवून द्या मगच महाराष्ट्राचे भले होईल

  • @nilimeshwarvatkar1058
    @nilimeshwarvatkar1058 3 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्र ला खूप गरज आपल्या दोघा भावना एकत्र बघायची सर्व मतभेद दूर करून एकत्र या .....

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 3 วันที่ผ่านมา +49

    तावडेचा वसईत एक दिवस अगोदरच कसा??का?? गेम झाला?? अगोदरच निक्काल माहीत होता का?कसा? मिंदेला ५०+ आणि २००+ जागा येणार च हे कसे माहिती होते?? मशीन पैसा दारू मटन फितूरी...

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 3 วันที่ผ่านมา +2

      असं काही नाही. बांगड्या फोडायला सुरुवात झाली तर 😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 วันที่ผ่านมา

      ​@@deepakgurav7369 प्रत्येक video वरच्या comment वाच...
      सगळ्या महायुती विरोधात आहेत तरी 200 +

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 3 วันที่ผ่านมา

      @sandeepshinde9078 तुम्ही संपूर्ण प्रचाराचे विडिओ पाहा आणि विजयी मिरवणूक काढण्यात आल्याचे विडिओ पाहा फक्त एकच नव्हे तर सगळेच. शिता वरुन भाताचे परीक्षा घेण्यात चुकीचे अंदाज आले आहेत! महाराष्ट्रातील तमाम हिंदू जनतेचे मत व्यक्त केले आहे ईव्हीएम मधून. सर्व नेत्यांनी केलेल्या निवडणूक प्रचारातील भाषा कुणाच्या अडचणींची होती तेसुद्धा सिद्ध झाले आहे लक्षात ठेवा हिंदू धर्म जनजागृती झाली आहे!

  • @ashashirsat9617
    @ashashirsat9617 3 วันที่ผ่านมา +7

    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका बॉयलेट पेपरवर घ्यायला भाग पाडा . रस्त्यावर या हे मशिन बंद करा जनतेने यात उतरावं आता