झाडे लावा झाडे जगवा स्वतः च्या सरणसाठी तरी एक झाड लावा बापा save tree by vitthal kangane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
SSCGD Course - fphik.courses....
सर मी प्रत्येक पावसाळयात झाड लावत आलो आणी इथून पुढेही लावणारच🌳🌲🎄🌴
होळी ता.लोहारा जि धाराशिव इथे 2018 पासून गावकरी दानशूर व्यक्तिंच्या सहकार्यातून 125 झाडें लावली ,वृक्षमित्र अशोक् जाधव यानि अथक् परिश्रमातुन जगवलि आहेत..सुंदर हिरवाई निर्माण झाली आहे..
Chan
सर झाडे तोडल्यामुळे आज दुष्काळी परिस्थिती अनुभवास मिळत आहे 😢😢
Zad lav zatya
तिच नाव झाडावर लिहन्या पैक्शा तिचा नावाने ऐक झाड लाव भावा 🌲🌳🌴
लोक लय बाराचे आहे प्रत्येक जण आपापल्या बघतो
झाडे लावणे गरजेच आहेच,पण ती लावलेली झाडे जगवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे त्या निमिताने तरी झाडे लावा ❤️
झाडे लावा , झाडे जगवा ते तुम्हाला जगवतील 🤞🏻💗
प्रत्येकाने आपल्या वाढ दिवसाला एक झाड लावले पाहजे.... आणि त्यांची निगा घेतली पाहजे ❤❤
भाऊ माझ १०० ₹ झाडाचं लक्ष आहे...मी आतापर्यंत २० झाड लावून ती वाढवली आहेत...🌳
❤❤
सर मी.पण वीस झाडे लावली आहेत .आजुन लावणार आहे..❤
नमस्कार सर🙏🙏
नागपूर च्या ग्रामीण भागात राहतो सर आपल्याला झाडे🌲🌳🌴 पाहिजे असतील तर आमच्या कडे झाडे आहेत
आम्ही सर भिंती काठाणी उगवलेले पिंपळाचे झाड काढुन प्लास्टिक पिशवी मध्ये लावुन वर्षे भर घरी पोसत असतो तुम्हाला पाहिजे असेल तर फ्री घेऊन जा सर🙏🙏
सर खूप छान सांगितले आहे मी झाडे लावली आहेत अजून झाडे लावून त्याचे चांगले सवरधन करेन...
Thank you sir...
अस कोणाले वाटते की एक असा कायदा आणायला हवा की तो झाडा साठी असायला हवा आणि प्रत्येकी कुठूबाच्या प्रत्येक वेक्ती साठी असावा आणि न झाड लावल्यास कठोर दंड देण्यात देण्यात यावा.
Hasdev jungllachi Tod hot aahe tr tyabaddl bola kayda fakt paise walya paryant urla aahe
सर मी आणि आमचे मित्र 500 वडाची झाडे लावत आहेत पावसाळ्यात
Good ❤🙏🏻👍
सर 5 जुनला पर्यावरण दिन निमित्त 2024 नांदेड येथे 21 हजार झाडेलावणयाचे संकल्प आहे सर
-रवि रो.रणखांब (वृक्षमित्र फाउंडेशन नांदेड)
THANK YOU SIR ❤❤❤❤😎😎😇 SIR ME AMCHYA SHETAT 6 ZADE LAVLIT SIR TE AATA THODA MOTE ZALET TE ZAD MANGO CHE AHET SIR😚😚🎮🌲🌲🌱🌴🌳🌳💟💟🤗🤗☺💟♥️
झाड तोडणाऱ्यावर प्रशासन कार्यवाही का करत नाही
लोकांनी झाड तोडत असताना व्हिडिओ बनवून सोशल मीडिया वार टाकायला पाहिजे
आमच्या गावात खवा भट्टी वाल्यांनी सगळी झाडे तोडली
Plant trees 🌴 Save trees 🌴❤✨
झाडे लावा झाडे जगवा 😊
@Renuka nagar pathri road mazya colony madhe aamhi khup zale davlit sir ya aani ya varshi pn lavnar aahot
सर जोक 😂😂😂ऐकून मिटिंग मध्ये लय हसलो
अभिनंदन 🌹🙏सर
जय महाराष्ट्र सर 🚩🙏
Sar Amcha kade zade lavleki chagl bad dislatr lok upadun netat tyala 😂😂😂😂
after Dhurv rathi video 😊
खेड्यातील झाडे लावू शकतात शहरातील लोकच नशिबात नाही झाडे लावायची
शेतकरी झाडं लावण्यात पडाईत नाही पण् काढण्यात लयं आंग्रेसर आहे.का तर झाडाखाली पिकं येत नाही म्हणून.लाव जेशिबी काड उपटून
Khar aahe bhau mi aai vadlana manal zad kapu naka pan tyanche hech uttar hot😢😢
सर वाईट परिस्थिती आली आमच्याकडे नुसती झाडे तोडतात. काय करावा माणूस येडा झाला😢😢😢😢😢😢😢😢😢😢
नमस्कार सर
Super sir
आपल्या कुटुंबातील कुणी मरण पावल असेल त्यानिमित्त तरी एक दोन झाडे लावावे🌳🌲🌴🍁
❤
Sir pune accident war video banawa
Sir me mazya mulachya smruti prityarth ek pimplache zad lavale ahe mazya kutumbachahi tyat sahbhag hota te zad jun madhe 5 varshache hoil as vatate tya zadachya rupane mazya mulacha navin janm ahe..
sir mi tr adhich 10 jhad kundit lavle bs paus padla ki shetamdhe neun lavnar
46°C
Correct sir 👍
Nakki sir
Sir adhi tumchy class chi ac kada. Nantar bola🙏
Sir mpsc Deputy Collector sadhi cangla class sanga na please 🙏
❤❤ 😊
माझे 500 झाड लावण्याचे लक्ष आहे
❤
Save tree save life ❤
सर माझे गाव ता पालम रा जवळा आमच्या गावातील सरपंचानी झाडे लावायला खडे केले आणि खड्डा च्या खडक बैला खाली टाकला झाडे लावली नाही त😢😢😢😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
लावा
कोणती झाडे लावू सर
सर मी माझ्या कालेजला 1झाड लावले
Sir tumcha birthday lq gifts ante ❤😂😂
आण
सर मी गावात वृक्षारोपण करणार आहे
सुरुवात स्वतः पासून केली 3 वर्षांपासून
तुम्ही आमच्या मु पो वाकला ता वैजापूर येथे भेट द्यावी ही विंनती
Bhus bhash he lay avdla
😅
Bhus bhas गायब 😂
हार्दिक पांड्य 😂
Save tree 🌴🌲 save earth 🌍🌎
Devala kadchit watl asel mi evda swarg hya pruthiwarti tyar kela pn hyacha upbhog ghenar kon manun kadchit devane mansala tyar kel asawe pan devala pan aata kalun chuklay ki manus navacha prani tyar karun ghodchuk keli ayahe te
❤